पावसाळ्यात आगोट चे जेवण जेवायला निघालो अात्याच्या गावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • मित्रानो कोकणात रत्नागिरी जिलह्यात पाऊस पडल्यावर शेतीची फोड आणि बेर झाल्यावर लावणी च्या दरम्यान कोकणात अागोट करतात. अागोट म्हणजे लावणी लावायच्या अगोदर देवाला राखण देणे आणि मग आपल्या नातेवाईकांना आणि भावकीतल्या लोकांना ऐकत्र जेवायला बोलावणे ....अशी सगळी मजा असते....

Комментарии • 518

  • @virajbhalekar6618
    @virajbhalekar6618 4 года назад +27

    "आगोट म्हणजे नाती एकत्र येण" क्या बात है.. हीच कोकण संस्कृती...धन्यवाद संदेश

  • @sagarb.jadhav5435
    @sagarb.jadhav5435 4 года назад +7

    तुझ्या आत्याच किचन पाहून गावची आठवन आली भावा मन प्रसन्न झाल...

  • @godkarvilas
    @godkarvilas 4 года назад +44

    संदेश, खरच सुंदर बोलतोस छान, बोलण्यात नैसर्गिक मधाळ पणा आहे
    तू कोकणातले video टाकतोस, मी आवर्जून तुझे video बघतो, तुझ्या या कार्याला सलाम नाही नमस्कार

  • @user-fb5zy1ok4w
    @user-fb5zy1ok4w 4 года назад +47

    अरे दादा लाईट गेली होती तर मोबाइल मध्ये शूटिंग करायचे ना...आम्हाला चालले असते.. कॅमेरा clearity एवढी important नाही जेवढी ती मज्जा आणि भावना आहेत..तर नेक्स्ट टाईम असे झाले तर मोबाइल ने शूट कर...धन्यवाद #kokanmay

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 года назад +7

    छान व्हिडीओ सुंदर हिरवा निसर्ग
    अप्रतिम सुंदर कोकण

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 4 года назад +3

    खूप सुंदर प्रवास आणि तुझी माहिती सांगण्यात पद्धत खूप छान तुझ्या लहानपणच्या आठवणी खूप सुंदर तू खूप नशिबवान असे निसर्गाच्या सानिध्यात खेळण्या बागडण्यात तुझे लहानपण गेले
    ज्योती गुप्ते

  • @sachin.ghabak
    @sachin.ghabak 4 года назад +26

    खुप छान वीडियो....तु पण खुप पैसे मिळवशिल भावा नक्किच

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 4 года назад

    Very nice ly presented.thanks.

  • @reenabrahmane43
    @reenabrahmane43 4 года назад +3

    नशीबवान आहेस. अशा निसर्गाच्या सनिध्यात वावरायला मिळते तुला.🙏

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Год назад +2

    Va va, mast ahey Video

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 года назад +1

    खुप छान भावा एक चांगला संदेश दिला एकत्र येन्याचा खुप छान

  • @saurabhhalde5461
    @saurabhhalde5461 4 года назад +4

    7:50 आजी किवा आईला आये बोलण्यात किती छान वाटतं ...खूप मस्त आवाज दिलास मित्रा ... हे fkt कोकणात ऐकायला भेटतं 😍

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 года назад

    हा ब्लॉक फारच छान झाला. जसं काही गोष्टी तुला माहिती नाही तसेच त्यां इतरांना माहिती व्हावी यांसाठी तुम्ही कोकणातील मुले युटुब च्या माध्यमातून कोकण संस्कृत दाखवतात त्या बद्दल तुमचे आभार. पुढच्या पिढीला आपली संस्कृती समजेल मित्रा. धन्न्यवाद.

