Chandralal Meshram on Maratha Reservation : चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातून का वगळले? स्फोटक मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 346

  • @rasikkale2774
    @rasikkale2774 8 месяцев назад +69

    एकच शब्द ह्या सगळ्यासाठी - झुंडशाही 1⃣0⃣0⃣✅

    • @SSB.84
      @SSB.84 8 месяцев назад +1

      जातीवाही झुंडशाहीचा जाहिर निषेध

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 8 месяцев назад +12

    जय श्री राम मा. न्यायधीश मेश्राम साहेब खूप छान सत्य माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

  • @shrikantgavali7994
    @shrikantgavali7994 8 месяцев назад +14

    असे प्रामाणिक सदस्य फार कमी आहेत मेश्राम सर ग्रेट 🎉

  • @SubhashChincholi-ct8xu
    @SubhashChincholi-ct8xu 8 месяцев назад +23

    Great sir 💐🙏🙏

  • @AnjaliUgle-w5m
    @AnjaliUgle-w5m 8 месяцев назад +31

    मेश्राम साहेब यांना मागासवर्गीय आयोग वरुण काढणे ही सर्वात मोठी चुक झाली 😢😢😢😢

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 8 месяцев назад +23

    अगदी बरोबर

  • @shubhamavhad6827
    @shubhamavhad6827 8 месяцев назад +66

    Dr babasaheb ambedkar ❤

  • @rutuja218
    @rutuja218 8 месяцев назад +5

    Dr. Babasaheb Ambedkar ❤

  • @shubhamavhad6827
    @shubhamavhad6827 8 месяцев назад +65

    जय ओबीसी

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 8 месяцев назад +50

    सर्वेक्षण चुकीचे आहे.
    जनगणना करूनच आरक्षण निश्चित करा.

  • @Dhule_akash
    @Dhule_akash 8 месяцев назад +15

    अतिमागास समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी त्या समाजाला मागास करायचे ठरवलेच आहे...वैचारीक मागासलेले

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 8 месяцев назад

      किती बी गांड आपटून घ्या,600लाख मराठे आता ओबीसी मध्ये गेले,बाकीचे बी जाणार😂😂😂

  • @werindians6938
    @werindians6938 8 месяцев назад +35

    सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करावा व लोकांनी दिलेली माहिती बंगला,शेती,विहीर,टि.व्ही.,फ्रिज,ए.सी., वाॅशिंग मशीन,टु व्हिलर,फोर व्हिलर इ.सांगितलेली काही गावांची माहिती ऑनकॅमेरा त्रयस्थ समिती मार्फत तपासावी सत्यता कळेल.

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 8 месяцев назад +3

      💯👍👍

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 26 дней назад

      हा बाकीच्या 340 जातींच सर्वेक्षण लवकरात लवकर करावे लागेल अॅान कॅमेरा

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 8 месяцев назад +29

    मगासवर्ग आयोग वर सगळे मराठा अन् ब्राम्हण ..अन् त्याला मागास वर्ग आयोग म्हणता आहेत....???😂😂😂😂
    काय चालू आहे महारष्ट्र त....

  • @madhavhanwate2984
    @madhavhanwate2984 8 месяцев назад +12

    जय भीम जय शिवराय

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 8 месяцев назад +7

    सत्य आहे हे

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 8 месяцев назад +38

    मराठा मागास नाहीत हेच मेश्राम यांचे मत आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसते.म्हणुन त्यांना काढले आहे.

    • @AK_501
      @AK_501 8 месяцев назад +2

      Barobar

    • @shivrajkhillari8475
      @shivrajkhillari8475 8 месяцев назад +2

      Right 👍 👍

    • @rahulkamble3112
      @rahulkamble3112 8 месяцев назад +10

      थोड्या दिवसांनी Justice मेश्राम यांचच बरोबर वाटेल.... Supreme court च्या decision नंतर

