Pankaja Munde Crying : पंकजांच्या पराभवानंतर ३ जणांनी आयुष्य संपवलं, यामागची कारणं नक्की काय आहेत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 1,3 тыс.

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w 6 месяцев назад +587

    पंकजा मुंडे यांची मुलं अमेरीकेत शिक्षण घेत आहेत,सर्व मुंडे कुटुंबीय फाईव्ह स्टार जीवन जगतायेत आणि त्यांचा अख्खा बीड जिल्हा ऊस तोडणी करण्यासाठी आमच्या पश्चिम महाराष्ट्रात येत आहे.या विदारक परिस्थितिचा या लोकांनी नीट विचार केला पाहिजे.

    • @anillahane4352
      @anillahane4352 6 месяцев назад +17

      Je dusarya samajach nete aahet tyanche mule ky usatod kartat ka

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад +12

      User miya, Baramati ke aapke sahab ki beti ka education kaha hua tha ye bhi jaan lo! ... fir bakloli karo!

    • @vikasjaybhaye5555
      @vikasjaybhaye5555 6 месяцев назад

      ह्या वाकड तोंद्याया नी बीड आणि मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही आणि मराठा आरक्षण पण देला नाही यावड्या वर्ष सत्ता होती की अडचण होती मग आरक्षण देयाला मित्रानो एकदा विचारा ना कधी ओबीसी मराठा भांडण लाऊन झाला मोकळा हरमखो.......

    • @AmolKadam-s5w
      @AmolKadam-s5w 6 месяцев назад

      @@infinity6246 बारामतीच्या हिरव्या डुकराला आम्ही आमचा नेता कधीच मानत नाही.

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 6 месяцев назад

      ​@@infinity6246 मिया बारामती के सहन की बेटी का एज्युकेशन किधर भी हुवा हो लेकीन बारामती के लोगो ने sucide भी तो नाही किया अभितक ऐसी फालतू नौटंकी के लिये.......

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 6 месяцев назад +344

    #नेत्यालाच बाप मानलं की हे असंच होणार!
    #भावपूर्ण श्रद्धांजली!💐

  • @sks1464
    @sks1464 6 месяцев назад +257

    धनंजय ने पंकजा ला हरवलं तेव्हा एवढं दुःख झालं नाही मात्र पंकजाला दुसऱ्या जाती च्या व्यक्ती ने हरवले हे दुःख आहे. .. .

  • @dhirajkirwale1515
    @dhirajkirwale1515 6 месяцев назад +179

    माय बापा शिवाय राजकारणी मोठे वाटतात ही शोकांतिका भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @SUNILPATIL-su3zq
    @SUNILPATIL-su3zq 6 месяцев назад +913

    परळी मध्ये पंकजा मुंडे पडल्या तेव्हा कधी उद्रेक झाला नाही कारण धनजय मुंडे जिकला आता मराठा उमेदवार जिकला तर लगेच उद्रेक जातीवाद नाहीतर मग काय आहे हे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 месяцев назад

      Jati vad ch ahe ha pn tyachi suruvat jarange ne keli kutrya ne.
      चांगला डाव टाकलाय शरद पवार च्या कुत्र्या ने आरक्षण दिल तर ओबीसी नाराज नाही दिल तर मराठा नाराज म्हणजे भाजप सत्तेत राहत नाही .
      दोन्हीकडून कोंडी झाली भाजप ची.
      जरांंगे प्रामाणिक कुत्रा आहे शरद पवार चा. मराठा रक्षण दिल तर ओबीसी नाराज नाही दिल तर मराठा नाराज म्हणजे भाजप सत्तेत राहत नाही .
      दोन्हीकडून कोंडी झाली भाजप ची.
      जरांंगे शेठ चांगला प्लान आहे.
      काहीही झाल तरी भाजप घरी बसणार.
      कोणीतरी एक समाज लांब च जाणार भाजप पासून.
      ओबीसी मधून आरक्षण मागायच मुख्यतः कारण म्हणजे भाजप चा सगळ्यात मोठा मतदार ओबीसी आहे मग एकतर तो मतदार दुर होईल नाहीतर 50, 60% मराठा समाज जो भाजप ला मतदान करत होता तो तरी दुर होईल.

    • @mangeshacharya
      @mangeshacharya 6 месяцев назад +17

      Jatiwad ahe..जमिनी देशाची स्थायी आहे,ती maratha विलीन करू दिली नाही,त्यावर सर्वांचा अधिकार आहे जमिनी,विलीन करून सर्वसमावेशक वाटणे आवश्यक आहे

    • @mangeshacharya
      @mangeshacharya 6 месяцев назад +4

      Kiti diws stayi sampti tumhala

    • @kunal_65
      @kunal_65 6 месяцев назад

      उद्रेक जातीयवादी असता तर दंगली घडल्या असत्या, जातीयवाद तर निवडणुकीत होता मागच्या बीड च्या दंगली ह्या जातीयवादमुळेच होत्या

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 6 месяцев назад +21

      ​@@mangeshacharyaaadhi Reservation sod mag bol

  • @Rahul_obc
    @Rahul_obc 6 месяцев назад +1053

    35 वर्ष मुंडे कुटुंब राजकारण होते...😁
    आरे लोकशाही आहे भारतात...😂
    😔 भावपूर्ण श्रध्दांजली...💐
    माय बापान पेक्षा राजकारणी मोठे वाटतात ही शोकांतिका...😢

    • @RohitSharma-xw1ko
      @RohitSharma-xw1ko 6 месяцев назад +74

      Rikami tekdi meli 😅 bar jhl

    • @technoideain8786
      @technoideain8786 6 месяцев назад

      जसं तुला जरांगे मायबापा पेक्षा मोठा वाटतो. पवारांचा पळतू कुत्रा.

    • @adkjgik3151
      @adkjgik3151 6 месяцев назад +17

      💯💯💯💯

    • @shrinagargoje1178
      @shrinagargoje1178 6 месяцев назад

      Tu lai kam karun diva lavlas ka tu mar

    • @vaibhavkakad3729
      @vaibhavkakad3729 6 месяцев назад

      Tuza baap melyavr asach bol​@@RohitSharma-xw1ko

  • @KishorMorePatil
    @KishorMorePatil 6 месяцев назад +949

    पंकजा मुंडे 2019 ला पण पडल्या होत्या.... तेव्हा बर नाही एवढा उद्रेक झाला.... मतलबी लोक आहेत

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 6 месяцев назад +166

      लढायला दम लागतो बाप्पा खूप वेळा पडले.पण खचले नाही.❤❤❤❤❤बज बज बज बज बज रे बजरंगी _-_-_-_-_-_-_-_-_-_-_

    • @shitalghule5278
      @shitalghule5278 6 месяцев назад

      @@RavindraTuwar23366pudhchya veles pn pdnar

    • @devanandgaikwad1966
      @devanandgaikwad1966 6 месяцев назад

      तेंव्हा एका वजाऱ्याचा पराभव एका वंजाऱ्याने केला होता.....आता मात्र पराभव एका कुणबी मराठ्याने केला....!!!

