मिक्स पिठाची पूरणपोळी l श्रावण स्पेशल पूरणपोळी रेसिपी l Maharashtrian puranpoli l puranpoli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • @vidhyashinde01
    मिक्स पिठाची पूरणपोळी l श्रावण स्पेशल पूरणपोळी l Maharashtrian puranpoli l puranpoli
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे !
    नक्कीच बरे असणार ,
    आज आपण श्रावण स्पेशल मिक्स पिठाची पूरणपोळी बनवणार आहोत, श्रावण महिन्यात तसेच गौरी गणपती साठी एकदा तरी पूरण पोळी बनवली जाते कारण श्रावणात उपवास असतात तसेच देवाच्या नैवेद्यासाठी काहि तरी गोडाचा पदार्थ म्हणून पोळी बनवतात तसेच गौरी गणपती साठी माहेर वाशीम येते त्यांच्या साठी गोडाचा सण म्हणून करतात .हि पूरणपोळी बनवताना खूप साऱ्या टिप दिल्या आहेत सत्या तुमच्या खूपच उपयोगी पडतील माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका 🙏
    तुम्ही लाईक केल्याने मला सपोट होतो आणि माझा व्हिडिओ जास्त लोकांन पर्यान्त पोचतो
    आणि मला सपोट करण्यासाठी
    vidhya shinde01 या चॅनलला Subscribe kara 🙏
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    #vidhyashinde01
    #मिक्सपिठाचीपूरणपोळी
    #श्रावणस्पेशलपूरणपोळीरेसिपी
    #गौरीगणपतीस्पेशलपूरणपोळी
    #Maharashtrianpuranpoli
    #puranpoli
    #गौरीगणपतीस्पेशलपूरणपोळीमराठीरेसिपी
    #पुरणपोळीरेसीपी
    #पुरणपोळीरेसीपीमराठी
    #पुरणपोळी
    #puranpolirecipeinmarathi
    #howtomakepuranpolirecipe
    #Mahatashtrianpooranpolirecipeinmarahi
    #Sweetpuranpoli
    #Telpoli
    #Easypuranpolirecipe
    #treditionalrecipe
    #viralvideopuranpoli
    #मराठीजेवण
    #viralrecipe
    #होळीविशेषपुरणपोळी
    #अस्सलपारंपारीकपद्धत
    #गुडीपाढवास्पेशल
    #डाळनवाटतापुरणपोळी
    #चणाडाळपुरणपोळी
    #गोडपराठा
    #gudhupadva
    #howtomakepuranpoli
    #yelvani #katachiamti
    #Laybharipuranpolivlog
    #puranpolirecipeinmarathi
    #newtrik
    #chanadalpuranpoli
    #महाराष्ट्रीयनपूरणपोळीरेसिपी
    #पूरणपोळीकशीकरावी
    #रव्याचीपूरणपोळी
    #गव्हाच्यापिठाचीपूरणपोळी
    #मैदयाचीपूरणपोळी
    vidhya shinde 01,मिक्स पिठाची पूरणपोळी,श्रावण स्पेशल पूरणपोळी रेसिपी,गौरी गणपती स्पेशल पूरणपोळी ,
    Maharashtrian puranpoli ,puranpoli,गौरीगणपती स्पेशल पूरणपोळी मराठी रेसिपी,पुरणपोळी रेसीपी,पुरणपोळी रेसीपी मराठी,पुरणपोळी,puranpoli recipe in marathi,how to make puranpoli recipe,Mahatashtrian pooranpoli recipe in marahi,Sweet puranpoli,Telpoli,Easy puranpoli recipe,treditional recipe ,viral video puranpoli,मराठी जेवण viral recipe,होळी विशेष पुरणपोळी,अस्सल पारंपारीक पद्धत,गुडीपाढवा स्पेशल,डाळ न वाटता पुरणपोळी,चणाडाळ ,पुरणपोळी,गोडपराठा,gudhipadva
    how to make puranpoli,yelvani,Lay bhari puranpoli vlog ,puranpoli recipe in marathi,
    newtrik,chanadal puranpoli,महाराष्ट्रीयन पूरणपोळी रेसिपी,पूरणपोळी कशी करावी,रव्याची पूरणपोळी,गव्हाच्या पिठाची पूरणपोळी,मैदयाची पूरणपोळी
    पुरणपोळी साठी लागणारे साहित्य
    चणाडाळ 500 ग्राम
    गूळ 500ग्राम