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 8 месяцев назад +2

      👍💯

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 8 месяцев назад +1

      मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी सहित संख्या विचारात घेतली असेल तर कुणबी मराठा मराठा कुणबी या शब्दांच्या खेळामुळे कुणबी दोन्हीकडे आरक्षण घेवु शकेल EWS हे तिसरे आरक्षण तर आहेच, धन्यवाद जरांगे पाटील अगदी घाईत आरक्षण मिळवले तुम्ही म्हणल्याप्रमाणे गनिमी काव्याने

  • @adkinfotech
    @adkinfotech 8 месяцев назад +88

    सब गौडबंगाल आहे टिकणार नाही 100%😅

    • @kishoredesai8891
      @kishoredesai8891 8 месяцев назад +2

      नाही मिळालं आरक्षण तर तुम्ही लोकं खूश होणार अस दिसत आहे

    • @Havamananiparisar
      @Havamananiparisar 8 месяцев назад +3

      😅😅😊😊

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 8 месяцев назад

      Not going to get this report says 40% backward means 60% forward even USA 40% are forward​@@kishoredesai8891

    • @AK_501
      @AK_501 8 месяцев назад +3

      😂😂😂😂

    • @hemantpatelmohanpatel4184
      @hemantpatelmohanpatel4184 8 месяцев назад +1

      जो टिकेल तो पॉलिटिकल 😂😂😂😂😂

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 8 месяцев назад +9

    शासन जातनिहाय जनगणना का करत नाही? सर्वांना समान न्याय भेटेन ते फक्त जातनिहाय जणगणणे नंतरच...
    समाजा - समाजा मध्ये जाणून बुजून वाद लावत आहे...

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 8 месяцев назад +8

    मोदी है तो मुमकिन है ❤

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 8 месяцев назад

      बरोबर आहे मोदी हैं तो मुनकीन हैं 😂😂😂 तुला अजून भिकारी पूर्ण बनवले नाही वाटत😊😊

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 8 месяцев назад +11

    Very Good JAJ Saheb Kaydacha Aabhas Aahe

  • @BhausahebDevkar96
    @BhausahebDevkar96 8 месяцев назад +1

    बरोबर आहे सर.

  • @VijayNaikare
    @VijayNaikare 8 месяцев назад +44

    हे आयोग इंद्रदेव तयार करतो का अहो लोकांनी लोकांसाठी चालवलेली यंत्रणा म्हणजे लोकशाही त्यामुळे दर दहावर्श्याने यात बदल करावे अहो दिवस बदलत असतात कोर्ट सुधा तीन शिप मध्ये चालले पाहिजे आणि लोकांना पाहिजे ते बदल केले पाहिजेत

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 8 месяцев назад +4

    मराठी हि जात नाही हा समुदाय आहे.जाती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 8 месяцев назад +8

    सध्या मागासवर्गीय सर्वेक्षणा बाबत जे सामाजिक प्रश्नावली मध्ये सामाजिक प्रश्न नव्हते....जसे अस्पृश्यता, मदिर प्रवेश व सार्वजनिक पाणवठे बंदी या बाबत प्रश्न नव्हती....या बाबत चर्चा करा

    • @sandipgad2651
      @sandipgad2651 8 месяцев назад

      Atta tula kothe mandir bandi ahs

    • @allthebest301
      @allthebest301 8 месяцев назад

      आता तू कुठून पाणी भरतो
      की मूत पितो
      फुकट्या

  • @PandurangSuryavanshi-o7d
    @PandurangSuryavanshi-o7d 3 месяца назад

    मेश्राम साहेब खूप चांगले संदेश देत आहेत तुम्ही

  • @raghunathmalikar7742
    @raghunathmalikar7742 8 месяцев назад +9

    Very nice interview.
    Everything has been made clear by Hon. Justice shri Chandralal ji Meshram Saheb.
    Magasvargiy Aayog ha impartial asayla pahije to nahi he Medhram Sahebani spasht kele.
    Dhanwad Mandarji gor this beautiful interview.

    • @SPawar-ui8bf
      @SPawar-ui8bf 8 месяцев назад +1

      Maratha ha samaj socially they are not Backward.But they are economically backward educationally also backward.They didnot suffer castisism discrimination.etc.

