आठवी (अ) | Aathvi A | टीमचा खास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
    "असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
    नवी शाळा जशी मोठी असते तशी तिथली स्वप्नही मोठी असतात, जुन्या मित्रांसोबत नव्या नात्यांच्या ओळखीही होतात, गोड.. कडू.. आठवणींची एक मालिका बनत जाते.. कारण आपलं आयुष्य एका नव्या वळणावर आलेलं असतं.. आपल्या मनातील शाळेचा हळवा कोपरा दाखवणारी हि वेब सीरिज..
    #AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
    Creative Head : Ankita Lokhande
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Story | Director : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Rajeshwari Pawar
    Social Media : Sourabh Jadhav
    Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
    Star Cast
    Abhya : Atharva Adhate
    Kevda : Srushti Danane
    Madya : Om Panaskar
    Kiran : Shreyash Katake
    Sagar : Satyajit Homkar
    Vikya : Rudra Inamdar
    Reshma : Sanyogita choudhari
    Pallavi : Sandhya Pawar
    Principle : Sandeep Jangam
    Abhya Mother : Archana Mahadev
    Kurkute Sir : K.T. Pawar
    Kamble Sir : Omkar Karale
    Patil Madam : Rashmi Salavi
    Abhya Brother : Vinit Pawar
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    episode
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

Комментарии • 1,1 тыс.

  • @ItsMajja
    @ItsMajja  5 месяцев назад +78

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.

  • @shankardharekar3123
    @shankardharekar3123 5 месяцев назад +317

    डायरेक्टरला एक विनंती आहे की समोरची एपिसोड तुम्ही लवकरच बनवा

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 6 месяцев назад +302

    ही वेबसिरीज महाराष्ट्रातील सर्वात टॉपची वेबसिरीज होणार १०००% पुर्ण टिम खतरनाक आहे ❤❤❤❤❤❤❤

    • @divyakamble236
      @divyakamble236 5 месяцев назад +1

      Khar ahe pn yamdhe shivya khup dilya ahet te nste tr award sudha milala asta

    • @riteshjainkar2311
      @riteshjainkar2311 4 месяца назад

      Bhava Maharashtra Madhe pan Aani Madhya Pradesh Madhe pan

  • @krashndatt_panchal
    @krashndatt_panchal 5 месяцев назад +54

    रेशमाच्या डोळ्यात न बोलताही किती प्रेम दिसत ....❤ nice Act Reshma❤

  • @user-eq7qb9lt3i
    @user-eq7qb9lt3i 5 месяцев назад +504

    रेश्मा फक्त अभिजित ची झाली पाहिजे 🥰🫶🏻🎉🫀❤️🌍

  • @panaditravgite1605
    @panaditravgite1605 4 месяца назад +47

    फक्त रेश्मा साठी लाईक 💜😘

  • @MayurJadhav-bm5mm
    @MayurJadhav-bm5mm 5 месяцев назад +63

    डायरेक्टर ला ऐक विनंती आहे रेशमा अभिजीत ची झाली पाहिजे...पुढील भागात असं झाल पाहिजे....❤

  • @gopalbalak7802
    @gopalbalak7802 6 месяцев назад +160

    नितीन पवार साहेब आम्ही पुन्हा गावाकडच्या गोष्टी पाहणे सुरू केले किती वेळ पाहले तरी मन भरत च नाही तुमच्या सारखा माणूस दुसरा कोणीच नाही राव .एक नंबर खूपच सुंदर .आम्ही अकोला जिल्हा.विदर्भ. आमचं पण एक छोटं स खेडेगाव आहे.

  • @AK-wu1go
    @AK-wu1go Месяц назад +2

    महाराष्ट्रातील टॉप 1 नंबर ची वेबसिरीज आहे,
    प्रेम , सामाजिक संदेश, सर्वसामान्य नागरिकांची चाललेला प्रवास , असे अनेक वास्तव जीवनाशी निगडित छान अशी वेबसिरीज प्रसारित केली आहे...

