गिरीश महाजन V/S गुणरत्न सदावर्ते | मराठा आरक्षणाच्या निकालावरून विरोधक-समर्थकांमध्ये जुंपली-TV9
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- Maratha Reservation Verdict | Bombay High Court upholds Maratha Reservation | गिरीश महाजन V/S गुणरत्न सदावर्ते | मराठा आरक्षणाच्या निकालावरून विरोधक-समर्थकांमध्ये जुंपली
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या RUclips चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.co...
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.co...
35% मिळून झालेला वकील तू जळली का आता 🔥🔥
Weldone.... Mg 35% made tumcha swagat ahe...bytwy mala ajun kalal nahi asi konti field ahe jithe 35% walyani arakshan milawqle
@@moveaway442 tuzya well-done chya spelling varunch kalele mala 35 wala kon he
@@bailgadasharyatnaad ho ka mala pn kalale
@@bailgadasharyatnaad nice
@@bailgadasharyatnaad are he bhikari jalke aataparyant aarakshanavrch jagat aale aahet
सदावर्ते साहेबांनी आता समान नागरी कायदा लागू करण्यात यावा यासाठी प्रयत्न केले तर बरं होईल..
खर आहे
दहा वर्षाचे घटनेनै दिले आरक्षण साठ सत्तर ऊपभोगून 35%गुण मीळवून अँडव्होकेट झालेल्या गूणाने सर्वात खाली.राहिला तरी बुडबुड्या सारख्या सदा वर्त्याने या घटना.बाह्य सवलती बंद करण्यासाठी याचिका दाखल करावी म्हणजे खरा भीमाचा नसता तू मनुचा।
जमिनींच्या बाबतीत ही समान नागरी कायदा असला पाहिजे. सर्वांना समान जमीन वाटप झाली पाहिजे
घ्या केळ
@@avinashdhabdhabe4131 jamini private property aahe arakshan sarkari aahe
एवढं करण्यापेक्षा समान नागरिक कायदा करा कोणाला आरक्षण द्यायची गरज नाही
ये सदा सगळ्यांचं आरक्षण रद्द करूया का.आहे का दम
Me maratha ahe mala he manay ahe kara saglyanchya arakshan band
Me pan maratha ahe. Ani maratha ha shudra ahe. Ambedkar yanche aplya netyanni tehvach aikle aste tar aj he paristiti ali nasti. 😞. Aplya lokanchya manat nusta hindu ahe. Chala pan shudra ahot hai tari manun ghyala pahije apan.
@@akshaythokale1823 bhau Kshatriya shudra nasto.
@@ameybirulkar7503 bhau. Kasla shatriya. Gaga bhat ne paya ne shivaji maharaj na tila laula hota. Visarla ka itihass.
@@akshaythokale1823 ti afwa ahe Bhava. Kshatriya kulawatnsa konla mhantat. Shivaji maharaj Na mhantat. Ani Ambedkar ni fakt SC St la Aarakshan dile. OBC la nahi. Google war tak mandal ayoga. Mandal nawachya mansane obc arakhshan dilay.
अॅड सदावर्ते साहेब डॉ पायल तडवी प्रकरण ओपन करावे आणि माझ्या आदिवासी भगिनी डॉ पायल तडवी च्या कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळेल
तुमचा आदिवासी समाज झोपला आहे ...पायल तडवी साठी बौद्ध समाज रस्त्यावर उतरला ....पण तुम्ही त्या बौद्ध समाजा साठी कधी उभे राहीले ...आणि उलटं आदिवासी समाज बौद्ध लोकांना शिव्या देत असतो ...
सदावरते न्याय मूर्ती झाले. मिळूद्याना इतर कांही घटका ना, समजत नाही यात कोणाच्या बपांचे काय जाते. आता पर्यंत मराठा समाजानं खूप समजून घेतलंय. आता पर्यंत शांततेत घेतायेत ते समजून घ्या.
एकटा माणूस सगळ्यांची बोलती बंद करतोय म्हणल्यावर नक्कीच यामध्ये काहीतरी तथ्य होत ते आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्तगिती दिल्यामुळे सिद्ध झालं आहे।।।
मुरखाच्या नादी नाही लागत लोक
@@shreeyashwantjikhamkaroffi8332 tyachya nadi laglyashivay arakshan bhetnar ks.. Toch tr main vilen ahe bhau.. Ani sc mdhe to bhari pdla prt
Ek Sdavarte...Lakh Sadavarte...🚩
Lakh nahi crore
😂😂😎😎
Mst
Ek Sadavarte saheb Bs aahet Lakh Marathii sathi ....
