मी या सिरियल च्या प्रेमात पडले आहे... अपुर्वा खुप खुप शुभेच्छा काम अतिशय निरागस मुलीचं.. सर्व स्टार कास्ट खुप छान... शरद पोंक्षे सर ज्यां सिरियल मध्ये काम करतात ती सिरियल चा दर्जा उंच असतोच... आणि हल्ली च्या तरुणाई ला शिकवण मिळेल संस्कारा ची... मला टायटल ट्राक खुपच आवडला.. सई ने खुप भावपूर्ण गायले आहे.. शब्द रचना सलाम... दृष्ट काढण्या घराची सुर्य ये सकाळी.. अंगावर काटा येतो... अनेकदा मी ऐकते... गाणे... अतिशय दर्जेदार सिरियल... सर्वांचे मनापासून आभार खुप खुप आभार आणि शुभेच्छा.. चांगले पहायला मिळतेय...👌👌👌👍👍👍💗💗💗🌹
आतापर्यंतच्या कोणत्याच serieal बघितल्या नाहीत पण ही मालिका सगळ्यांपेक्षा हटके आहे ह्या मालिके मध्ये फालतू drama नाही फालतू overacting नाही ह्या serieal सारखी दुसरी serieal होणे नाही 😍
आपल्या आयुष्यात सुद्धा असेच टिपके असतात, आपण सगळ्यांनी मिळून आपल्या आयुष्यातील टिपके जोडून नात्यांची रांगोळी पूर्ण करून त्यात सुखाचे रंग भरायचे असतात,😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 हे आपल्याला या मालिेकेद्वारे समजणार आहे,कोण कोण उस्तुक आहेत मालिकेसाठी like आणि commet करून सांगा
विश्वासाचा पाया,प्रेमाच्या भिंती समृद्धी नांदे माझ्या घराच्या सभोवती गोडवा अनोखा ह्या अमर नात्यांचा किनारा प्रेमाचा हा माझ्या कुटूंबाचा हवे सोबती घरी समृद्धी,आनंदी वारा सूखी जगा वेगळा हा एकत्र परिवार सारा स्वयपांकाचा सुगंधी वास, मायेची ही रांगोळी कुटूंब आमचे हे जणू शब्दाविणा रचलेली चारोळी जशी शशांक ,अपूर्वा ची ही गोड ठिपकयांची रांगोळी --प्राची जाधव simple smile
Star pravah channel all serials star cast are brilliant but after 2 months serial track are gone in different directions than all serials become bore and illogical after 2 months. So now depends on writer how the script is written in order to keep audience attracted to their serials.
@@swastikgaming3489 ठिपक्यांची रांगोळी ची मूळ कथा ही लीना गांगुली यांची आहे तसेच लीना गांगुली नी आई कुठे काय करते याची कथा लिहली आहे दोन्ही वेगळे विषय मांडले
ह्या मालिकेतून आम्हाला बरेच काही समजलं ही माणस एकमेकाला जपतात नाती घटट बांधून ठेवतात खरं म्हणजे माझी आवडती अप्पू शशाक ही मालिका खरोखरंच सर्वोत्तम आहे😍😍😍❤️❤️🤩🤩❤️❤️🤩🤩❤️❤️😍😍
Atishya sundar malika, khooop vegli ani kahi tri message denari sundar kalakar ani sundar story mi majhi family kharach khoop excited asto ha show bhgayala , i wish ki kayam ashich rahavi ❤😊 khoop good luck
Big fan of this serial Feels great after watching every episode nd excited to watch all Casting, story line everything is great 👍 Nd Title song is cherry on the top 😍
कशा वरुण ड्रामा नाय आहे मंतात आहे तुम्ही? किते ते ड्रामा? Toh कूकी ॲपू च्या सासऱ्या सारख्या आहे, तरी सुधा लाहान पोरा वानी बालिश पण करतो. Toh आणि तेची ती गांग, नुसते शशांक आणि अप्पू chya मागे मागे करत असतात. घरात काय काम नव्हे का यांना? सगळे फुकटच बसले असतात त्या gaang मधले सुमी, मानसी, अमेय, आणि तो घर जवाई. नुसता त्या अप्पू chhya polkat पणा आणि चुमदेपणा ला support करतात. नुसता फाझिल्पणा.