  • @shreeniwasmayekar1138
    @shreeniwasmayekar1138 4 года назад +10

    संदेश यार तुझा हा व्हिडिओ मला माझ्या लहान पणात घेऊन गेला आम्ही पण असेच मामाच्या घरी जायचो

  • @poonamparvate6020
    @poonamparvate6020 4 года назад +1

    Khup khup chhan

  • @sarangathavale
    @sarangathavale 4 года назад +6

    मस्तच.. like from आरवली👍

  • @ranjanashigwan6954
    @ranjanashigwan6954 4 года назад

    Khup sunder . Very jaclyn accha varnan kelay

  • @sandeepshinde4522
    @sandeepshinde4522 4 года назад

    मस्तच खूप मजा आली छान वाटले आणि तुज्या मुळे कोकणातील सण संस्कृती ची माहिती मिळते खरच सुंदर आणि हो थँक्स

  • @dineshagare3490
    @dineshagare3490 4 года назад +1

    Khupach chan video aagot ani nisarg soundaryacha anmol khajana keep it sandesh👍

  • @sushiltambe5562
    @sushiltambe5562 4 года назад

    खुप मस्त व्हिडिओ आहेत... सर्व कोकणातले...

  • @Konkancorner
    @Konkancorner 4 года назад +3

    संदेश , कोकणातील ग्रामिण जीवन हे अतिशय अनमोल आहे आणि ते तू दाखवण्याचा सुंदर प्रयत्न करतोस... मस्त ...खूप भारी वाटते..
    Nice videos:- #konkancorner

  • @Sangeetagupta28
    @Sangeetagupta28 4 года назад +1

    Khup chaan video aahe mast me enjoy kelas nisarg pan khup mast hota kotla gavv hote he 👌👌👌👌👌

  • @arjuns6547
    @arjuns6547 4 года назад +2

    Soooo beautiful,the anchor,nature and melodious music.Keep it up.

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog 4 года назад

    Awesome video

  • @vrishaliiyer9647
    @vrishaliiyer9647 4 года назад +1

    तू खूप नशीबवान आहेस की गावी आहेस. मुंबई गाठूच नकोस. गावात सुखी राहशील. तुझ्या videos ची माझी family वाट बघत असते. हा ही video superb 👍👍👍 गावी राहूनच छान छान videos करत रहा.
    You are very fortunate and lucky that you are living surrounded by Mother Nature and your loving mother n father. मी कट्टर मुंबईकर आहे. पण आम्ही आता गावी settle व्हायच्या विचारात आहोत. To live in nature n breathe pure oxygen 😊

  • @sanjayrasam1074
    @sanjayrasam1074 4 года назад

    खुप छान व्हिडीओ!!!

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 4 года назад

    आगोटचे जेवन.....अप्रतीम सादरीकरण.....कोकणात अजुनही वाहतूक व्यवस्था अपुरी आहे.....ती वाढायला हवी .....

  • @gajananzanke5266
    @gajananzanke5266 4 года назад +1

    Dada khup chan video Asta tumche mala khup avadta

  • @balkrishnasawant5633
    @balkrishnasawant5633 4 года назад

    छान मित्रा मस्त👌👌

  • @ushadesai738
    @ushadesai738 4 года назад +1

    Thank you very much! khup chhan vatl tumhala chaltana pahun sundr nisrg pahayla milala

  • @sameerdewle7428
    @sameerdewle7428 4 года назад +1

    खुप छान आहे 👍🚩🙏🚩

  • @suhasinibadiyani8356
    @suhasinibadiyani8356 4 года назад

    खूप छान पावसाळी दर्शन

  • @SagarPawar-ju9yc
    @SagarPawar-ju9yc 4 года назад

    Mst bhava ....video

  • @sulabhakharat5619
    @sulabhakharat5619 4 года назад

    संदेश तू खूप छान बोलतोस.
    खूपच सुंदर व्हिडिओ.

  • @user-nn1bn7on5s
    @user-nn1bn7on5s 4 года назад +1

    भावा तू जे काम करत आहेस ते खूप छान आहे. असच कायम चालू ठेव. पण जे आता कोकणामधून नवीन you tuber तयार होत आहेत त्यांना प्लीज प्रोत्साहन दे. You tube मधून पैसे किती मिळतात ते महत्वाचे नाही. आपल्या कोकणच्या संस्कृती किंवा अजून कोकणातील माहिती हे तुमच्यासारखे you tuber आमच्या पर्यंत पोहचवत असतात. तरी प्लीज एकमेकांना सपोर्ट करून व्हिडीओ बनवत रहा. चॅनेल आपोआप grow होईल.

