१8 वा भाग (Episode) १६ मे - गुरुवारी दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका
रेश्मा खूप छान काम करते , अभिजीतला पाहून मला माझी आठवण होते त्यावेळी माझ्या पण आयुष्यात एक केवडा आणि एक रेश्मा सारखी मैत्रीण होती आणि अजून त्यांना खुप मिस करतो thanks all टीम
विषय जर पात्राचा असेल तर या वेब सिरीज मध्ये केवडा आणि अभिजीत हे दोन्ही पात्र परफेक्ट आहेत निरागस आहेत त्यामुळे दोघांमधून मधून निवड करणे अत्यंत कठीण आहे तरी मत केवडालाच कारण तिचे त्या त्या वेळेला तिच्या चेहऱ्यावर होणारे हवभाव खुप ग्रेट आहेत अभिनयपुर्ण कलाकार आहे ती
मला असं वाटत की अभ्या आणि केवडा ची च जोडी खूप छान वाटतेय आणि रेश्मा उलट ते दोघं एकमेकांना मिळावेत म्हणून प्रयत्न करत आहे त्यामुळं अभ्या केवडा ची जोडी खूप मस्त आहे
आठवी - अ मधील सर्वच ॲक्टर खूप भारी आहेत. ❤ आणि आठवी - अ ही वेब सिरीज खरंच खूप मस्त आहे 🤩 व यांचे आजून खुप एपिसोड यावेत अस वाटत... All The Best आठवी - अ Team ❤️👍🏻
तस तर सर्वच कलाकार शान आहेत पण माय फेवरेट कलाकार रेश्मा अँड मधुकर आहेत या दोन मधे मी अभ्याला चुज करेल............ वर्ग 8 अ तुम्ही खूप छान एपिसोड काढत आहा खूप छान वाटत आहे व्हिडिओ 👍🏻🙏

आठवड्यातून 2 भाग तरी आले पाहीजे त please😢😊 , जाना जाना अस वाटते त्यांनी लाईक करा
14:53 तर मला जास्त पात्र, अभिजीत याच आवडते ❤
आणि आठवड्यातून दोन तरी भाग हवेत कारण मला स्टोरी ती इतकी आवडली की मी झालेले भाग पुन्हा बघत बसतोय
केवडा च के 14:18 केवडा
थोड भाग मोठ ठेवा
"आभ्या" हे पात्र चांगलं आहे, पण ही वेबसिरीज फक्त आणि फक्त मध्या मूळ फेमस आहे त्याच्या मुळच बगू वाटते आणि बगायला मज्जा येते❤🥰
अभिजीत ❤❤❤ रेश्मा ही जोडी कोणाला आवडती त्यांनी लाईक करा
अभ्या avadato amhala 🫂
नाही
Aabhi jit
Yes
Kevdha peksha reahma is best
खर तर मधुकर आहे म्हणून बगतात सगळे web series
खर तर मधुकर मला तर मिनी संजय नार्वेकर वाटतो 😂😂
बरोबर बोललात 🤘🏻🤘🏻👍🏻👍🏻
नाही मधुकर मुळे नाही भावा केवढा आणि अभिजित मुळे बगतात web series ❤
He barobr aahe
Nahi fakt madhukar
मधुकर इस टॉप .... आणी 8वि अ जे काय आहे ते सगळं मध्या मूळ ❤
अभिजित ❤️🔥❤️🩹💞 रेश्मा ही जोडी कोणाला आवडती त्यांनी लाईक कराच पण🤴💞👸🏻
आभ्या लां प्रचंड भउ मताने विजयी करा...only aabhya
Reshmi lover like kara 🤌🏻👸
Kevda kona kona la aavdte tyani like kar ❤❤❤❤ 😘💞✨
Hi
अभिजित आणि रेश्मा हे दोघे आवडतात
आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे असे कोणा कोणाला वाटत ❤
Mla pn ❤❤
मला
Ho mla pn as vatt ❤
Bhai
Malaa
रेश्मा आणि अभिजीत ही जोडी मस्त आहे like Karo ❤
