WEB EXCLUSIVE | ज्याचा त्याचा पुरुष, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त माझा'चा वेब एक्स्क्लुझिव्ह
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
प्रसन्ना, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे नेहमी मुद्देसुद बोलता , सर्व विषयाचे सखोल ज्ञान आहे , तुम्हाला मोठया Platform वर बघायला आवडेल हीच इचछा
Debate मध्ये प्रसन्नचा हात कोणी धरू शकत नाही..आज तर "जागतिक पुरूष दिन" मग तर तो कुणाला नाही बोलू देणार😅😅
Prasanna dindnt tell anything special nor he gave chance to Harshada or Namrata.
Krishna told all true things, after all he is from village area.
Prasanna is diplomatic fellow. So he is successful journalist.He should be like this. I like him. Love him. Respect him.And watch ABP only for him.
Prassana when would you turn towards direction of movies. We are till waiting. Thanks to 4 of you.
ज्ञानदा कदम ला का तुमच्या मध्ये घेतलं नाही.. i miss ज्ञानदा मॅडम
ज्ञानदा कदम नाही पण मजा नाही...
जरा बघायला इंटरेस्ट वाटतो. ..🤣 तू आज पाहिजे होती..
I miss you
छान आहे विषय थोडक्यात आपण सर्वांनी पुरुषांच्या बद्दलची समाजातील भावना व्यक्त केली
प्रसन्ना खुप चांगला व्यक्ती आहे..
मला भेटायची खुप ईच्छा आहे
निसपक्ष विचार मांडतो...
आणी खरच प्रसन्ना चा कोणी हात धरू शकत नाही.....
ज्ञानदा हवी होती आज ...खूप छान आहे ती ...I Miss U Dyanada
My favorite anchor Prasann sir.....,sir Maha portal ch bagha ekda tuhmi debate ghya plzz....jyani suru Kel...tyana bolva plzz 🙏🙏 🙏🙏 🙏
बरोबर आहे, बोट मुलांकडेच दाखवलं जातं.. आणि यामुळेच बरेच पुरुष me too च्या प्रकरणात अडकतात.. मी ही एक महिला आहे तरीपण मी हे बोलत आहे.. महिलांच्या बाजूने कायदा आहे त्याचाही फायदा घेतला जातो..
अप्रतिम संवाद...आवडला कार्यक्रम...प्रसन्न सर सर्वांवर भारी...!
Great discussion.....
सर्व गुणवान सुत्र संचालन करणारे ❤
नम्रता खूप सुंदर आहे राव.
I think CRYING is not sign of weak personality.
CRYING can make our personality STRONG.....
भावना सगळ्याना असतात.
Expressing your feeling Good
True conversation
राष्ट्रीय पुरुष दिनाची दखल घेऊन त्यावर चर्चा करून पुरुषांचा सन्मान केल्याबद्दल ABP माझा या चॅनेल चे अभिनंदन
खूप छान खरे तर असे संवाद घडायला पाहिजेत
Super class one multi talented anchor prrasana.
कित्येक गोष्टीमध्ये महिलांपेक्षा पुरुषावर अन्याय जास्त होतो. महिलांवरील अन्यायाबाबत जेवढ बोललं जात तेवढं पुरूषाबाबत बोललं जात नाही. किंबहुना पुरूषाचं कुणीही ऐकून घेत नाही. मुलीतर त्यांना बोलूच देत नाहीत. पुरूष दिवस असतो हे मला आज कळले. मी सुध्दा तुमच्या माध्यमातून एवढं बोलू शकलो. धन्यवाद
वा ...सुंदर
ज्ञानदा very very miss u .....तु हवी होतीस राव आज
Prasana big fan
Great chat loved it
चांगला प्रयत्न
Mast topic hota.... Ase halke fulke webisodes banavat Raha
पुरुष खूप हळवा असतो.. तो खूप कमी वेळा व्यक्त होत असतो ...आणि जेव्हा कोणती ही गोष्ट त्याच्या कुटुंबावर येवून थांबते तेव्हा तो सगळ काही त्याग करायला तयार असतो...माझा अनुभव मी सांगेन जास्तीत जास्त पुरुष त्यांच्या मित्राकडे व्यक्त होतो....
Good chanal
छान प्रयत्न केलात.....
Joshi sir..u r d best @anchoring
पुरुषाला सुद्धा भावना आसतात. हेही समाजाने स्वीकारावे.
खुप छान विषय घेतला आहे....
Great discussion sir.....ABP Maza .. salute...
Prasana Sir great
Yangistan sarkhya programme nantr khup divsani ....daily news chya garditun....vegl kahitri aikayla milal...nice...
Great thoughts all of u ..thnks ..
प्रसन्न सर खुप छान बोलता आपण
Miss you dnyadada madam in this program
Excellent harshadha
Respect men!
Every road,every dam , everything built by men.every war every freedom fight fought by men.
Yanada kadam mam ni changal explain kel asat
हर्षदा you are my favourite TV anchor..!!!
