बिडाच्या तव्याचे सत्य ! डोसा तव्याला चिकटतो? कोणता तवा डोसे करण्यासाठी घ्याल ? cast iron dosa tava |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 151

  • @pritikotawadekar9378
    @pritikotawadekar9378 7 месяцев назад +6

    प्रिया ताई,
    नमस्कार,
    खूपच छान माहिती दिलीस तू. सहा महिने झाले मी हा तवा घेतला, पण अजून डेरिंगच होत नव्हते वापराचा.
    आता नक्कीच लवकरात लवकर वापरून पाहणार.
    परवा बेसनाचे लाडू केले, तुझ्या रेसिपी नुसार सर्वांना आवडले.
    खूप खूप धन्यवाद.

  • @amrutabhawalkar5656
    @amrutabhawalkar5656 23 дня назад

    खूपच छान आणि नेमकी माहिती दिली आहे ताई तुम्ही.मी परवाच हे बिडाचे तवे घेतले आहेत. आता या पद्धतीने सिझनिंग करून घेईन.म्हणजे तवे खूप वर्ष चांगले राहतील. मनापासून धन्यवाद.🙏🙏💐

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  23 дня назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏

  • @UchihaShisui432
    @UchihaShisui432 7 месяцев назад

    Khup divas jhale asa dosa tavyacha video shodhat hote thank u so much

  • @amrutabhawalkar5656
    @amrutabhawalkar5656 7 месяцев назад

    नमस्कार ताई🙏🌹
    आज मी हा तवा online मागवला आहे. आला की करून बघेन डोसे.👍

  • @KishoriKhirwadkar
    @KishoriKhirwadkar 7 месяцев назад +1

    Indusvalley चा paniaram pan आप्पे करायच pan hot plate वर वापरता येत का?

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 7 месяцев назад

    तव्या विषयी छान माहिती सांगितली मी सुद्धा हा तवा ऑनलाईन मागवेन

  • @smitapawar4145
    @smitapawar4145 2 месяца назад +2

    😮😮घावणे होतात का यात
    त्याचा एक विडिओ बनवा म्हणजे मी घेईन कारण घावणे खूप आवडतात मला

    • @prachipawar7918
      @prachipawar7918 Месяц назад

      ह्या तव्यावर घावने बनून दाखवन्याचा Video सुद्धा पोस्ट केला तर आम्हाला मदत होईल.

  • @devashrikitchen9679
    @devashrikitchen9679 7 месяцев назад +1

    Hi Priya तुझ्या रेसिपीज मस्त आसतात. मी तुझ्या रेसिपी बघते .तू कुठे राहतेस. मी स्वाती भोसले . पंढरपूर ( देवश्री किचन )

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 7 месяцев назад +1

    Cast iron तव्याविषयी छान माहिती मिळाली
    धन्यवाद प्रिया 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद प्रतिभाताई

  • @sharadashivdas5353
    @sharadashivdas5353 5 месяцев назад

    खूप छान घावणे बनवले धन्यवाद ताई 👌👌👌🥰🥰

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад

      ruclips.net/video/PttLmk5BTzw/видео.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7-
      आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण

    • @TheMirror11
      @TheMirror11 2 месяца назад

      ​@@PriyasKitchen_ are you using the same tawa for Chapati, Phulka and Paratha cooking? Pls reply 🙏

  • @praveenarane5357
    @praveenarane5357 7 месяцев назад

    वाह मस्त ताई खूप छान आहे तवा ताई मला ही आवडलं मला ही घेण्याचा विचार केला आहे धन्यवाद ताई खूप छान तुमच्या सर्व रेसिपी छान आहे मी चकल्या तुम्ही दाखवलेल्या छान झाल्या ❤❤❤❤

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 Месяц назад

    means 1000 rs mrp war kiti amount kami hote.

  • @deepalib7740
    @deepalib7740 7 месяцев назад +1

    No,I have been using cast iron tava making nice dosas for many years

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 7 месяцев назад

    Chan mahiti sangitali Tai dhanyawad

  • @kartikishaikh3881
    @kartikishaikh3881 7 месяцев назад +1

    What's the price priya tai?