रेश्मा खूप छान काम करते , अभिजीतला पाहून मला माझी आठवण होते त्यावेळी माझ्या पण आयुष्यात एक केवडा आणि एक रेश्मा सारखी मैत्रीण होती आणि अजून त्यांना खुप मिस करतो thanks all टीम
रेश्मा ग्रेट actor.... खरंच खूप पुढं जाशील.... खूप खूप शुभेच्छा 🥳🥳
अभ्या केवडा दोघे ही,
आणि रेश्मा खरचं मनापासून natural ॲक्टिंग करते.😊
केवढा ❤❤
केवढा नाही ओ केवडा 😊❤❤❤❤❤❤
अभिजित ❤️ केवडा kona konala aawdtat like kra
❤️
supper
Supper
❤❤❤
अभिजीत हा भारी ॲक्टर आहे❤❤❤ I love you Abhijit bro
विषय जर पात्राचा असेल तर या वेब सिरीज मध्ये केवडा आणि अभिजीत हे दोन्ही पात्र परफेक्ट आहेत निरागस आहेत त्यामुळे दोघांमधून मधून निवड करणे अत्यंत कठीण आहे तरी मत केवडालाच कारण तिचे त्या त्या वेळेला तिच्या चेहऱ्यावर होणारे हवभाव खुप ग्रेट आहेत अभिनयपुर्ण कलाकार आहे ती
केवडा खूप भारी आहे अन् अभ्या पण भारी आहे बरका पण त्या दोघांन पेक्षा मद्य मला खूप आवडतो tnx
hoo mala pan to khoup funny aahe
Madhukar bhari aahe
केवडा कारणं केवडा हे पात्र खुप छान आहे ती खुप छान अभिनय करते
अभिजीत आणी केवडा तुलना करता येत नाही दोन्हीही पात्र छान काम करतात त्यांना आमच्या पुढील कार्यास शुभेच्छा
अभिजीत आणि केवडा तुलना करता येत नाही दोन्हीही पात्र छान काम करतात त्यांना आमच्या पुढील कार्यास शुभेच्छा
केवडा आणि अभिजीत दोघींची पात्र छान आहे दोघींचे पात्र आवडले आहे आम्हाला
रेश्मा खूपच छान बोलते❤
समजदार पणे
केवडा हे पात्र चांगल आहे ❤
अभिजीत आणि रेश्मा हि जोडी मला खूप आवडते.. ❤️❤️
सवती सवती बाजूला बसले आहेत😂❤❤❤
तसचं वाटतयं same mla. Pn
😂😂😂😂
😂😂😂😂😂
अभ्या आणि केवढा मध्ये अभ्या आवडतो पण सगळ्यात माध्या लय आवडतो ❤
👍अभ्या आणि केवडा ही जोडी छानच आहे.
👉पण रेश्मा हे कॅरेक्टर एकदम
नैसर्गिक ( natural )आणि समंजस वाटते.
रेश्मा किती mature आहे यार ❤
अभिया & रेशम जोडी मस्त आहे ❣️
सर हि मालिका शंभर भाग पार करा पण बंद करू नका 🙏🙏🙏🙏🙏 मला हि मालिका खुप खुप आवडते ❤❤❤❤
अभ्या हे पात्र चांगला आहे, पणवेबसिरीज फक्त आणि फक्त मध्ये मूळ फेमस आहे त्याच्या मुळच बगू वाटते आणि बघायला मज्जा येते 🥰🥰❤
केवडा ❤🌸✨
Srushti lover like kara ♥️
Abhi❤❤❤
Kevda ❤ aabhya Reshma om 4पात्र छान❤❤
तुम्ही काही मना मला तर केवडा च आवडते ❤❤❤😍😍🤩🤩
केवडा ❤️ अभिजित ❤️ रेश्मा 👌👌👌👌 तिन्ही पात्र खूप छान आहेत ❤️❤️❤️
My voting for केवडा. खुप छान पात्र.
😊 केवडा आणि अभिजीत दोघींची पात्र खूप छान होतो त्याच्यामुळे आम्हाला दोघींचे पात्र आवडले आहेत❤❤
अभी आणि केवड़ा❤❤
केवडा कोण कोणाला आवडते ❤
या वेबसिरीज मुळे फक्त भावना जाग्या होतात
अभ्या सॉलिड आहे राव...❤❤लव्ह यू भावा..