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 6 месяцев назад +111

      Khasdar Maratha zala Manun..😢

    • @Rockstar_man_01
      @Rockstar_man_01 6 месяцев назад +88

      @@RavindraTuwar23366 २०१९ ला बाप्पा पडल्यावर मराठा मुलांनी आत्महत्याच केल्या का? एवढे वर्ष पद घरात होत काय केले जिल्हासाठी ?

  • @Onkar3039
    @Onkar3039 6 месяцев назад +29

    लोकांनी लक्षात ठेवावे याच मुंढे कुटुंबमुळे तिथे प्रत्येक कुटुंबात ऊसतोड कामगार तयार झाला..

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 6 месяцев назад +120

    बीड़ मधे चांगल्या शिक्षणाची खूप गरज़ आहे.. अडाणी पना मूळ लोकाना घरच्या पेक्षा बाहेरचे जवळ वाट्त आहेत 😢

  • @sksaundarmal146
    @sksaundarmal146 6 месяцев назад +525

    याच्यामुळेच बीङ एवढं मागास आहे..

    • @sunildhakne4004
      @sunildhakne4004 6 месяцев назад

      Tu London la rahtos vatt @sksaundarmal146

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 6 месяцев назад +11

      दादा बीड मागास नाही जे पाहिजे ते बीडमध्ये आहे ... नीट डोळे उघडून बघ

    • @Dr.CoCo_1234
      @Dr.CoCo_1234 6 месяцев назад +42

      Maharashtra cha bihar ugich bolat naahit...😂

    • @banjarahills4686
      @banjarahills4686 6 месяцев назад +2

      ​​​@@someshwarmunde3114
      Dada...20 वर्षापासून बीड रेल्वे..?
      आले का फंड वापस कसा गेला?
      पैसा फंड असून सुद्धा विकास काम झाली का ?
      Airport?
      ऊस तोड मजूर आहे तिथं आहे...आज पर्यंत त्यांचे लेकर हॉस्टेल च शिक्षण घेतात. का ?
      Gangster गुंड?
      पळावा पळविच राजकारण?
      सगळ्यात जास्त घेणे बीड मध्ये का ?
      हेला मार त्याला उचल ?
      ऊस तोड कामगारांचा जिला ही जुनी ओळख होती ?
      आता बीड / परळी म्हणजे बिहार असे लोक मनायला लागलेत ..का ?
      काय सांगायचं तुमच्या सारख्या लोकांना अजून तोंड भरून कौतुक करता 😅

    • @kirangarud6858
      @kirangarud6858 6 месяцев назад +2

      Kahi nahi lutal hya lokani

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 6 месяцев назад +868

    ताईचे पोरं परदेशात जातात तुमचे पोरं सतरंज्या उचलतात ह्यावरून तरी सुधरा कशाला हिच्या नादी लागतात 😂

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 6 месяцев назад +30

      😂😂😂😂😂😂 करुणा दाखवा 😂😂😂😂😂😂

    • @BadrinathBobade
      @BadrinathBobade 6 месяцев назад +7

      💯💯

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 6 месяцев назад +6

      करुणा

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад +6

      Miya praful, bhatakti aatma ne " modern jatiwad" ki shuruvat ki maharastra state me!

    • @rampote2469
      @rampote2469 6 месяцев назад

      अरे भाड खाऊ तुझ्या वानी जाती साठी माती खाणारे नाहीं अम्ही

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 6 месяцев назад +78

    निसटता पराभव नव्हता,
    पिपाणी 55 हजार आणि परळी मध्ये बोगस केलेले 50हजार हे जर लक्ष्यात घेतले तर 1लाखापेक्षा जास्त मताने पंकजा पडली आहे.

  • @pankajbhand228
    @pankajbhand228 6 месяцев назад +420

    आधीच्या खासदार चे काम नव्हते त्यामुळे लोक वैतागून मतदान नाही केलं

    • @funnyjoker1m353
      @funnyjoker1m353 6 месяцев назад +1

      Proof ahet ka tuzyakadae ka kadhi gharachya baher nahis nighat kelya

    • @prafullkotwal
      @prafullkotwal 6 месяцев назад +31

      ​@@funnyjoker1m353त्याला शिव्या देण्यापेक्षा पडली तुमची ताई तेव्हाच मतदान करायचं ना आणि ईथे शिव्या देऊन लायकी दाखवतो आधि नाव आणि dp तर ओरिजनल लाव 😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 6 месяцев назад +5

      खरंय.

    • @JacksSparrow-ke7bp
      @JacksSparrow-ke7bp 6 месяцев назад +12

      ​@@funnyjoker1m353 Tv9 abp maza chi batami vachali nahi ka? Maharastratil sarvat kami kaam kelelya kkajdar mhnun pritam ch naav ahe. Mhnun padali...jara news baght ja.. Rahila vishay kamacha relve ajun nhi aali yavarun samjla kiti vikas kelay..

    • @Gholveshrikant
      @Gholveshrikant 6 месяцев назад +3

      काम होते जात मोठी नव्हती

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 6 месяцев назад +312

    आज कळतंय बीड ला महाराष्ट्रातला छोटा बिहार का म्हणतात 😂😂

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 6 месяцев назад +187

    आत्महत्या करनारे ओबीसी नसुन वंजारी आहेत.
    खासदारकी कुणाची मक्तेदारी नाही. आज कुणाची तर उद्या कुणाची असते.
    पंधरा वर्षे एकाच घरात खासदारकी असताना का बरे कुणी टोकाचे पाऊल उचलले नाही.
    मराठा ओबीसी दलित मुस्लिम एका बाजुला व वंजारी एका बाजुला अशी स्थिती झाली होती

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 6 месяцев назад +4

      केंद्राच्या यादीत धनगर, वंजारी ओबीसी आरक्षणात आहेत. केंद्रशासनाच्या नोकरभरतीत धनगर, वंजारी यांना ओबीसी कोट्यातून नोकर्‍या मिळतात.
      महाराष्ट्र शासनाने धनगर आणि वंजारी यांना भटक्या विमुक्त प्रवर्गात समाविष्ट केले आहे.

    • @sanjaykhade3766
      @sanjaykhade3766 6 месяцев назад +1

      किती आमदार आहेत वांजाऱ्यांचे बीड मध्ये

    • @ashoksanap8705
      @ashoksanap8705 6 месяцев назад

      तरी सहालाख सत्याहत्तर हजार मतदान पडल सोप नाही .

    • @tekaleshriram6119
      @tekaleshriram6119 6 месяцев назад

      ​@@ashoksanap8705अरे वेड्या BJP कडे भगून लोक मतदान करतात,सर्व मराठा नेते bjp चे आहेत बीड मध्ये

    • @tekaleshriram6119
      @tekaleshriram6119 6 месяцев назад +1

      ​@@ashoksanap8705अपक्ष राहिल्यावर तीन लाख पण पडणार नाहीत मत

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 6 месяцев назад +94

    कारण निवडणुकीची लढाई सरळ अस्मितेवर नेली . मी हारलो म्हणजे तुम्ही हारले यावरती नेली . आणि आपली बहीण २ वर्षापासुन २-३ लाखाचा लीड ने येते आपणही सहज येऊ या भ्रमात राहील्या ताई . हार जीत दोघापैकी एक होणार हे समाजाला सांगण्यात कुठेतरी कमी पडल्या .