    वेलची पावडर 1 चमच
    जायफळ 3 पिंच
    मिठ चवीप्रमाणे
    हळद 3 पिंच
    पोळीसाठी पिठ
    मैदा 1 कप
    गव्हाच पिठ 1 कप
    मिठ पाव चमच
    हळद 2 पिंच
    तेल मोठे 2 चमच
    कृती
    डाळ स्वच्छ तीनवेळा धूवून घ्या नंतर कुकरमध्ये डाळ आणि पाणी घाला चविप्रमाणे मिठ ,हळद 3 पिंच आणि मध्यम तू लो आचेवर शिजवायला ठेवा डाळीला कड आला की डाळीवर येणारा फेस काढूण टाका कूकरचे झाकण लावून 4 शिटी करा कुकर साधारण थंड झाल्यावर उघडून डाळ शिजली की चाळणीत ओतून काढा पाणी चांगल नितळायला डाळ झाकून ठेवा डाळीतील पाणी नितळले की डाळ कुकरमध्ये ओतून घ्याआणि गरम गरम मॅश करा आणि पटकण डाळ गरम असताना गूळ घाला जेवढी आपली डाळ तेवढा आपला गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे सतत मिक्स करत राहायच आपल पूरण घटट होई परयांत मिक्स करा आपल पूरण तयार झाल का कस ओळखावे डाळ पळीत घेऊन ती पलटी मारावी ती डाळ खाली पडली नाही कि समजायच कि आपल पूरण परफेक्ट तयार आहे.
    दुसरी पद्धत पूरण तयार झाल का बघण्याची म्हणजे डाळीमध्ये पळी उभी केली की ती खाली पडली नाही उभीच राहिली कि समजायच आपल पूरण बरोबर आहे वेलची पावडर आणि जायफळ घाला आणि चांगल मिक्स करा आणि पूर्ण यंत्रात नाहीतर चाळणीत वाटून घ्या पूरण तयार
    तसेच पिठ मळूण 1 तास भर ठेवल तरी चालेल किंवा लगेच केल्या तरी चालेल
    गव्हाच पिठ आणि मैदा मिक्स करा आणि चविप्रमाणे मिठ आणि चिमूटभर हळद घालून थोड थोड पाणी घालून व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणे मळूण घ्यावे आणि थोड थोड तेल आणि पाणी घालून पिठ 10 ते 12 मिनिट मळूण घ्यावे.
    पूरण पोळीला लावण्यासाठी साजूक तूप
    पोळी लाटण्यासाठी मैदा किंवा गव्हाच पिठ घ्यावे
    जेवढा पिठाचा गोळा तेवढा पूरणाचा गोळा घ्यावा जमल तर पूरणाचा गोळा थोडा मोठाच असावा
    पिठाच्या गोळीची पारी करून त्या मध्ये पूरणाची गोळी घालून व्हिडिओ त दाखवल्या प्रमाणे करावे पिठ मऊअसेल तर पटकण पोळी लाटता येते
    तवा गरम झाला कि तव्याला तूप लावून पोळी तव्यावर टाका गॅस बारीक करून एका साईटनी पोळी चांगली शेकली की साईटने तूप सोडून पोळी पलटी करा गॅसमोठा केला कि पोळी पटकण फुलते पोळीच्या कडा चांगल्या शेकवाव्या पोळी चांगली खरपूस शेकवली तर खायला छान लागते.गरजे प्रमाणे तूप लावून घ्यावे
    पुरणपोळी कशी बनवावी,पूरण,पुरणपोळी रेसीपी, गोड रे सीपी,पुरणपोळी रेसीपी इन मराठी,vidhya shinde01 पुरणपोळी रेसीपी, पूरण पोळी कशी बनवतात पुरण पोळी पारंपारीक गोडाचा पदार्थ, पुरणपोळी रेसीपी कोकणी पद्धत पुरणपोळी कशी बनवावी,चणाडाळ पोळी , गव्हाच्या पिठाची पुरणपोळी, मैदयाची पुरण पोळी,होळी स्पेशल पुरणपोळी, गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी गुळाची पुरणपोळी, डाळ न वाटता पुरणपोळी ,डाळ वाटायची नविन पद्धत, डाळ वाटण्याची नविन ट्रीक खूप साऱ्या टिप आणि ट्रीक नी बनवलेली पुरणपोळी रेसीपी, पुरण पोळी रेसीपी इन मराठी, पुरण कसे बनवावे याची सोपी पद्धत
    4 प्रकारच्या भरलेल्या मिरच्या
    • 4 प्रकारच्या भरलेल्या ...

Комментарии • 2

  • @bepositive7886
    @bepositive7886 Месяц назад +1

    Chan zalya puranpolya tai

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