खूप मोठी रिस्क घेऊन आपण पाण्यातून प्रवास करून मंदिर माहिती सर्वांना दिली. परंतु असं कुणी जीवावर खेळून हा स्टंट करू नये.. सुरक्षित होडी निवडा मग जा. बाकी व्हिडिओ खूप छान आहे
किय ते मित्रानो ठिक आहे एकदा दोनदा प्रत्येक वाक्यात तो शब्द वापरला पाहिजे का मी व्हिडिओ पाहीला परंतु आवाज बंद करुन प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात ठिक आहे माहिती नाही मिळाली परंतु व्हिडिओ पाहून समजले की हे मंदिर पान्यात आत खुप आहे धन्यवाद
पहिले तुम्ही तुमच्या चैनलचे नाव चेंज करा आता छत्रपती संभाजी नगर झाले आहे, औरंगाबाद नाही राहिले , तरी अपेक्षा करतो की तुम्ही लवकरात लवकर नाव चेंज कराल . अशाच व्हिडीओ साठी तुम्हाला सुभेच्छा धन्यवाद 🙏
खूप छान मंदिर आहे मी चक्रधर स्वामींच्या चरणनमस्कार करतो, बीड
वेगळंच मंदिर आणि ते ही आतून पाहायला मिळालं
चक्रधर स्वामी महाराजकी जय
आभार चक्रधर स्वामींबद्दलची माहिती द्यावी वाचायला आवडेल
मस्त आवाज भाषा साधी सरळ🌹👍👍👍👍👍
खुप छान मंदिर आहे भैय्या पंन मोठी ऊडगी पाहीजे तसा जीव धोकयात टाकु नका
दंडवत प्रणाम प्रभूश्रीचक्रधर महाराज
Really fully adventure vlog
Best vlog🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
खुप छान माहिती दिली प्रभू श्रीचक्रधर स्वामी की जय
Khup chhan mahiti Dili sir 👌👍🙏🙏
चक्रधर स्वामी महाराज की जय🚩 🙏🙏
अप्रतिम दर्शन झाले
Chhan माहिती दिली
Dandvat pranam🙏🏻❤️
naic 👌👍👍👍
खूप मोठी रिस्क घेऊन आपण पाण्यातून प्रवास करून मंदिर माहिती सर्वांना दिली.
परंतु असं कुणी जीवावर खेळून हा स्टंट करू नये.. सुरक्षित होडी निवडा मग जा. बाकी व्हिडिओ खूप छान आहे
😂😅
जय चक्रधर स्वामी महाराज 🚩🚩🙏🏻🙏🏻🌹🌹
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी अर्पण
पाणी किती टक्के आहे
Jay Shri Chakradhar 🥰📿🙇🏻
चक्रधर स्वामी की जय
खूप छान
*चक्रधर स्वामींचे मंदिर दर्शन बांधकाम कोनशिला दाखवून माहिती अद्ययावत दिली आहे....!
कुठे शोधू तुला चक्रपाणी.....🎉🎉
Very good, thanks
जायकवडी धरनात . कुठ आह . हे मंदीर .. मो नं दे ता का देवू .
हे मंदिर कुठे आहे
पैठन तालुका जायकवाडी धरण
पैठन तालुका जायकवाडी धरण
@@Fishhunterajay Satvahan Dynasty Cha Mahal Dakhwa 📢💦🌹
@@Fishhunterajay Life Saving Jacket 🧥 Ghala Always Boat Madhay Government La Sanga 📢💦 ✍️
@@Fishhunterajay Machine Boat Theva 📢💦
Op Bhai
Vav very denjaras
🙏🌺🙏🌺
28 नाही मित्रा 24-4 20 वर्ष झालेत
मित्रांनो 😄
किय ते मित्रानो ठिक आहे एकदा दोनदा प्रत्येक वाक्यात तो शब्द वापरला पाहिजे का मी व्हिडिओ पाहीला परंतु आवाज बंद करुन प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात ठिक आहे माहिती नाही मिळाली परंतु व्हिडिओ पाहून समजले की हे मंदिर पान्यात आत खुप आहे धन्यवाद
🌹🌹🙏🙏🌹🌹
पहिले तुम्ही तुमच्या चैनलचे नाव चेंज करा आता छत्रपती संभाजी नगर झाले आहे, औरंगाबाद नाही राहिले , तरी अपेक्षा करतो की तुम्ही लवकरात लवकर नाव चेंज कराल .
अशाच व्हिडीओ साठी तुम्हाला सुभेच्छा धन्यवाद 🙏
गूगल ने सुधा एक्सेफ़्ट नाही केल map वर संभाजी नगर केल्या बरोबर फेटाळून
दिल पहिले गूगल map ला कम्प्लेन दया सर 😂 तुमच ऐकल तर ऐकल मोदी जी च तर नाही ऐकल
भाऊ तुम्ही गणित ता कचे.आहेत .तेव्हा परत शाळेत प्रवेश घ्या. गणिताचा अभ्यास करा😅😅😅😅😅😅
भाऊ तुम्ही मराठी typing चा कोर्स करा
तुम्ही कच्चे हा 😂😂
👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दंडवत धन्यवाद
Night ❤🙏
🙏🙏
तुमी सपसफाई केली वाटतंय
चक्रधर स्वामी महाराजांचा विजय असो
आधी मराठी व्याकरण सुधरां
आमची भाषा तेच आहे नेहमी वापर तसाच म्हणून
काही गरज नाही चैनल चे नाव बदलायचे हे आज ही आपले औरंगाबाद आहे आणी हमेशा है शहर औरंगाबाद च राहील संभाजी नगर नाही आपले शहर औरंगाबाद शहर 🙏🙏🙏
खर आहे भाई
Chhatrapati Sambhaji Nagar only 👌👍🙏🙏
पहिले नाव हे खडकेश्वर होते
तुझ्या सांगण्याने काय होत झालं आता छत्रपती संभाजीनगर..
😂😂
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