  • @laxmikantsarfare9918
    @laxmikantsarfare9918 3 месяца назад +1

  • @vikas_0707
    @vikas_0707 8 месяцев назад +35

    आयोगाने काढून टाकणे चुकीचे

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 3 месяца назад

    मेश्राम सर योग्य बोललात सत्य बोलत आहेत असे समाला वाटत जय महाराष्ट्र जय भारत 🙏

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 8 месяцев назад +2

    तुमचं.खुप.खुप.अभीनदन.मेस्राम.साहेब.जनतेला.खरे.सागीतल.म्हनुन.

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 8 месяцев назад +1

    Very good साहेब

  • @rajendragodbole8885
    @rajendragodbole8885 8 месяцев назад +5

    Salute sir

  • @kailasjagtap5284
    @kailasjagtap5284 8 месяцев назад +32

    जे आरक्षण घेणारे आहेत ते ह्या आयोगावर पाहिजेच नाही

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 8 месяцев назад +3

      बाटिया आयोगाच्या वेळेस राज्य मागासवर्ग आयोगावर कोण अध्यक्ष व सदस्य होते...
      म्हणजे ओबीसी ला सर्व माप...
      सगळ्या कसोट्या फक्त मराठा समाजासाठीच ...

    • @viralhog358
      @viralhog358 8 месяцев назад

      दिड शान्या आरक्षण 100% आहे 50+50

    • @fanindrakasare2828
      @fanindrakasare2828 8 месяцев назад +2

      15 टक्के उच्च वर्णीय लोकांसाठी EWS कोट्यातुन १० टक्के आरक्षण आहे ज्या मराठ्यांकडे OBC प्रमाणपत्र आहे त्याना OBC कोट्यातील आरक्षण मिलते ज्या मराठा लोकनकडे OBC प्रमाणपत्र नाही त्याना EWS कोटट्यातील आरक्षण मिलते. मग वेगल्या आरक्षणची गरज आहे काय ? मनोज जरानगे मराठ्याना सरसकट OBC प्रमाणपत्र द्या म्हनतात सरकार OBC कोट्याला धक्का न लावनार नाही अस सांगते मग त्याना आरक्षण कुठल्या कोट्यातुन देनार ? तसेही सध्याच्या सरकारला आरक्षणचा प्रश्न आनी दोन समाजा मध्दे तेढ निर्माण ठेउन सरकारी भर्ती करावयाची नाही कंत्राटी भर्ती करायची आहे. सरकार भर्ती काढते परीक्षा घेते पेपर फोडते आनी भर्ती रद्द करत आहे. समजने वालोंको इशारा काफी है.

  • @lakshmanghuge5508
    @lakshmanghuge5508 8 месяцев назад +2

    Great Wishlection Sir

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 8 месяцев назад +36

    मेश्राम सर दर दहा वर्षांला आरक्षण घेणार्‍या जातीचा अहवाल तयार लागतो व ज्या जाती इतर जातीतील अतीरीक्त आरक्षण खातात त्याना वगळने ही पण जबाबदारी आहे सदस्याची हे पण विसरता कामा नये तुमच आणि ह्या राजकीय लोकानच काय चालु काही कळन झालय इथ गरीब शेतकरी शेत मजुर मराठा समाजातील लोक आरक्षण मागत आहेत हे विसरता कामा नय आहो साहेब

    • @viralhog358
      @viralhog358 8 месяцев назад

      तू गप ते जज आहेत त्याना माहिती आहे कायदा

  • @VandanaJadhav-g2m
    @VandanaJadhav-g2m 8 месяцев назад +7

    ❤ "जय शिवराय "❤
    जरांगे दादा जिंदाबाद ❤❤

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 8 месяцев назад +1

    Welcome and what is reason and the period must be completed

  • @Nanasahebdevkate-t3d
    @Nanasahebdevkate-t3d 8 месяцев назад +6

    सर तुम्ही आता आम्हाला हे सांगता आता याच्या वरील सोलुशन सांगा

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 8 месяцев назад +1

      Change your brain
      Read books score good grades

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 8 месяцев назад +51

    हे सर्व आयोग फक्तं मराठा आरक्षण विरोधात आहोत का? आणि जे मराठा समाजातील अत्यंत गरीब आहेत की ज्यांची एक वेळ खाण्याची पंचायत असते त्यांचा वाली कोन राहणार कोण हमी घेणार त्यांच्य शिक्षणाची, नोकरीची. सुप्रीम कोर्टा घेणार का.

