जस आपण दाखवले iphone , laptop तस त्या बाजारात नाही आहे आणि तो चोर बाजार नसुन जुना बाजार आहे (जुन्या वस्तूंची खरेदी विक्रेती)....... आणि एवढ पण नसत....... उगाच काहीतरी नका दाखवू... 🙏🙏🙏🥺
शहराची नावे बदलून काहीच फरक पडत नाही. ऐतिहासिक नावे योग्य वाटतात. आणि बदलायचीच तर तसा इतिहास घडवावा लागतो. आजकाल फॅशन झाली आहे, दलित लोक सवर्णाची आडनावे धारण करतात. काय फरक पडतो त्यांचं त्यांनाच माहित.😅😅😅 नवीन क्षेत्राची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद... 🙏🏽
शहराच नाव बदनाम नका करू तो चोर बाजार नाही जुना बाजार आहे.
तिथ जुन्या वस्तू मिळतात चोरीच्या नाही
बरोबर साहेब जुना बाजार बोलायला पाहिजे
@@dvarkakamble2407 yes dvarka mam
sahi kaha apne yahan purana saman milta hai chori ka nahi
Kdk...🔥
संडे मार्केट बोलतो आम्ही
संभाजी नगर.बोंबला.
मी पण औरंगाबाद शहरात राहते तरी पण हाबाजारा विषयी मला काही माहिती नसते तुमी सांगण्या बाबत तुमाला खुप खुप धन्यवाद
फार जुना आहे
हिंदुस्तान मध्ये अश्या नावाचे शहरच नाही.तपासून बघा
CHATRAPATI SAMBHAJI NAGAR
Bhartat hinsustan mdhe nahi
चोर बाजार नाही जुना बाजार महना मी सुधा चांगल्या प्रकारचे टायर आणले आहे
Maza bhimacha navach kuku lavil raman khup chan vajavl dada ne🙏💙
बंधूंनो आपण चोरीचा माल खरेदी करतो म्हणून चोर चोरी करतात व शनिदेव चोरी करणाऱ्याला. व चोरीचा माल खरेदी करणाऱ्याला बरबाद करतात
ओम श्री शनिचरयय नमः. 🚩
खरंच खूप मेहनत घेतली भाऊ आपण
Very nice
इथून इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवू नका मित्रानो बाकी बाजार एक नंबर आहे
Nice Music majhya bhimachya navach kunku lavil raman ❤❤❤
मिञा चोर बाजार नाही जुना बाजार औरंगाबाद असे नाव आहे 🤢🤢🇮🇳
आपण फार छान माहिती दिली धन्यवाद
Aata छ. संभाजीनगर
Chakka sambhaji😂😂
औरंगाबाद बोल
चोर बाजार नाही गरीब, मेहनत करणे, इमानदार बाजार बोलो...
छान माहिती मिळाली आमचे मित्र देत आहेत
❤ from Nanded Maharashtra 🚩
मला आधी वाटल कि हा चोरिचा माल आहे🤑🤠🧐
पण
comment वाचल्यावर कळल की हा चोर बाजार नाही तर
जुना बाजार आहे 😂😂😂🤣🤣
खूप छान व्हिडिओ भाऊ 👌👌👍👍
DaDa .tumacha video mala khup aavadala.👍🏾
खूप शान वीडियो आहे sir 👌👌👍🙏🏻🙏🏻
THANKS
lai bhari
जस आपण दाखवले iphone , laptop तस त्या बाजारात नाही आहे आणि तो चोर बाजार नसुन जुना बाजार आहे (जुन्या वस्तूंची खरेदी विक्रेती)....... आणि एवढ पण नसत....... उगाच काहीतरी नका दाखवू... 🙏🙏🙏🥺
शफरभफलम
छान माहीती दिली धन्यवाद 🙏
चोर बाजार असून खूप महाग आहेत, अजून थोडे पैसे घातले की नवीन येते वस्तू 🤗😂..
.
सायकल 1000 मधी येते 2nd hand. ते 2500 ला विकत आहेत ....
Mast video banvlas srinat👌👌👌
Gym साहित्याची माहिती मिळाली तर खुपच छान.🌹🎭
Khup chan
@@kaajalkothari8077 👍🌹🎭
Dada ka Sambhaji nagar takyal laj vatat hoti ka tula ❤️
Correct bola bhai
नमस्कार जि बोहत बोहत बडीया हैं जि सही मे जि
Very nice
खरच भाऊ खुप चागली माहिती दिली आहे
I live in Aurangabad
खूप, छान, माहिती, मिळाली
Nice video 👍🏼💐
Bass ४ टॉप ४ price Bass4 top4 बाजार
मुबंई का चोर बाजार उस्का नाम शोर बाजार था चोर बाजार पड गया इसी तरह इस्का नाम भी चोर बाजार हो गया, यहाँ स्क्रॅब और सेकण्ड हॅन्ड माल मिळतात
छत्रपती संभाजीनगर म्हणा 🚩
Chhan video bhau
चोर बाजार म्हणजे चोरीचा maal मग पोलिस कारवाई का करत नाही.
