जयप्रकाश नारायण व किरण बेदी यांनी आपल्याकडे यासाठी काम केलेले आहे. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे सर्वज्ञात आहेच. दुसरी बाजु म्हणजेजगद्गुरु महर्षी व्यासांची संतती विश्वामित्र मेनकांच्या पौराणिक कथा या काय सांगतात? सध्या चर्चेत असलेले आसारामबापु व त्यांची पिलावळ, दिल्लीतील रामरहिम बाबा अशी अनेक उदा. देता येतात. अगदी भक्तिरसाने ओथंबलेल्या वारीतही अनेक प्रकार चालतात हेही सत्य आहे. आपले प्रयोग नक्कीच स्पृहणीय आहेत. पण दाऊद आणि इसिससारख्या टोळ्यांची जमातींना रोखणे, त्षांचा प्रबंध करणे, युक्रेनसारखी युद्धे थांबवणे याही मोठ्या समस्या आहेत. बौद्धधर्माचे आचरण करणारा चीन जगभर कोरोना पसरवतो हेही विशेष. असो. यात आपल्या कार्याचा वाटाही निःसंशय मोठा आहे. या सर्वांचा खोलवर अभ्यास व्हायला हवा. उपनिशद् व ज्ञानेश्वरांच्या विश्वशांतीच्या प्रार्थना महत्वाच्या असतात. आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.
Khup chan vatal Mandar tumach kaam pahun. Khup kautuk. Mi pn Art of Living chi follower aahe Barech Jan vicharatat Bharatat as ka nahi hot tar mala sangaywla aanand vatel ki.Art of Living che khup sare teachers Bharatat hi ashich seva detat. Nakshalwadi area madhe jaun Tyanna meditation shikavatat. Jail madhye art of Living che bharpur upkram chalatat. Tyatil kahi naav mhanje Narendra Bhole, Vishwas Mulki aani barech. Art of living cha Jaltara, Nadi jodanyache upakram, shetakaryan sathi chemical free farming, Free schools ase hajaro projects aahet. Tumhi art of living che swaymsevak houn sevesathi yeu shakata. Ekda Art of Living cha basic course nakki kara swatah sathi pn.
Very proud of you Mandar. In very short time you expressed your views so well. Loved chore in each of us is same outside is corrupt also loved chocolate is same for all but s wrapper is different for different group of people . Wishing you best for your further journey.
श्री आपटे यांचे काम छानच आहे. त्यांना साष्टांग दंडवत विपश्यना आचार्य श्री सत्यनारायण गोयंका यांनी तिहार जेलमध्ये 1000 लोकांसाठी विपश्यना ध्यानाचे प्रशिक्षण घेतले होते पहिल्या महिला पोलीस कमिशनर श्री किरण बेदी यांनी ते आयोजित केले होते. त्याचा एक सुंदर व्हिडिओ you tube var आहे ,तो सर्वांनी बघावा ही विनंती
योगा नवहे योग हा खरा शब्द आणि अर्थ आहे. इंग्रजाळलेले चुकिचा उच्चार करतात मुळापासून वाचा योगा जै करतात ती योग सधनेतील खालची पायरी आहे. भारतीय ज्ञान इंग्रजीत शिकू नका मुळात संस्कृत जाणणारया कडून शिका
श्री उदयजी आपण ज्या मुलाखती घेता किंवा स्वतः प्रेक्षकांना संबोधित करता त्या व्हीडिओ ची तारीख लिहीत गेलात तर उत्तम नाहीतर 4 days अगो वास one month अगो नेमकी कोणती तारीख गोंधळ होतो बघा पटल तर
जो खरंच मार्ग भटकलेला आहे ,त्याला तुम्ही मार्ग दाखवू शकता, पण ज्याला त्याच्या अकलेचा विचार न करता धर्मांध होऊन गुन्ह्यालाच चांगले मानायला शिकवले आहे , अश्या नराधमांना सुधारू शकत नाही...
badal kadheehee kuthee kasahee hou shakto. angulimaal athavto ka!? let us never lose hope. We are all victims of our biases, inhibtions, situations. nahee ka!?
आपल्या देशालाच यांची जास्त गरज आहे, गँगस्टर राजकारणी मंडळीना मेडिटेशन शिकवण्यासाठी!
I think recently both r same .... in ind
Dhanyawad! Contact Kara…kahee karu milun deshasathee! Www.mandarapte.net
गप रे
खूप कौतुक मंदार तुमचे 👋👋👋
खरच meditation माणसाला बदलू शकते का?
@@mohanshrikhande403 कुठे बोचलं नेमकं?😊
ही वैचारीक जुगलबंदी पाहून आणि ऐकून मन तृप्त झाले. हा कार्यक्रम म्हणजे दुग्ध शर्करा योग. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद तुमचे तुमच्या आईचे आणितुमच्याआजोबाचंचेविचार आवडले
what do you mean?
