पारंपरिक रेसिपी l हळदीच्या पानांतील स्टफ पातोळी l नागपंचमी स्पेशल पातोळी रेसिपी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    पारंपरिक रेसिपी l हळदीच्या पानांतील स्टफ पातोळी l नागपंचमी स्पेशल पातोळी रेसिपी
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आज आपण कोकणातील पारंपरिक रेसिपी करणार आहोत हळदीच्या पानांतील स्टफ पातोळी हे पाटोळे काही ठिकाणी नागपंचमीला बनवले जातात तसेच श्रावण महिन्यात कधीही आवर्जून बनवतात आणि जर तुम्हाला मोदक खायचे आहेत आणि मोदक बनवति येत नाहीत तर मोदकाचा पर्याय म्हणून तुम्ही हे पाटोळे बनवून खाऊ शकता तसेच देवाच्या नैवेद्यासाठी पण बनवू शकता झटपट होतात मोजक्या साहित्यात तयार होतात आणि पहिल्यांदा केलेत तरी सहज करू शकता तर नक्की एकदा करून बघा आणि आवडले तर लाईक शेअर करा आणि मला सपोट करण्यासाठी
    @vidhya shinde 01 ya channel la Subscribe Kara 🙏
    #vidhyashinde01
    #पारंपरिकरेसिपी
    #हळदीच्यापानांतीलस्टफपातोळी
    #नागपंचमीस्पेशलपातोळीरेसिपी
    #काकडीचेपातोळे
    #हळदीच्यापानातीलपातोडे
    #कोकणीरेसिपी
    #महाराष्ट्रीयनरेसीपी
    #maharashtrianrecipes
    #cookingvlog
    #cookingchannel
    #cookingvideo
    #marathiyoutuber
    #marathichannel
    #marathirecipes
    #sweetrecipe
    #howtomakepatolirecipeinmarathi
    #indianrecipes
    #indianfood
    #maharashtrianfood
    #maharashtrianpadarth
    #maharashtriancuisine
    #हळदिच्यापानातीलपातोळेकसेकरावे
    vidhya shinde 01,पारंपरिक रेसिपी,हळदीच्या पानांतील स्टफ पातोळी ,नागपंचमी स्पेशल पातोळी रेसिपी,काकडीचे पातोळे,हळदीच्या पानातील पातोडे,कोकणी रेसिपी ,महाराष्ट्रीयन रेसीपी, maharashtrian recipes
    cooking vlog ,cooking channel,cooking video,
    marathi youtuber ,marathi channel ,marathi recipes ,sweet recipe,
    how to make patoli recipe in marathi,indian recipes, indian food ,maharashtrian food maharashtrian padarth,maharashtrian cuisine
    हळदिच्या पानातील पातोळे कसे करावे.
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    "Indulge your taste buds with my latest culinary creation! 🍽️ Join me in this delightful food journey where I explore delicious recipes, cooking tips, and the joy of savoring every bite. Whether you're a seasoned chef or a kitchen novice, there's something for everyone. Don't miss out on the flavorsome experience - hit play now! 👩‍🍳🎥 #Foodie #Cooking #DeliciousEats"
    1. "Whipping up a storm in the kitchen! 🔥👩‍🍳 #CookingMagic"
    2. "Prepare your taste buds for a flavor explosion! 🌶️🍲 #TastyTuesday"
    3. "The secret ingredient is always love! ❤️ What's your go-to kitchen passion?"
    #Cooking
    #Recipes
    #Foodie
    #Delicious
    #Homemade
    #Tasty
    #QuickandEasy
    #HealthyEating
    #MealPrep
    #ComfortFood
    #CookingTips
    #KitchenHacks
    #FoodInspiration
    #Flavorful
    #HomeChef
    घरच्या घरी गुलाब जामून कसे बनवावे
    • घरच्या घरी गुलाब जामून...
    कोकणातील पारंपरिक पदार्थ कानोली नाग पंचमी स्पेशल
    • कोकणातील पारंपरिक पदार...
    काकडीचे पातोळे
    • patolya l पातोळ्या l O...
    दोडक्याची चटणी
    • दोडक्याची चटणी l गावरा...
    अनोखी डाळ रेसिपी
    • अनोखी डाळ रेसिपी l या ...
    आमच्या घरचा चणा मसाला/उसळ
    • आमच्या घरचा चणा मसाला ...
    सूनबाईंच्या पद्धतीची भरली कारळी
    • सूनबाईंच्या पद्धतीची भ...
    बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे पीठ कसे करावे
    • बिना भाजणीचे मालवणी को...
    कशाबरोबर पण खाता येतील असे वड्याचे 3 प्रकार
    • चिकन,मटण,भाजी,गोड कशाब...
    चणाडाळ,बेसन,तुरडाळ, मूगडाळ,पूरणयंत्र, पाटा वरवंटा काही ही न वापरता पूरणपोळी
    • चणाडाळ,बेसन,तुरडाळ,मूग...
    मिक्सर मध्ये डाळ वाटण्याची नविन ट्रिक गव्हाच्या पिठाची पूरणपोळी
    • मिक्सर मध्ये डाळ वाटण्...
    मिक्सर पाटा वरवंटा चाळण पूरणयंत्र काही ही न वापरता डाळ वाटण्याची नविन ट्रिक /चणाडाळ ची पूरणपोळी
    • मिक्सर पाटा पूरणयंत्र ...
    खास पद्धतीने आंब्याची पुरणपोळी
    • खास पद्धतीने लुसलुशीत ...
    50 ते 60 ऑर्डर च्या पुरणपोळी साठी किती डाळ आणि मैदा घ्यावा
    • पूरणपोळी रेसिपी । 50 ...
    आगरी कोळी चिकन लपेटा
    • आगरी कोळी चिकन लपेटा थ...
    स्पेशल मसाला कोळंबी बटाटा कालवण आणि तवा फ्राय
    • स्पेशल मसाला बनवून कोळ...
    कोकणातील विस्मरणात गेलेली भानोली रेसिपी
    • Maharashtrian Special ...
    कोवळ्या फणसाची भाजी
    • फणसाची भाजी l कोवळ्या ...
    थंडी तून गुणकारी बाळतीनीचा आहार मच्छी
    • थंडीतून गुणकारी कंबरदु...
    आगरी कोळी पद्धतीने ओल्या बोंबलाच खेंगाट
    / 4smhv9qpcg
    नागपूरी सावजी चिकन/nagpuri Saoji Chicken Recipe
    • Saoji Chicken recipe i...
    kala chicken/monsoon special recipe
    • Delicious Kala Chicken...
    कधी खाल्ली नसेल अशी नविन पद्धतीची भेंडीची भाजी
    / decua

Комментарии • 8

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 Месяц назад +1

    Wow !!! खरच खुप छान झालेत पातोळे.
    नक्की करून पहाणार. खुप खुप Thank u.

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      कमेंट वाचून फारच छान वाटले ताई नक्की करून बघा खूपच छान लागतात व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @nehashahane4785
    @nehashahane4785 Месяц назад +1

    Khup chaan zali aahe patoli

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏 खूपच छान होतात नक्की एकदा करून बघा

  • @ST33333
    @ST33333 Месяц назад +1

    Hi Aaji

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      कमेंट वाचून फारच छान वाटले बेटा व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏

  • @shivajipawar1127
    @shivajipawar1127 Месяц назад +1

    हलदीचे पान नसेल तर मग उपाय काय केचप बनवायची

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      केळीच पानं घ्या व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे दादा असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