  • @user-fj5iy8mg9o
    @user-fj5iy8mg9o 5 месяцев назад +48

    हि सिरिज बघून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ही सिरिज एक नंबर

  • @anilalde2743
    @anilalde2743 5 месяцев назад +49

    वेब सिरीज 100% सगळ्यांना आवडणार याची मी ग्यारंटी देतो..... महाराष्ट्राच्या नाही तर देश्याच्या ज्यांनी ज्यांनी ही सिरिज बघणार त्या सगळ्यांना ही सिरीज आवडणार.... पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...... 👍👍👏👏💐💐💐🙏😊

  • @vaibhavmahamuni9485
    @vaibhavmahamuni9485 4 месяца назад +17

    ह्या वेबसिरिज मधील मधुकर ही भूमिका माझ्या सर्वात आवडीची आहे,अप्रतिम कॉमेडी,एक नंबर अभिनय❤

  • @santoshchavan1178
    @santoshchavan1178 6 месяцев назад +29

    खूप छान वेब सिरीज बनवलेली आहे
    आत्तापर्यंत जेवढ्या वेब सिरीज झाले आहेत ए टू झेड सिरीज पाहत आलोय वेब सिरीज मध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे माझ्याकडून मनापासून दंडवत. असे सर्व कलाकार पुढे मोठे व्हावे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. नितीन पवार सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन नवीन वेब सिरीज लवकरात लवकर आणल्याबद्दल. वेब सिरीज कंटिन्यू चालू ठेवा खूप छान आहे.

  • @arvindpatil2380
    @arvindpatil2380 5 месяцев назад +42

    रेशमा अबिजित ची झाली पाहिजे ❤❤

    • @IdiotBanda762
      @IdiotBanda762 4 месяца назад

      Hoy kharach reshma abhijit chi zali pahije khup avadali hi web series

    • @sagarkoli4121
      @sagarkoli4121 2 месяца назад

      💯 % झालीच पाहिजे

  • @chaitralishindevlogs9292
    @chaitralishindevlogs9292 6 месяцев назад +17

    सर्व छोट्या आणि मोठ्या कलाकारांचे मनापासून अभिनंदन खूप छान वेब सिरीज आहे आठवी अ ❤️❤️

  • @sarveshchavan9561
    @sarveshchavan9561 5 месяцев назад +16

    Madhya cha ani vikya cha nadd ch ny apl fav ❤😂

  • @commentsset7237
    @commentsset7237 5 месяцев назад +8

    Reshma is really outstanding,her way of expressing emotion,

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 5 месяцев назад +19

    नितीन सरांनी दिग्दर्शन व लेखन केलेल्या वेबसिरीज गावाकडच्या गोष्टी चे 100 भाग मी प्रत्येक भाग किमान 7 वेळा पेक्षा ज्यास्त पहिला आहे आजोळ, कबुतर खूप सुंदर व आता आठवी अ अप्रतिम वेबसिरीज सर्वं, मराठी मातीतला माणूस नितीन सरांना खूप खूप शुभेच्छा

  • @VICHARPAN
    @VICHARPAN 4 месяца назад +4

    मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भारी series, सादरीकरण आणि खुप गाजणार ही कथा...❤

  • @dhinda_nilesh9481
    @dhinda_nilesh9481 5 месяцев назад +12

    अरे sir मला तर सर्व episode खूप आवडले
    मी सर्व मी सर्व एपिसोड बघितलेत आहेत आणि episode11 लवकरात लवकर यावा
    मी खूप excited आहे बघण्यासाठी
    लवकर येऊद्या sir ❤️✨🌍🤩😝

  • @nishasathe1432
    @nishasathe1432 5 месяцев назад +9

    पूर्ण भाग पाहिले खूप मनाला लागले पुन्हा बालपण मध्ये यायला मिळालं थँक्यू nitin pawar saheb 🙏😍😍😍

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 5 месяцев назад +4

    आठवी अ म्हणजे,बालपणीची मैत्री,
    निरागस प्रेम , शाळेतलं न समजणारे प्रेम,२० वर्षापूर्वीची घरची गरीब परिस्थिती त्यावर मात करून आई वडिलांची लेकरा विषयी असणारी शिक्षणाची तळमळ , ... केवडा, अभ्या , मधुकर...मस्त पात्र आहे... ग्रामीण व्यवस्थेवर बोलनारी webseris आहे...अप्रतिम..❤❤एकदम कडककक.... तुमच्या टीमला भेटण्याची खुप इच्छा आहे..
    Pls reple

  • @user-gm4yt6tu2q
    @user-gm4yt6tu2q 6 месяцев назад +11

    आठवी अ चा पूढचा भाग लवकर चालू करा नितिन सर खूप आवडली सिरीज आम्ही पून्हा ऐकदा लहान झालो सगळ्या शाळेतिल आटवनि आम्हाला ही आटवल्या त्यामूळे कोरी फाटीचे खरच खूप खूप धन्यवाद

  • @aniketpatil9556
    @aniketpatil9556 6 месяцев назад +13

    भावा खरंच झाटलीनदार एकच शब्द तोंडात बसून गेलाय....