    • @SSB.84
      @SSB.84 8 месяцев назад +21

      दिलं कि ESW

    • @saurabhkhedekar9234
      @saurabhkhedekar9234 8 месяцев назад

      Bhikarchot bol tri nit gawandhal EWS ahe te​@@SSB.84

    • @sks1464
      @sks1464 8 месяцев назад

      ​@@SSB.84ews एका समजापूरत नाही आम्हांला obc आरक्षण पाहिजे

    • @WondersAdsolution
      @WondersAdsolution 8 месяцев назад +12

      96 kuli ahat na tumhi 😂

    • @the-qj7tv
      @the-qj7tv 8 месяцев назад

      Nalayaka ews ahe ki

  • @Alexi-xy7ve
    @Alexi-xy7ve 8 месяцев назад +1

    आधुनिक भारतात जात राहिली आहे का हे विचारणाऱ्या नी हा इंटरव्ह्यू बघावा

  • @swatijadhav6599
    @swatijadhav6599 8 месяцев назад

    योग्य बोलले सर ही मतदान आले आहे,

  • @balajibodke6135
    @balajibodke6135 8 месяцев назад +9

    एक मराठा लाख मराठा

  • @RDB24b
    @RDB24b 8 месяцев назад +20

    साखर कारखनदार, दूध सम्राट, शिक्षण संस्था चालक सर्व मराठे तरी ते मागास. कुणाचा आयोग आहे हा?

    • @allthebest301
      @allthebest301 8 месяцев назад +1

      माझ्याकडे कोणताही कारखाना नाही
      मला द्या आरक्षण

    • @RDB24b
      @RDB24b 8 месяцев назад +10

      @@allthebest301
      तूझ्या सगे सोयऱ्या कडे आहेत ना

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 8 месяцев назад +1

      👍💯​@@RDB24b

    • @Alexi-xy7ve
      @Alexi-xy7ve 8 месяцев назад +1

      ​@@allthebest301तरी तुझ काम अडणार नाही कारण तुझी जात मराठा आहे.जे नॉन मराठा आहेत त्यांना विचार किती त्रास होतो ते

    • @DattaJagtap-lt3yd
      @DattaJagtap-lt3yd 4 месяца назад +1

      ❤❤❤छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आयोग🎉🎉🎉❤❤

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 8 месяцев назад +2

    30:00 मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे. पण वेगळे. जरांगे मराठा समाजास फसवणार आहेत. मराठा समाजाचे महाराज खरे बोलले. त्यांचा व्हिडिओ बघा.

  • @mukundkhandebharad1751
    @mukundkhandebharad1751 8 месяцев назад +6

    प्रेस समोर ते खरंच सांगतील का , मराठा आरक्षण लां विरोध आहे की नाही...

  • @thinker5956
    @thinker5956 8 месяцев назад +8

    OBC ch dar 10 varshani survey kela ka saheb ? Ka kayda fakt eka samjala lagu ahe?

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 8 месяцев назад +6

    बाबासाहेबांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण का दिले नाही हे समजले..

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 8 месяцев назад

      कोलेजियम सिस्टीम मुळे फक्त काही ठराविक घरातलेच नातेवाईक एकाच जातीचे बामन जज कोर्टात कब्जा करून बसले आहेत जवळपास 90%

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 8 месяцев назад +7

    जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @nileshbhagat8402
    @nileshbhagat8402 8 месяцев назад +1

    सर्व गोलमाल आहे

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 8 месяцев назад

    साहेब घाबरु नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी जय भवानी जय शिवाजी हे पुर्ण मराठा तुमच्या पाठीशी आहे

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 8 месяцев назад +3

    अहवालात काय आहे माहित नसतांना ते टिकणार नाहि हे कशावरुन???मश्राम आवुट केले हेच योग्य

