विशाल भाऊ तुमच्या गाण्यांमुळे च मनुवादी लोकांना पण कळेल की या देशावर माझ्या बाबांचे किती उपकार आहेत ते . तुमच्या गाण्याचे शेवटचा अंतरा खूप छान आहे खरंच तुमच्या या चळवळी मुळे आपल्या भीम सैनिकांच्या हृदयावर बाबा ठासून कोरले गेले आहेत . ❤ खूप छान विशाल दादा , साजन भाऊ कडक साँग ❤
Kamal ahe yeudh chan song ahe azun he lokan paryant nahi pohchal 😢 thanks Vishal sir & sajan ji swabhi manacha kadak krantikari nila bhadak jay bhim ❤ jay shivray ❤
तुझ्या शासनाने बघती कार्य हे मनाचे भीमा तुझ्या लेखणीने झाले सोने या जनांचे तेजस्वी रूप तुझे तू भारताचा अभिमान भीमा लिहून संविधान गुलामीतून मुक्त केलेस आम्हा इतिहास ही चकित होईल असे आहे कार्य तुझे येता जयंती तुझी सारी धरती हि सजे तुझ्या उंची पुढे आभाळ ही कमी पडले माणसातल्या माणसाला भीमा तूच घडविले आज सन्मानाने जगतो आम्ही सगळी तुझी देन आहे हे महामानवा तुझ्यासारखा क्रांतीसुर्य या जगात दुसरा होणे नव्हे... - किरण भदर्गे Jay bhim dada 🙏
कस्तुरबा बोलत होती बाबा उपकार तुमचे... जिथं झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती... जय भीम साजनजी & विशाल जी 🇪🇺🇪🇺🇪🇺
😢Ooo
😍
आमचा बाप घटनापती , जय भीम , पुणे
Aamcha bap ghatnapti 💙...jaybhim
.....💃badlapur
आता मिळाली गाण्याला खरी गती,कारण झाला भीमराव घटनापती...मी कुठं भीमाला माना,मी म्हणतो भीमाला जाना! महत्वाचा संदेश. ! जय भीम!
Aamcha Bap ghatnapati 💙🇪🇺. .JAY BHIM......Shirajagao Nile 🥰🇪🇺💙💙💙💙💙
Jith zukati rathi maharathi Asa maza bhimrao aahech ghatnapati
sajan dada vishal dada Ashich chalval pudhe chaluch theva...khup Mahan Kary karta aapn
manacha kadak Nila bhadak jaybhim🙏🙏🙏
Sujata Vishnu Waghmare Ambivali
अप्रतिम गाणं,,, छान लेखन आणि विशाल दादांच्या आवाजाची साथ ,,,,जय भीम शाब्द आणि तलवारीच्या धारेसारखे आहेत,,,,
Jay bhim
विशाल सर तुम्ही दर वर्षी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी अशा महापुरुषांच्या जयंती ला नवीन गाण्यांनी दणकाच उडवून देता ❤🚩
विशाल राव तुम्हाला क्रांतिकारी मनाचा स्वाभिमानी जय भिम❤️ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹😊😊👍
माझा बाप ,आमचा बाप ह्या देशाचा बाप आहे देशाचा घटनापती...... जय भिम जय जय ससंविधान
आदरणीय साजनजी व विशालजी यांना मानाचा जयभीम अशाच सुंदर विचारच गाण्याची आपणाकडून निर्मिती व्हावी हीच सदिच्छा
विशाल भाऊ तुमच्या गाण्यांमुळे च मनुवादी लोकांना पण कळेल की या देशावर माझ्या बाबांचे किती उपकार आहेत ते . तुमच्या गाण्याचे शेवटचा अंतरा खूप छान आहे खरंच तुमच्या या चळवळी मुळे आपल्या भीम सैनिकांच्या हृदयावर बाबा ठासून कोरले गेले आहेत . ❤ खूप छान विशाल दादा , साजन भाऊ कडक साँग ❤
1 no song
ya varshi bhimjayantila hech gana vajnar
ANI BHIMSAINIK KHUP JALLOSHAT NACHNAR 🙌🙌🤘🤘🤟🤟👌👌👌👍👍💥💥💫💫🙏🙏💙💙💙💯
आजवरचे सर्वात बेस्ट भीमगीत..
मी माझ्या वर्गात मुलांसमोर हे गीत म्हणतोय खूप छान आहे गीत रचना व संगीत
Ho maza Bhimrao Ghatnapati. JAYBHIM and very thanks to you Vishal dada for this song.
१ नंबर दादा❤️🙏🙏🙏 अप्रतिम शब्द रचना 💯🙌 जय भीम💙 जय शिवराय 🙏💙
भीमराव घटनापती 💙💙💙💙
जय भीम 💙💙💙💙
क्या बात है!!!
माझं अजुनही मन भरलेलं नाही कितीवेळा गाणं ऐकतोय तरीही नाही.. अप्रतिम शब्द रचना!!