  • @sagarkale8694
    @sagarkale8694 5 месяцев назад +3

    16 व्या वयात येण्याची पहिली पायरी म्हणजे आठवी अ ❤ ही माजी ही तुजी इमोशन्स आणि अटेंजेमेन्ट ही वेब सिरीस बगुन जुन्या आठवणी आणि अंगावर हळूच शहारे आले पवार सर बेस्ट लख पुडील वाटचालीस 👍💐

  • @pankajdivekar1138
    @pankajdivekar1138 4 дня назад

    अतिशय भनात आठवी अ वेबसिरीज काढली..आणि अश्याच जुन्या आठवणी आमच्या खेडे गावाची माणसाची परिस्थिती दाखवल्या बद्दल धन्यवाद....सर्व टीम चे आणि एट्स मज्जा chya चॅनल चे पण ❤❤❤❤

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 6 месяцев назад +6

    किती छान ❤❤❤❤❤❤❤सगळेच खूप इनोसंट आहेत ☺️☺️☺️खूप शुभेच्छा सगळ्यांना ❤❤❤❤❤

  • @alammulla
    @alammulla 5 месяцев назад +3

    नितीन पवार सर मी १०वी चा वर्गशिक्षक होतो. तुम्ही शाळेतील विद्यार्थी त्यांचे स्वभाव त्यांचे गुण मुलींचे वागणे बोलणे यातील बरेच बारकावे तंतोतंत टिपले आहे शाळेतील वातावरण खपच छान सर बरेच लिहिता येईल पण मर्यादा आहेत शाळेतील प्रेम निष्पाप निरागस असते अजून बरेच काही राहून गेले आहे ते पूर्ण करावे सर्व टीमला शुभेच्छा

  • @dhinda_nilesh9481
    @dhinda_nilesh9481 5 месяцев назад +6

    आठवी A ह्या series बद्दल काय बोलू काहीच समजत नाय पण मनाला खूप भारी वाटलं माझ्या लहान पणीची आठवण आली काय ते दिवस होते❤😶🥺😇

  • @aniljanrao9336
    @aniljanrao9336 6 месяцев назад +3

    खुप सुंदर ❤... episode time अर्धा तास ऐवजी वाढवून १/२तासांचा असल्यास पहायला खूप आवडेल.सर्व कलाकार जीव ओतुन खूप छान काम करत आहेत...संत्याला (संतोष) या वेब सिरीज मध्ये पहायला खूप आवडेल.धमाल येईल. संतुर्की पासून गावाकडील गोष्टी सर्व वेब सिरीज खूपच ...अप्रतिम.❤ शब्दातही सांगता येणार नाही.सर्व कलाकार मंडळींना पुढील वाटचालीस माझ्याकडुन मंगलमय सदिच्छा...

  • @rameshshinde2701
    @rameshshinde2701 2 месяца назад

    खूप छान जुनी आठवणी पुन्हा ताज्ज्या झाल्या ह्या वेब सिरीज मूळ धन्यवाद! सर्व कलाकाराना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

  • @Captain.Beed.Mh23
    @Captain.Beed.Mh23 5 месяцев назад +5

    Webseries Cha भाग जरी सोमवारी गुरुवारी नाही आला तरी चालेल पण भाग आठवड्याला येऊन 1 तासापेक्षा वेळ जास्त हवा... 👆🏻👆🏻👆🏻

  • @trending4791
    @trending4791 5 месяцев назад +2

    भारी series आहे...
    जुन्या आठवणी आठवल्या आतापर्यंत चे episode सर्व भारी च 🥳 लव्ह itt 💞