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 8 месяцев назад +8

    टिकत नाही

  • @BalajiTate-c7j
    @BalajiTate-c7j 8 месяцев назад

    मी एकच लक्षात घेतलं तंत्र मंत्र वाचत बसण्या पेक्षा संविधान वाचणेपठन करने व समजूनच घेणे किती गरजेचे आहे ❤😮

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 8 месяцев назад +3

    Tiknaar nahi 100℅

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 8 месяцев назад +2

    हे साहेब विरोधात नाहीत पण मराठ्यांना द्यायचे पण नाहीं

  • @dhamm_uy5682
    @dhamm_uy5682 8 месяцев назад

    Great sir

  • @drkanchanpatil
    @drkanchanpatil 8 месяцев назад +8

    EWS साठी किती आयोग, किती अहवाल, किती imperical data घेतला? असलेले नसलेले सगळे नियम फक्त मराठयांनाच लावले जात आहेत.

  • @Soill2426
    @Soill2426 8 месяцев назад +1

    मेश्राम साहेब, तुमचं आडनाव ऐकून मला तुम्ही युपी चे वाटले, इथं तुम्हाला जात विचारली नाही, जात सांगून तुम्ही अशी चुक का केली.
    न्यायमूर्ती जात सांगून सुरवात करु शकतात का?

  • @Shilalokhanderecipes
    @Shilalokhanderecipes 8 месяцев назад

    आमच्या गावात स्लॅब चे घर असून पण झोपडी आहे असं दाखवण्यात आलाय।जमीन असून पण भूमिहीन करून दाखवलाय।त्यामुळे हा सर्व्हे पारदर्शक नाही

  • @Royal_kingg
    @Royal_kingg 8 месяцев назад +20

    तुम्हाला डावलण्यात आलं याचा मला खूप आनंद झाला 🚩

    • @Mayur-88
      @Mayur-88 8 месяцев назад +14

      तुमचे हाल बघून आनंद झाला 😂

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 8 месяцев назад +7

      ​@@Mayur-88तुमचे हाल माहीत आहे.. झोपडपट्टी मालक😂

    • @ganeshnikrad7934
      @ganeshnikrad7934 8 месяцев назад +2

      हाकलून दिले म्हणा

    • @Mayur-88
      @Mayur-88 8 месяцев назад +2

      @@PATRICX2000 रडू नको बाळा, 😂

    • @AK_501
      @AK_501 8 месяцев назад +4

      ​@@PATRICX2000 te aata tumche haal aahet... Mhnun tr lakho sankhene jatay 😂

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 8 месяцев назад +22

    मागासवर्ग आयोगाचे मा. सदस्य रावसाहेब कसबेंनी जाहीर पणे सांगितले की माझ्या एका विरोधी मतामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले नाही. कारण मी त्यात खुटा मारला

    • @balajisalunke9395
      @balajisalunke9395 8 месяцев назад +1

      निश्चितच...

    • @rammatre5010
      @rammatre5010 8 месяцев назад +1

      किती तिरस्कार आहे यांना मराठा समाजाविषयी

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 8 месяцев назад +1

      राव साहेब कसब्याला गलीच्छ श्रद्धांजलि 💐

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +1

    मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा एक अंक संपला. आरक्षण टिकेल वा ना टिकेल हे माहित नाही. परंतु शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आता हे ही जाहीर करावे की गेल्या 10 वर्षात युवकांना किती सरकारी नोकऱ्या दिल्या? तसेच महागाई का वाढत आहे?शिंदे-फडणवीस-पवार-भुजबळ-जरांगे जनतेला मूर्ख तर बनवत नाही, ना?

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 8 месяцев назад +1

    2004 चा.जीआर व 23 मार्च 1994 मराठी बांधवांचे अतिरिक्त 16 टक्के आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला प्रामाणिकपणे सांगावी.

  • @प्रथमेशकसबे
    @प्रथमेशकसबे 8 месяцев назад +3

    शासनाच्या सगळ्या सरकारी नोकरीमध्ये किती टक्के नोकरी, कोणकोणत्या समाजाला मिळाल्या याचा पण सर्वेक्षण व्हायला हवा.

