फणसाची भाजी तिळकुट घालून वा मस्तच आमच्या कडे कणकवली तालुक्यात चारखांडो म्हणतात आणि फणसाचे मोठे गरे असलेल्या जनता भाजी म्हणून ओळखले जाते संदेश खुपच छान जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
Bhava ek number vlog....back side la dagadan che kumpan ahe te kadun pakke Dagdi chira n che compound kar ....sarpatnare prani ghara javal bare nahit gharat lahan mul ahe.
खूपच छान 👌 आणि टेस्टी छान 👌 रेसिपी दादा आईसाठी खास 👍धन्यवाद दादा
खूप छान रेसिपी आई🙏🏻👌🏻👍🏻👍🏻,nice vlog 👌🏻👍🏻
आईने छान फणसाची भाजी. बनविली आम्ही पण. सेम, अशीच. गावाला फणसाची. भाजी. बनवितो. आणि. तुझी. शब्दाची. फोडणी. तर अप्रतिम. मस्त. संदेश
खुपच छान फणसाची भाजी रेसिपी खुप छान आवडली
आई अन्नपूर्णा आहात👏👏👏खूप छान व सुंदर रेसिपी 👌👌👌आईला नमस्कार 🙏🙏🙏
फणसाची भाजी तिळकुट घालून वा मस्तच आमच्या कडे कणकवली तालुक्यात चारखांडो म्हणतात आणि फणसाचे मोठे गरे असलेल्या जनता भाजी म्हणून ओळखले जाते संदेश खुपच छान जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
कणकवलीत गाव कोणत
Fansachi bhaji recipe mast laybhari vidio aahe 👍👍👍👍🙏
सुंदर भाजी 👌👌👌👌
खुप छान भाजी बनवली आईने👌👌
खूप छान 👌🏻
खरच खूप छान आहे आईची आठवण झाली
Wow..yum..fansachi bhaaji bro...
भाजी पाहुन तोंडाला पाणी सुटले एक नंबर मस्त
Khup chan 👌👌👍😋😊
संदेश दादा जय महाराष्ट्र
Fansachi Baji Testy aaste aani karychi Trick mastsch bhau Testy 😋😋😋😋🙏✌✌💓💓😍😍👌👌
Kokan sanskruti content creator👍
Fantastic , lovely , Mast, No words
Aai khupach chaan bhajji banavli
,, खूप छान भाकरी
Mast recipe 😍
मस्तच भाजी, भाकरी.... फणसाची कुयरी मला ही खूप आवडते....
संदेश लय लय भारी भाजी बघून तोंडाला पाणी सुटले छान रेसिपी मुंबई कुठे आहे
मस्त रेसीपी
Mast 😋😋👌🏻👌🏻
Khup chaan bhaji aaplya kokanta tilkut takun bhaji kartat i miss my konkan very much maze gaon devruk ahe
KHUP chan,
मस्तच झालीय फणसाची भाजी आणी नाचणीची भाकरी.
👌👌👌💜 तुमचं घर खुप छान आहे
मसाले कमी टाकले तरी आईच्या हातचे आणि चुलीवर शिजवलेले जेवण खूप रुचकर होते. कुयरीची भाजी खूप छान असते.
Wow aai rocks
खूप छान आम्ही पण अशीच करतो पुण्यात फणस मिळाला की आम्ही लगेच घेतो
Bhava ek number vlog....back side la dagadan che kumpan ahe te kadun pakke Dagdi chira n che compound kar ....sarpatnare prani ghara javal bare nahit gharat lahan mul ahe.
Mazi yek n aavdati bhajii
खूप छान होती भाजी संदेश भावा
Mast.. Tilkut recipe share kara.. Nachani chya pithakarita phakt nachani dalun ghetali ahe ki Tandul mix kele ahe
Mast bhari ekdam you are so lucky
Mastta bhaji,mazi awadati,Sonali che dole kase aahet?kalaji ghya.
Apratim
खूप छान
Khup Chan ❤️👌
Nice 👍
कुटुंब वत्सल इथे फणस हा
कटी खांद्यावर घेवून बाळे
एक कविता आठवली व्हिडिओ बघताना
छान फनसाची भाजी
Wa mast 👌👌👍👍
फणसाची भाजी छान दाखवली आइनी
Hii da.. Kaso asas.. Vaini kashi asa..
mast
खुप मस्त भाजी
Mast
Bhaji aine shan dakhvaali
दादा भाजी एक नंबर
Suppr recipi😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👆
कोहलीची भाजी
कोयरीची भाजी
Hi
Chan baje
आम्ही फणसाच्या पाऱ्याची भाजी बोलतो
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
छान रेसिपी
Mast.. Tilkut recipe share kara.. Nachani chya pithakarita phakt nachani dalun ghetali ahe ki Tandul mix kele ahe
खूप छान