मला कुडाळ ते मालवण वाया धामापुर हा प्रवास खूप आवडताे कारण जेव्हा आपली लालपरी नेरूर पार गावात येते तेव्हा तिथल निसर्ग सौंदर्य मन प्रसन्न करून टाकते ....मी कुडाळ मालवण हा प्रवास बरेचदा केलाय पण वाया कट्टा बाजार पेठ पर्यंत कारण माझ गाव कट्टा बाजारातून आहे.... मला कुडाळ फिरायला खूप आवडत लहान पणांचे फार आठवणी आहेत कुडाळात.. आमचे बरेच पाहुणे कुडाळाचे आहे..माझ्या मावशीच गाव काेचरा, तसेच हिरलाेक गावात मावशी आणि माझी माेठी बहिण चेंदवण ची आहे त्यामुळे कुडाळात येण हाेत माझ....

Bus time table takayla pahije hot
Kudal to Malvan Buses che time description madhe Mention kele aahet
Dada hi Tata nahi ashok Leyland ahe
Ok