  • @vikramkonde
    @vikramkonde 6 месяцев назад +6

    Vikas carector khup comedy ahe madhukar suddha…thank itsmajja 😊❤

  • @kailastalar2503
    @kailastalar2503 5 месяцев назад +1

    नितीन पवार साहेब मी 1 ते 10 हे पार्ट बघितले खूप मज्जा आली आणि त्यात अभ्या आणि केवडा चा प्रेम चालू झालाय,आणि रेश्मा चा one side prem बघून तर खूप भारी वाटलं, याच्या पुढचे पार्ट कधी येतील हीच वाट बघतोय, तर प्लीज पवार साहेब पुढचे पार्ट पण लवकर घेऊन या

  • @rohitjadhav2068
    @rohitjadhav2068 5 месяцев назад +3

    अभिजित आणी अभिजित च्या आईचा संवाद बघताना अक्षरश्या डोळयांतून पाणी आल त्यांची भूमिका खूप भावनिक आहे खूप मस्त

  • @umeshrathod3032
    @umeshrathod3032 2 дня назад

    Kevada Ani abhi chi love story ek ch no ahe❤

  • @ajaysalkar8715
    @ajaysalkar8715 5 месяцев назад +34

    मला माझ्या बालपणीची लव स्टोरी आठवली

  • @pritammuneshwar9222
    @pritammuneshwar9222 5 месяцев назад +1

    नितीन सर मी तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो🙏🏻
    की तुम्ही सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्या लहानपणीच्या शाळेतील घेऊन गेलात जे की आठवी अ वर्ग वेब सिरीज च्या माध्यमातून सर्वांचे कॅरेक्टर खूप छान होते खूप खूप खूप खूप खूप खूप छान होते आणि यातून तुमचे एक मोठ्या दिग्दर्शकांचे रूप दिसून येत होते असंच प्रकारे नवीन नवीन भाग दोन लवकरच तुम्ही प्रोडक्ट्स कराल अशी सर्व प्रेक्षकांकडून मी आशा बाळगतो थँक्यू सो मच

  • @hemantkevideo986
    @hemantkevideo986 5 месяцев назад +3

    तुमची हे वेबसिरिज 100%आवडणार सगळ्यांना

  • @PrashantKulkarni-s9z
    @PrashantKulkarni-s9z Месяц назад

    अतिशय सुंदर बनवलेली आहे सिरीज
    खरोखर शाळेचे दिवस आठवले पण एकच अडचण आहे सगळे भाग एकत्र टाका
    पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन ❤

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 6 месяцев назад +4

    सर्व कलाकार छानच आहे.फक्त भाग जास्त करा..नितीनसर.वेब सिरीज खूप छान आहे.शाळेतील दिवस आठवले.अशिच शाळा होती.

  • @kunallondhe4597
    @kunallondhe4597 5 месяцев назад +1

    जुनी आठवण ताजी झाली खूपच भारी आहे सीरीज नविन भाग पहायला आवडेन .
    वयाच्या २० साव्या वर्षी परत एकदा लहान पणाचे दिवस आठवले.
    Channel व सर्व टिम चे खुप खुप धन्यवाद.
    ❤️🥰
    नविन भाग लवकरात लवकर घेऊन या ❤

  • @ShantanuSalunke
    @ShantanuSalunke 4 месяца назад +4

    कांबळे सर आणि रेशमा द ग्रेट पार्ट ऑफ़ वेब सिरीज ❤❤❤❤

  • @kishorkamble3204
    @kishorkamble3204 5 месяцев назад +1

    आठवी अ ही वेबसीरीज मी आज पर्यंत पाहीलेली सर्वात जास्त आवडलेली. खरोखरच.......
    सीरीज मधील सर्वच कलाकार खुप छान काम करतात....सिरीज पाहिल्यावर मलाही शालेय दिवस आठवले 😢आणी प्रत्येकालाच
    शाळेतील प्रेम भेटत नसत....
    आठवी अ च्या टीम ला एक नम्र विनंती आहे
    कि एक एपिसोड तीस ते पस्तीस मीनींटाचा बनवावा नवीन प्रेक्षकांना बघण्यास आवडेल धन्यवाद....🎉🎉🎉

  • @sudhirtalekar
    @sudhirtalekar 5 месяцев назад +3

    तुमच्या मुळे 30 वर्षे मागील आठवण झाली best of luck

  • @vaibhavhake5631
    @vaibhavhake5631 4 месяца назад +1

    खूप छान web series ahe ही कारण की पाहताना असं एकदम emotional होतंय आणी खूप मज्या येते.