ही मालिका खूपच सुंदर आहे मालिकांमध्ये खूपच छान माणसं आहे खूप भारी बोलतात आणि खूप भारी काम बी करतात त्या मालिकेला खूपच छान खूप छान वागतात घरच्यांशी खूप भारी बोलतात आणि खूपच भारी मालिका आहे आणि सुंदर बी आहे
ही सिरीयल मला आधी आवडत नव्हते पण नंतर काही सिरियल चे भाग बघितलं वर आवडली आता या सिरीयल चा एक ही भाग बघितलं शिवाय राहत नाही मला खुप खुप आवडते आणि अप्पू आणि शशांक ची जोडी खूप आवडते
आज चा माणूस गोडवा हरवून बसला आहे नात्यातला कारण पैसा एक मेकाबद्दल च नात या कडे तो दुर्लक्ष करून बसला आहे त्यावर उपाय म्हणून ही मालिका आपल्याला कूप काही सांगून जाते हे ठिपके आपणच ही कहाणी आपल्याच सर्व घरातलीच आहे
This lyrics are written in heaven ❤️💯 First time me kontya serial chya theme song sathi itke changle bol baghitlet. Mi western music aiknaara he aiktoy mhnje samjhunach ghya ❤️ Hya gaanya mule mi serial pahnyat survaat keli ani aata bagha kontach divas mazha aaj paryant thipkyanchi rangoli episode na baghnyat gela nahi(Sunday sodla tar 😝😬) Khup mast kaam kelay hya serial makers ne ❤️💯
This is not only serial but a masterpiece and is filled with culture and drama balanced together with a toch of laughter as well as romance and not like other indian tipical serials
घर हे माझे आनंदाचे दाराशी सुरेख नक्षी जोडीत जाती मना मनाला नात्यांचे हळवे पक्षी दाराशी सुरेख नक्षी या वातीला वात मिळूनी आसमंत उजळी सांगते कथा घरांची ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी | रचुनी एक एक विट बांधले मायेचे घरकुल होईल दुरावा दूर, टाकता हसूनी पुढे पाऊल दृष्ट घराची काढण्याला सूर्य ये सकाळी नांदते सुखात अवघी ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी |
star pravah la hya eka serial sathi khup khup dhanywad ....ya malikechya lekhakana che jevdhe koutuk karve thevdhe kami....kya sundar katha lihley ...pan survatila serial chya first promo varun tar love marriage as vatalela ...tymule tocha tocha concept nehmicha cha as vatatla...Tymule cha lekhakana che abhar karan katha nehmi sarkha same concept madhe nahi .... arrange with love marriage asa concept khup chan mandalya...baki nilesh moharir yancha music, lyrics,singer sagle cha sundar yoga yoga zalya 👍...asha cha seria changlya concept chya anayat saglya channel ni
❤️❤️ मला हि मालिका खुप आवडते, सर्व कलाकार हि खुप सुंदर आणि जीव ओतून काम करीत आहेत आणि 'आप्पू' च विशेष कौतुक ही मालिका अखंड चालावी हि श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤️❤️🙏🙏
मी या सिरियल च्या प्रेमात पडले आहे... अपुर्वा खुप खुप शुभेच्छा काम अतिशय निरागस मुलीचं.. सर्व स्टार कास्ट खुप छान... शरद पोंक्षे सर ज्यां सिरियल मध्ये काम करतात ती सिरियल चा दर्जा उंच असतोच... आणि हल्ली च्या तरुणाई ला शिकवण मिळेल संस्कारा ची... मला टायटल ट्राक खुपच आवडला.. सई ने खुप भावपूर्ण गायले आहे.. शब्द रचना सलाम... दृष्ट काढण्या घराची सुर्य ये सकाळी.. अंगावर काटा येतो... अनेकदा मी ऐकते... गाणे... अतिशय दर्जेदार सिरियल... सर्वांचे मनापासून आभार खुप खुप आभार आणि शुभेच्छा.. चांगले पहायला मिळतेय...👌👌👌👍👍👍💗💗💗🌹
आतापर्यंतच्या कोणत्याच serieal बघितल्या नाहीत पण ही मालिका सगळ्यांपेक्षा हटके आहे ह्या मालिके मध्ये फालतू drama नाही फालतू overacting नाही ह्या serieal सारखी दुसरी serieal होणे नाही 😍