आजच्या चर्चेचा विषय नक्कीच खूप चांगला होता,परंतु आज जेव्हा आपण समाजात घडणाऱ्या विविध घटना विशेषता स्त्रियांच्या बाबतीत घडलेल्या घटना, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते पुरुष हाच नेहमी वाईट आणि अहंकारी असतो अर्थात त्यात त्या पूरुषांची मानसिकता कोणतीही असली तरी देखील स्त्री म्हणजे फक्त एक साधन आहे ही तरी मानसिकता त्या पुरुषांनी बदलण्याची गरज आहे.कारण प्रत्येक पुरुष हा चांगलाच असेल असे नाही आणि प्रत्येक स्त्री वाईटच असेल असेही नाही येथे प्रत्येकाची काय नीतिमत्ता असेल यानुसार फरक पडतो आणि तो फरक असलाच पाहिजे, मला वाटतं तुमच्या चर्चेतून ही काही उदाहरणे देऊन ती अधिक स्पष्ट झाली. शेवटी पुरुष आणि स्त्री हे निसर्गाची देणं आहे यात शारीरिक फरक असला तरी बौद्धिक फरक हा नाही कारण मानवाची उत्क्रांती ही बुध्दीच्या जोरावर झाली आहे आणि ती स्त्री आणि पुरुष या दोघांनी मिळून केली आहे त्यामुळे स्त्री पुरुष असा फरक जरी असला तरीसुद्धा पुरुषप्रधान संस्कृती चा रेटा लावणे हे तितकेच चुकीचे आहे यावर अधिक स्पष्ट चर्चा व्हायला पाहिजेच,असो त्याची एक छोटीसी सुरवात एबीपी माझा ने केली आहे.
Mast karyakram aahe
Dnyanda kadam my favourite.....miss this debet.
Nice prasana छान
खरंय पुरुषदिनी महिलांना सन्मानित केले जाते तसे पुरुषांना सन्मानित केले पाहिजे ज्यांनी पुरुष असूनही त्रयस्थ महिलांचे पुरुषी अत्याचारापासून संरक्षण केले ,जे पुरुष महिलांच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण करून गेलेत , मुलींना भाऊ वाटून गेलं , आपलाच बाबा असल्याचे जाणवले. आणि ह्या वेळी नमूद करायलाच पाहिजे की माझाच्या टीम मध्ये छान ट्युनिंग आहे , gender equality जाणवते , anchor तर इतके सहज आहेत की मी माझ्या 6 वर्षाच्या मुलीचे नाव ज्ञानदा कदम यांचे नावावरून ठेवले आहे आणि 8 वर्षाच्या मुलीचे नाव विद्यार्थिनीच्या सूचनेवरून ठेवले आहे
Prasann appears so simple and innocent when he delivers news and see now he is so cheerful.
हर्षदा हुशार आहे सगळ्यांपेक्षा😃
Narmada & harshita nice
Namratha ..Chan question
सुंदर विषय ...
कृष्णा केंडे सर खुप छान
Khup chan
Very good initiative...by ABP माझा
खूप मस्त संवाद सर
Happy "INTERNATIONAL MEN" Day to all Men in the world
Best debate
Prasann khup changal bolala
Thanks
Jai hind sir
Bhari
नम्रता मी तुझा फॅन झालोय
Nice video
1 ते 2 तासांचा कार्यक्रम घ्या.
Nice and casual chit chat
4 माईक घ्यायला पाहिजे होतं राव
Nice
Prasanna nice job.......
And good effort to touch some different issue .....
Excellent
Harsh is beautiful
Krishna kende....one of the good reporter from Aurangabad
Nice
Mast..
mastach gappa
miss you 'Dnyanada Kadam'
Mast college katta zhala chaan
पुरूष जास्त व्यक्त होत नाहीत
Masth
Happy International men's day
*Watch At **5:42** & **5:53** Only Prasana Get It Correctly Over Karan Johar😂😂😂😂😂*
प्रसन्ना सर मी आपल्याला एक प्रश्न विचारतो जर महिला चे प्रश्न एवढे श्रेयसला घेतल्या जातात तर पुरुषावर काही अन्याय झाला तर मिडीयावाले का दाखवत नाहीत त्यांचं बोलणं ऐकून घेत नाहीत तुमच्या कार्यक्रमाची मी सहमत आहे पण जे पुरुषांवर अन्याय होतात त्याची पण तुम्ही बातमी बातमी दाखवा
Mala dyayala,harshada aani namrata tighijani khup aavadtat. Khup active aahet tighijani.
well did...
❤😁
Reality about man.....
Prasanaa जिंकलाय ❤️
Main point lapad
Say 'No' to gender discrimination
Say 'No' to female reservation
Dyanda pahije hoti program la
Nice 👌
ज्ञानदा कदम पाहिजे होती.
Actually we shouldn't discreminate. Who is better and who is bad... Everyone is a unique person So Everyone has their own responsibility so there is no good no bad.
He actor pan ahet
Make such talk on regular basis rather than repeating same news again and again
जादा वेळेचा विडिओ तयार करायला हवा होता प्रसन्ना दादा
👌
Are yar saglya na Mike dya na
👍👍
प्रत्येकाने आपापली मर्यादासांभाळावी .
Dnyanda saglyat bhari h yrr
लफड...😀😀🤣🤣👌
श्री पण पुरुषा शिवाय अपूर्ण आहे नम्रता ताई
पुरुष आणि स्त्री एकाच नाण्याच्या बाजू आहेत.👍
नम्रतांनी म्हटलं की कोणताही पुरुष स्त्रीविना अपुरा असतो। तर स्त्री पण अपुरीच असते ना पुरुषाविना 😂
Purushana pan justice milava yavar karykram ghya. ajkal muli lagna kartat Ani divorce ghetat plan Karun .Ani potgi milvtat .changlya mulana fasvtat .tyavar ekhada karykram ghya .ajkal he far jhalay mulinche . Ani tyanchya aaivadlana he mahit asta pan te tyanchya mulina support kartat.
Really Appreciate What u Said.....I Totally Agree with u....Ek Mulgi Purusha baddal aasahi Vichar karte He Baghun Phar Vatal.....👏👏👏...Aashach Chaglya vicharani Margakraman Karnya sathi Tumhala Shubhecha.....🙂
Cultural difference and depends on the culture
ते विषारी लोक पहिले ओळखा की जे विनाकारण लफड आहे महनतात