  • @user-tx9hc1ly9v
    @user-tx9hc1ly9v 6 месяцев назад +3

    एकदा बघायला लागलं कि लहानपणीच्या आठवणी येतात सर तुम्ही जुन्या आठवणी ला उजळा दिलात सर

    • @ItsMajja
      @ItsMajja  6 месяцев назад +1

      शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊

  • @bappalover9152
    @bappalover9152 5 месяцев назад +1

    लय भारी सर..... मला माझ्या आठवीतील दिवस आठवले....😢😅 एकच नंबर.... 😘 characters खूपच भारी आहेत.... 👌🤩 अशीच चालू असुद्या... 👍🙌 बाप्पाचा कृपा तुमच्या सगळ्यांवर अशीच राहो..... 🤗🙌 🚩 जय शिवराय 🚩

  • @yashadaswapnil4215
    @yashadaswapnil4215 6 месяцев назад +4

    पुन्हा लहान झालो...आठवी

  • @nileshgamer3452
    @nileshgamer3452 5 месяцев назад +2

    साहेब खरच वेब सीरीज एक नबर आहे वयाच्या 25 व्या वर्षी 8 अ परत ची आठवन करून दिली आनी त्यात लहना पनाच्या प्रेमाची आठवन झाली खरच साहेब मना पासुन आभार साहेब मला आपल्या पूर्ण टीम ला भेटायची इच्छा आहे ❤

  • @ShankarRaut-mb8rh
    @ShankarRaut-mb8rh 5 месяцев назад +4

    बंद करु नका 😊😞😞

  • @dr.tusharchinchole1027
    @dr.tusharchinchole1027 5 месяцев назад

    अतिशय अप्रतिम अशी वेब सिरीज आहे. प्रत्येक भाग बघितल्यानंतर पुढच्या भागाची उत्कंठता शिगेला पोहोचते. प्रत्येक कथानकाला सुंदर वाव दिलेला आहे. सर्व कॅरॅक्टर विलोभनीय आहे. लहान मुले असूनही उत्तम सादरीकरण आहे, संवादाला तर सॅल्युट आहे. सर्व जमिनीवरची टीम आहे, हे महत्त्वाचं आहे. शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या, शाळेत असतांना नाटकात केलेली पात्र आठवली. संधी मिळाली तर आपणाबरोबर काम करायला निश्चित आवडेल. सर्व कलाकार व टीमसाठी अनेकोत्तम शुभेच्छा🎉🎉
    पुढील भाग लवकरच चित्रीकरण करून आमच्यापुढे सादरीकरण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा🎉🎉

  • @maullbhandare7124
    @maullbhandare7124 6 месяцев назад +4

    सर प्लीज पुढे सुरु करा ना प्लीज

  • @vasantbhise2429
    @vasantbhise2429 4 месяца назад

    मधुकर आणि केवडा जबरदस्त कलाकार एवढ्या लहान वयात एवढं छान acting करन वा
    हे दोघेही अभिनयात नाव कमवणार. 💐💐💐💐💐

  • @CowLover94
    @CowLover94 4 месяца назад +1

    या सगळ्यांत अभ्या ची आई नाही दिसली...फार सुंदर भूमिका साकारलीय....👍👍👍

  • @PandurangBongarde
    @PandurangBongarde 4 месяца назад

    सर्व कलाकारांच्या भावना तीच भावना आमची आहे 😍 एक नंबर वेब सिरीज. आता पर्यंत सर्वात जास्त मला आवडल्याली वेब सिरीज म्हणजे आठवी अ... पाहताना असे वाटत होते की आपण हि या वेब सिरीज मध्ये काम करावे... सर्व कलाकाराचे व प्रोडक्शन टिम चे मनःपूर्वक अभिनंदन 🎉❤

  • @koynaputra
    @koynaputra 5 месяцев назад

    आमची माणसं अशी पुढे जाताना बघून उर भरून येतोय...प्रचंड अभिनंदन आणि शुभेच्छा... स्पेशल नितीन सर आणि नितीन वाडेवाले 💐बाकी सर्व कलाकार खूप प्रेम सर्वांना❤