Ghari ghevun ja mag
एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस यांना मानाचा मुजरा
भारी वाट आज सर्वच शूद्र आहे अस समजतो जय भिम जय संविधान
जगघभह
बाबासाहेब आंबेडकर समान नागरी कायदा झाला पाहिजे सदावर्ते बोलावे
वकील साहेब कमीत कमी दुसऱ्याच ऐकून.तरी घेत जा एवढ.जर.कळत.नाही तुम्ही.वकील कसे काय झाले .तुम्हि.जे.बोलले.ते.सगळ्यानी.शांनंततेने.ग्रह केलना.
@@jeevanjadhav8694一
bjh7
ओबीसी, एस्सी, मराठा, एसटी या सर्व शुद्र जातींना आरक्षण मिळालेच पाहिजे हक्क आहे त्यांचा..
Majurdya mathyana nahi milal pahije tyachi raste zadaychi layki hoti ani tithach ale parat te
@rajeshb9918 शशनननन्नननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननन
@rajeshb9918 शशनननन्नननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननन
दोरी जळाली पण पिळ नाही गेली व्हा मजा आली राव ऐकून कमाल आहे बर
सदावर्ते बाबासाहेब आंबेडकर ने लिहिलेल्या राजे घटने ला सुध्दा मानतात का हे आगोदर सांगावे .
सदावर्ते हा 100 % मराठा समाजाच्या विरोधात आहे
ओबीसी वाल्यांना सुद्धा आभार आपण मराठा आरक्षण बरोबर आहात
एक मराठा लाख मराठा।।
नमस्कार, मि मराठा तर आहेच होतो , असेल ,पन
मि 1932 माधले जूने कागदपत्रे काढून कुणबी च्या (कु )खली obc चे आरक्षण मिळवले,।
मग नंतर शाळेच्या दाखला व इत्तर कागदपत्रांन वरुण मि मराठा जातीचा दाखला मिलावला अत्ता माझ्याकड़े 2 जातीचे दाखले आहेत।तसेच ओपन मधून पन मि फायदा घेतोच ।
तरी माला एक प्रश्र आहे , जर का मि नोकिरी साठी obc मधून ही फॉर्म भारतो , आणि नावाच्या स्पेलिग मधि थोड़े फेरबदल करुण अत्ता sebc मधून ही फॉर्म भरतो. मि एकच पोस्ट साठी दोन्ही कास्ट मधून फॉर्म भारतो, तर मि ओपन मधून ही फॉर्म भरु शकतो का..?
अणि हो राजकारणात आम्हाला आरक्षण नक्को । कारण आम्हाला फक्त 16 % मराठा आमदार नहीं ,तर 288/ 240 आमदार पाहिजेल।😈👿😡
सदावर्ते खरचं खूप गाढे अभ्यासक आहेत संविधानाचे .तुमच्या बोलण्यावरून सिद्ध होते .💯💯☑️👍👍
एकंर डीबेट मध्ये दुजाभाव करतात
Pro tip : watch movies on kaldroStream. I've been using it for watching lots of of movies recently.
