ruclips.net/video/bVNT1aWMfhY/видео.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
👌👍 लोखंडी तव्यावर डोसे निघत नव्हते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्यावर डोसे निघायला लागले.thanks a lot,this video was really very helpful. बीडाचे आपे पात्र ९चे आहे त्याला पण असच केलं तर चालेल का.करणका सुरवातीला 3-४वेळा चितक्तात मग होतात.please reply
बिडाच्या आप्पेपात्राला सुद्धा हीच प्रक्रिया करावी आप्पेपात्र छान तयार होईल नेहमी ठेवताना सुद्धा त्याला तेल लावून ठेवावे तसेच फार जोर लावून घासू नये किंवा घासण्यासाठी तारेचा वापर साबण काहीही वापरू नये हलक्या हाताने स्पंज ची घासणी वापरावी
ruclips.net/video/FV3rPZx-u4s/видео.html फक्त एक कप तांदळाचे पीठ वापरून बनवा असे कुरकुरीत व चटपटीत चवीचे नाचो'ज, रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे🤝🙏🙏👍👍 ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल , तवा किंवा कुठलीही भांडी मागवली तरीही 12% डिस्काउंट मिळेल फक्त प्रिया किचन नावाचा कूपन कोड वापरा 💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware ➡️ SHOP NOW AT: www.theindusvalley.in (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN") ➡️ BESTSELLERS Cookware: www.theindusvalley.in/collections/best-sellers (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN") ➡️ SUPER SMOOTH CAST IRON TAWA: www.theindusvalley.in/products/super-smooth-cast-iron-tawa-free-110-flip-seasoned-nonstick-100-pure-toxin-free-30-5cm-3kg (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")
रोजच्या चपात्या करून तो आणखीनच डोश्यासाठी उपयुक्त असा तयार होतो. या तव्याचा अस वैशिष्ट्य आहे की, बिडाचा तवा जेवढा वापरू तेवढा तो आणखीन चांगला तयार होत जातो.
सारखं पुन्हा त्याला जसं दाखवलं तीच प्रक्रिया करत रहावी कधी कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला हवं असेल तर त्याच तव्यावर भाजून घ्यावे किंवा तुम्ही नॉनव्हेजिटेरियन असाल तर फिश फ्राय केलं तरीही चालेल रोजच्या पोळ्या केल्या तरीही चालतील असं केल्याने तवा छान तयार होतो व घावन अजिबात चिकटत नाहीत
Tumachi method vaparun bidacha tava Tatar kela. Khoopach Chan Tatar zalay. Dhanyawad.
प्रिया तुम्ही तवा खूपच छान तव्याची टिप्स सांगितली त्याबद्दल धन्यवाद
तुमच्या पद्धतीने बिडाचा तवा वळसवला अतिशय उत्तम तयार झाला आहे .पहिलं घावन सुद्धा सुटून आलं पटकन .खूप आनंद झाला मला .
माझ्या कडे आहे बिडा चा तवा छान माहिती मिळाली खूप धन्यवाद
Farch Chan ha video pahila padhat Aavdli dhanyawad 👍
ruclips.net/video/bVNT1aWMfhY/видео.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
खूपच छान...मी खूप व्हिडिओज पाहिले..पण तुमचा व्हिडिओ मला फारच आवडला...
Very very nice explanation as well as practical....Priya your style of talking with viewers is really appreciable
धन्यवाद.ही माहिती फारच उपयुक्त आहे
Farach chhan &samjaun sangitale 👌
Mast khupach chan
प्रिया ताई छान माहिती दिली हा तवा कोठे मिळेल पुण्यात कोठे चांगला मिळेल ते सांगा 👍
तुळशी बाग
मंचर
काकडे भांडे वाल्या कडे
गणेश पेठ पुढे डाव्या हाता ला
फारच छान
आपण खुप छान माहिती सांगितली.
ताई आपली सांगण्याची पद्धत छान आहे.मी आजच इंडसव्हॅलीचे पार्सल मागवले.आता आपण सांगितले तसे करून बघते.
कढी , पॅन पण अशा पद्धतीने करायचा काय?
Ho tai
Khupach chan mahiti dilybadal dhanyawad
Tai tumcyakdun mi khup kahi shikt aahe asech chhan chhan video banvt ja Thanks Tai🙏🙏, Eat Healthy Stay Healthy🙏🏻
Thank you tai tumhi kuthe rahata
Kalyan
Mumbai kalyan
Mi market madhe ghetlay changla asto ka beedacha ch asto ka to
Awesome 😎
Amazing tip
खोलगट मोठी कढईला व पॅनलाकाय करायचे ?