Reshma tu khup changali abhinetri hoshil, all the best 👍
I like you 😊
काय योगायोग आहे ❤ series मध्ये रेश्मा ही खुप आवडली.....आणि माझ्या आयुष्यातल आवडतं नाव पण आहे तीच 'सई' ❤️🩹❣️
अभिजीत भाऊ यांना प्रचंड मताने विजय करा.....👍😅
😅😅
केवडा ❤️
खरी हा एपिसोड पुढे यायला पाहिजे
सृष्टीला अभिजित बद्दल केवढ माहीत आहे. पण अभिजित ला काहीच माहीत नाहीये😅😅
Ho na
कोण कोण episode ची वाट बघत आहे
I am❤
Me
Me pan
Abhi & Reshma 1 no jodi❤
आभ्या आणि रेशमा यांची जोडी मस्त आहे
सृष्ट्या love you भारी 😍😍😍😍👌👌👌👌👌
Kevdaa❤️
मला असं वाटत की अभ्या आणि केवडा ची च जोडी खूप छान वाटतेय आणि रेश्मा उलट ते दोघं एकमेकांना मिळावेत म्हणून प्रयत्न करत आहे त्यामुळं अभ्या केवडा ची जोडी खूप मस्त आहे
केवडा ची आणि अभिजीत ची जोडि कोणाला अवडती❤❤❤❤❤❤❤
आबिजित ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिजीत जास्त आवडतो❤
रेश्मा हे कॅरेक्टर मला खूप आवडतं तो कॅरेक्टर माझ्या आयुष्याचा भाग असल्याने असा वाटतो
सुष्टी❤
लवकरात लवकर व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवा व्हिडिओ लवकर बनवा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो❤❤❤❤❤
आठवड्यातून दोन एपिसोड आली पाहिजे एपिसोड जास्तीत जास्त 25 मिनिट आला पाहिजे एपिसोड अभिजित ❤केवढा अभिजीत❤ रेश्मा
केवडा ❤❤❤❤❤❤❤❤❤
Abhi&kevada❤❤❤
Kevda aani abhi💕
अभ्या हे पात्र उत्तम ❤
आठवी - अ मधील सर्वच ॲक्टर खूप भारी आहेत. ❤ आणि आठवी - अ ही वेब सिरीज खरंच खूप मस्त आहे 🤩 व यांचे आजून खुप एपिसोड यावेत अस वाटत... All The Best आठवी - अ Team ❤️👍🏻
aabhya aani reshma 😍
Kevda sathi yek like❤
अभिजीत ❤❤
केवढा व रेषामा दोघींनी छान अभिनय केला आहे
Madhya ahe mhanun baghtoy me.
Best actor ahe toh
All the best madhukar
Keep going🫂🙏🏻
केवडा Kona konala avadte ❤❤ like kara
Kevda❤❤❤
Kevdaaaaaa❤
मला तर केवडा आणि रेशमा याच्या मुळे बघत आहे❤
❤ मधुकर ज्योती लय भारी ❤❤
Aabhya
Kevla😊😊😊
आभ्या पात्र आवडत 👍🏻
सर्वच कलाकार अभिनयाशी प्रामाणिक आहेत, खूप मस्त
अभिजित हा खूपच छान रोल करतो आणि केवडा पण पण मला अभिजित चा रोल खूप आवडतो
Abhya❤
Mala Na Resmala Bolyach Ahe Pillz Bolvana Tila ❤❤
Abijit ❤❤❤reshma😊❤🎉
मध्या मुळे सगळ्यांत जास्त 8अ ही वेबसीरीज लोकांना आवडते मी तर त्याचमुळे सर्व भाग पाहिले आहे.
अभ्या पात्र जास्त आवडत 😂
केवडाच प्रातर आवडत ❤❤❤
केवडा ऊतर दे की कमेंट मधे लिहून
Reshma❤
Reshma ❤
आभ्या❤❤
तस तर सर्वच कलाकार शान आहेत पण माय फेवरेट कलाकार रेश्मा अँड मधुकर आहेत या दोन मधे मी अभ्याला चुज करेल............ वर्ग 8 अ तुम्ही खूप छान एपिसोड काढत आहा खूप छान वाटत आहे व्हिडिओ 👍🏻🙏
आभ्या.. रेश्मा.. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Kevdaa❤ 🥰😍
Abhya 💖💫
Abhya ladaka characters sarvancha 😍
खूप छान विडिओ झाला सगळे खुप छान आहेत