  • @Bsl92
    @Bsl92 4 года назад

    खुप छान नि‌सऺगरम्य वातावरण पाहून मन प्रसन्न झाले.,😊😇

  • @chhayabelesongs7546
    @chhayabelesongs7546 4 года назад

    खूपच सुंदर👌👍

  • @user-rh7hc8ix8x
    @user-rh7hc8ix8x Месяц назад

    खुप छान व्हिडिओ

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr 4 года назад +1

    Paisa kamavnyasathi sagli mandali youtuber banatat tyachhat gairkahich nahi ani youtuber vadahalay tar lokana vegavegalya bhagatil Sanskriti baghayal milto ani competition Keli tarach Maja yete bhau

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 4 года назад

    Khup chan watle,

  • @kaluramhande8038
    @kaluramhande8038 4 года назад

    Khup chan video

  • @urmilathakur3863
    @urmilathakur3863 4 года назад +1

    खूप छान माहिती
    मी पण कोकणातलीच रायगड जिल्ह्यातील
    आगोट म्हणजे आगमन
    पावसाच्या आगमनाचे दिवस
    म्हणजे may ending ते जून महिन्याचे दिवस
    आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर चे दिवसांना आपल्या कोकणात सरईचे दिवस बोलतात
    सरईचे म्हणजे पाऊस सरण्याचे दिवस
    त्यावरून कोकणात एक म्हण आहे
    आगोट हावरी आणि सरइ नवरी

  • @vijaykambale4720
    @vijaykambale4720 4 года назад

    तुमच्या व्हिडिओ मदले लोकेशन्स पाहून कोकणात येण्याचा मोह होत आहे, खूप सुंदर निसर्ग आणि लोकेशन आहेत तुमच्या सगळ्याच विडिओ मदे, अशा लोकेशन्स मदे पावसाळ्यातील एक शॉर्ट फिल्म शूट करावी अशी विनंती आहे, संगमेश्वर असेल, तुमच्या गावातील लोकेशन्स, दुतर्फा करवंदाची जाळी असलेली वाट, असं बरच काही आहे, आम्ही आवर्जून पाहतो विडिओ, आम्हाला खूप आवडतात, असेच व्हिडिओ बनवत रहा 👍👌✌️

  • @sudeshkasalkar3465
    @sudeshkasalkar3465 4 года назад +1

    संदेश तू आनंदाचे क्षण अनुभवतो अहेयस खूप आनंद वाटतो अस बघुन ती आत्याचा घरची संधीभोळी माणस त्यांच सगळ्या हून वेगळं जिवन कुणाचं बंधन नाही पक्षांप्रमाणे स्वैर मस्त अस जगायला आल पाहिजे

  • @shrirangprabhune133
    @shrirangprabhune133 4 года назад

    धन्यवाद मित्रा ! खूप मजा आली ! चांगला संदेश पण दिलास !👍

  • @manishapatil7288
    @manishapatil7288 4 года назад

    Khup chhan vatle mast👌

  • @sidh0505
    @sidh0505 4 года назад +1

    Bhai khup khup sundar vatavaran 🌳🍀☘🌿🌷🌼🌻ahe gavi. Majja ahe tuzi. Ajun video banav. एक दम कडक......👌👌👌👌

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 4 года назад +2

    लय भारी. Super keep it up.

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 4 года назад

    खूप छान संदेश. आत्याचा चेहरा बाबांसारखा आहे ना. आणि तू अविनाश सतीशजी अनिकेत तुम्ही खूप मेहनत करतात विडिओ बनवायला त्यामुळे आम्ही तुमचेच विडिओ बघतो. आईला चालताना बघितलं खूप काटक आहे तुझ्यापेक्षा.

  • @jayj3782
    @jayj3782 4 года назад

    Nice village.

  • @user-ne7mi9xf1q
    @user-ne7mi9xf1q 4 года назад +3

    मस्त video आहे संदेश कडवई माझे माहेर
    खूप आठवणी आहेत कडवईतल्या
    आठवणीना उजाळा दिल्याबद्दल thanks
    इतरांनाही प्रोत्साहन दे. त्यांनाही पुढे जाऊ दे.