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 8 месяцев назад +1

      देशातील जमीनीचा पण सर्वे केला पाहिजे आता हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचे. उपभोग ठराविक जाती घेत आहेत सत्तेच्या माध्यमातून आता समान जमीन वाटप झालेच पाहिजे

  • @pvbvideos
    @pvbvideos 8 месяцев назад +2

    मी तर म्हणतो इंग्रज आणून बसवा या आयोगावर मग कुणाचा objection नसेल

  • @VinayakBhide-lp7pj
    @VinayakBhide-lp7pj 8 месяцев назад +1

    भाजप निती उज & थ्रो नारोबा राणे पंकजा ताई पालवे माधव भंडारी तावडे लिस्ट मोठी आहे

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 8 месяцев назад

    जरांगे पाटलांची व गरजवंत मराठा समाजाची मागणी सगेसोयरे अध्यादेश कायद्यात पारित करण्यासाठी आहे.
    मराठा म्हणून वेगळे 13% आरक्षण मागणी जरांगे पाटलांच व गरजवंत मराठा समाजाची नाही.
    ही मागणी नारायण राणे सह अजून जे कोणी आहेत ते ज्यांना कुणबी म्हणून घ्यायला कमीपणाचं वाटत आहे त्यांची आहे.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 месяца назад

    साविधान वाचा
    साविधान सर्व गोष्टी सांगून जाते

  • @d.m.5410
    @d.m.5410 8 месяцев назад +16

    आयोगामध्ये काय सर्वच मराठाविरोधी लोक भरले होते काय???.

    • @ADK_7
      @ADK_7 8 месяцев назад +7

      Maratha virodhi nahi maratha arakshan jar possible nasel tar te Kay kartil

    • @kailasjagtap5284
      @kailasjagtap5284 8 месяцев назад

      हो म्हणून तर इतकी वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही आणि ज्या जातींनी आरक्षणाचा फायदा घेऊन ज्या सक्षम झाल्या त्यांना या आरक्षणातून बाहेर काढलं नाही

    • @dattatraydhas2805
      @dattatraydhas2805 8 месяцев назад +6

      होय भारतरत्नडॉ. बाबा साहेबांनी फक्त 15 वर्षे आरक्षण तरतुद केली होती .
      परंतु जातीवादी लोकांनी व भष्ट्र राजकीय मंडळी यांनी पिढयान पिढया खिरापत चालवली .
      त्यामुळे कोण मागास कोण प्रगत याच काही देण घेण नाही . मत कुणामुळे मिळेल व कोण आपल्या फायद्याचा आहे . हे पाहून काम चालत .

    • @ADK_7
      @ADK_7 8 месяцев назад +6

      @@dattatraydhas2805 aare adani te rajkiya arakshan hota abhyas nahi kahi nahi aale lage comment karayla 🫵🏻

    • @R.D.R112
      @R.D.R112 8 месяцев назад

      ​@@dattatraydhas2805डोक्यावर पडला काय

  • @Indian12891
    @Indian12891 8 месяцев назад

    ओबीसींची पण जातीय जनगणना करून आरक्षणाचा टक्केवारीत वाढ करावी कारण ओबीसी मध्ये 49 जाती आसुन 27 टक्के पुरेसे नाही जातीय जनगणना आणि त्याची ही माहिती घेतली पाहिजे ह्यावर आपल्या ओबीसी समाजातील नेत्यांनी पुढाकार घेऊन ओबीसी चे आंदोलन सुरू केले पाहिजे

  • @ManoramaAbhang
    @ManoramaAbhang 8 месяцев назад

    Aapan rajinama dila te correct 🙏

  • @pankajs5448
    @pankajs5448 8 месяцев назад

    हुकुमशाही

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 3 месяца назад

    असे प्रामाणिक फारच सदस्य कमी आहेत असे सदस्य कमी करणे चुक आहेत समाज च्याच हितावह दृष्टिकोनातून अयोग्य निनर्य समाजाला वाटत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 8 месяцев назад +17

    मागास आयोग हा बोगस आयोग आहे. फ़क्त जातीनिहाय जनगणना करा. म्हणजे ओबीसी चे सरकारी क्षेत्रात किती प्रमाणावर आहे हे जाहीर करा. मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये अशीच सर्वांचे इच्छा आहे. हेच समजते. जय शिवराय.