  • @TimePassclips1234
    @TimePassclips1234 6 месяцев назад +36

    हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील जी काही घटना घडली त्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐..
    मी स्वतः ह्या तालुक्यातील आणि त्या गावाच्या बाजूच्या गावात राहणारा व्यक्ती आहे. तो फक्त मा. ताईसाहेब यांच्या समाजातला व्यक्ती आहे म्हणून ताई साहेबांच्या पराभवा मुळे त्यान जीवन संपवल हे चुकीच आणि अफवा आहे. मुळात तो व्यक्ती भोळसर होता, तो एक दुखदायी अपघात होता. बोल भिडू यांना विनंती आहे उगाच ह्या अशा गोष्टीचा संबंध कुठेही जोडू नका. त्याने ते बोलायला आणि तसे घडायला एवढच काय ते. जर खात्री नसेल तर बोल भिडू टीम ला माझ अव्हाण आहे त्यांनी अहमदपूर ला यावं मी तो एक अपघात होता हे सिद्ध करून दाखवायला तयार आहे आणि जे कोणी तरुण आहेत त्यांनी आत्मपरीक्षण कराव. मा.स्व.मुंढे साहेबांची जवळ जवळ 30 वर्ष एकहाती सत्ता बीड मध्ये होती काय विकास आहे, ज्या ऊसतोड मजूरावरती जिल्ह्याच राजकारण केल ती ओळख बीड ची खरंच आज एवढ्या वर्षात पुसली गेलीय का ? नाहीच ना.
    मा.स्व.साहेबांची मुलगी सुद्धा त्याच ऊसतोड मजूर आणि गोरगरीब जनतेच्या नावावर राजकारण करत आहेत. मी स्वतः आ.ताईसाहेब यांना जवळ पास दीड कोटीच्या land cruser या गाडीतून येऊन दिवसाला 500 रु कामावणाऱ्या लोकांच्या हक्का किंवा समस्ये बद्दल बोलताना पाहिलं आहे, स्वतःच्या मनाला हा प्रश्न पडला पाहिजे की खरंच ताईसाहेबांनी गरिबी च्या झळा सोसल्यात नाहीच ना? ताईसाहेब जरी आपल्या समाजाच्या असल्या तरी त्या आपल्या गोरगरीब जनतेतून नाहीत. केवळ त्या मा. स्व.मुंढे साहेबांच्या कन्या आहेत म्हणून जर त्या नेत्या असल्या तर ही घराणेशाही नाही का ? एक भाऊ राष्ट्रवादीत एक भाजपा म्हणजे काही झालं तरी सत्त्ता घरातच. (मी इथं सांगू इच्छितो हे सगळ्या नेत्यांना लागू होत ) समाजानं झोपेचं सोंग घेतलं आहे,ते फेकून द्यावं आणि आपल्या मधून तळागाळातून वर जाणाऱ्या नेतृत्वाला निवडाव. म्हणजे तो तरी एकवेळ आपल्या व्यथा शासन दरबारी मांडेल बाकी शेळीच्या कळपाचा पुढारी जर वाघ होत असेल, तर त्या पुढाऱ्या वर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्हीच संपूर्ण समाजानं ठरवाव.

    • @avinashambre6830
      @avinashambre6830 6 месяцев назад +2

      सविस्तर माहिती सांगितली.. धन्यवाद

    • @TimePassclips1234
      @TimePassclips1234 6 месяцев назад

      @@avinashambre6830 🙏 सर जी, हेच होत आहे.मा.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत. मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कडून दुसरी काय अपेक्षा करणार.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.

    • @TimePassclips1234
      @TimePassclips1234 6 месяцев назад

      ​@@avinashambre6830🙏 सर जी, हेच होत आहे.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत.मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कून दुसरी काय अपेक्षा.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.

    • @TimePassclips1234
      @TimePassclips1234 6 месяцев назад

      @@avinashambre6830 🙏 सर जी, हेच होत आहे.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत.मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कून दुसरी काय अपेक्षा.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.

  • @pradnyadipwanjare5999
    @pradnyadipwanjare5999 6 месяцев назад +71

    15 वर्ष मुंडे घरण्याकड खासदारकी होती काय दिवे लावले ते या वेळी ताई निवडून येवून लावणार होत्या... तरुणांचं स्थलांतर रोखता आलेलं नाही, बीड मधल्या प्रत्त्येक जाती धर्माची तरुण तरुणी त्यात वंजाऱ्यांची देखील पुण्या मुंबईत येवून हाताला रोजगार धुंडाळत आहेत... माझी नम्र विनंती आहे माझ्या वंजारी बांधवांना, भावांनो बहिनींनो स्वतःच आयुष्य खूप मौल्यवान आहे राजकीय नेताच्या पायाशी त्याला गहाण नका टाकू

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад

      Ab awam dekhegi ki aap kitni roshni bikherte ho!

    • @SumeetBullete
      @SumeetBullete 6 месяцев назад

      तू तुझं बघ

    • @pradnyadipwanjare5999
      @pradnyadipwanjare5999 6 месяцев назад +2

      @@SumeetBullete माझं मीच बघतोय कोणी मुंडे, क्षीरसागर, धस, पंडित किंवा सोनवणे नाहीत बघत... म्हणुन माझे बांधव आत्महत्या केल्याने जीव तुटतो.. कारण त्यांनाही स्वतःच स्वतःच बघायचं होत,

    • @SumeetBullete
      @SumeetBullete 6 месяцев назад

      @@pradnyadipwanjare5999 अहो मग पंकजाताई मुंडे यांच्या मंत्रि असताना त्यांचं काम पाहिलं नाही का तुम्ही, तिथं त्यांनी जात पाहून जलसंधारण ची कामे केली का ?

    • @katredinesh
      @katredinesh 6 месяцев назад +2

      ​@@SumeetBulleteataparyant marathe vote karayche ... Uposhan karun arkshan milat nahi ... He bolayachi garaj navhti

  • @संजयलोखंडे09
    @संजयलोखंडे09 6 месяцев назад +232

    नेत्यांचे पोर बाहेर देशा मध्ये शिक्षण घेता आहे आणि कार्यकर्ते आत्महत्या करता आहे 🙏🙏🙏🙏 वा

    • @shrinagargoje1178
      @shrinagargoje1178 6 месяцев назад +2

      Te aamchay sathi dev aahet

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 6 месяцев назад +20

      ​@shrinagargoje178 tumchya devila padle mg marthyani 😂😂😂😂😂😂

    • @shrinagargoje1178
      @shrinagargoje1178 6 месяцев назад

      @@netajigharage1414 padu de ki tula kay karaychya

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 6 месяцев назад +7

      @@shrinagargoje1178 ata dhanula padun mundenche rajkaran sampavayche fakt marathe chalnar ata beed madhe

    • @shrinagargoje1178
      @shrinagargoje1178 6 месяцев назад

      @@rushimarwadkar384 tu tuj bagh shaynpana shku nako

  • @shivamk5018
    @shivamk5018 6 месяцев назад +182

    That’s why Education is important 😐

    • @tpofindia
      @tpofindia 6 месяцев назад +2

      Madrasachaps will only vote against Modi no matter how much development you do for them..