  • @vishalshinde2510
    @vishalshinde2510 4 года назад

    खूपच सुंदर व्हिडिओ आहे.तेथील निसर्ग खूप छान आहे.आत्याचे घरी ही छान आहे.

  • @shivajigaikwad2694
    @shivajigaikwad2694 4 года назад

    Vegetarian Aatya👏Good Sandesh👍

  • @aparnamanjrekar6907
    @aparnamanjrekar6907 4 года назад +11

    खूप सुंदर प्रवास दाखवलास भाऊ..इतकं हिरवं हिरवंगार सगळीकडे दाखवलास इतकं प्रसन्न वाटतयं ! लॉकडाऊन मध्ये अगदी कंटाळवाणं झालंय एकंदरीतच पण तुझ्या व्हिडीओमुळे अगदी प्रफुल्लित झालं मन ! खूप सुंदर व्हिडीओज असतात तुझे..मला आवडतात..तुझ्या आईच्या हातच्या रेसिपीज पण एन्जॉय करते मी..त्यांना माझा प्रणाम सांग..तू असेच सुंदर व्हिडीओज टाकत रहा..स्पेशली पावसाळ्यातले ! ☺️ तुला खूप शुभेच्छा ! 👍💐

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 4 года назад

    काकांनी मस्त explain केलं

  • @nehajadhav607
    @nehajadhav607 4 года назад

    Nice home

  • @naikr2101
    @naikr2101 4 года назад

    खूप छान होता व्हिडिओ.... निसर्गरम्य.....

  • @SajjanBhosale-fn2xu
    @SajjanBhosale-fn2xu Год назад

    खुप छान निसर्ग कोकणचा

  • @tanvisambrekar8220
    @tanvisambrekar8220 2 года назад

    Khup mst video dada

  • @sheelajadhav3477
    @sheelajadhav3477 4 года назад

    Bhava video Lai bahri asach pudhe ja kamavshil boltos Lai bhari

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 4 года назад

    Mala tar gavi alyasarkha watla.khup chan video .

  • @shivajigaikwad2694
    @shivajigaikwad2694 4 года назад

    झाडांबध्दल ऐकून आनंद वाटला रे👍👍👍

  • @nilampawar1896
    @nilampawar1896 4 года назад

    Nice video

  • @pravinrajmane271
    @pravinrajmane271 4 года назад

    Nice bhava.....

  • @rupeshshirke207
    @rupeshshirke207 4 года назад

    खुप छान.

  • @sachinkadamvlogs
    @sachinkadamvlogs 4 года назад +2

    संदेश छान व्हिडिओ होता... जातानाचा पण व्हिडिओ बनवा... बघायला आवडेल... धन्यवाद..

  • @shreyashahapurkar1521
    @shreyashahapurkar1521 4 года назад

    Khupach mast ,tuze video mule Kokan bhaghayala ,sanskriti samjate, thanks

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 4 года назад

    Khupach chhan nisargasaudarya nice. Vedio

  • @jatinbhurke1231
    @jatinbhurke1231 4 года назад

    Sandhesh khupach chan zhala video.masta vatla gavchi athvan zhalii mitraa.thank uuu.

  • @AdivasiDosti
    @AdivasiDosti 4 года назад +1

    Khupach chaan

  • @pratikkhariwale6164
    @pratikkhariwale6164 4 года назад

    Veery nice

  • @aniketjadhav6190
    @aniketjadhav6190 4 года назад +1

    तुझा मुळे कोकण निसर्ग आस्वाद घेता...येतो.....व्हिडिओ बघताना खूप मज्जा येते....संदेश ( sandy) 👌👌🥰🥰

  • @jainaik3035
    @jainaik3035 4 года назад

    mitra chan aahe atyache ghar .
    shoot pan bhari .
    tuzi Atya mazyasarakhich vegetarian aahe ...hi goshta manala bhavali .

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 4 года назад

    व्हिडीयो खूप छान होता धन्यवाद

  • @koknatlamumbaikar6760
    @koknatlamumbaikar6760 4 года назад

    Khup mast nisarga anubhavayla bhetla mst video hoti Chan👍🏻

  • @nitinsalunkhe3344
    @nitinsalunkhe3344 4 года назад

    गोष्ट कोकणातली हा youtube चॅनेल पण खूप छान आहे.