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 7 месяцев назад

    Best Dosa recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @eshangamerzyt
    @eshangamerzyt 5 месяцев назад

    Khup Chan sangital tumhi Tai

  • @rachelkulkarni5742
    @rachelkulkarni5742 Месяц назад

    Tavyach handle sudha tapte.te pan sanga.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Месяц назад

      हँडल तापलं ना तरीसुद्धा त्याला सिलिकॉन हँडल मिळतं ते वापरलं तर चटका लागत नाही

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 Месяц назад

    weight kiti aahe?. Amezon madhun Priya kitchen code sangitala tar % milato mag price ajun kiti kami hoil.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Месяц назад

      ॲमेझॉन वर घेतलं तर काही डिस्काउंट मिळणार नाही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक केलं तरच तुम्हाला PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरावे लागेल आणि 12% डिस्काउंट मिळेल

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 Месяц назад

    kay price aahe????

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 7 месяцев назад

    Regular market madhye beedachaa tava 500 rs chya aat milato pan 4 divas prepare karayala laagtaat .RUclips var videos aahet.

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 Месяц назад

    video madhala dosa tava kiti inches aahe.?????

  • @slscreativity9093
    @slscreativity9093 7 месяцев назад

    👌👍chaan mahiti,mi indus valley ch tawa ghycha vichar karat hote,atta magwel thank you 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      माझ्या नावाचं कुपन वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल

    • @slscreativity9093
      @slscreativity9093 7 месяцев назад

      @@PriyasKitchen_thank you 😊 ho वापरले मी तुमच्या nvche PRIYAKITHCHEN discount coupon for appe pan of indus valley

  • @SNEHALSHILIMKAR-sc2hs
    @SNEHALSHILIMKAR-sc2hs Месяц назад

    Ya tavyavr ghavne Ani amboli hote ka please sanga

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Месяц назад

      या तव्यावर मी घावणे बनवून दाखवलेली आहेत रेसिपी पहा👇
      ruclips.net/video/bhBdc70FDmA/видео.htmlsi=sV8FxgLRSyozW8wm
      अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे कोकणातील पारंपारिक गौरी गणपतीचा नैवेद्य सात कप्प्याचे घावन

  • @shailapatil4184
    @shailapatil4184 3 месяца назад

    Tai mi ghetlay pn surface raf aahe kay karayche

  • @prabhavatilate6996
    @prabhavatilate6996 7 месяцев назад

    Tumi dakhavleli padhat vaprun aani praman mojun gheun mug dal w udid dal che papad kele pan yekdam kadak zale aani lal rang yetoy mhajlevar ase ka zale te sangal ka pls

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 7 месяцев назад

    खूप छान तव्याची माहिती सांगितली❤

  • @shivsrushti.
    @shivsrushti. 5 месяцев назад

    Hach chapati la pan vapru shakto ka. Mhnje ekach tawa sagli kam karel ka. Pls reply

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +1

      रोज चपात्या करून हा तवा छान तयार होतो त्यामुळे यावर घावन होतात डोसे होतात चपात्या होतात सगळं होतं

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 7 месяцев назад

    खुप सुंदर

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 7 месяцев назад

    Khup cgan kela dosa

  • @vinitachavan4240
    @vinitachavan4240 3 месяца назад

    Tai me tawa online ne magitala aani milala pan me dosa banavala pan tya tawyache handle khup garam hote aahe. Chataka lagato. Bhari tras hoto aahe, lmadhyabhaghi karapate aahe. Please replay dya.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад +1

      कुठलाही तुम्ही कास्ट आयर्न तवा वापराला त्या वेळेस तसंच होतं की मध्यभागी थोडेसे डोसे घावन करपले जातात अशावेळी गॅस लहान मोठा करून ऍडजेस्ट करायचा त्याचबरोबर थोडासा तवा हलवत राहायचं म्हणजे डोसा सगळ्या बाजूने एकसारखा भाजला जातो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तसेच जर तुमच्याकडे एखादी ॲल्युमिनियम ची जुनी छोटी झाकणी असेल तर ती पहिले गॅसवर ठेवायची आणि त्याच्यावर तवा ठेवायचा म्हणजे मध्यभागी डोसे घावन काहीही करपणार नाही.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 7 месяцев назад

    Khupch chan

  • @prachipawar7918
    @prachipawar7918 Месяц назад

    कृपया ह्या तव्यावर घावणे बनून दाखवन्याचा Video सुद्धा पोस्ट करावा.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Месяц назад

      या लिंक वर क्लिक करा म्हणजे या तव्यावर घावणे कसे तयार करायचे हे तुम्हाला पाहायला मिळेल
      ruclips.net/video/bhBdc70FDmA/видео.html

    • @prachipawar7918
      @prachipawar7918 4 дня назад

      मी इंडस् व्हॅली चा छोट्या साईझ चा प्रीसीजन तवा ऑफर ला होता तर मागच्या महिन्यात विकत घेतला. तुम्ही ह्या Video त सांगितलेल्या पद्धती ने वापरायला काढला. आज तांदूळ 5 तास भिजत घालून नंतर मिक्सर ला दळून घेतले. ह्यात थोड पाणी घालून ह्या तव्यावर घावणे केले. खूप छान जाळीदार झाले. थँक्स प्रिया ताई.