    • @vishwajitshinde7758
      @vishwajitshinde7758 6 месяцев назад +4

      ​@@tpofindiaAre baba Modi ne ch wakf board la १० कोटी दिले. हे माहीत आहे का तुला?

    • @tpofindia
      @tpofindia 6 месяцев назад

      @@vishwajitshinde7758 10Koti Dile he khup vait ahe no doubt... Tyane sabka saath sabka vikas nahich kela pahije.. Tyane fakt jiska saath uska vikas kela pahije.
      Bhau aple loka hushar ahet, apan vichar karto kon Changla ahe , kon Shetmalala bhau deil , kon development Karel vagere vagere .. Te loka jasa fatwa naghel tasach vote detil .. Malagaon madhe 198K votes congress la milale Ani 4k fakt BJP la milale.
      Up madhe Rampur madhe 200 ghara bandhun dile tithe 100percent votes SP la milale .. BJP 0. Can you believe it ?

    • @tpofindia
      @tpofindia 6 месяцев назад

      @@vishwajitshinde7758 arey bhau fatwya chi pawar Kai aste hey Trailer tyanni dakhavla.. Tyanni tumhala tumchi layki dakhavli. Tyanni dakhvun dile modila suddha 10crore dayla bhar padla..
      Aplyalyat ahe ka eki ? Apan jar tharavla Pawaranlach /modilach matadan karaycha tar hoil ka tasa. Aplya ghara ghara madhe bhandana astat modi vs pawar..

    • @tpofindia
      @tpofindia 6 месяцев назад

      @@vishwajitshinde7758 bhava modi ne jar Babri masjid punha bandhli asti, Devendra ne samruddhi, coastal road bandhnya aaivachi jar paishe Vatle aste tar Aaj Maharashtra ani UP madhe Vijay milavla asta tyanni . Muslim madhe eki ahe , Tyanla je support karat te Tyanla support kartat ..Aplyat ti eki nahi Ani mhanunach 1200 varshya pasun apan apli Foreigners kadun marun ghet ahot

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 6 месяцев назад +18

    🎉 बोगस मतदान केलं कलेक्टर हाताशी धरला डमी कॅंडिडेट दिला आणखीन काय करावे पराभव हा पहिला नाही या अगोदर धनंजय मुंडेनी सुद्धा पाडले आहे

  • @yogeshwankhede3415
    @yogeshwankhede3415 6 месяцев назад +13

    फक्त माझ्या जातिचा नेता निवडून आला पाहिजे, ही एक प्रकारची हुकूमशाही प्रवृत्ति आहे, लोकशाही मध्ये लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधि निवडून येतो, समाजाने नेत्यासाठी एवढे भावनिक होने अत्यंत दुर्देव आहे.

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 6 месяцев назад +109

    धनु भावा न लोळवल तेव्हा उद्रेक का झाला नाही हे कट कोण रचत आहेत हे जातीवाद वाढेल नाही का

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 6 месяцев назад +1

      Aata ekda jativad vadhu de bhau! Kay hoil te hoil, aadhunik aanajipantana je pahije tech hotay.
      Tase naste tar 'Chhatrapati Shivaji Maharaj' asot kiva 'Raje Yashvantrao Holkar Maharaj' asot tyana hatyar uchalnyachi kahich garaj nasti.
      Aani ekda hatyar uchalale ki pahilyanda swatahachich gaddar manse sampawavi lagtat, ha pan ek trikalbadhit satya asa itihas aahe.

    • @satishborse2480
      @satishborse2480 6 месяцев назад

      तुझ्या आईला पाठव आम्ही लोळवतो..
      जातीवादी मदरचोद नीट भाषा वापर..
      ज्या भाषेत बोलाल त्या भाषेत उत्तर मिळेल..

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад

      Santy uncle, aapka candidate agar harta to aap bhi yahi karte...shayad jyda badh chadh kar!... Kya aapko aise nahi lagta???

  • @KuteSopan
    @KuteSopan 6 месяцев назад +49

    पंकजा मुंडे 2019 पण पराभव झाला होता मग किती जणांनी आत्महत्या केली

  • @rjhemant1338
    @rjhemant1338 6 месяцев назад +67

    8:19 हा निसटता पराभव नाहीये कारण पिपाणी या चिन्हाने 54 हजार मत खाललेत विश्लेषण केले तर पूर्ण आणि विचारपूर्वक करत जा

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 6 месяцев назад +5

      Jay Bhim wale vanchit kde n jata bappa la vote dile nhi tr chukun pan aala nsta bappa

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 6 месяцев назад

      अरे मुसलमानाच्या जीवावर आले तुम्ही लई उडू नका

    • @Researchwell814
      @Researchwell814 6 месяцев назад

      ​@@dipulmanwar5649 निवदुन आला ना ते महत्वाचे

    • @ashishgirawale3003
      @ashishgirawale3003 6 месяцев назад

      54 hazar pipani vale pn tutarich voting ahe tumhi tutari sarkh chinh Dil tase bapp 60 chya lead ne nivdun ale as mhnav lagel

  • @Transformer033
    @Transformer033 6 месяцев назад +198

    बाप्पा मतदारसंघात असं काम करा की लोक येणारी ५० वर्ष तुम्हाला विसरणार नाहीत

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 6 месяцев назад +7

      कसे काम करणार वरून निधी तरी येईल का

    • @ganeshmungase4895
      @ganeshmungase4895 6 месяцев назад +9

      बाप्पाला कोण निधी देणार 😂

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 6 месяцев назад +12

      बप्पा आता बघा कसा फिट होतो हेचं लोकं मत देणारं अखेर मराठा आहे लोकांचं 100% भले करणार 🚩

    • @JBS-77777
      @JBS-77777 6 месяцев назад

      bappa la modi lavda denar he matra nakki 😅

    • @Kiran-mp8ci
      @Kiran-mp8ci 6 месяцев назад

      होन..दाखवा म्हणावं करून ठेवढ

  • @greatthoughtsalways
    @greatthoughtsalways 6 месяцев назад +104

    मोठ्ठे मोठ्ठे लोक पराभूत होतात. इंदिरा गांधी पराभूत झाल्या. जीव देणे हा काय मार्ग नाही.
    आपले घर आधी बघावे कार्यकर्त्यांनी मग दुसऱ्याला मोठ्ठा करा

  • @jadhav6144
    @jadhav6144 6 месяцев назад +15

    पंकजा मुंडे यांचा 2019 विधानसभेला धनंजय मुंडे यांनी पराभव केला त्यावेळी असे काहीही ऐकण्यात आले नाही त्यावेळी का तर आमदारकी घरातच राहिली होती यावेळी खासदारकी एका शेतकरी पुत्राला मिळाली म्हणुन एवढा आकांडतांडव चालू आहे.