साजन_विशाल जी
अप्रतिम सुंदर भिम गीत जय भिम नमो बुध्दाय
ओ,हो...!क्या बात है विशाल सर 👍👌👌👌🎤🎧🎤🎧धुरळाच सर काय कमेंट करावं ते पण समजाना .🔥🔥🔥 या वर्षी सगळ्या महाराष्ट्राच्या डिजेवर हेच गाणं वाजनार 👍🎤🎧🎤🎧
Majha baap bhimrao घटनापती 💙 jay bhim 🙏 ambivali mohone kalyan
माझा बाप घटनापती ..डॉ. बाबासाहेब जय भीम 🙏🙏 मालेगाव नाशिक.
इच्छा पूर्ण केली राव तुम्ही.. जय भीम 💙🔥👑
विशाल दादा ४/५/२०२३ ऐरोली सेक्टर ४ दादा मैदान गाजवले ,,,,आणि पब्लिक ही नाचवले तुझ्या आणि साजन दादाच्या वाणी ने बाबासाहेब समजावले...........
जीत झुकती रं महारती असा माझा भीमराव घटनापती.. 👑🌍💙
आमचा बाप घटना पती 🙏 अप्रतिम, काळजाला भिडणारे सुपर हिट गीत रचना 🙏 जय भिम नमो बुद्धाय जय संविधान🙏🙏🙏 रा. खानापूर ता. परांडा 👏🙏👍
💙💙💙Bapancha Bap Amcha Bap ghatnapati💙💙💙Jay Bhim 🙏🙏🙏 Ambivali💙
👑 kadakkkk, krantikari Jay Bhim 💫✨️💙🙏
Super song 💙💙💙💙💙💙💫💫 Jay bhim
❤
Kamal ahe yeudh chan song ahe azun he lokan paryant nahi pohchal 😢 thanks Vishal sir & sajan ji swabhi manacha kadak krantikari nila bhadak jay bhim ❤ jay shivray ❤
Maza baap ghtna pati 💙🙏🏻 jay bhim 💙
Wahhhhha dada apratim apratim apratim gayki khupach chan jabardast performance 👌👌👌👌👌 svabhimani jay bhim dada 🙏🇪🇺🙏
Aapla Bap ghatnapati..... Badlapurkar... Jai bhim dada... Khup chhan aahe gan
आज पर्यंत ऐकलेले सर्वात छान भीम गीत वा दादा खूप छान💙
मी यूट्यूब शॉर्ट्स वीडियो बघून गाण ऐकलं पुर्ण…अंगावर काटा आला..👌👌👌जिथ झुकती रथी महारथी🫶🏻👌👌✌🏻
What a inspiring song sir wowww Jay bhim jay sanvidhan Jay shivray 💙🧡
जय भीम दादा 🙏 खुप छान आहे गाणं या गाण्याची लई दिवसांपासून वाट बघत होतो
2:17
मी जे हे सहज सी
"जिथं झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती" 💙💙😊
तुझ्या शासनाने बघती
कार्य हे मनाचे
भीमा तुझ्या लेखणीने झाले
सोने या जनांचे
तेजस्वी रूप तुझे
तू भारताचा अभिमान भीमा
लिहून संविधान गुलामीतून
मुक्त केलेस आम्हा
इतिहास ही चकित होईल
असे आहे कार्य तुझे
येता जयंती तुझी
सारी धरती हि सजे
तुझ्या उंची पुढे आभाळ ही कमी पडले
माणसातल्या माणसाला भीमा तूच घडविले
आज सन्मानाने जगतो आम्ही
सगळी तुझी देन आहे
हे महामानवा तुझ्यासारखा क्रांतीसुर्य
या जगात दुसरा होणे नव्हे...
- किरण भदर्गे
Jay bhim dada 🙏
एकच नंबर गाण आहे आणि एकच नंबर गाण गायले भाऊ त्यासाठी एकदम कडक आणि निळा भडक अभिमानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भिम 🙏
🙏🏻💙आमचा बाप घटनापती पर भणी कर कडक जय भिम 💙🙏🏻
jay bhim
मानाचा सन्मानाचा निळा भडक कडक सप्रेम जय भिम
आमचा बाप घटनापती जयभीम सुरत गुजरात.