  • @vikramchavan3923
    @vikramchavan3923 4 месяца назад

    सुंदर अशी वेब्सिरीस झाली आहे. कॉमेडी पण, प्रेम, निरागस पणा यामध्ये भरपूर आहे. मी सर्व web एकाच दीवशी पाहिली आहे.. 💯💯💯

  • @atreshwarpanchal2460
    @atreshwarpanchal2460 Месяц назад

    Eakdam mast आहे web series ❤❤❤❤love you आठवी a team😊🎉best of luck 🤞

  • @chandrashekhargadgil3217
    @chandrashekhargadgil3217 5 месяцев назад

    ही वेब सिरीज खूप खूप खूप छान मस्त अप्रतीम आहे. आम्हीं सर्व जण आवर्जून पाहतो अणि खूप खूप खूप आवडीन बघतो.
    सर्व कलाकार अप्रतीम पडद्या वरचे अणि पडद्या मागचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वजण गावाकडची आहेत पण एवढ अप्रतीम केली आहे की कुठल्याही प्रोफेशनल अनुभवी लोकां पेक्षा भारी केलं आहे.
    एक नंबर, लै भारी 🎉🎉🎉❤

  • @amolsonkamble5724
    @amolsonkamble5724 2 месяца назад

    खरंच खूप छान सिरीयल आहे कांबळे सर तर खूप छान आहेत आणि सर्व लहान मुलांचे घर खूपच छान आहेत

  • @abhishek_the_cricket73
    @abhishek_the_cricket73 4 месяца назад

    लवकर बनवा यार next episode..... खुप भारी आहे सर्व episode बघायला खूप मज्जा आली ...❤ हया सर्व episode madhe खूप काही शिकायला पण भेटल स्कूल मधे जे घडतय तेच आहे आनी घरची जी परिस्थिति आहे ते पन दाखवल खुप भारी वाटल ❤ सर्व कलाकारा ने खुप मेहनत केली अस बघुन वाटट खुप भारी वाटल बघुन ❤❤❤

  • @user-cf4qe7xq8c
    @user-cf4qe7xq8c 3 месяца назад +2

    मुलांची शाळा असताना च्या एपिसोड मद्ये खूप मज्जा येते ❤❤

  • @arvindkadam2746
    @arvindkadam2746 3 месяца назад

    Khupach chaan ahe ..... mi tr khup excited ani waiting kartoy next season .....!! ❤

  • @maheshkadam7629
    @maheshkadam7629 Месяц назад

    खूप खूप छान वेबसेरीज आहे... मला खूप आवडली. या सिरीज मधून खुप काही शिकण्यासारख आहे. खुप हसवलं पण तुम्ही... बालकलाकार पण खुप विनोदी आहेत😂 ... Specially मधुकर खुप हसवलं याने... आपल्याला पुढील वाटचलीसाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा🎉

  • @ballclay1036
    @ballclay1036 3 месяца назад

    खरंच वेब सिरीज मुळे परत एकदा लहान होता आलं मन एकदम प्रसन्न झाले हे वेब सिरीज अशीच चालू राहावी विनंती

  • @navajshaikhofficial5723
    @navajshaikhofficial5723 4 месяца назад

    खुप खुप धन्यवाद सर तुम्हीं ही सिरीज आणल्या बद्दल खूप काही जुन्या गोष्टी पुन्हा जाग्या झाल्या आणि खुप भारी वाटतोय आज हे सगळं बघून आणी पुन्हा एकदा धन्यवाद माझ बालपण आठवलं ❤🤗🫶

  • @dayananadgore5394
    @dayananadgore5394 3 месяца назад

    Kharc khup bhari webseries ahe pudh continue kra sir me ekda pahilo ani all episodes pahile ❤❤❤❤Reshma is best

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 4 месяца назад +1

    विनीत पवार चीं ऍकटिंग....इमो्सनल आणि jenun वातेय ❤❤❤...
    .अभ्याचा .....प्रदीप दाद्या ❤❤❤...