  • @rahulkadam6709
    @rahulkadam6709 6 месяцев назад +88

    निवडणुकी मध्ये 2 वेळेस पराभूत झाल्यामुळे मागचा दराने राज्यसभेची खासदारकी मिळावं म्हणून प्रयत्न चालू आहेत चिक्की बाई चे... बाकी भावनिक तर रोजच होतात 😂😂 लोकनट्या आहेत त्या... भक्तांची वाघीण 😂

    • @madhukarraut5326
      @madhukarraut5326 6 месяцев назад

      गुलाम व चमच्याने सांगू नये

    • @vikram940
      @vikram940 6 месяцев назад +1

      ​@@bookaadat39chidtoy kshala bhava😂😂😂😂

    • @jagdishjadhav3339
      @jagdishjadhav3339 6 месяцев назад +3

      Ekdam barobar bhava...
      Radun rajkaran karnari aahe hi...
      DM sahebachya opposite madhe hotya tevha pn assch radat hotya

    • @jagdishjadhav3339
      @jagdishjadhav3339 6 месяцев назад +3

      ​@@bookaadat39aachya shivya dilyan kahi hot nahi Mitra..... Ulat gharche sanskar kaltet.... Tuz kahi mat / thought asel tr mand .... Aamchya pn buddit bhar padude 😊

    • @vaibhavmunde29
      @vaibhavmunde29 6 месяцев назад +1

      Tuzi takrar honar

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 6 месяцев назад +9

    चिक्कीचा हिस्सा दिला नाही म्हणून ३ गांनी आयुष्य संपवले आहे तरी २ वेळा आमदार केले होते तरी उपटले हीने आणि या चिक्की ताई ची बहीण माजी खासदार डॉ प्रितम मुंडे हिनी तर ५ वर्षचा विकास कामासाठी जो पैसा दिला जातो त्यातील ₹ १ रुपये सुध्दा खर्च नाही केला कुठे गेला पैसा 🤷‍♂️

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 6 месяцев назад +19

    इतकी वर्ष मुंडे घराण्यातील सत्ता होती कोणता ही समाज किंवा लोकांनी कधी ही निषेध किंवा रोष व्यक्त केला नाही... मग बदल झाला तर आक्रोश का.... लोकशाही आहे..

    • @Tractor605di
      @Tractor605di 6 месяцев назад +1

      अरे माजली आहेत ही ,घरी खायला अन्न नाही पण उगी कळवा करायचा

  • @KishorMorePatil
    @KishorMorePatil 6 месяцев назад +416

    वेगळ्या कारणामुळे आत्महत्या करतात... 4-2 लाख रुपये मिळतील या आशेने ताई च्या नावाने बाजा वाजवणार...

    • @standwithtruth2004
      @standwithtruth2004 6 месяцев назад +19

      💯💯💯

    • @digambarrandive5571
      @digambarrandive5571 6 месяцев назад +14

      बरोबर

    • @yogeshugale3000
      @yogeshugale3000 6 месяцев назад +13

      Laaaj watat nhi asa bolayla

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 6 месяцев назад +30

      हो आरक्षणाच्या नावाने मरणाऱ्याच पण असाच असतं

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 6 месяцев назад +7

      ​@@vishalnagare9791पॉवर गोळ्या पेक्षा बर असतंय 💥💥💥😅😅😂😂

  • @Pinya123
    @Pinya123 6 месяцев назад +94

    Next Election ची तयारी चालू केली पंकजाने😂

  • @SandipVartha-ot3ik
    @SandipVartha-ot3ik 6 месяцев назад +28

    पंकजा मुंडेनी त्यांना इलेक्शन ला पैसे दिले होते त्यांना वाटायला आणि पंकजा मुंडे पडल्या म्हणून पंकज्या मुडेना घाबरून त्या लोकांनी जीव दिला 😂

    • @Researchwell814
      @Researchwell814 6 месяцев назад +2

      😂 kay logic aahe?

    • @varadshewale6921
      @varadshewale6921 6 месяцев назад +3

      Brobar ahe😂🎉

    • @ashoksanap8705
      @ashoksanap8705 6 месяцев назад +1

      पैशामागचे असतो आम्ही तर बप्पाच्या बाजुने आलो असतो बजरंगने चार लाख घेऊन आमच्या एका वस्तीवर माणूस पाठवला होता त्याचे काय हाल केले विचारा .😂😂

    • @ashokkere2467
      @ashokkere2467 6 месяцев назад

      एकदम बरोबर

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 6 месяцев назад +66

    लोकं येडे बाकी काय आपले आई बाप आपले बाकी कोण नाही ज्याला कळलं नाही तो मेंटल खरा 😂

  • @sunildhagesir5111
    @sunildhagesir5111 6 месяцев назад +12

    वंजारी समाज मुंढे कुटुंबाच्या मागे 100% असतो तरीपण तेंव्हा निवडणूक जातीवर झाली अस कोणी म्हणत नाही..
    पण 80% मराठे बाप्पा च्या मागे होते तर निवडणूक जातीवर झाली अस म्हणणारे खूप जण आहेत.
    लोक काहीही म्हणतील पण तुम्ही पत्रकार आहात हे विसरू नका...

  • @navnathbhagatlandscapephot1017
    @navnathbhagatlandscapephot1017 6 месяцев назад +43

    बीड ला शिक्षणा साठी जास्त लक्ष दया,

  • @sushant518
    @sushant518 6 месяцев назад +122

    आत्महत्या करत आहेत म्हणल्यावर
    भारतात बिहार
    आणी महाराष्ट्रात बीड
    आढानी लोक आहेत वाटत...😂😂

    • @Tech-AD777
      @Tech-AD777 6 месяцев назад +1

      Neet cha reuslt pg beedcha😏😏

    • @Tech-AD777
      @Tech-AD777 6 месяцев назад

      Tula beed ch nahi pn dousri kd CH mahit aahe tula ky kalnar

    • @shitalghule5278
      @shitalghule5278 6 месяцев назад

      Tumchya kde ky ahe te bgha aadhi

    • @jagdishjadhav3339
      @jagdishjadhav3339 6 месяцев назад +1

      Ekdam barobar.... For reference
      Education - beed Bihar same
      Sex ratio - beed Bihar same
      Political interest - beed Bihar same
      Collusion/ bhandan/ rada- beed Bihar same
      Income source - beed Bihar same
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ashoksanap8705
      @ashoksanap8705 6 месяцев назад +1

      सर्वच जरांगे इतके पण अडाणी नाहीत .

  • @Mumbai-r5z
    @Mumbai-r5z 6 месяцев назад +95

    कार्यकर्ता डोक्यावर पडलेला आहे

  • @sanketanbhule1668
    @sanketanbhule1668 6 месяцев назад +29

    नेते नेते असतात लोकांनो ...आपल्या घरच्यांसाठी जगा ❤

  • @surajkholepatil9984
    @surajkholepatil9984 6 месяцев назад +45

    त्यांच्या पराभवात मी केलेले 8 मतदान आहेत😅

  • @Yourtube2019
    @Yourtube2019 6 месяцев назад +59

    लोकांनी चुल पेटल्या नसल्याचे ऐकलं पकजाला स्वयपाक येत नाही तुम्ही तुमच बघून घ्या....

    • @HarshadGite
      @HarshadGite 6 месяцев назад +1

      Tuzya mayila lavaych ki svaypakala😂

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад

      Besharmi ke "L" ko apne pichwade me dal liya kya tumne!?