😂
फार छान व्हिडिओ
Bhau....sambhaji nagar madhe kuthe aahe..exact location sanga na....plz
Aurangabad zafar gate
खुपच छान विडिओ आहे
Are bhai dhun mst vajvli 😊🎉
Super hit bhavaa
आरे संभाजीनगर म्हाणा🚩🚩🚩🚩
Nice
मस्त ...👍
अजुन अश्याच नवनवीन बाजारांच्या वीडियो बनवा...
Vow एकदम छान विडिओ भाऊ
मस्त आहे सर लेपटॉप ची वरची बोडी भेटल का व्हिडिओ मधे दाखवा
Sir khup chan banvilay
धन्यवाद आपल्या ग्रुप वर शेयर करा
@@Shrinathbankar sir tv chi sadharan prize kiti aahe .....
Best bankar saheb
खूप छान
आपण खूप चांगलं काम करत आहात आपले मनःपूर्वक आभार आवाज येत नाही
Its Sunday Bazar bro, not Chor Bazar.
खरज खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही
शहराची नावे बदलून
काहीच फरक पडत नाही.
ऐतिहासिक नावे योग्य वाटतात.
आणि बदलायचीच तर तसा इतिहास घडवावा लागतो.
आजकाल फॅशन झाली आहे,
दलित लोक सवर्णाची आडनावे
धारण करतात. काय फरक पडतो त्यांचं त्यांनाच माहित.😅😅😅
नवीन क्षेत्राची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद... 🙏🏽
खूप छान वाटलाय
चोर बाजार नाही जुन्या वस्तु व अठवडी बाजार आहे
Mast 👌👍
Bahut badhiya
मस्त आहेत
Very good sar good night
ज्या देशात चोर बाजार भरतो तो देश कसा काय महासत्ता बनेल
औरंगाबाद नाही संभाजी नगर बोल❤️❤️❤️🚩🚩🚩
Tx sir g
Nice bhau
मुंबई मध्ये आहे शुक्रवारी भरतो हा बाजार आणि वस्तु बघुन घ्यावा लागतात . औरंगाबादमध्ये येथे रविवारी भरतो वस्तु पाहूनच घेणे व दर्जा पाहणे आवश्यक आहे
खूपच 👍छान
धन्यवाद
1number bro
चोर बाजार नाही विनाकारण जुना बाजार
औरंगाबाद असे नाव आहे. जे लोकं
जुन्या वस्तू भंगार म्हणू ण घेतात व विकतात
विनाकारण चोर बाजार म्हणू नका 🥀🇮🇳🤢
बरोबर
He fakta juna mal aasto
बाजार टायमिंग काय आहे
घरी आणल्यावर चलेतो शाम तक
Nice video but this is sambhajinagar not aurangabaad
It should be संभाजीनगर
Beta ye auragbad tha hai aur rahega 😈
Aurangabad cha bazar mhante
@@Mustakimqureshi1626 nahi laken aabhi संभाजीनगर he aaur aage se yahe rahega
Only sambhaji nagar
Aamhi geltho Aaj No.1 Bajar
Good job sir 🙏
Very excellent bhiya 🙏🙏
छत्रपती संभाजीनगर म्हणाव.
Chan dear Shrinathji 🙏
Aurangabad nahi sambhaji nagar...only dhakal malak🙏🚩
🚩🔥
Lode lele muh me beta Aurangabad Aurangabad hi rahega 🤣
Aurangabad ❤️
छान भाऊ
1 no
छत्रपती संभाजीनगर
Nice video. .. thank you for your efforts.
संभाजीनगर
👍👍
जुन्या वस्तू खरेदी बाजार औरंगाबाद येथे नेमका कोणता ठिकाणी आहे, ते लिहून पाठवा
Khupach sunder aahe
Sambhaji nagar mahnaych
Thank
City of Gates Aurangabad ❤
Vidio.1.no.aahe.bhau.mala.l.c.d.pahige
Jay shivery bhau
nice
Khup useful video 👌
Yaar apna TV
कुठ आहे हा बाजार संभाजीनगर मध्ये
Am in aurangabad
Mebhi Aurangabad
Sambhajinagar mhana shet
झेराॅक्स पेपर A4 बंडल मिळतात का?
Ha chor bajar nahi aahe ravivar cha juna bajar aahe aurangabad cha
अहमदनगर मंगळवार बाजार
Nice👍