  • @RK-et1cv
    @RK-et1cv Месяц назад

    सभी कलाकार की एक्टिव अच्छी है 👍🏻👍🏻में गुजराती हु पर ये वेब सीरिस देखना बहोत मतलब बहोत ही अच्छा लगता है खूब खूब अभिनन्दन

  • @user-cy7wt5uz7i
    @user-cy7wt5uz7i 5 месяцев назад

    खूप छान सर्व कॅरेक्टर आम्हाला अजून पाहायला खूप आवडेल तुम्ही सर्व आमच्या जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल सर्व आठवी अ टीमचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @chandrakantbhorad9486
    @chandrakantbhorad9486 2 месяца назад

    खूप मस्त सिरीज आहे , असं वाटते कि कुठे ना कुठे मी या सिरीज ला जोडलो आहे.
    खरचं जुन्या बालपणीच्या शाळेतील आठवणी ताज्या झाल्या.
    Please ही सिरीज continue ठेवा.

  • @gopalgadhave3153
    @gopalgadhave3153 4 месяца назад

    खुप छान वेब सिरिज आहे सर्व बालपणी च्या आठवणी ताज्या होतात ही वेब सिरिज बघून परत आपल बालपण आठवत सर्व कलाकाराचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @JunedShah..143
    @JunedShah..143 5 месяцев назад +1

    Mi tr yachi real bagitali hoti mg mi you tub vr surch Kel aani kahi sin mala khup aawadle.. mala maje shaletal pahil preem aatavl thank you for all all celebrate and it's majjaa... Kup chan ... 😊❤😊

  • @anandpathare6421
    @anandpathare6421 2 месяца назад

    sampurn team sathi khup khup congratulation ,khup chan ani mast ahe webseries, lavkar pudhcya parvachi vat pahat ahe,
    Ani saglya saletlya athavani tajya jhalay, ani khup avdali mla hi websiries
    conngratulation again all team

  • @india4197
    @india4197 5 месяцев назад

    अप्रतिम , शब्द अपुरे पडतील असे प्रशंसा करण्या साठी.. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा पूर्ण टीम ल ....❤❤❤❤❤

  • @entertainmentunlimited961
    @entertainmentunlimited961 2 месяца назад

    The best Marathi web series I have ever seen ❤ reunited memories.

  • @adityakubade3551
    @adityakubade3551 4 месяца назад +1

    आपलं आवडतं कॅरॅक्टर रेश्मा❤❤🎉

  • @kiranLonkar-ko7fr
    @kiranLonkar-ko7fr 3 месяца назад

    आठवी a हया मलिकाचें shouting खुप छन ❤❤केली जाते ते वाटावरण त्या शलेच्या आठवनी खूप सुंदर आहेत ❤❤

  • @MayurrajeKamble
    @MayurrajeKamble 4 месяца назад +1

    Kharach khup changali web series ❤😊

  • @krishnachavan4549
    @krishnachavan4549 5 месяцев назад

    आठवी अ म्हणजे माझ्या जीवनातील एक शिदोरी आहे. ही वेब सिरीज पाहताना माझे ते दिवस आठवले.सर्व कलाकारांचे मनापासून आभार.आसेच काम करा.❤

  • @pawarkrishna9635
    @pawarkrishna9635 5 месяцев назад

    आपल्या टीम मध्ये काम करणारे कलाकार तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील घेतले आहेत, आणि त्यांनी त्यांच्या पात्राला योग्य न्याय दिला आहे, मी ही वेब सिरीज एका दिवसात 8 भाग पाहिले, आणि पूर्णतः बालपणात रमून गेलो , पुढील कार्यासाठी शुभेच्छा🎉

  • @ashishkhandare7018
    @ashishkhandare7018 5 месяцев назад +1

    अभ्या चा भाऊ लय भारी बोलतो राव खतरनाक ❤😍🥳🤭

  • @avinashudage6671
    @avinashudage6671 4 месяца назад

    Amhala apli series khup mhanje khup avadli ahe asha kahi junya athvani amhala hi athavlya amhi amcha balpan atta tumchya hya series madhe pahayla bhetta amchi khup iccha ahe tumhi asach pudhe jat rha ajun success milo tumhala love you all team ❤

  • @sambhajiinchanalkar7606
    @sambhajiinchanalkar7606 2 месяца назад

    1 no खुप मस्त आहे आजुन एपिसोड लवकर बनवा खुप छान गोष्ट आहे

  • @VihangSarate
    @VihangSarate 4 месяца назад +1

    केवडा आणि अभिजीत ची स्टोरी लय भारी

  • @mayurandhare7977
    @mayurandhare7977 2 месяца назад

    पूर्ण वेब सेरीज पाहिलि प्रत्येकाला त्याच्या शाळेच्या दिवसांची आठवण नक्की होईल . प्रत्येकाला वाटत की याचा शेवट कुठेच होऊ नये पण तुम्ही शेवट ही खूप छान केलात. 8 वी अ बद्दल बोलाव तेवढं कमीच शब्द नाहीत माझ्याकडे . 10 वी अ साठी शुभेच्छा .💐💐