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 6 месяцев назад +7

    मॅडम माझा एक मित्र होता 10वी मध्ये म्हटला माझ्या पप्पांनी खूप मला कॉप्या पुरवल्या चीटिंग केली मास्तराला पैसे दिले फिक्सिंग केली मी टॉप करणार 10 वी मध्ये निकाल लागला तर तो नापास झाला तसं झालं यायचं पण निकाल लागला आहे फेल झाले एनी राजकारणा संन्यास घ्यावा अजून आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावे

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 6 месяцев назад +18

    2019 ला पण ताई चा पराभव झाला होता तेव्हा तर एका ही कार्यकर्त्याने आत्महत्या केली नाही.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 6 месяцев назад +73

    त्यांना काही लोकांनी चिडवल असेल ..दुःखी माणूस ला चिडवल की काही लोक असेच वागतात

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 6 месяцев назад

      एकदम बरोबर आहे दादा कट्टर कार्यकर्त्याला समाजातील लोक जे विचारतात ताई कशा पडल्या टोचून बोलल्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत. राजकारन झालं पण. फक्त आत्मसन्मान डीवचला जात आहे

  • @abasahebudadange5491
    @abasahebudadange5491 6 месяцев назад +33

    हीचं राजकारण कायमच संपवा,पुढचा नं धन्याचा

  • @nextbanker269
    @nextbanker269 6 месяцев назад +15

    या तिघांनी जीव देण्याचे एक कारण
    यांना घरच्यांपेक्षा राजकारणी महत्वाचे वाटतात

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 6 месяцев назад +1

    काठावर पास झालेला विद्यार्थी म्हणजे बीडचा खासदार.

  • @VirajPatil-u9e
    @VirajPatil-u9e 6 месяцев назад +5

    आमचे आबा 2019 ल आमदारकी ल पडले 2024 ल खासदारकी ल थोडक्यात पडले तरी पण आम्ही विधान सभेची तयारी परत करत आहे असले धन्दे करत कोण बसणार नेता जर आपला हवा तर जोमाने काम करायला लागता पराभव झाला म्हणून खचून जायचं नसता पराभव पण एक दिवस तुम्हाला कंटाळून विजय मिळवून देईल ❤

  • @nileshrajurkar3372
    @nileshrajurkar3372 6 месяцев назад +60

    जातीय राजकारण एक दिवस महाराष्ट्र महाराष्ट्राचे वाटोळे करणारा याला जबाबदार असणाऱ्या लोकांना वेळीच आवर घाला अन्यथा महाराष्ट्रातील मूळ प्रश्न मागे राहून जातीच्या नावावर सर्वच पक्षातील सर्वच नेते सर्वात जातीतील नेते आपापली पोळी भाजून घ्यायला तयारच आहेत असे कोणालाही वाटत नाही का

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 6 месяцев назад +40

    कोणीही ह्या दल बदलू लोकांसाठी स्वतःच जीवन संपवू नये..भाषण करून हे लोक रात्री सोबत जेवतात,ac तुन फिरतात..ते बायका मूल सोडून अनेक महिने बाहेर मजेत असतात..आपल्या सर्वसामान्याच कुटुंब आहे..सगळे कुटुंबातले आपल्यावर आशेने पाहत असतात..ह्यांची भाषण तर मनावरच घेऊ नका..

  • @rahuldhanawade59
    @rahuldhanawade59 6 месяцев назад +6

    पंकजा मुंडे यांनी सहानुभूती दाखवत...प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी....

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 6 месяцев назад +9

    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता...मग आताच काय झालं????
    मराठा उमेदवार होता म्हणून??

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 6 месяцев назад +50

    आता पर्मनंट खासदार बप्पा सोनवणे,,,,,, मग काय ,,,,, जीव न देता लढले पाहिजे.

    • @SumeetBullete
      @SumeetBullete 6 месяцев назад +3

      थोडक्यात आला रे नाहीतर कळलं असत तुम्हाला...

    • @Kiran-mp8ci
      @Kiran-mp8ci 6 месяцев назад

      काठावर पास

    • @ashoksanap8705
      @ashoksanap8705 6 месяцев назад

      बीड सिटीमुळे आला नाही तर पुन्हा उभा राहिला नसता .

  • @akshayingulkar4099
    @akshayingulkar4099 6 месяцев назад +15

    ही पुढारी पैसे खाऊन त्यांचे जीवन चांगले जगतात. तुम्ही का उगीच तुमचा कुटुंबाला असच सोडून फुकट जीव देताय असल्या लोकानसाठी

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 6 месяцев назад +2

    पंकजा ताई मुंडे या प्रामाणिक संस्कार शम नेतृत्व आहे जे महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे जो ताईसाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @Dharmik459
    @Dharmik459 6 месяцев назад +53

    चिक्की ताई पडल्या 😂😂😂

    • @god_toxic
      @god_toxic 6 месяцев назад

      चंदन चोर आला😂

  • @sandeeppardeshi5827
    @sandeeppardeshi5827 6 месяцев назад +7

    शेतकऱ्यांच्या आत्महत्तेचा एवढा गाजावाजा होत नाही ... आणि नेतेही कधी रडत नाही ... ह्याचं एवढ काय कौतूक ....😂😂

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 6 месяцев назад +59

    Aslya adani lokamule jinkat hoti pankaja 🤐🤐🤐

    • @subhashsangale1100
      @subhashsangale1100 6 месяцев назад

      झ्याटया तुज्या गांडीत दम नाही असल्या अकाउंट वरून बोलतो

  • @navinjoshi5601
    @navinjoshi5601 6 месяцев назад +1

    परळी काही वर्ष अगोदर वैजनाथांच्या दर्शनाला गेलो होतो मंदिर परिसरात माहिती विचारली
    मुंडे कुटुंबातील व्यक्ती शिवाय ईथे पानही हालत नाही
    एव्हढी दहशतवाद मुंडे कुटुंबाचा आहे

  • @karnwadmare2899
    @karnwadmare2899 6 месяцев назад +5

    एका विशिष्ट समाज घटकातील लोक आत्महत्या करत आहेत याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण बीड मधील लोकांचे विचार मागास आहेत. विरुद्ध पार्टी जिंकण्या साठी देखील बीड च्याच लोकांनी मतदान केले होते हे विसरू नये.

  • @in7854
    @in7854 6 месяцев назад +10

    कोणीही चिक्की ताई साठी बलिदान नाही दिलं लोक महागाई आणि बेरोजगारी मूळ मारताय. राजकारण्यांना बाप माननारी लोक मूर्ख असतात यापेक्षा स्वतःच्या बापाला बाप माना आणि त्याच्या आनंदासाठी काम करा.

  • @abc1988
    @abc1988 6 месяцев назад +11

    महाराष्ट्रात भाजप विरोधी वातावरण तयार आहे त्यामुळे गोपीनाथराव मुंढे साहेब जरी असते तरी पंकजा ताई चा पराभव झाला असता

  • @absolute4001
    @absolute4001 6 месяцев назад +43

    Beed ka hichya bapach ahe ky pn changl zal padli mnun.