खूप छान
Khup chan video
Bhida cha maanje ch cast iron
Ka???
👌👍 लोखंडी तव्यावर डोसे निघत नव्हते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्यावर डोसे निघायला लागले.thanks a lot,this video was really very helpful. बीडाचे आपे पात्र ९चे आहे त्याला पण असच केलं तर चालेल का.करणका सुरवातीला 3-४वेळा चितक्तात मग होतात.please reply
बिडाच्या आप्पेपात्राला सुद्धा हीच प्रक्रिया करावी आप्पेपात्र छान तयार होईल नेहमी ठेवताना सुद्धा त्याला तेल लावून ठेवावे तसेच फार जोर लावून घासू नये किंवा घासण्यासाठी तारेचा वापर साबण काहीही वापरू नये हलक्या हाताने स्पंज ची घासणी वापरावी
@@PriyasKitchen_ thank you
He pratyek veli hi process ksravi lagel ka jevha dosa ghavna karto tevha?
Naahi
छान
खूपच छान चित्र फीत !
धन्यवाद काकू🙏🙏🙏
खूप छान.
Khup chan mahiti, tai
ruclips.net/video/FV3rPZx-u4s/видео.html
फक्त एक कप तांदळाचे पीठ वापरून बनवा असे कुरकुरीत व चटपटीत चवीचे
नाचो'ज,
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Tai aamras aani dirdi video patwa
ruclips.net/video/x3RqhSjhsW4/видео.htmlsi=Nsf7he6_8VXoZIxC
मिक्सर शिवाय आमरस तयार करण्याची नवीन पद्धत ! आमरस काळा पडू नये म्हणून वापरा हे साहित्य👍🏻
खुप छान माहिती आहे.
Chhan mahiti sangitlit
Superb... 👍👌
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html
चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khup chaan 👍
Talela tel hi vaparta yeil ki?
Ho
Chan samjaun sangitle
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html
चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Gavhacha konda hi vaprun swacch hoto..Kami Vel lagto
छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे🤝🙏🙏👍👍
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html
चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूपच वेळ खाऊ पद्धत वाटते
❤❤
Tai very nice
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html
चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
सुकट चटणी दाखवा
Very nice.
ruclips.net/video/6-1fXQMbE3U/видео.html
चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
हा तवा कुठे मिळेल
या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल , तवा किंवा कुठलीही भांडी मागवली तरीही 12% डिस्काउंट मिळेल फक्त प्रिया किचन नावाचा कूपन कोड वापरा
💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware
➡️ SHOP NOW AT: www.theindusvalley.in
(EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")
➡️ BESTSELLERS Cookware: www.theindusvalley.in/collections/best-sellers
(EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")
➡️ SUPER SMOOTH CAST IRON TAWA: www.theindusvalley.in/products/super-smooth-cast-iron-tawa-free-110-flip-seasoned-nonstick-100-pure-toxin-free-30-5cm-3kg
(EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")
Ho pl mala bidacha tava kuthe milel. Punyamadhe. Pl sangu shakal ka
यावर रोजच्या चपात्या पण करू शकतो का आपण
प्लीज सांगा
रोजच्या चपात्या करून तो आणखीनच डोश्यासाठी उपयुक्त असा तयार होतो.
या तव्याचा अस वैशिष्ट्य आहे की, बिडाचा तवा जेवढा वापरू तेवढा तो आणखीन चांगला तयार होत जातो.
@@PriyasKitchen_ thanks ताई
🙏🙏👍
कितिला घेतलाहोता
400
नमस्कार.तुम्ही सांगितले तसेच तवा तयार केला आहे.त्यावर डोसे नीट होतात पण धिरडी किंवा चिले चिकटतात.तरी उपाय सुचवावा ही विनंती.धन्यवाद
सारखं पुन्हा त्याला जसं दाखवलं तीच प्रक्रिया करत रहावी कधी कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला हवं असेल तर त्याच तव्यावर भाजून घ्यावे किंवा तुम्ही नॉनव्हेजिटेरियन असाल तर फिश फ्राय केलं तरीही चालेल रोजच्या पोळ्या केल्या तरीही चालतील असं केल्याने तवा छान तयार होतो व घावन अजिबात चिकटत नाहीत
@@PriyasKitchen_ खूप धन्यवाद.
कुठुन तवा घेतला.किंमत सांगा.
एक माणूस विकायला आला होता त्यांच्याकडून तीनशे रुपयांना घेतला
@@PriyasKitchen_😅
tumcha tawa vajnala halka distoy
Nice
Thank you sir 🙏🙏
First comment
Please share this recipe with your friends and family
😍😍😍💓💓💓🧿🧿🧿
Thank you very much sir
Nice