भिमरावबिराजदार खर तर सर तुम्ही सीमाभागातील विद्यार्थी, मातृभाषा कन्नड आणि शाळेत मात्र मराठीत शिकायच शिवाय घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच परंतु जिद्द चिकाटी मी अधिकारी होणार हे मनात बाळगून यश संपादन केलात आम्हा सीमाभागातील अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावातील समस्त गावकरी मंडळीचे अभिमानाची गोष्ट आहे 🎉🎉
1000% inspiration and hardwork to us all❤❤❤❤its fully planned like a trained soldier even like one who study the every point before hike a peak of mount Everest..its my humble request to all aspirant to watch this interview and the second request is very important to follow your plan activity like sir. Special thanks to Vastav Katta ..for conducting this interview with no advertising of any particular class or books🙏
पोस्टमन चा जॉब तुम्हीच केला आहे का ??? कारण आमच्याकडे काही उदाहरणे आहेत ज्याच्यात अपॉइंटमेंट एकाला असते तर दुसराच पोस्ट वाटण्याचे काम करत असतो. ज्याची अपॉइंटमेंट असते तो फक्त मिटींगला हजर असतो😢
एकतर काम खूप कमी असतं आणि ते सुद्धा दुसऱ्यांना देऊन ऍडजेस्ट करता येतं हे लक्षात ठेवा , उगाच फालतू मोटिवेशन घेऊन या क्षेत्रात येऊ नका, कोणीही टॉपर इथे खरे सांगत नाही
सर राज्यसेवा 2024 चे फॉर्म भरून झाले आहेत , आता मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे तर मग त्याचा फायदा राज्यसेवा 2024 साठी फॉर्म भरलेल्या मराठा समाजातील मुलांना घेता येईल का किंवा , cast certificate काढण्यासाठी वेळ दिला जाईल का , cast certificate काढून झाल्यावर फॉर्म edit करण्यासाठी वेळ दिला जाईल का
सर्वजण deputy collector चीच का इच्छा करतात ? BDO का नाही? सहाय्यक समाज कल्याण आयुक्त का नाही? Chief officer का नाही? Deputy education officer का नाही? इत्यादी. ह्या पोस्ट द्वारे सुद्धा समाजाची सेवा करता येते. काय वेगवेगळी करणे आहेत deputy collector ही dream post असण्याची? कोणाला विविध कारणे माहिती असल्यास कळवणे.
हो खरतर हे नुसता दहा-पंधरा दिवसाला एक मीटिंग असती त्याला हजर असतात आणि प्रत्यक्षात पोस्टमन चे काम दुसराच एखादा करत असतो, गावात कोणालाही थोडे पैसे दिले तर तो तेवढे पोस्ट वाटून येतो, म्हणून जात जास्ती अतिउत्साही न होता वास्तवाकडे बघा
मी सुद्धा पोस्टात च पोस्टमास्टर आहे .. आणि class 1 chi preparation करतोय.. एक दिवस माझा ही येईन... ❤❤🎉🎉
Congratulations sir.. postman dada 😊
खरंच मानावं लागेल भाऊ पोस्टमन ते एक उपजिल्हाधिकारी अभिमान वाटतो भाऊ 🤝
माझ्यासाठी ही सगळयात मोठी success स्टोरी आहे.....कारण कोणतीही पाश्र्वभूमी नसताना एव्हढी मोठी achievement नक्कीच खूप मोठी आहे....
Dnyanoba
भिमरावबिराजदार
खर तर सर तुम्ही सीमाभागातील
विद्यार्थी, मातृभाषा कन्नड आणि शाळेत मात्र मराठीत शिकायच शिवाय घरची आर्थिक परिस्थिती
बेताचीच परंतु जिद्द चिकाटी मी अधिकारी होणार हे मनात बाळगून यश संपादन केलात आम्हा सीमाभागातील अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावातील समस्त गावकरी मंडळीचे अभिमानाची गोष्ट आहे 🎉🎉
Yes sir...❤ it's an inspiration for all.... Thank you for this guidance...
Lots of love form this side.🌿❤
Interview ghenare sir pan khup brilliant ahet🎉🎉
Interviewer is brilliant 🎉🎉🎉
प्रचंड मोठी झेप 🎉🎉
1000% inspiration and hardwork to us all❤❤❤❤its fully planned like a trained soldier even like one who study the every point before hike a peak of mount Everest..its my humble request to all aspirant to watch this interview and the second request is very important to follow your plan activity like sir.
Special thanks to Vastav Katta ..for conducting this interview with no advertising of any particular class or books🙏
Big achievement sirji.. so proud of you ❤❤
You are Inspiration Sir for our postal employees ❤️🩹
खूप काही शिकण्यासारखे सर तुमच्याकडून... एक नवी प्रेरणा मिळाली तुमच्याकडून मला🙏🏻
अभ्यासाला आता आणखी जोर लागेल.. धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
Me pn MNC company made job kart ahe Ani specially combine sati preparation kart ahe ...ratricha divas krto hope so kahitari nakki hoil ..