    • @dnyaneshwarprabhakardeshmu402
      @dnyaneshwarprabhakardeshmu402 8 месяцев назад

      बरोबर

    • @Gpsk-cz8tj
      @Gpsk-cz8tj 8 месяцев назад +2

      जातनिहाय जनगणना हा मुद्दा जरंगे पाटील यांनी घेतला असता तर सर्वांचा फायदा झाला असता

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 8 месяцев назад

      तुम्ही बी निर्माण करा की सहकारी शेत्र गांडीत हात गेले काय तुमचे,
      फुकटे कुठले,मराठ्यांनी मेहनत करून उद्योग उभारले तुम्हाला आयते पाहिजे. कुणी रोखले होते तुम्हाला.
      पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, असे किती लोकांचे नाव सांगू ज्यांच्याकडे कारखाने मोठमोठ्या कंपन्या आहेत.

    • @allrounder4132
      @allrounder4132 8 месяцев назад

      तुम्हाला व्यवस्थेने सर्व दिलंय, साखर कारखाने, शेती, शिक्षण संस्था, राजकारण, उद्योगधंदे सर्व तुमचेच आहे तिथे जाऊन मागा ना नोकरी.. दुसऱयांचा आरक्षण वर तुमचा का डोळा.. आरक्षण हे मागास जातीत असते, तुम्ही कुठले मागास.. सगळं तर तुमचंच आहे आता बाकींचाच पण हडप करायला निघाला.. म्हणून इतर जातीला आरक्षण दिले तुमचा शाहू महाराजांनी कारण तुम्ही लोक सगळंच आमचे म्हणून इतरांना त्रास देता, बाकीचे उपाशी मरू नयेत म्हणून आरक्षण दिलं.. आरक्षण साठी राजे वंशिय असे सांगणारे आज मागास बनून रस्त्यावर "मागत सुटले द्या म्हूणन " अजून 50 वर्षांनी तुम्ही लोक सर्वात दरिद्री म्हणून पण सांगायला मागे पुढे बघणार नाही..

  • @aspirant.....5317
    @aspirant.....5317 8 месяцев назад +3

    मला वाटत मराठा हा सामजिक दृष्ट्या मागास नाही आहे.
    10% EWS मधले 8% मराठा समाजा साठी राखीव करावा किंव्हा त्यात 4%,5% वाड करून मराठा आरक्षण देण्यात यावे EWS मधून
    OBC च्या राजकीय आरक्षण नावर आयोग नेमून निर्णय घ्यावा.

  • @Indian12891
    @Indian12891 8 месяцев назад

    आपल्या सर्व sc st ओबीसी समाजातल्या लोकांनी ही माहिती आपल्या सर्व लोकांना पर्याय पोहोचवा काय घडतंय हे निदर्शनात यावे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 8 месяцев назад +1

    बैलेट पेपर से चुनाव कराने के लिए सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग विरोध क्यो करते है? क्यां, सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग FREE, FAIR और TRANSPARENT चुनाव होना नहीं चाहते है?

  • @Ashok-f1s
    @Ashok-f1s 8 месяцев назад

    Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha

  • @ShitalMore-q2h
    @ShitalMore-q2h 8 месяцев назад +1

    50%च्या वरचे टिकत नाही आम्हाला वेगळे नको
    आरक्षण ओबीसी मधूनच

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 8 месяцев назад +13

    बोलण्यावरून समजतय काढणं गरजेचं होत

  • @shrirangshirke1200
    @shrirangshirke1200 8 месяцев назад

    पोटात एक आणि ओठात एक अशी भूमिका घेणार लोक समाजास घातक ठरतात .

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 3 месяца назад

    अनेक जाती आरक्षणात घातल्या त्यावेळी मेश्राम साहेब सांगताहेत त्या प्रक्रिया केल्या होत्या का हा प्रश्न विचारावा.