Aapu overacting ch ahe Mag ekdam lahan Muli sarkhi vagte. This serial is imaginary serial it's not attach of real life real life is so different
Absolutely correct
Really ?😏🙃
@@shraddhapathare3985 Tula tevdhi acting pan yet nasel
@@avanibhalerao940 ticha peksha best acting yete samjhal
आपल्या आयुष्यात सुद्धा असेच टिपके असतात, आपण सगळ्यांनी मिळून आपल्या आयुष्यातील टिपके जोडून नात्यांची रांगोळी पूर्ण करून त्यात सुखाचे रंग भरायचे असतात,😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 हे आपल्याला या मालिेकेद्वारे समजणार आहे,कोण कोण उस्तुक आहेत मालिकेसाठी like आणि commet करून सांगा
It's tough now a days to find such a joint family
@@kirtivaidya6619 ङ
Perfectly said❤❤❤
' दृष्ट घराची काढण्याला, सूर्य ये सकाळी ' it's a highlighter line of the song👌🏻👌🏻. Such beautiful and thoughtful song.❤️❤️❤️
Yes
Its true
True
0
विश्वासाचा पाया,प्रेमाच्या भिंती
समृद्धी नांदे माझ्या घराच्या सभोवती
गोडवा अनोखा ह्या अमर नात्यांचा
किनारा प्रेमाचा हा माझ्या कुटूंबाचा
हवे सोबती घरी समृद्धी,आनंदी वारा
सूखी जगा वेगळा हा एकत्र परिवार सारा
स्वयपांकाचा सुगंधी वास,
मायेची ही रांगोळी
कुटूंब आमचे हे जणू
शब्दाविणा रचलेली चारोळी
जशी शशांक ,अपूर्वा ची ही गोड
ठिपकयांची रांगोळी
--प्राची जाधव simple smile
Ok
khup chhan charoli karta tumhi
@@lekhasaravate5285 Thank you so much 😍song sathi try kartey tumhi sath deli tar he hi swapn purn hoil .thank again
👏👏
@@vikasgalande7385 thank you so much
हि मालिका खूप काही सांगणार आहे असे वाटते माणसे पण खूप छान बोलतात माणसे असे आहेत की आपल्या घरात जसे वागतो तसे काहीसे मालिका सांगण्याचे काम करतात
You are right
Ho
Add
F
Hona.... 😊 kharach.. 😊
खूप छान गाणी आहेत आणी मालिका पन छान आहे मालिका 10 वाजता असुदे 👌👌👌👌
This will definitely rock in top 5, all supporting actors are fantastic. Hats off to the director, producer and whole team ❤️❤️❤️
Star pravah channel all serials star cast are brilliant but after 2 months serial track are gone in different directions than all serials become bore and illogical after 2 months.
So now depends on writer how the script is written in order to keep audience attracted to their serials.
Wdgl
@@sarikajagtap8601 mhanje 🧐
It is 6th now 🙌✨ will continue to rock even more
@@Neha_52 as nahi honar bahutek because TR hi eka Bengali serial chi remake ahe 👍🏻 mhnun story line Chan bgayla milel
खुपच सुंदर सीरियल आहे ही. कोणीही विलेन नाही. नात्यांची आणि एकत्र कुटुंबाची किंमत सांगते..😍👭👬👌
@@swastikgaming3489 pan saglya actors ni acting chagli keli aahe.
@@swastikgaming3489 ते remake असुदे पण आपल्या मराठी लोकांना ही चांगली कथा बघायला मिळते ही चांगली गोष्ट आहे
@@swastikgaming3489 ठिपक्यांची रांगोळी ची मूळ कथा ही लीना गांगुली यांची आहे तसेच लीना गांगुली नी आई कुठे काय करते याची कथा लिहली आहे दोन्ही वेगळे विषय मांडले
नेत्रा विलेन आहे.
@@swastikgaming3489 हो का?
ह्या मालिकेतून आम्हाला बरेच काही समजलं ही माणस एकमेकाला जपतात नाती घटट बांधून ठेवतात खरं म्हणजे माझी आवडती अप्पू शशाक ही मालिका खरोखरंच सर्वोत्तम आहे😍😍😍❤️❤️🤩🤩❤️❤️🤩🤩❤️❤️😍😍
संसार खरं तर असाच असतो, थोडेसे भांडण, थोडे रुसवे, मग नंतर मनवणे, खूपच छान असतात या भावना. या मालिकेचे हे गीत खूप अती सुंदर आहे.