अप्रतिम सुनिल साहेब ,गावचा माणूस ❤1 best wishes from aherwadi taluka dakshin solapur
अतिशय अभिमानाची बाब आहे आमच्या अक्कलकोट कर साठी साहेब
Proud of you sir. abhinandan
Proud to be our akkalkot taluka congratulations brother really hard work 🎉❤
Grt grt achievement Sunil bro fulfilled and desired ur Target 🎯 100%
Proud of you sir by profession
And also proud you are kannadiga❤️🙌
#ಕನ್ನಡಿಗ ❤️✌️
Proud of u Saheb👍
Congratulations Sir 👏👏..
M khud postman hu.... Postman se upjilhadhikari hona asan nahi h... U are great sir ji
अभिनंदन सुनील...🎉🎉🎉🎉✌🏻✌🏻✌🏻🌹🌹
Kup chan, thanks sunil sir
Nemkya sabdad guidance kele
hya unnecesary gostipekshya book list dile asti tr better jhala asta..jaudya congrats
अभिनंदन 💐💐
Big achievement sir and my all time inspirational sir 🙏🏻🔥
Congratulations Sunil Saheb💥
Congratulations 🎉🎉
Proud of you sir🎉🎉
Congratulations Brother❤🎉
Congratulations
Congratulations sir
Best❤
Proud of you sir Ji..
Abhinandan sirji❤
Congratulations Sir 🎉
Congratulation sir 🎉❤
8:30 to 12:30 study karat ast sir... nantr break ghevun part study krt....mg duty kadhi kart ast....???
Santosh naik sir best friend
❤
abhiman ahe mulga solapurcha ahe
Ata mast ghar sansaar sabhal
Mpsc चा अभ्यास कूठून सूरवात करायला पाहिजे
Sir job vale cha strategy kashi karavi
ek maratha lakh maratha
Postman hit like 😅
Book list का सांगत नाही.
पोस्टमन चा जॉब तुम्हीच केला आहे का ??? कारण आमच्याकडे काही उदाहरणे आहेत ज्याच्यात अपॉइंटमेंट एकाला असते तर दुसराच पोस्ट वाटण्याचे काम करत असतो. ज्याची अपॉइंटमेंट असते तो फक्त मिटींगला हजर असतो😢
Te purvi jmt ast ...atta ny jmt
एकतर काम खूप कमी असतं आणि ते सुद्धा दुसऱ्यांना देऊन ऍडजेस्ट करता येतं हे लक्षात ठेवा , उगाच फालतू मोटिवेशन घेऊन या क्षेत्रात येऊ नका, कोणीही टॉपर इथे खरे सांगत नाही
Tumhi yekdam chukichi comment keli postman baddal je duty kartat na tyana mahit ahe
मी 12vi मध्ये आहे
🎉🎉❤
Sir gds hote ki postman
sir rank 6 ahe tancha interview ghay
Sir privatization var vichara
BJP hatao.... Hech solution aahe mitra
Agdi बरोबर
सर राज्यसेवा 2024 चे फॉर्म भरून झाले आहेत , आता मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे तर मग त्याचा फायदा राज्यसेवा 2024 साठी फॉर्म भरलेल्या मराठा समाजातील मुलांना घेता येईल का किंवा , cast certificate काढण्यासाठी वेळ दिला जाईल का , cast certificate काढून झाल्यावर फॉर्म edit करण्यासाठी वेळ दिला जाईल का
Sir please send me books list
Sir booklist dya ki please
DC post Sathi Marathi mdhun exam a astat ki English mdhun.. Marathi mdhun krun shakto ka aapn
Ho
Booklist???
सर्वजण deputy collector चीच का इच्छा करतात ? BDO का नाही? सहाय्यक समाज कल्याण आयुक्त का नाही? Chief officer का नाही? Deputy education officer का नाही? इत्यादी. ह्या पोस्ट द्वारे सुद्धा समाजाची सेवा करता येते. काय वेगवेगळी करणे आहेत deputy collector ही dream post असण्याची? कोणाला विविध कारणे माहिती असल्यास कळवणे.
Dc पदाची माहीती घ्या मग सगळे समजेल तुम्हाला कामाबददल ,कर्तव्य , जबाबदारी ,आधिकार ,मिळणास्या संधी , मिळणारी सेवा सरकार कडुन मिळणारी सुविधा !
Itar sarv baki post dekhil changle ahet....but DC tya sarvanch coordination krnych kam krto., IAS honyachi sandhi asty..etc...reason ahet
postman la kahi kamch nasat....mag honarch na...
Are baba lai kam ahe yevun bagh roj 3 meeting astat
हो खरतर हे नुसता दहा-पंधरा दिवसाला एक मीटिंग असती त्याला हजर असतात आणि प्रत्यक्षात पोस्टमन चे काम दुसराच एखादा करत असतो, गावात कोणालाही थोडे पैसे दिले तर तो तेवढे पोस्ट वाटून येतो, म्हणून जात जास्ती अतिउत्साही न होता वास्तवाकडे बघा
Kahihi bolu naa
Postman la badnam kartat
Proud of u sir 🎉🎉