  • @baburaopawar150
    @baburaopawar150 8 месяцев назад +1

    Kadla tech bar....

  • @योद्धाफाउंडेशनमहाराष्ट्र

    मराठा समाज आहे.
    जात नाही ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @saminbagwan6544
    @saminbagwan6544 8 месяцев назад

    मेश्राम साहेब कायद्या ला आणि संविधाना ला अभिप्रेत आरक्षण मराठा समाजाला मिळाव यासाठी आपल्या कडून जे प्रयत्न केले गेले निश्चितपणे पुढील काळात याचा प्रत्यय आल्या शिवाय राहणार नाही...

  • @Indian12891
    @Indian12891 8 месяцев назад

    आता मराठा समाज जर महाराष्ट्र चे साजकरण ठरवणार असेल तर महाराष्ट्रात ले इतर जाती नाय नुसत्या नावाला आहेत का ? 🙏🙏 हे लक्ष द्यावे ओबीसी समाज काय घटते ते

  • @ip198
    @ip198 8 месяцев назад +2

    मराठा अयोग 😄

  • @muleb2543
    @muleb2543 8 месяцев назад

    Braho

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 8 месяцев назад

    या समाज च चांगल वाटोळे कधी होते जेव्हा बुद्धिजीवी सत्य परिस्थिती समाज पुढे मांडत नाही आरक्षण शोषिताना मिळेल पाहिजेन मग ती जात कोणी असो नसो

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 8 месяцев назад

    जरांगे साहेबांच्या अति हट्टीपणामळे सर्वेक्षण घाईत झाल्यासारखे वाटते

  • @shridharpatil7612
    @shridharpatil7612 8 месяцев назад

    मुळात आजपर्यंत ज्यांना आरक्षण दिल त्यांना आरक्षण दिल ते कोणत्या आयोगानुसार,कोणत्या सर्वेनुसार देण्यात आल..हे महत्वाच आहे...मराठा आरक्षण जर दिल नाही तर ..इतर आरक्षणाच काय होईल हे पण महत्वाच आहे...

  • @sidhdheshwarjadhav834
    @sidhdheshwarjadhav834 8 месяцев назад +1

    जळके लोक कुठेच नकोत

  • @Ashok-f1s
    @Ashok-f1s 8 месяцев назад

    Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 8 месяцев назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवताना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे मराठा जातीची राजे होते तसेच राजर्षी शाहू महाराज याने हत्तीवरून मिरवणूक काढली त्याचा तुम्ही बदला घेता काय

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 8 месяцев назад

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात पाठवताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी हा विचार केला होता
    आणि विदेशातून परत आल्यानंतर राजर्षी शाहूंनी हा विचार केला होता की त्यांचे अनुयायीच मराठ्यांना विरोध करतील

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 8 месяцев назад

    Why separate reservation is required when there was EWS reservation?
    How this reservation is different than reservations given 2019 and 2014? Is leaving India behind only option for Marathas having income more than Rs. 8 lakhs PA? Is there any scope for merit?

  • @nikitakshirsagar9081
    @nikitakshirsagar9081 8 месяцев назад

    Sir 21 feb
    Wcd cha paper futla
    All centr involved ahe

  • @balajisalunke9395
    @balajisalunke9395 8 месяцев назад +2

    खर आहे सर.. याचा अर्थ याच्या अगोदरचे आयोग जाणून बुजून मराठा मागास नाही या साठी नेमले होते.... तुमच्या सारखा तटस्थ स्टँड मागच्या आयोगाचे अधक्ष्य सदस्य असते तर मराठा तेव्हाच मागास ठरला असता... दुर्दैव

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 8 месяцев назад +2

    फालतू सर्वे झाला माझ्या दारात आले नाव विचारले व लगेच गेले पण हा काळा डाग आहे

  • @Vinod-qp2mo
    @Vinod-qp2mo 8 месяцев назад +13

    Janun bhujun त्रुटी ठेवल्या जात आहेत. Nyalayat टिकू shakat nahi .