@Rocky Jaden yea, I have been using Kaldrostream for months myself :)
@Rocky Jaden Yup, been watching on Kaldrostream for months myself :)
Sadavarte barobar mantat
Sadavarte is great
Suraj Khillare tuzay may soabt zopto na to 😂😂
@@rushikeshpatil8493 rushikesh tu tar maghasorghiy zala tuzya sistar sobat jopato to
व्हिडिओ वाला न्यू सदावर्ती ला मीडियामध्ये घेऊन जास्त मोठं करू नका तो काही कामाचा नाही
असल्या बरोबर कशाला मुलाखत लावता
गुरत्न संडासवर्त
😂
Sadavartr good job
Ghe tondat majha hijadya
नसलं खपत तर समान नागरी कायदा करा मग बघू
Adv. Gunvant sadavarte sir Great... He video purvi baghitle nahit, aata pahun baghun kaltay tumhche knowledge great aahe...... Lokana purvi video baghitlyavar tyani tumchyavar barech aarop kele astil... Pan aaj kharach tumchya knowledge la salute.....sir
एक मराठा लाख मराठा विदर्भ जय महाराष्ट्र कुणबी मराठा जय शिवराय जय भीम डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जय
खरतर माझा अख्या आरक्षण पद्धतीला विरोध आहे तरी माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे कारण ते आरक्षण हे माझ्या आर्थिकरित्या गरीब असलेले बंधू भावा साठी आहे आणि ज्या कोणाला याचा विरोध असेल त्याने संपूर्ण आरक्षण रद्द करण्याला जास्त पाठिंबा द्यावा असे मला वाटते जय शिवराय जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
समान नागरी कायदा हवा
आता ओपन समाज मोर्चा काढण्यात येणार हे नक्कीच
एक मराठा...... कोटी मराठा .....🚩🚩
हयाला दंड केला पाहिजे न्यायलयाने निकाल देऊनही तासिरे आओढतो
मुख्यमंत्री व न्यायमूर्ती व न्यायालयावर आरोप लावण्याचे याला काय अधिकार आहे आगोदर यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे
🫢💜😮
ऑड गुणरत्न सदावर्ते आपण एवढे तळमळीने बोलता त्या बद्दल अभिनंदन. हे बाकीचं सोडा मला असं वाटतं एवढा वादविवाद व मतभिन्नता करन्यापेक्षा. आपण समाण नागरी कायदा लागू करण्याची मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी.
गुणरत्न तुझा ऐकून ऐकून आमचं डोकं दुखायला लागलं त्यापेक्षा तू माझ्या जातीमध्ये ये मराठा होऊन जा म्हणजे तुझी बडबड कायमची बंद होईल मराठ्यांचा सावत्र मुलगा आहेस का तू सारखा सारखा मराठ्यांच्या विरुद्ध बोंबलत असतो
गुण - रत्न सदावर्ते साहेब तुमची देशाला गरज आहे तुम्ही सुप्रीम कोर्टात जा व या देशात समान नागरी कायदा लागू करा हि विनंती तुम्ही चष्मा पासून पासून जाम जाले आहे !
🔔🔔🔔🔔kay honar nay ani chutiya gunvarte che lavde lagnar ahet
@@sd3181 jirali ka ata...? 😂
@@हर्ष_123-u6i Tumchi amhi pahili pan jirwali hoti ani ata pan jirwanar thasun 😁😁
सदावर्ते आपण मुद्दे strongly मांडलेत
धन्यवाद धन्यवाद
सदावर्ते सो, nice
sebc मध्ये मराठा सोडून इतर कुठल्या जाती येतात....कारण sc st obc nt sbc मध्ये जातींचा समूह आहे, भारतीय संविधान नुसार विशिष्ट जात किंवा धर्माला आरक्षण देता येत नाही
खर आहे मिञा
Ae jhatya bas gap
Konti jaat aahe re tujhi
तर मग मराठाला तरी का ? हा प्रश्न येतोच ना ? ,या सवाॆवर एकच ऊपाय सवॆ आरक्षण रद्द करा हे काम आता मोदीजीच करु शकतील व ते देशातच आवश्यक झाले आहे ,म्हणजे या सवॆ प्रादेशिक,रास्ट्रीय पक्षांची जी मतं लुटन्याची दुकानदार्यांच बंद पडतील ,विकासाला मत पक्षाला नाही ,जातीला नाही ,जो विकास करेल त्याला मत ,मग पहा कसे झक् मारत विकास करतील भस्टाचार न करता
मग बौद्ध धर्म काय विशिष्ठ आहे का
Smart Adv.sadavarte saheb..
अहवाल पूर्ण महाराष्ट्र भर का केला गेलेला नाही
Hi news kadhichi aahe
good sadawarte sir jay bhim
सदावर्ते तू आता समान नागरी कायद्या साठी लढ आम्ही आताही तयार आहोत आरक्षण सोडायला मग पाहुत कुणात दम आहे जय जिजाऊ जय शिवराय
Ekach no.👌👌
Sadavate saheb
Tujhya aaicha navra
तुला khulya pravargachi किती काळजी आहे माहित आहे.