    • @pearlvineinternational1200
      @pearlvineinternational1200 6 месяцев назад

      Ho आहे बीड तिच्या बापाचं.तुझा बाप बारामती मध्ये आहे😂😂

    • @subhashsangale1100
      @subhashsangale1100 6 месяцев назад

      तुज मतदान आहे का तुज्या गांडीत दम नाही म्हणून असल्या acc bolto

    • @JacksSparrow-ke7bp
      @JacksSparrow-ke7bp 6 месяцев назад +9

      Maratha power 💪🏻
      बीडचा खासदार पाटलाचा सरदार. 🚩

    • @absolute4001
      @absolute4001 6 месяцев назад +2

      @@JacksSparrow-ke7bp tumhi lok sudhrnar nhi evdya veles tumchya lokanchya Ganda shekun gele Ingraj ,Muslims tari tumhi jati tach maral sudharnar nhi tumhi lok tijorya gelya pn mujorya nhi gelya

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад

      Abe champak, hare hue candidate ki baat nahi chal rahi yaha....jaise tumhare farmers suside karte hai...vaise uske followers ke sucide ki baat ho rahi hai!

  • @Ashitoshpatil20
    @Ashitoshpatil20 6 месяцев назад +57

    पोलीस भरती पावसात होत आहे ,या मुळे 11 लाख मत भाजप चा विरोधात जाणार ,आणि त्याचा घरातील पण टोटल 50 लाख मते,

    • @VikSaw11
      @VikSaw11 6 месяцев назад

      काँग्रेस chya काळात महालात होती का भरती मुर्खा

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 6 месяцев назад +5

      100% असच होणार..

    • @indian62353
      @indian62353 6 месяцев назад +1

      💯

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 6 месяцев назад

      तुम्ही काहीपण करा भाजपला पाडून काँग्रेस निवडून अना तरी पण तुम्हाला आरक्षण नाही मिळणार 😂

    • @VikSaw11
      @VikSaw11 6 месяцев назад

      @@sk-cu2zs बरोबर बोलला, काँग्रेस यांना शेट्ट देणार आहे 😀

  • @rushikeshkale3999
    @rushikeshkale3999 6 месяцев назад +57

    तपलिक हुआ है बिचारी को 😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 6 месяцев назад +5

      तपलिक😂😂😂

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад +1

      ....aur aap ki sharm....besharmi ke niche so gai hai!

    • @LIFE-ce4gq
      @LIFE-ce4gq 6 месяцев назад

      शर्म का नाम पंकजा हैं क्या ​@@infinity6246

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 6 месяцев назад +39

    धुर्त आन् कुटील राजकारणाची सुर्वात झाली हाय आवघ्या महाराष्ट्रामंदी.

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад

      Uncle, ye ishara bhatakti aatma ki taraf karo pehle!

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 6 месяцев назад

      @@infinity6246 सहमत,,,,हिगोष्ट समद्यास्नी लागु हाये .

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 6 месяцев назад +5

    पंकजाताईन पेक्षा स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या उमेदित जोडलेली माणसांची ती कमाई आहे!

  • @rushitangade07patil
    @rushitangade07patil 6 месяцев назад +25

    पाठवून द्या त्यांना सासरी आमचा बुलढाणा त्यांचं सासर आहे...😂😂

    • @bookaadat39
      @bookaadat39 6 месяцев назад

      तुझा नं दे

    • @LIFE-ce4gq
      @LIFE-ce4gq 6 месяцев назад

      ​@@bookaadat39चुत्या no gheun काय तूझी बहीण देणार का त्याला

    • @rushitangade07patil
      @rushitangade07patil 6 месяцев назад

      @@bookaadat39 127

  • @nikhilm12321
    @nikhilm12321 6 месяцев назад +2

    मराठा हि माजुर्डी जात आहे. आपण इतर जातींनी बाकी जिल्ह्यात यांचे १०० निवडून दिले, पण ह्यांना OBC किंवा ब्राह्मण एक हि चालत नाही आपल्या वरती.

  • @ravindraddudhade211
    @ravindraddudhade211 6 месяцев назад +3

    अस्तित्व टिकवण्यासाठी आणि माझी पण पावर आहे हे दाखवण्यासाठी तयार केलेले आहेत थोडेफार..... नाहीतर एवढ्या मोठ्या पक्षाच टिकटावर लढल्यावर हार कशी झाली असती.... पक्षात दबदबा राहावा म्हणून तयार केलेत हे सगळे

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 6 месяцев назад +1

    पंकजा मुंडे मुळे तीन लोकांना झाले स्वर्ग दर्शन 😂😂😂😂 अशा लोकांच्या मयताला हसायला पाहिजे 😂😂😂😂😂

  • @satishkshirsagar2087
    @satishkshirsagar2087 6 месяцев назад +6

    मराठ्याच्या नादी लागलं की काय असत❤

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 6 месяцев назад +24

    लोकांना आपल्या परीवराबद्दल प्रेम नहीं का?मनात एक प्रश्न आला.

  • @jcagro6350
    @jcagro6350 6 месяцев назад

    पंकजा मुंडे ला भावपूर्ण श्रद्धांजली..... प्रत्येकाला नम्रविनंती आपल्या कुटुंबाचा प्रथम विचार करावा. ह्या नेत्यांना काहीही फरक पडत नाही.

  • @AniiKet10
    @AniiKet10 6 месяцев назад +9

    देशा साठी जीव द्या.. अश्या लोकं साठी कुठे जीव देतात बिनडोक लोक आहे हे..😮‍💨😌🤦‍♂️🤦‍♂️

  • @ravinadeshmukh7750
    @ravinadeshmukh7750 6 месяцев назад +1

    बरं झालं बाबा आमचा बीड जिल्हा बिहार होण्यापासून वाचला

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 6 месяцев назад +5

    अशिशिक्षित समजाचा फायदा मुंडे परिवार उचलतो

  • @राक्षसा
    @राक्षसा 6 месяцев назад +2

    कुणाच्याही नादाला लागायचं पण बापाच्या म्हणजेच मराठ्याच्या नादाला नाहीं लागायचं..... currect karyakram होत असतो 😢

  • @shaileshnisargan5700
    @shaileshnisargan5700 6 месяцев назад +7

    कोणताही कितीही मोठा नेता असो..
    जीवन एकदा मिळत असत.. आई बापाचं आणि देशाचं नाव मोठं करायचं सोडून नेत्यांमध्ये जीव अडकवून स्वतः जीव देणे हे चुकीचं आहे..
    भावपूर्ण श्रदधांजली

  • @rb7015
    @rb7015 6 месяцев назад +1

    ❤❤ tai

  • @vilaslakhe8718
    @vilaslakhe8718 6 месяцев назад +4

    ताई मरणारे दुसऱ्या कारणाने मरतात आणि पंकजा ताई त्याची सहानभुती घेत आहेत ...!

  • @realindia9718
    @realindia9718 6 месяцев назад

    खुप वाईट वाटत आहे जातीवाद बघुन 😢
    मी मराठा आहे पण सर्व जातींचा आदर करतो ❤

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 6 месяцев назад +53

    आत्महत्या पर्याय नाही 😢

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 6 месяцев назад +1

    ताई म्हणुन नाही पण साहेबांची लेक पडली म्हणून खुप दुःख झाले

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 6 месяцев назад +18

    पराभव. पचन. कराला. शिका. जनता दरबारार. आहे. योग्य. ंनिरनेय. घेतला. पकाजा ना. सन्यास. हया.