परत परत ऐकावेसे title song ahe
खुप खुप छान मालीका आहे मला तर अवडली येकदम मस्त
Atishya sundar malika, khooop vegli ani kahi tri message denari sundar kalakar ani sundar story mi majhi family kharach khoop excited asto ha show bhgayala , i wish ki kayam ashich rahavi ❤😊 khoop good luck
अपूर्वा शशांक
Khup mast malika aahe mazhi tar favourite aahe aapuu shshank ❤️❤️ best
सुंदर गाणं छान मालिका गोड अपूर्वा ❤️👍🏻
Khoop sweet ahe hi malika.donhi kutumb khoop gode ahet.ani appu is the cherry on the top.
Big fan of this serial
Feels great after watching every episode nd excited to watch all
Casting, story line everything is great 👍
Nd Title song is cherry on the top 😍
@nilesh moharir ...one more masterpiece..soulful composition
Wow,गाणे खूप छान आहे, सुर खूप छान दिला 👍
खूप छान आहे सिरीयल एक नंबर फालतू ड्रामा अजिबात नाहीये खूप काही शिकायला मिळाले या सिरीयल मधून खूपच छान फेवरेट सिरीयल
कशा वरुण ड्रामा नाय आहे मंतात आहे तुम्ही? किते ते ड्रामा? Toh कूकी ॲपू च्या सासऱ्या सारख्या आहे, तरी सुधा लाहान पोरा वानी बालिश पण करतो. Toh आणि तेची ती गांग, नुसते शशांक आणि अप्पू chya मागे मागे करत असतात. घरात काय काम नव्हे का यांना? सगळे फुकटच बसले असतात त्या gaang मधले सुमी, मानसी, अमेय, आणि तो घर जवाई. नुसता त्या अप्पू chhya polkat पणा आणि चुमदेपणा ला support करतात. नुसता फाझिल्पणा.
माझ्या दिवसाची सुरुवात या गाण्याने होते,रोज एकदा तरी ऐकते मी ,खूप मनाला स्पर्शून जात हे गाणं
kiti vela pn aaikala tari man bharat nhi, khupch chaan song❤❤❤😍😍😍😍
Positive impact aseleli serial
. hoti.. Sarv jn bghu shkto ashi hoti chhan hoti
ही मालिका खूपच सुंदर आहे मालिकांमध्ये खूपच छान माणसं आहे खूप भारी बोलतात आणि खूप भारी काम बी करतात त्या मालिकेला खूपच छान खूप छान वागतात घरच्यांशी खूप भारी बोलतात आणि खूपच भारी मालिका आहे आणि सुंदर बी आहे
खूप छान गाणे आहे. सिरियल बघायची उत्सुकता आहे
ही सिरीयल मला आधी आवडत नव्हते पण नंतर काही सिरियल चे भाग बघितलं वर आवडली आता या सिरीयल चा एक ही भाग बघितलं शिवाय राहत नाही मला खुप खुप आवडते आणि अप्पू आणि शशांक ची जोडी खूप आवडते
🤩🤩😍😍😍
हि मालिका आणि song मला खूप आवडते एकत्र कुटुंब किती छान असतं ते ह्या सिरियल मुळे मला कळाल
I love this singer... 😊😍 she is beautiful and she's voice too. 😘
Yàa
Sahee tembhekar
आज होणार सून मी ह्या घरची या मालिकेची आठवण झाली छोटी आई आणि मोठी आई missed होणार सून मी ह्या घरची
खूप सुंदर ठिपक्यांची रांगोळी
Yes ..n also Molkarin bai(Anita,Ambika n Piyu)
खूप सुंदर शीर्षक गीत
Grt nilesh moharil
तुमची सिरीयल। मला। खुप। आवडली
आज चा माणूस गोडवा हरवून बसला आहे नात्यातला कारण पैसा एक मेकाबद्दल च नात या कडे तो दुर्लक्ष करून बसला आहे त्यावर उपाय म्हणून ही मालिका आपल्याला कूप काही सांगून जाते हे ठिपके आपणच ही कहाणी आपल्याच सर्व घरातलीच आहे
ही मालिका मला खूप आवडते 😍❤अपू आणि शशांकची जोडी खूप छान आहे😍❤🤗
Khupch chhan malika
खूप सुंदर title song आणि सुरेल, मनमोहक, रेशमी आवाज... अप्रतिम.. मन सुखावलं.. ❤❤❤
It is the best serial on star pravah channel, hole family is very nice, all characters are awesome 👏👏 I love this serial to much ❤❤
आवाज आणि title song fantastic combination
ही मालिका खूपच सुंदर आहे मालिकेमुळे आताच्या पिढीला नक्की कळेल एकत्र कुटुंब काय असते. सगळ्या कलाकारांची कामे खूपच सुंदर आहेत.