  • @deepajail1891
    @deepajail1891 7 месяцев назад

    खुप छान माहिती समजली, मी खुप दिवस ह्या तव्याच्या संबंधित माहिती च्या
    शोधात होते, धन्यवाद, मी आजच ऑनलाईन मागवते

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 7 месяцев назад

    Maza tawa meyers cha che cast iron ch

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 7 месяцев назад

    खूपच मस्त डोसा धन्यवाद❤

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 7 месяцев назад

    Mast

  • @snehakshirsagar7648
    @snehakshirsagar7648 7 месяцев назад

    Tai please soft bhat(rice) kasa banvaycha te sanga

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      इंद्रायणी तांदळाचा भात अगदी मऊसूत होतो इंद्रायणी तांदूळ वापरून तयार करून बघा नेहमीपेक्षा थोडं जास्त पाणी घालावं

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 Месяц назад

    kasa magau tech kalat nahi.

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 7 месяцев назад +1

    ताई याची‌‌ खूप च गरज होती , ताई खूप खूप धन्यवाद ‌,किंमत किती ?कसा मागायचा यांची माहिती पाठवा , आम्ही ही ताई तुमच्या सारखे डोसे बनवू , खूप छान , आभार ,!!🎉🎉

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад +2

      तवा मागवण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर माझ्या नावाचं प्रियाज किचन हे कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल

  • @jyotikalekar6513
    @jyotikalekar6513 7 месяцев назад

    फुलके करण्यासाठी कोणता तवा वापरावा?

  • @pushpavatikhairnar6098
    @pushpavatikhairnar6098 6 месяцев назад

    Dosa bidtaea price tell

  • @kavitajadhav6899
    @kavitajadhav6899 7 месяцев назад

    Mst video taklay 👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад +1

      ruclips.net/video/S9iyj-1n20s/видео.htmlsi=UZv71kWpX1IrsWZb
      सर्वसामान्यांना परवडेल असा फक्त 50 रुपयात बनवा किलोभर "उपवासाचा बटाटा चिवडा "
      चिवडा लालसर होऊ नये म्हणून खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @kavitapawar261
    @kavitapawar261 7 месяцев назад

    घावने करता येतील का ह्या तव्या वर?

  • @manishajoshi6876
    @manishajoshi6876 7 месяцев назад +1

    किंमत किती आहे ,,

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 5 месяцев назад

    What is the size?

  • @manjushapachawadkar5722
    @manjushapachawadkar5722 7 месяцев назад

    Price Kay

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 5 месяцев назад

    Bida cha Ani lokhndi. Tava aiekch asto ka? Ani. Cast iron konta asto

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад

      लोखंड वितळवून साच्यामध्ये घालून तयार केलेला तवा म्हणजे कास्ट आयर्न आणि लोखंडी भांडी म्हणजे लोखंडाची पातळ शीट असते त्यापासून त्याला आकार देऊन लोखंडी भांडी तयार केली जातात

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 5 месяцев назад

      @@PriyasKitchen_ thnku for reaply Tai ya tawa var. Chapati. ,puranpoli ghavne,banvta. Yetil. Ka? Tumcha. Code. Kasa. Use. Karycha. Ahe. Tas. Kahi. Option mala. Disle nahi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад