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 4 года назад

    सुंदर.

  • @prasadmanjrekar3550
    @prasadmanjrekar3550 4 года назад

    संदेश मस्त , मजा आली

  • @sanjayjorvar332
    @sanjayjorvar332 4 года назад

    खुपच छान घर आहे

  • @swatijangam2980
    @swatijangam2980 4 года назад

    खुपच छान आपल कोकणच खुप भारी आहे राव कुठे ही काणा कौपर्यात जावा छाणच छान सुंदर नीसर्ग आहे ही देवाची देणगी आहे आपल्या कोकण करांना तुमच्या मुळे आमा मुंबई करांना गावच नीसर्ग पाहायला मीळत तुमचे खुप खुप आभार

  • @swatijadhav6210
    @swatijadhav6210 4 года назад

    Khup chhan astat tumche video .. gavakdchi sadhi life .. nisarg..👌 beautiful..

  • @pravinnaik9737
    @pravinnaik9737 4 года назад

    सुंदर व्हिडिओ. अगदी मन प्रसन्न झालं

  • @sagarhangargekar4619
    @sagarhangargekar4619 4 года назад +9

    छान पण एक सागा तुमच्या गावातुन आत्याच्या गावाला जायला गाडी नाही का रोड वगेरे

  • @pandhrinathjogdand6406
    @pandhrinathjogdand6406 4 года назад

    खूप छान आठवणी

  • @rupalibane8331
    @rupalibane8331 4 года назад

    Khup chan

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 4 года назад +1

    Ekdam zakaas.sandip Gharat from Raigad-Uran.shree Krishna janmasthami ,Ganpati festival sarve program dhakvaa.

  • @SarfarazKonkan
    @SarfarazKonkan 4 года назад +2

    Thanks.... nice video. Kokan is beautiful specially during rainy season. I really miss my village after I watch your videos. Keep it going bhau.

  • @user-jx5wm3co9w
    @user-jx5wm3co9w 4 года назад

    खुप छान आहे

  • @sapnaramesh7345
    @sapnaramesh7345 4 года назад +2

    Very Nice Video 👌🏻👌🏻

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 4 года назад

    सुंदर आहे रे आजुबाजूचा परिसर, प्रसन्न वाटतंय

  • @itsaboutlife6619
    @itsaboutlife6619 4 года назад

    खुप छान वाटल गावाकड़ची फीलिंग आली आणि निसर्गात गेल्यासारख वाटल .तु वीडियो खुप छान बनवतोस .
    तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .असेच छान छान वीडियो बनवत जा .💓

  • @colourful12300
    @colourful12300 4 года назад

    खूप खूप भारी

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 4 года назад

    Tumche Kokanatale video khup ch chan astst he tumhi chan explain karun sangta.. thanks Sandesh 👌👌🙏🙏

  • @amrutaphadke5716
    @amrutaphadke5716 4 года назад

    Hay Ram....ksakay gelas rebaba.no way.amhala tr Ayushyat Ase chalne ahkyanahi rebaba.Aai la hatsoff baba

  • @kk846
    @kk846 4 года назад

    आई तुमची खूप फास्ट चालते. तुमची मज्जा आहे गावी. मी गावाला खूप खूप मिस.. करतेय. पण तुमच्या विडिओ मुळे सगळं पाहता येतं. पोपट छान होता. माझ्या घरी पण आहे बोलतो खूप छान.

  • @gilesdrego4107
    @gilesdrego4107 4 года назад

    Masta video kadla, Sandesh. Khup chan.

  • @sagarvhalar2009
    @sagarvhalar2009 4 года назад +1

    खुप धान वाटत तुमच्या मध्ये मातुन कोकण पहायला😘😍😍😍😘😘

  • @abhisheknagale4045
    @abhisheknagale4045 4 года назад +1

    Good

  • @snehalparab6371
    @snehalparab6371 4 года назад

    Khup chan nisarg dakhavlas

  • @atulkumbhar1230
    @atulkumbhar1230 4 года назад

    Mast bhava