Omg ❤️ I listened 10 times.. Such a sweet voice and song ❤️❤️❤️❤️❤️❤️
इतर मालिकांप्रमाणे ह्या मालिकेच सुध्दा शीर्षक गीत खूपच छान आहे.❤️😃✨
काय मालिका आहे आम्ही रोजच बघतो आणी गाणं मनाला भिडणार आहे खूपच आवडतो सोंग..... 😍😍
Khup chan👌👌 aplya mansanch mhatva sangnari serial ahe.
मालिका छान आहे हलकी फुलकी कॉमेडी एकञ कुंटुंब कस असाव याचे उत्तम ऊदाहरण म्हणजे ठिपक्यांची रांगोळी.
Yes
हे गाण मला खूप खूप आवडते🥰
तुम्हाला...?
👇
Yes
मझी आवडती मालिका आहाए.........😘😍😍😍
🤔🤔🤔
ही मालिका खूप काय सांगणार आहे असे वाटते माणसे पण खूप छान बोलतात माणसे असे आहेत की आपल्या जसे वागतो तसे काहीसे काहीसे मालिका सांगण्याचे काम करतात❤❤❤
दृष्ट नको लागायला या मालिकेला
Khup khup khup chan title song ahe👌👌👌❤️❤️❤️
या वातेला वात मिळूनी
आसमंत उजळी
सांगते कथा घराची
ठिपक्यांची रांगोळी
कमाल शब्द आहेत 👏🏻 ऐकावेसे वाटते सारखे🌚
Khup bhari title song ahee👌👌❤❤
Khoop surel aawaz @ Saee Tembhekar mast aahe title song!
Nice
गाण्याचे शीर्षक गीत सुंदर दिल आहे, त्यापेक्षा संगीत सुंदर आहे.
So sweet, soft and thoughtful voice.Sweet soft and I like it
This lyrics are written in heaven ❤️💯
First time me kontya serial chya theme song sathi itke changle bol baghitlet.
Mi western music aiknaara he aiktoy mhnje samjhunach ghya ❤️
Hya gaanya mule mi serial pahnyat survaat keli ani aata bagha kontach divas mazha aaj paryant thipkyanchi rangoli episode na baghnyat gela nahi(Sunday sodla tar 😝😬)
Khup mast kaam kelay hya serial makers ne ❤️💯
Khup khup chan serial.....❤️
खूप छान करत आहे कलाकार कररत आहे👌👌
Miss you shappu😔
खूप छान मालिका आहे😍😍🙂
My favourite serial n favourite tittle song love it.
This is heart touching 😘😍
THANKYOU..
किती छान गाण आहे आणी Serial ही खुप मस्त आहे😍👍
मी सगळ्या मालिका पाहते सायंकाळी साह वाजले पासून ते रात्री 11 आणि मला सगळ्या मालिका आवडतात
शिर्षक गीत अतिशय सुन्दर आणि अर्थपूर्ण आहे super super super👌👌
Mazi sarvat avadati serial....Love U
Ek number song and voice
Hi serial khupch Chhan aahe Tyat family Kase ektar rahata Te khupch Chhan mandale Aahe
Nice title song 👌👌👌👌👌👌❤️❤️❤❤❤❤
Last episode of this serial from 18 November 2023 I will miss this serial very much and also the Kanitkar family. miss you shappu 🥺🥺
One of the best series ever I watched, मालिका खूप काही शिकवते, तरुणांसाठी खूप काही शिकण्यासारखे आहे.