      @@jayashreepawar2300
      खाली पाठवलेल्या लिंक वरून बघा ऑप्शन येतोय का
      💚 𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐕𝐚𝐥𝐥𝐞𝐲: 𝟏𝟎𝟎% 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡𝐲 𝐂𝐨𝐨𝐤𝐰𝐚𝐫𝐞
      GET 12% EXTRA DISCOUNT
      USE CODE: PRIYAKITCHEN
      ➡️𝙎𝙪𝙥𝙚𝙧 𝙎𝙢𝙤𝙤𝙩𝙝 𝘾𝙖𝙨𝙩 𝙄𝙧𝙤𝙣 𝙏𝙖𝙬𝙖 + 𝙁𝙧𝙚𝙚 ₹110 𝙎𝙥𝙖𝙩𝙪𝙡𝙖, 𝙇𝙤𝙣𝙜 𝙃𝙖𝙣𝙙𝙡𝙚,𝙋𝙧𝙚-𝙨𝙚𝙖𝙨𝙤𝙣𝙚𝙙, 𝙉𝙤𝙣𝙨𝙩𝙞𝙘𝙠, 100% 𝙋𝙪𝙧𝙚, 𝙏𝙤𝙭𝙞𝙣-𝙛𝙧𝙚𝙚, 𝙄𝙣𝙙𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣, 26.3𝙘𝙢, 1.8𝙠𝙜: www.theindusvalley.in/products/super-smooth-cast-iron-tawa-free-110-flip-long-handle-seasoned-nonstick-100-pure-toxin-free-induction-26-3cm-1-8kg?ref=yt_priyakitchen
      ➡️𝑺𝒖𝒑𝒆𝒓 𝑺𝒎𝒐𝒐𝒕𝒉 𝑪𝒂𝒔𝒕 𝑰𝒓𝒐𝒏 𝑺𝒆𝒕: 𝑭𝒓𝒆𝒆 ₹400 𝑻𝒂𝒅𝒌𝒂 𝑷𝒂𝒏+ 𝑭𝒓𝒚𝒑𝒂𝒏+ 𝑲𝒂𝒅𝒂𝒊+ 𝑻𝒂𝒘𝒂, 𝑲𝒊𝒕𝒄𝒉𝒆𝒏 𝒔𝒆𝒕 𝒇𝒐𝒓 𝑯𝒐𝒎𝒆, 𝑵𝒐𝒏𝒔𝒕𝒊𝒄𝒌, 100% 𝑷𝒖𝒓𝒆,𝑻𝒐𝒙𝒊𝒏-𝒇𝒓𝒆𝒆 : www.theindusvalley.in/products/new-cast-iron-cookware-set?ref=yt_priyakitchen
      ➡️ 𝑹𝒂𝒑𝒊𝒅𝑪𝒖𝒌 𝑻𝒓𝒊-𝒑𝒍𝒚 𝑺𝒕𝒂𝒊𝒏𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒕𝒆𝒆𝒍 𝑷𝒓𝒆𝒔𝒔𝒖𝒓𝒆 𝑪𝒐𝒐𝒌𝒆𝒓, 𝑷𝒓𝒆𝒎𝒊𝒖𝒎 3 𝑳𝒂𝒚𝒆𝒓 𝑩𝒐𝒅𝒚, 100% 𝑺𝒂𝒇𝒆, 𝑰𝑺𝑰 𝑪𝒆𝒓𝒕𝒊𝒇𝒊𝒆𝒅, 5 𝒀𝒓 𝑾𝒂𝒓𝒓𝒂𝒏𝒕𝒚, 𝑰𝒏𝒅𝒖𝒄𝒕𝒊𝒐𝒏, 2/3/5𝑳- www.theindusvalley.in/products/triply-stainless-steel-pressure-cooker-in-india?ref=yt_priyakitchen&variant=42886479675569
      ➡️ 𝐁𝐄𝐒𝐓𝐒𝐄𝐋𝐋𝐄𝐑𝐒 𝐨𝐟 𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐕𝐚𝐥𝐥𝐞𝐲: www.theindusvalley.in/collections/best-sellers?ref=yt_priyakitchen
      ➡️ 𝙏𝙧𝙞-𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙋𝙧𝙚𝙢𝙞𝙪𝙢 𝙎𝙩𝙖𝙞𝙣𝙡𝙚𝙨𝙨 𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙆𝙖𝙙𝙖𝙞, 𝙏𝙧𝙞-𝙥𝙡𝙮 (3 𝙇𝙖𝙮𝙚𝙧) 𝙄𝙣𝙙𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣 𝘽𝙤𝙩𝙩𝙤𝙢, 𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙇𝙞𝙙, 2.1/4.5𝙇, 𝘽𝙡𝙪𝙚- www.theindusvalley.in/products/triply-kadai-with-glass-lid?ref=yt_priyakitchen&variant=42789833638065
      ➡️ 𝑻𝒖𝒓𝒃𝒐𝑪𝒖𝒌 𝑷𝒓𝒆𝒎𝒊𝒖𝒎 𝑻𝒓𝒊-𝒑𝒍𝒚 (3 𝑳𝒂𝒚𝒆𝒓) 𝑺𝒕𝒂𝒊𝒏𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒕𝒆𝒆𝒍 𝑺𝒆𝒕: 𝑭𝒓𝒆𝒆 ₹600 𝑾𝒐𝒐𝒅 𝑩𝒐𝒂𝒓𝒅+ 𝑲𝒂𝒅𝒂𝒊+ 𝑭𝒓𝒚 𝑷𝒂𝒏/𝑺𝒌𝒊𝒍𝒍𝒆𝒕: www.theindusvalley.in/products/premium-triply-3-layer-stainless-steel-set-kadai-fry-pan-skillet-free-600-wood-board-induction?ref=yt_priyakitchen
      Healthy Cookware. Healthy Living.
      #HealthyCookwareHealthyLiving