  • @24.7_Chimur
    @24.7_Chimur 4 месяца назад +1

    लय जबरदस्त वाटतंय सिरियल भावा ❤❤❤❤❤

  • @prashantkshirsagar4727
    @prashantkshirsagar4727 4 месяца назад

    Saglyat bhari charecter reshmach ahe. Ekhadi vyakti kharach jashya aplya konasathi aslelya feelings jashya lapaun thevte na te tine chokh par padlel ahe👍👍 great job

  • @dheerajpantawane3108
    @dheerajpantawane3108 Месяц назад

    Web series baghitali.... Aani khub chhan aahe.... Khub mja aali....

  • @swapnilparhad1112
    @swapnilparhad1112 5 месяцев назад

    तुमचे serise पाहून मला माझ्या प्रेमाची खूपच आठवण आली जणू काही ही माझीच प्रेम कहानी आहे. Same माझे ही जीवनात असच घळल ती तर मला दहावी नंतर सोडून गेली पण आठवणी मात्र मनात राहून गेल्या आणि आज परत एकडा तुम्ही जाग्या करून दिल्या तुमचे पूर्ण टीम चे मनापासून आभार.🙏
    खूप छान तुम्ही series बनवत आहेत पुढे ही बनवत राहा हिच शुभेच्छा...

  • @uttamkhandekar9091
    @uttamkhandekar9091 23 дня назад

    खूप छान सिरीज आहे.. प्रत्येकाच्या मानला भावणारी सिरीज आहे... या सिरीज चे पार्ट अजून बनवा.. मीं 25 पूर्ण भाग बघितले आहेत... खूप आवडले..

  • @Karadshriniwas
    @Karadshriniwas 2 месяца назад

    Hi webseries bghun lahanpanichya athvani jagya zalya, tyat ajun gharchi jimedari lahanvaya pasun kas par padaychi ani aie ch prem he anubhaval,ani pratekachya ayushyat Reshma sarkhi ek maitrin ani Madhukar sarkha ek mitra aslach pahije ❤aaj paryant khup webseries pahilya pn hi webseries pahatana manatun anubhavayla milal ❤ ek dam bhari webseries ahe full support ❤🤞🏻

  • @AK-wu1go
    @AK-wu1go Месяц назад

    खूप छान वेबसिरीज आहे,
    नॉनस्टॉप पुर्ण एपिसोड एक दिवसात बघितले

  • @nikhiljarurkar6441
    @nikhiljarurkar6441 5 месяцев назад

    खूप छान....
    प्रत्येकजण आपापली भूमिका अगदी व्यवस्थित करीत आहेत.
    कौतुक करावे तितके कमीच पडेल..
    सर्व चमुचे अभिनंदन 🌹🌹

  • @sangamjadhav3600
    @sangamjadhav3600 5 месяцев назад +1

    खूप छान सिरीज आहे अगदी जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manisharakte265
    @manisharakte265 3 месяца назад

    खूप छान सिरीज आहे ❤म्युझिक तर खूपच सुंदर आहे खरंच या सिरीज मुळे आम्हाला आमचे बालपण आठवले❤😍

  • @siddhiyadav9727
    @siddhiyadav9727 3 месяца назад +1

    कारण केवडा पात्र खूप छान आहे आणि त्यांची जोडी च या मालिकेला रंग देत आहे त्यामुळं केवडा आणि अभ्या ची जोडी खूप छान आहे आणि ते दोघं एकमेकांना मिळावेत म्हणून रेश्मा प्रयत्न करत आहे त्यामुळं केवडा हि अभ्या ची च झाली पाहिजे

  • @premsathe5363
    @premsathe5363 4 месяца назад +2

    डायरेक्टरला एक विनंती आहे की लवकरात लवकर व्हिडिओ बनवून टाका आम्ही खूप चतुर्थी नि वाट पाहत आहे अभिजीत आणि रेश्मा एकत्र यावे❤❤