JGD Mandar la khoop varsha ni pahile aikale Anand zala tujya kadun seva khoop hovo Gurujincha ashirvad ahech n amchya shubhechha
Apratim Khupch Sunder. Dhanyawad Saheb 👍🙏👌
भारतातील लोकांसाठी प्रयत्न केले तर खूपच चांगले होईल.
tumhi karyat juda mag karuya barobar milun!
विश्वगुरु आहेत की आपल्याकडे... ते शिकवतीलच की....
Jai gurudev🙏🙏 bhiaya khup chan
हा व्हिडीओ मी डाउनलोड करून ठेवतोय 🙏🙏🙏🙏thank you
nusta download karu naka - actively milun kaam karuya!
खरी गरज भारत देशाला आहे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे आपटे साहेब
agadee barobar. chala contact kara - nusta bolun nako kaheetaree karun dakhavuya.?
जयप्रकाश नारायण व किरण बेदी यांनी आपल्याकडे यासाठी काम केलेले आहे. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे सर्वज्ञात आहेच.
दुसरी बाजु म्हणजेजगद्गुरु महर्षी व्यासांची संतती विश्वामित्र मेनकांच्या पौराणिक कथा या काय सांगतात?
सध्या चर्चेत असलेले आसारामबापु व त्यांची पिलावळ, दिल्लीतील रामरहिम बाबा अशी अनेक उदा. देता येतात.
अगदी भक्तिरसाने ओथंबलेल्या वारीतही अनेक प्रकार चालतात हेही सत्य आहे.
आपले प्रयोग नक्कीच स्पृहणीय आहेत.
पण दाऊद आणि इसिससारख्या टोळ्यांची जमातींना रोखणे, त्षांचा प्रबंध करणे, युक्रेनसारखी युद्धे थांबवणे याही मोठ्या समस्या आहेत. बौद्धधर्माचे आचरण करणारा चीन जगभर कोरोना पसरवतो हेही विशेष. असो.
यात आपल्या कार्याचा वाटाही निःसंशय मोठा आहे. या सर्वांचा खोलवर अभ्यास व्हायला हवा. उपनिशद् व ज्ञानेश्वरांच्या विश्वशांतीच्या प्रार्थना महत्वाच्या असतात.
आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.
Khoop ushir jhalay. 1.40 billion minds here.
Khup chan vatal Mandar tumach kaam pahun. Khup kautuk.
Mi pn Art of Living chi follower aahe
Barech Jan vicharatat Bharatat as ka nahi hot tar mala sangaywla aanand vatel ki.Art of Living che khup sare teachers Bharatat hi ashich seva detat. Nakshalwadi area madhe jaun Tyanna meditation shikavatat. Jail madhye art of Living che bharpur upkram chalatat. Tyatil kahi naav mhanje Narendra Bhole, Vishwas Mulki aani barech.
Art of living cha Jaltara, Nadi jodanyache upakram, shetakaryan sathi chemical free farming, Free schools ase hajaro projects aahet. Tumhi art of living che swaymsevak houn sevesathi yeu shakata.
Ekda Art of Living cha basic course nakki kara swatah sathi pn.
Very proud of you Mandar. In very short time you expressed your views so well. Loved chore in each of us is same outside is corrupt also loved chocolate is same for all but s wrapper is different for different group of people .
Wishing you best for your further journey.
Your support and inspiration are deeply appreciated. Did you ever think of this when we landed in America at your home in 1996!
Dhanyawad 🌹🙏
शाब्बास मंदार अभिमान वाटला तुझा फोटो पाहून.तुला अनंत शुभेच्छा यशवंत हो.
dhanywad - purna talk aiklas ka!?
Hat's off Mandarsir, Hat's off !!!
आपल्या राजकारण्यांना पण थोडेसे धडे देता आले तर द्या, कारण तेच मोठे गुन्हेगार आहेत
आपल्या भोळ्या भाबड्या जनतेचे.🙏🚩🚩🚩
आणि त्यांनाच आपण वारंवार निवडून देतोय.
खूप सुंदर concept आणि काम!
thank you!
खूपच छान 🙏🏻
Great sir
More detailing required in such IMP Session
Do watch Mandar Aptes Swayam Talk to know more about his work - ruclips.net/video/NCMjOao0ikk/видео.htmlsi=j55-b2h8kHH5cXAA
Well said Mandar ji Apte.
thank you Milind!