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 7 месяцев назад

    Please hya tavyavar tandalache ghavan karun dakhav please

  • @TusharG-i5i
    @TusharG-i5i 7 месяцев назад +6

    तव्याची किंमत किती आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад +1

      हजार रुपये ते बाराशे रुपये असेल

  • @prakashshirsekar4072
    @prakashshirsekar4072 7 месяцев назад +1

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      धन्यवाद 🙏🤝💐❤️

  • @sailidawankar595
    @sailidawankar595 18 дней назад

    Ghavan hotil ka yavar

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  18 дней назад

      या तव्यावर मी घावणे सुद्धा बनवून दाखवलेली आहे आपल्या चैनल वर याचा व्हिडिओ आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा म्हणजे या तव्यावर केलेली घावणे पाहता येतील👇👇👇
      ruclips.net/video/bhBdc70FDmA/видео.htmlsi=q3FVi5nswQTIYstk

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686 6 месяцев назад

    4:21 हि तुम्ही तवा आणल्यावर सगळी प्रक्रिया केली ती प्रत्येक वेळी करावी लागते का.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 месяцев назад

      पहिल्यांदा दोन-तीन वेळा करावी लागते एकदा तवा रुळला की मग करावी लागत नाही

  • @Mommy-mb3qe
    @Mommy-mb3qe 6 месяцев назад +1

    मी हा तवा मागवला आहे. पण माझा अनुभव असा आहे की यावर दोसे मधे चिकटतात.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 месяцев назад

      रोजच्या चपात्या त्यावर करा तसेच तारेच्या घासणीने किंवा खरखरीत स्क्रब ने हा तवा घासू नये व घावन किंवा डोसे करण्या अगोदर सुरीला कांदा लावायचा आणि त्याने तेल लावायचं म्हणजे डोसे घावन आंबोळ्या काहीही चिकटत नाहीत जितका जुना हा तवा होत जाईल तितका तो रोजच्या वापरासाठी चांगला होतो नवीन नवीन चार-पाच घावणे किंवा डोसे चिकटण्याची शक्यता असते.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  6 месяцев назад

      घावन किंवा डोसे घातल्यानंतर जर गॅसची आच फक्त मध्यभागीच लागत असेल तर थोडा तवा शिफ्ट करून डोसे शेकवून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने एक सारखा डोश्याला रंग येतो

  • @sanjanagurav406
    @sanjanagurav406 7 месяцев назад

    Link dya na hya tawyachi....

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बघा तिथे जाऊन तवा घेताना माझ्या नावाचं कुपन कोड वापरा म्हणजे बारा टक्के डिस्काउंट मिळेल

  • @jaywantghade8591
    @jaywantghade8591 7 месяцев назад +1

    आमच्या घरी ४० वर्ष जुना बिडाचा तवा आहे त्यावर केवळ घावण आणि आंबोळी केली जाते.

  • @maheshkulkarni4971
    @maheshkulkarni4971 7 месяцев назад +1

    Rojchya chapatisathi chalel ka mam

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      रोजच्या चपातीसाठी वापरला तर डोसे बनवण्यासाठी आणखी छान तयार होतो

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 7 месяцев назад

    Mi pan hich process karu ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      जुना तवा असेल तरी हीच प्रोसेस चार-पाच वेळा करा तुमचा तवा अगदी छान तयार होईल

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 Месяц назад

    priya mi ha dosa pan vikat ghein. tu or Indus valley che lok help karatil na. tyancha sales manager cha mobile no. de.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Месяц назад

      हा तवा घेण्यासाठी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन क्लिक करा
      PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल.