विशाल दादा सजन दादा लव्ह यू ❤
ज्या दिवशी हे गाने आईकले आहे. त्या दिवसा पासुन. प्रतेक दिवशी हे गाने... न चुकता आईकतो मी💟❤🔥🔥💥🔥🔥
सप्रेम जय भीम
सर सर्व प्रथम तुम्हा ला जय भीमा ❤🙏खूप छान गाणं गयाल आहे मला अभिमान आहे मि जय भीमा असल्याचा. 🙏
आमचा बाप घटनापती 💙 आंबिवली कल्याण..🙏🔥
विशाल दादा... खूप छान गाणं झालंय.❤
जय भीम 🇪🇺
नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम दादा
Vote for वंचित बहुजन आघाडी
एकच नंबर गान गायल विशाल सर❤🎉🎉
एकच नंबर भाऊ 🙏✍️ जय भीम
Song eikle tar vaglacha feeling yeti lines kup bhari ahi 👑🫂💙🌍 Jay Bhim namo Buddha 🎶🤩✅😘
JayBhim🙏🏻...khup sudar rachna ahe ganyachi💯💙👌🏻....avaj pn chan ahe tumcha...💯👌🏻💙
खुप खुप सुंदर गाणं आहे 🥰💞
जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙🌿✨
भिमगीत खूप छान सादरीकरण केल आहे. जयभिम.
मला खुप दिवसापासुन या गाण्याची आतुरता होती...💙💙💙💙
Chant daily hare Krishna hare Krishna Krishna Krishna hare hare hare Rama hare Ram Rama Rama hare hare
Mala pan bhava
आगावर शहरा आणणार गान....जय भीम💙💙
Khup khup chan sir bap bap asto 💪🏻🔥 jay bhim ( Nashik📍)
वाकड पुणे मध्ये आज आम्ही तुमचा कार्यक्रम पाहिला 🎉🎉❤🎉🎉 खुप एन्जॉय केला😊🤩☺️
विशाल भाऊ गाणे एकदम क** झालय संगीत आणि म्युझिक एकदम जबरदस्त आहे या गाण्याला तोडच नाही
साजन विशाल म्हटल्यावर विषय गंभीर....🔥🔥
जगचा बाप माझा भीमराय 🙏
आमचा बाप घटनापती बदलापुरकर जय भीम🙏🙏🙏💙
माझा बाप घटनापती. बाबासाहेब..जय भीम.
गाव- गुंजेगाव, ता.मंगळवेढा.जि.सोलापूर
Kadak jay bhim🎉❤❤❤🎉🙏🙏🙏
खूप छान गीत आणि आवाज विशाल दादा
जय भिम 💙💙💙🙏🙏 मस्त आहे गाण
आमचा बाप घटनापती, मी दापोलीकर. सगळ्यांना कडक आणि निळा भडक जय भिम.🙏
कडक निळा भडक जय भीम साजन विशाल
जय भिम दादा
Aamhcha Bap ghatnapati...... Jay Bhim...... Ambivali Mohone (Kalyan)
विश्वारत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाप घटनापती ✍️💙💪🏻
Manacha Jay bhim💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Sainath nagar.. dikale mala.. channel road Jail road Nashik road
Maza Baap ambedkar jay bhim 💙
जे बाबां ना जाणतात ते असे तेच असे धारधार शब्दांनी गाणे लिहू शकतात आणि विशाल दादा चां आवाज म्हणजे खतरनाक. "लय भारी"❤
भिमराव खरच घटनापती संविधान जिंदाबाद जय भिम 💙💙💙💙
Khup sundar gaan 1 no. Jay bhim 🙏🙏🙏
Aamcha baap ghatnapati 💙🙏 Nanded. Jay bhim💙🙏
Baap Amcha Deshacha Ghatnapati manun Juktyat mote mote Maharati Jai bhim vishal ji sajan ji
Nice song🎉
आमचा बाप घटनापती जय भीम अंबिवलीकर कडाक विशाल दादा साँग कोणी किती बोला माझा बाप होता तो 🇪🇺💙🇪🇺💙
बा.भीमराव घटनापती. क्रांतिकारी जय भीम, नाशिकरोड🙏💙💙💙🙏
लय भारी 💥💥💥💥💥👌👍🙏💙
एकच नबंर जय भिम
Very melodious sound Dada
Jay Bhim to you
Kay pan mhana kadakkkk 🔥💙💙💫
वारे बाशा माहौल सूपर से भी ज्यादा उपर
एकदम झक्कास जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
जय भिम साहेब👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏,
😍💙खूपच छान गाणं विशाल दादा..🙏👌👌
तुमच्या गाण्याची नेहमीच आतुरता असते..💙👌👌🙏
🙏💙🇪🇺जय भीम 🇪🇺💙🙏
Song Deserve 1m + Views What A writeing Voice Music Brilliant
एक नंबर गीत भाऊ.👌 मी ✍️.. कवी गायक 🎙️ अविनाश खंदारे 💙नांदेडकर
ऐक चा नंबर 👍🏼👍🏼👌👌👌आवाज वालचंदनगर तुमी आले होते मंगळवारी
भाऊ सकाळी कामावर जाताना हेच गाणं ऐकत कामावर जातो.
एक वेगळीच powar येते.
खूप मस्त.
Lai Bhari Sajan and Vishal Bhau Jai Bhim ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
जय भिम विशाल भाऊ 🙏
खुप छान गाणं आहे 💙जय भीम ✨
Khup Sundar geet
Jai bhim vishalji sajanji
Kdk jai Bhim❤
1 No