    • @SumeetBullete
      @SumeetBullete 6 месяцев назад

      तू तुझं बघ ना

  • @yoyodhas5401
    @yoyodhas5401 6 месяцев назад

    1. मी बीडचा आहे, 2 - 4 लोक सोडलं कोणी नाही झालं भावनिक
    2. वंजारी समाज सोडून कोणी पोरीचं नाव पंकजा नाही ठेवत
    3. मागचे 15 वर्ष वंजारी समाजाचा खासदार होता तेव्हा जातीयवाद नाही का झाला

  • @-AtharvaChavan
    @-AtharvaChavan 6 месяцев назад +28

    Education is so important

    • @PranaliMore-z4q
      @PranaliMore-z4q 6 месяцев назад

      तामिळनाडू मध्ये IPS हरतो आणि जेल मध्ये असणारे गुंडे येतात निवडून 😂

  • @bj1710
    @bj1710 6 месяцев назад +1

    पंकजा ताई साहेब🙏🚩

  • @sandeepj6833
    @sandeepj6833 6 месяцев назад +46

    पंकजा मुंडे चा पराभव मुस्लिम आणि दलित मतांमुळे फार कमी फरकाने झाला आहे.2009 पासून बघा तुम्ही बिड मध्ये मुंडे फॅमिली समोर कोणीही आसो साधा zp मेंबर, नवखा उमेदवार असला तरीही 5.5 लाख मतदान घेतो , का तर मराठ्यांचा विरोध. मराठा मतदान 50 हजारांहून अधिक मुंडे फॅमिलीला कधीच पडत नाही तरी पण मुंडे नी एवढे मराठा नेते मोठे केले.आख्या महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होतात पंकजा मुंडे जर अशा वेळी दलितांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिल्या तर खूप मोठा फरक पडेल.एवढे मराठा नेते मोठे करण्यापेक्षा बाबुराव पोटभरे, पप्पू कगदे सारखे एस.सी. नेते आणि मुस्लिम समाजातील पाशा पटेल सारखे 2 4 नेते मोठे केले असते तर ताईला फायदा झाला असता.

    • @Rahul_obc
      @Rahul_obc 6 месяцев назад +37

      बीड मध्ये पंकजा मुंडे यांनी दलित मुस्लिम मराठा नेते मोठे केले ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी... बीडमध्ये सर्वाधिक अधिकारी वंजारी समाजाचे आहेत...😂

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 6 месяцев назад +26

      घंटा मोठे केले जरा गावनिहाय मतदान बघ मग आरोप कर

    • @a.s.gaming5082
      @a.s.gaming5082 6 месяцев назад

      बरोबरच आहे मुस्लिम आणि दलीत बांधवांनी पराभव केला आहे

    • @Researchwell814
      @Researchwell814 6 месяцев назад +12

      😂 ह्या निवाडुनिकी माधे नेत्याना कोनी जुमानाला पण नहीं। काय अगरबत्ती लावायची मराठे आमदार, जिला परिषद, नगरसेवकाची

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 6 месяцев назад +3

      ​@@Rahul_obc tyasathi pariksha dyavya lagtat. Ase fake id ne comments karat basal tr kay honar

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 6 месяцев назад

    यामुळेच हे लक्षात येते की शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 6 месяцев назад +8

    पराभव झाला म्हणून आत्महत्या हे कारण पटत नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करावी. पंकजा मुंडे यांनी ज्याने आत्महत्या केली आहे त्या मुलाच्या कुटुंबियांना 50 कोटी रुपयांची मदत केली पाहिजे. कारण तो कार्यकर्ता पंकजा यांचा होता. नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला हवे की हारजित असते म्हणून.

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 6 месяцев назад +1

      😂😂😂😂अरे phone घेतला तरी धन्य 😂

  • @amial8782
    @amial8782 6 месяцев назад +1

    म्हणुन लोकं यवधी वर्ष गुलाम राहिली

  • @mangeshugale5760
    @mangeshugale5760 6 месяцев назад +21

    ताईंनी त्याच्या कुटुंबाला दोनशे कोटी रुपये द्यावे

  • @MadhukarJagtap-n8d
    @MadhukarJagtap-n8d 6 месяцев назад

    खूप चांगले विश्लेषण केले आहे

  • @shridairyfarm04
    @shridairyfarm04 6 месяцев назад +28

    वंजारी लोक जास्त शिक्षित नसल्यामुळे मुंडे घरणा त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहे

    • @vaishnav1517
      @vaishnav1517 6 месяцев назад +5

      gairsamaj aahe tujha beed madhe sarvat jast adhikari vanjarich ahet yeun bagh kadhi

    • @subhashsangale1100
      @subhashsangale1100 6 месяцев назад +5

      मागच्या result च्या याद्या बघ तू ला कळेल की वंजारी जास्त ते pun ओपन मध्ये तुझा अभ्यास कमी

    • @shridairyfarm04
      @shridairyfarm04 6 месяцев назад +1

      @@vaishnav1517 हो भाऊ आहेत शिक्षित पण थोड्या पॉकेट मध्येच आहेत

    • @Rockstar_man_01
      @Rockstar_man_01 6 месяцев назад +1

      @@vaishnav1517ते का आहेत सर्वांना माहीत आहे का नाही दुसर्याना संधी मिळत १५ वर्ष झाले घरातला खासदार काय विकास केला पुढच्यावेळी मुस्लिम बांधवाचा उमेदवार देऊ निवडुन

    • @vaishnav1517
      @vaishnav1517 6 месяцев назад +2

      @@Rockstar_man_01 mi ambajogai cha ahe ithun kuthe pn aaju baju chya shahrat jayla rasta changla ahe aamhala vima time vr bhetto ani ky kelay he jr sangaycha zala tr JALYUKTA SHIVAR hyachi ji advertise bagta n tv vr te pn yojna tai ni suru kelti mantri astana tya fadanvis ni khote aarop karun pad kadun ghetla lagech

  • @FarmerPoint901
    @FarmerPoint901 6 месяцев назад +2

    येवढे कसे बधिर आहेत लोक😢

  • @khasdarkatta
    @khasdarkatta 6 месяцев назад +6

    इथुन पुढे पंकजा पालवे बीडमधून निवडुन येणार नाही.

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 6 месяцев назад

    बीड जिल्हा हा मुंढे घराण्यावर खूप प्रेम करतो म्हणून पराभवानंतर हा बिड जिल्ह्यात एव्हढा उद्रेक पाहायला मिळत आहे, पंकजा ताई म्हणजे बीडची वाघीण समजली जाते,

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 6 месяцев назад +12

    एक मराठा कोटी मराठा
    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

    • @dddoifode
      @dddoifode 6 месяцев назад

      Kunitari suicide krtay tyat ashya ghoshanaa denyacha Kay arth? Kuni suicide krt he changle ahe ka?

    • @infinity6246
      @infinity6246 6 месяцев назад +1

      Miya, koti nahi abj kaho...lekin thodi empathy bhi jatao marne walo ke liye!...blunt mat bano! ... sirf khudpasand mat bano!

    • @bookaadat39
      @bookaadat39 6 месяцев назад

      Gelat udat