  • @manishabuchade5412
    @manishabuchade5412 7 месяцев назад

    Ya tavyaver ghavne karun dakhavshil ka please,mala ha ghyacha ahe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी घावण करून दाखवली नाहीत पण घावन सुद्धा मी करून पाहिलीत अगदी छान होतात

    • @manishabuchade5412
      @manishabuchade5412 7 месяцев назад

      @@PriyasKitchen_ ghavan taktana peeth baher yete ka tavyachya he pahayache hote Karan tava jast khol nahi ahe,mi pun koknatli,kankavli.

  • @truptishaligram5570
    @truptishaligram5570 7 месяцев назад +1

    कास्ट आयर्न चा आप्पे पात्र आहे का हो ताई

    • @megha1026
      @megha1026 7 месяцев назад

      हो मिळते, खूप छान पण होतात.. पटपट ही होतात

    • @savitakhalate6187
      @savitakhalate6187 7 месяцев назад

      हो मिळते

  • @PadmavatiDivekar
    @PadmavatiDivekar 7 месяцев назад

    Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      ruclips.net/video/S9iyj-1n20s/видео.htmlsi=UZv71kWpX1IrsWZb
      सर्वसामान्यांना परवडेल असा फक्त 50 रुपयात बनवा किलोभर "उपवासाचा बटाटा चिवडा "
      चिवडा लालसर होऊ नये म्हणून खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @akshatashelke1811
    @akshatashelke1811 7 месяцев назад

    ताई लोखंडी कढईत पातळ भाजी केली तर चालती का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      हो चालेल ताई पण लगेच काढून ठेवावे नाहीतर भाजी काळी पडते

  • @ideasmtg8059
    @ideasmtg8059 7 месяцев назад

    कांदा चिरून तव्यावर परतून घ्यायचा , तवा सर्व प्रथम वापरताना , चिरलेला कांदा बिर्याणी साठी वापरतो तितका कुरकुरीत होई पर्यंत कांदा परतून घ्यायचा, नंतर कधीही डोसा चिकटत नाही. पहिला डोसा घालताना तवा कड्क गरम हवा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      पूर्वीच्या काळी याच पद्धतीने करत असत यापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये ती पद्धत सुद्धा दाखवली आहे👍 महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙂🙂

  • @seemasakpal3049
    @seemasakpal3049 7 месяцев назад

    cast iron म्हणजे बिडाचा का?

  • @fahmidashaikh7172
    @fahmidashaikh7172 7 месяцев назад +1

    हाय प्रिया मी फैमिदा शेख नासिक हून तुम्ही ह्या तव्या ची लिंक मला द्या कारण मला अंग्रेजी इंग्लिश येत नाही म्हणून मला लिंक द्या आणि तुम्ही जी बैंगलोर ला फ़ोन केला होता तर आपण मला काय किंमत मी घेऊ प्लीज सुचवा म्हणजे 250किंवा कोणता बैंगलोर चि लिंक वरचा भिड़ मला नेमका निर डोसा डोसा अंबोली अस सगळे झालें पाहीजे तरी मला नेमका भिड घेण्यास सांगा मी बैंगलोर हून मागवणार आणि ह्या विडियो मधून ची लिंक पण द्मा थंक्यू प्रिया उत्तर चा वाट बघते

  • @shubhangisawant9870
    @shubhangisawant9870 7 месяцев назад

    Hya tayawar chapati banwu shakto ka

  • @vidyadeshpande714
    @vidyadeshpande714 7 месяцев назад

    ही प्रक्रिया एकदाच करायची का?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      कांदा लावण्याची प्रक्रिया दोन-तीन वेळा केली तरीही चालेल म्हणजे तवा आणखीन छान तयार होईल

  • @ideasmtg8059
    @ideasmtg8059 7 месяцев назад

    Dosa tayar झाला ते शूटिंग नंतर केलेले आहे, लाईट इफेक्ट drastic change

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      हो बरोबर, 🙂 खूप खूप धन्यवाद🙏

  • @manaliteggi1140
    @manaliteggi1140 7 месяцев назад +1

    Price is 899

  • @latanaik7587
    @latanaik7587 7 месяцев назад +2

    किंमत किती

    • @reemaberde7149
      @reemaberde7149 7 месяцев назад

      ताई तव्याची किंमत किती आहे सांगा ना

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      1000 rs

    • @latanaik7587
      @latanaik7587 7 месяцев назад

      आता मिळेल का ?