ओपण च्या jaga khayala kami झाल्या म्हणून तुझी जळतंय.
एवढं चिरकु नको. डोळा बाहेर येईल
निश्चितच ओपन मधल्या जागा कमी होत आहेत मराठा आरक्षण मुळे...
@A J barobr duplicate patil aahe to
होय मी सोयीस्कर पाटील नव्हे तर शिवरायांचा एकनिष्ठ पाटील आहे...
खरं चित्र बघ भावा...
सर्वात जास्त आमदार मराठा...
सर्वात जास्त साखर कारखाने मराठा...
सर्वात जास्त सहकारी संस्था मराठा...
सर्वात जास्त कंत्राटदार मराठा...
सर्वात जास्त शैक्षणिक संस्था मराठा...
सर्वात जास्त श्रीमंत मराठा...
गावाचा पाटील मराठा...
सर्वात जास्त शेती मराठा....
मराठे म्हणयचे..
कनिष्ठ नोकरी, मध्यम व्यापारी, आणि उत्तम शेती...मात्र आज...
आता त्याच शेतीची वंश परंपरागत वाटणी झाली म्हणून....तर त्यात इतरांचा काय दोष..?
भूमिहीन शेतमजूर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रात....
त्यांची..संधी कमी होत आहे...
त्याचा विचार कोण करेल...
मित्रानो सर्वसमावेशक विचार करा...फक्त स्वार्थ साधून फायदा नाही...आणि फक्त आरक्षण मंजूर होऊन पण आपल्या समाजची परिस्थिती काही जास्त बदलणार नाही....
सदया तूझ्या बापाच काय गेल सद्या गाडव आहे
@A J होय मी सोयीस्कर पाटील नव्हे तर शिवरायांचा एकनिष्ठ पाटील आहे...
खरं चित्र बघ भावा...
सर्वात जास्त आमदार मराठा...
सर्वात जास्त साखर कारखाने मराठा...
सर्वात जास्त सहकारी संस्था मराठा...
सर्वात जास्त कंत्राटदार मराठा...
सर्वात जास्त शैक्षणिक संस्था मराठा...
सर्वात जास्त श्रीमंत मराठा...
गावाचा पाटील मराठा...
सर्वात जास्त शेती मराठा....
मराठे म्हणयचे..
कनिष्ठ नोकरी, मध्यम व्यापारी, आणि उत्तम शेती...मात्र आज...
आता त्याच शेतीची वंश परंपरागत वाटणी झाली म्हणून....तर त्यात इतरांचा काय दोष..?
भूमिहीन शेतमजूर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रात....
त्यांची..संधी कमी होत आहे...
त्याचा विचार कोण करेल...
मित्रानो सर्वसमावेशक विचार करा...फक्त स्वार्थ साधून फायदा नाही...आणि फक्त आरक्षण मंजूर होऊन पण आपल्या समाजची परिस्थिती काही जास्त बदलणार नाही.
घटना दुरुस्ती. करावी
सर्वांचाच आरक्षण बंद करा गुणवत्ता सिद्ध करू द्या
Akdam sahi👌👌reservation same for all
Bhikela lagtil mg he lok as kel tr....
एकटा गुणरत्न लय भारी
Proud of u adv.sadavarteji all the best only ambedkar is boss
हे प्रश्न आता नाही
मराठा समाजाने आता जातपात मानू नये,रोटीबेटी व्यवहार करावा,आहे हिम्मत,बोला,
बरोबर
Right
तुम्ही किती आंतर जातीय विवाह केले
अभिनंदन देवेंद्र भाऊ समाज आपणाला भरपूर शिव्या शाप देत होता परंतु आपणच न्याय देऊ शकलात शुभेच्छा आपल्या भावी राजकीय कार्याला
असं का वाटतंय सदावर्ते व भाजप सरकार मिळून मराठा समाजाविरुद्ध गेम खेळतायत.... आता सुप्रीम कोर्टात स्टे लागल मग लगेच आचारसंहिता ...मग पुन्हा ५ वर्षे😂
Asel asahi
Suprime court apil dalhal karunch ghenar nahi re baba tyamulech sada la adhich smajley ata bomba marlya tari kahi honar nahi.