❤️❤️👍 appu
खरंच एक खूप छान कौटुंबिक मालिका आहे
so sweet leena mam aani mangesh sir😍😍😍😍
Realcouple pahyla chan vatte
Not leena she is dyanda
@@sureshvolvaikar4796 Leena bhagvat and mangesh sir husband wife ahet te boltey . Dnyanada ramtirthkar mahitiy na lead actress ahe
@@rohinikulkarni5571 oo
kiti hi koni hi mothi actares aasude .....majhyasathi leena mam cha world best actor aahat
This is not only serial but a masterpiece and is filled with culture and drama balanced together with a toch of laughter as well as romance and not like other indian tipical serials
Kup मिस करतो मी या साऱ्या आठवणी ज्या आता दुर्मिळ झाल्या आहेत
I'm very lucky aamchi ajunhi join family aahe❤😀
जे आजच्या काळात खुप कमी लोकांची join family aahe😊
घर हे माझे आनंदाचे
दाराशी सुरेख नक्षी
जोडीत जाती मना मनाला
नात्यांचे हळवे पक्षी
दाराशी सुरेख नक्षी
या वातीला वात मिळूनी
आसमंत उजळी
सांगते कथा घरांची
ठिपक्यांची रांगोळी माझी
ठिपक्यांची रांगोळी माझी
ठिपक्यांची रांगोळी |
रचुनी एक एक विट
बांधले मायेचे घरकुल
होईल दुरावा दूर, टाकता
हसूनी पुढे पाऊल
दृष्ट घराची काढण्याला
सूर्य ये सकाळी
नांदते सुखात अवघी
ठिपक्यांची रांगोळी माझी
ठिपक्यांची रांगोळी माझी
ठिपक्यांची रांगोळी |
Khup chan malika ahe. Mla khup avadte. Mi roj he malika bagte 🙂😍🥰😘
खूप छान आहे मालिका ❤️ खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत.. नाती कशी सांभाळावी..कोणाला का समजून सांगावं सर्व अगदी सुरेख मांडल आहे.❤️
छान आहे मालिका 😍😍
जुनी नाती जपून ठेवणे ते ह्या मालिकेमध्ये बघायला मिळते खरच खूप छान आहे ही मालिका ❤️💯
मला ही मालिका खूप आवडते ❤️🔥👌👌
Pls या गाण्याचे मेल व्हर्जन लवकरात लवकर द्या 😊😍😘🙏🙏 निव्वळ अप्रतिम गाणं
Make version hota na, episode darmyan daakhvla hota, khup bhari hota
@@rohitrajendra8967 हा सर तोच पूर्ण हवा म्हणजे आला तर चांगलच 😍 खूप सुंदर गाणं आहे घर,गाव, मन बांधून ठेवत मालिका ही सुंदर😍
@@rohitrajendra8967 यो इथे भेटत नाही किंवा mp3 ही भेटन खूप शोधलं 😊
मालिका सुंदर. . शीर्षक गीत अर्थपूर्ण...
Khup chan malika ❤️❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर व खुप काही सांगणारी आहे . स्टार प्रवाह नं 1 मालिका❤️
star pravah la hya eka serial sathi khup khup dhanywad ....ya malikechya lekhakana che jevdhe koutuk karve thevdhe kami....kya sundar katha lihley ...pan survatila serial chya first promo varun tar love marriage as vatalela ...tymule tocha tocha concept nehmicha cha as vatatla...Tymule cha lekhakana che abhar karan katha nehmi sarkha same concept madhe nahi .... arrange with love marriage asa concept khup chan mandalya...baki nilesh moharir yancha music, lyrics,singer sagle cha sundar yoga yoga zalya 👍...asha cha seria changlya concept chya anayat saglya channel ni
Wahhh.. Kamalich surekh title song ahe 👌👌👍❤
टायटल च्या गाणं आणि त्याच्या प्रत्येक शब्दात खूप खूप छान अर्थ आहे... सिरीयल पाहण्याची उत्सुकता शेवटपर्यंत ठेवा...
गाणं खूप छान आहे सारखं सारखं ऐकावं वाटत आहे..💯💯
tumhala ase faltu songs ch avadnar
Khup sundar ahe title track
अतिशय सुंदर कुटुंब दाखवलं या मालिकेमध्ये . कुठेही negativity नाही..
खूप छान गान आहे आणि मालिका पण
Hi malika aani hey gana pan kupp chan aaye
khup sundar song aahe😍😍😍
Ek ek shabda Sunder ahe. Manala bhidto
खूपच सुंदर सिरीयल आहे 👌👌
best lyrics best voice
❤️❤️ मला हि मालिका खुप आवडते, सर्व कलाकार हि खुप सुंदर आणि जीव ओतून काम करीत आहेत आणि 'आप्पू' च विशेष कौतुक ही मालिका अखंड चालावी हि श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤️❤️🙏🙏
Ek nbbr seril my favourite
आशिष हावरे
छान आहे टायटल साँग
गाण खूप छान आहे आणि सिरीयल तर खूपच मस्त आहे❣️❣️❣️❤️❤️❤️
खूप छान आणि सुंदर मालिका आहे