    • @latanaik7587
      @latanaik7587 7 месяцев назад

      १२/ डीसकाऊट मिळेल ?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      @@latanaik7587 ho milel

  • @CreativeLF
    @CreativeLF 7 месяцев назад

    ताई यावर मी रोज चपाती करु शकते का मला चपातीला चांगले तवा नाही मिळत

  • @pushpakhupchanpostikladyna5942
    @pushpakhupchanpostikladyna5942 Месяц назад

    Indus valley or any other dosa tava purchase karatana each bhiti dosa chikatun modat jail ka?????. tuze opinion ekale aahe.tari himmat hot nahi. kay karave kalat nahi. dosa kurakurit khava ashi chan video t mahiti dilis.

  • @kunalvichare786
    @kunalvichare786 Месяц назад

    तुम्ही जे करत आहेत ते आम्ही बघू शकतो करू शकत नाही.

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 7 месяцев назад

    ताई, मला डोसा तवा, पाहिजे, किंमत सांगा,

  • @prabhavatilate6996
    @prabhavatilate6996 7 месяцев назад

    Tava khupch mahag aahe tai😮

  • @NilimaPatole-i2g
    @NilimaPatole-i2g 7 месяцев назад

    ह्या तव्याची कीमंत कीती आहे

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 7 месяцев назад

    Fakt co vegli ahe tawa cast iron cha ch ahe

  • @bhavnakhilare9903
    @bhavnakhilare9903 2 месяца назад

    1349 किंमत आहे discount वगळता

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      12% डिस्काउंट मिळेल

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 7 месяцев назад

    Mi ghenar

  • @jayadeshpande6944
    @jayadeshpande6944 7 месяцев назад

    Hi process .pratek veli karachi ka...ekadach karayachi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      हीच प्रोसेस एक चार-पाच दिवस सतत करा त्यानंतर तुमचा तवा रोजच्या वापरासाठी छान तयार होईल अधून मधून यावर घावन डोसे आंबोळ्या सारखं करत राहायचं किंवा अगदी रोजच्या चपात्या जरी गेल्या तरीही चालतील नेहमी तवा वापरल्यामुळे तो आणखीन चांगला तयार होतो

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      सुरुवातीला इतके चांगले डोसे होत नाहीत पण सतत वापरल्यामुळे नंतर डोसे चांगले तयार होतात

  • @durgagadgil7812
    @durgagadgil7812 7 месяцев назад

    बिडाचा तवा असा सॉफ्ट दिसत नसतो.खरखरीत असतो.हा तर नॉनस्टिक सारखाच आहे ना

  • @anuradhapadalkar6115
    @anuradhapadalkar6115 7 месяцев назад +2

    Tava hava asel kuthe milel ani prize kiti ahe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      1000 रू

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 7 месяцев назад

    Ha tava kiti heavy ahe kimmat kiti ahe

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 7 месяцев назад

    हा तवा एकच साईझ चा मिळतो की तुम्ही दाखवलाय त्यापेक्षा लहान साईझ चा पण मिळतो? कारण थोडासा लहान साईझ असेल तर थोड्या कमी वजनाचा असेल तर बरे पडेल

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही जाऊन चेक करा विविध साईज आहेत

  • @Rpatil-ic4lg
    @Rpatil-ic4lg 7 месяцев назад

    ताई तव्याची किंमत किती आहे प्लीज सांगा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 месяцев назад

      हजार ते बाराशे रुपये आहे

  • @dattatrayawaghmode5273
    @dattatrayawaghmode5273 7 месяцев назад

    Mast

  • @SNEHALSHILIMKAR-sc2hs
    @SNEHALSHILIMKAR-sc2hs 2 месяца назад

    Tai tavyachi praij kiti ahe

  • @latanaik7587
    @latanaik7587 7 месяцев назад +1

    किंमत
    किती

  • @sushamakulkarni4391
    @sushamakulkarni4391 7 месяцев назад +16

    किंमत किती आहे तव्याची

    • @gamerasticaady3590
      @gamerasticaady3590 7 месяцев назад

      1000

    • @simantinisawant1826
      @simantinisawant1826 7 месяцев назад

      प्रियताई ह्या तव्याची किंमत किती आहे?
      तवा खूपच छान आहे.