Ata varchya courtat hi yanchi apil dakhal hovu shaknar nahiye yamulech ha bhadklay nahitar evdha bhadkaychi garaj kashi jar tyachi baju kharich nighnar asel tar tar ro dr jhalela vakil shant pane bolala asta
कोर्ट कोणत्याही निवडणुका बघून निर्णय देत नाही मित्रा
🤣😆😆
आज lay पुळका येतोय ब्राम्हणांचा तुला
Open Cha 🇮🇳✍️📢🌷😵😩
बापरे एका विरोधात किति जन बोलतात बापा
सामाजिक दुर्षत्या मराठा मागास नाही
शैक्षणिक दूर्षत्या मागास आहे
मराठा आरक्षणाच स्वागत आहे.
गिरीश महाजन अगदी खरे बोलत आहेत.
सदावर्ते बाकीचं प्रश्न मांडू नये
शासकीय भरती करणार की काँन्टॅक्ट पध्दतीने देणार हे महाजनाने सांगावे
मिडीयाला मुख्य मंत्री विशी बोललयवर एवढा का राग येतो सामाने मानसाची बाजु कधीच हि मिडीया घेत नाही कारण की हि सरकार ची बिकाऊ मिडीया आहे
सदावर्त ला मराठा युवा यांच्या स्वाधीन करा
Sadavarte sir age badho Jai bheem
सदावर्ते साहेब बोलत असनाताना आवाज का कमी करतात
शेवटी सद्यान मान्य केलं खरी मसल पावर फक्त मराठ्या कडे आहे🤣🤪😜🤣🤪
टि. व्ही 9 चा जाहीर निषेध.., सदावर्ते पंतप्रधान आहे का ❓इतक महत्त्व देत आहे
पायल तडवी प्रकरणावर महाजन का गोंधळले ?... सेटलमेंट नाही ना?..त्या ताईला योग्य न्याय मिळाला पाहिजे..
Ti Muslim aahe ... m atrocity kasa laganar.
गप रे लवड्या
Ka bhuratya Aai ghalya
Tuzya Aaila ghoda lavin kutarya
@@SunilPatil-vk8yq त्या आकाश ला बोललो मी, तुला का राग आला???
आरक्षण हे मागास जातीला मिळते... गरीब.. झाले म्हणून मिळत नाही .... इतर जातीचे लोक भी गरीब आहेत.... मंग त्याना भी काय आरक्षण देनार का...❤
Mumbai High court ch Abhinandan Karan ata sarv Jan shudra zalet.
Lavdya tumhi engraja khali tumcya aaya bahini nizhvlya na karata madak band krayla tya veli engrajach nav lav karan tumchi jat nizhlya tyancya khali
शिक्षण आणि नौकरीसाठी आरक्षण मिळालं आहे...3रु किलो ने राशन घ्यायला नाहि
4 patil येड्झव्या मग तू पण आता तुझ्या आय बहिणी 35% मध्ये घाल आता
4 patil च्युतीया
@@aniketyelve6822 अरे बरे झाले तू सांगून दिलंस की आया बहिणी पाटवून तुम्ही आरक्षण मिळवले आहे, मी समजत होतो मोर्चा, हुषार वकील,पैसा यांनी आरक्षण मिळवून दिले,
तरी मनले sc/st /obc ka support kartat.
अनुभव कसा होता विचारला की नाही,
फडणवीस कडे किती जनांच्या पत्वल्या होत्या.
नवीन शुद्रांचे स्वागत.
मला शकतो दुसऱ्यांच्या आई बहिणी विषियी असे भाष्य करणे आवडत नाही पण तू आमची काडलीस म्हणून फक्त तुझ्यासाठी हा reply aahe बाकीच्यांनी ग्रह निर्माण करून घेवू नयेत.
आज पर्यंत महाराष्ट्रात मराठयाचेच संपूर्ण मुख्यमंत्री होऊन गेले... तरी ते समाधानी नाहीत.....
आजुन काय घेनार....❤
गुणरतन एवढा विद्वान आहे त्याला न्यायालयचा निकाल मान्य नाही खरं तर आशा लोकांची मुलाखत का घेतात मिडिया वाले आशा लोकांची महाराष्ट्रातील जनतेला गरजच नाही
मराठा समाजाला खुप खुप शुभेछा व अभिनंदन 🍁🌷🌷🌷🌾🌼👍👍👍🇪🇺जय संवीधान 🇪🇺
जय शिवराय भाऊ
mahaparisha portal बंद करा हा सर्वात मोठा विजय असेल
Great sadavare saheb...