Mandar Aapte pardeshat khup chhan kam karat aahet. Aaplya ethe pan Dhyana varg chaltat, te sarvansathi aahet., PMC MAHARASHTRA CHAaNNEL,
PMC HINDI, GUJRAT etc. var free of charge varg chaltat. Shri Subhash Patriji ni suru kele aahet.RUclips channel var dhyan v dyan varg divasatun 5/6 varg chalu aahet. Je koni interested aahet tyani tyacha avshya labh ghyva.
अतिशय सुंदर प्रकल्प
सुंदर विचार
mast vatla vachun! contact theva!
आपट्याची पाने वाटत गेला मंदार पश्चिमेकडे!
सीमेपार शिलंगण करतोय,खलांची व्यंकटी सांडण्याकडे!
mast vatla vachun! thank you!
चपखल शब्दांत
मांडली
मंदारभाऊंची कार्यशैल्ली
त्रिभुवनि नेली
सनातन जीवनशैली
@@prakashpalshikar383 vachun mast vatla! dhanywad!
चपखल शब्दात व्यक्त केलंय.👌👍
@@artisardesai3782 thank you!
❤❤❤khup Sundar upakram mandar sir
Thank you, Shrikanth please stay in touch and let’s collaborate, and do some thing meaningful :-)
श्री आपटे यांचे काम छानच आहे. त्यांना साष्टांग दंडवत विपश्यना आचार्य श्री सत्यनारायण गोयंका यांनी तिहार जेलमध्ये 1000 लोकांसाठी विपश्यना ध्यानाचे प्रशिक्षण घेतले होते पहिल्या महिला पोलीस कमिशनर श्री किरण बेदी यांनी ते आयोजित केले होते. त्याचा एक सुंदर व्हिडिओ you tube var आहे ,तो सर्वांनी बघावा ही विनंती
त्या व्हिडिओची लिंक टाका की
tyahee pekasha sundar vatel jar aapan majhya kamavar inspire houn aapan milun kahee taree karun - tumchya gavat sharat meditation cha campu gheu!
@@mandaraptejgd हे उत्तर नेमके कोणत्या comment ला आहे, वरील comment ला, की माझ्या?
Amod Rahalkarann sathee :)
@@madhavbhopettps://ruclips.net/video/K4LudQ3l1fw/видео.html किरण बेदी यांनी तिहार जेलमध्ये केले विपःश्यना साधनेचा प्रयोग.
आज आपल्या देशल याची गरज आहे पॉलिटिकल लेडीज ,पोलिस , सरकारी अधिकारी, अँड बिझनेस मन
join the efforts!
Good information🌹🌹
योगा नवहे योग हा खरा शब्द आणि अर्थ आहे. इंग्रजाळलेले चुकिचा उच्चार करतात मुळापासून वाचा योगा जै करतात ती योग सधनेतील खालची पायरी आहे. भारतीय ज्ञान इंग्रजीत शिकू नका मुळात संस्कृत जाणणारया कडून शिका
खूप छान.
One query.
Was there any muslim in those people who got trained and transformed ?
व्वा भारी
सर्वच लोकं ''योगा" का म्हणतात तेच कळत नाही
Hona
श्री उदयजी आपण ज्या मुलाखती घेता किंवा स्वतः प्रेक्षकांना संबोधित करता त्या व्हीडिओ ची तारीख लिहीत गेलात तर उत्तम नाहीतर 4 days अगो वास one month अगो नेमकी कोणती तारीख गोंधळ होतो बघा पटल तर
Jay parshuram 🎉🎉🎉🎉
Great Mandar
thanks Tripti!
GOOD. JObb
मंदार आपटे ची पुस्तक आहेत का?
इतकी थोड्या वेळ च का मुलाखत???
जो खरंच मार्ग भटकलेला आहे ,त्याला तुम्ही मार्ग दाखवू शकता, पण ज्याला त्याच्या अकलेचा विचार न करता धर्मांध होऊन गुन्ह्यालाच चांगले मानायला शिकवले आहे , अश्या नराधमांना सुधारू शकत नाही...
badal kadheehee kuthee kasahee hou shakto. angulimaal athavto ka!? let us never lose hope. We are all victims of our biases, inhibtions, situations. nahee ka!?
उदय सर
तुमचा टेबल खूप लांब असल्याने मुलाखत घेताना बऱ्याचदा तुमचा प्रश्न गेस्टला नीटसा ऐकू येत नाही.
APLI BHARTIYA LOK UGACHACH WESTERN CULTURE CHYA MAGE PALATE.
Anchor is talking a lot than a guest
विपःश्यना ध्यान तिहार जेल .
ruclips.net/video/K4LudQ3l1fw/видео.html
100 takke khot asanar😮
आपटे साहेब मोदी व संघाला पण शिकवा प्राणायाम प्रेम ऐवजी गेल्या 9 वर्षात द्वेष पसरवला आहे