Barobar ....good sir
मराठा शत्रिय आहे तर आरक्षण कसे मांगता दोन्ही तटतल खातात सामाजिक मागासलेल्या आरक्षण मिळते
Kshatriya ahaet Tar Buddha Dhamma Swekara Siddarth hae Kshatriya hotae Pun Buddha nae Samata Prasthapet Kaele 📢✍️🇮🇳🌷
हया बांग्याला आवरारे नाहितर रोडवर येऊन वरड मग कळेल तुला
When the Judge remarks " not before me " , the legal implication thereof is that he is not going to hear that matter and therefore it should be transferred to some other Judge. If so, the hon'ble registrar should not have placed it before the same Judge for hearing. Let us see what Supreme Court has to say ! It is as if " only before me " instead of " not before me " , with due respect ! Only Supreme Court will give justice !
सदावरते साहेब हे खर आहे आज माझया ४ ४ मुलांना शाळेत अँडमिशन मिळाल नाही पुणे मधी हे विचारा गीरीश महाजन साहेबांना
हा फक्त द्वेष्ट आहे
स्वतःला स्मार्ट समझतो प्रसिद्धी साठी फक्त
अरे सदावर्ते तुझे आरक्षण देऊन टाक खुल्या प्रवर्गाला.......
सदावर्ते आपण सामान नागरिक कायदा बदल बोलाव
एक मराठा कोटी मराठा 🌹
Kiti zalatat he Maratha caste vaar
Sadavarte saheb ekdam kadak jay bhim jay savidan
Aai zavto tyachi
आम्ही पण संविधानाला मानतो आम्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आपल्या महाराष्ट्रात खूप वकील आहेत एवढ्या वकिलांशी तुम्ही स्वतःला हुशार मानता
आरक्षण हे देशाला लागलेली मोठी वाळवी आहे.हे अजून ही आपल्या देशवासियांना कळेना, ह्या गोष्टीचा राजकारणी आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेत आहे.
भाजपा
Are Dalit word use naka karu...
Apn Dalit nahi
Dalit ha ghanerda word ahe..
Purogami Word Vapra 😉✍️🇮🇳🌷
Ek Maratha🚩. Lakh Maratha🚩🚩..
Indeed, influential judgement..
धन्यवाद महाजन साहेब
Khara etihas jyani wachala tyana khar ky te sagll mahit ahe ...☺️🙏 Jay Maharashtrat
एकाच वाघ सदावर्ते सर, सर्व राजकीय नेत्यांची चड्डी फाडली एका अभ्यासू वकिलाने कायद्याचे मान ठेवणारे सदावर्ते मागासवर्गीय जातीसाठी काम करत आहेत, एकच सदावर्ते सर्वांवर भारी पडला आहे
aarkshan bhetav as vatat nahi ka tula
Rigjt
Tu khoti id band kar tu maratha nahis
Congratulation maratha ata magas zale
THANK
Mg tu bamanasathi kadh morcha ..आम्हाला शेट्ट काय होत नाही.
very fair in his stand on the reservation gor marathas.advo ram Gogte Vandre Mumbai51.
सगळे लोक मराठा दुश्मन झाले,
महाजन साहेब आपल्या शब्दात ताकद आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची गरजच नाही , अगोदरच अराठा समाजाला सर्व स्तरावर पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले असल्याने आरक्षणाची गरज नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे ।।नोकरीत,सामाजीक, शैक्षणिक, राजकीय, संस्था व कारखाने या सर्व च स्तरावर मराठा समाज मागे नाही आहे।।त्यामूळे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे ।।
This man's debating skills are a dream of any aspiring Advocate
P egg
गुरत्न ला समजल पाहिजे जर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मराठा समाजाला मिळत असेल तर तूझ्या काय बापाच जातय?
बराहमन समाजाला अरकषन मराठा समाजाला आरकशन आता धनगर समाजाला दया नाही तर राडा राडा
Ekch hero to mhanje advocate
गुणवंत सदावर्ते समान नागरी कायद्याची गरज आहे.