तिरुपती बालाजी दर्शन | Miraj to Tirupati Balaji | Travl Vlog Tirupati | Haripriya Express
HTML-код
- Опубликовано: 7 сен 2024
- #tirupati #tirumala #tirupatibalaji #balaji #balajidarshan #balajibhajan #balajimandir #tirumalanews #tirumaladarshnamtickets #darshanpass #balajidarahan #balajimandirkijankari #balajidarshankijankari
Miraj to Tirupati
Tren Time Tebal
Tren Name - Haripriya Express
Time. - 01.00 Pm Miraj
Aaraving - 08.00 Am Tirupati
Tirupati ke bad kijiye mata mahalakshmi ka Darahan Tafi apka darshan pura ho jayega
Mata Mahalakshmi Kolhapur ka Darshan 👇🏻
• देखिये तिरुपती से कोल्...
धन्यवाद साहेब तुम्ही मराठी मध्ये ईतकी छान माहिती दिली
आभारी आहे 🙏
X
@@bbssafar❤❤❤
खुप चांगली मराठी मधुन माहीती दील्या बाबत धन्यवाद जय भवानी
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद namaskar
Jay ho tirupati balaji maharaj
साहेब आपले मनस्वी धन्यवाद आपण बालाजी विषयी दिलेली माहिती बालाजी प्रवासाची दिलेली माहिती आमच्या स्मरणात राहील... गोविंदा गोविंदा...
Thank you sir 🙏
,,, खूप छान माहीती सागीतली भावा🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे मराठी मध्ये धन्यवाद साहेब
🙏🙏👌🙏 जय हरी गोविंदा गोविंदा गोविंदा
🙏
खुप,खुप,चागली,माहिती,दिली, धन्यवाद,साहेब
धन्यवाद! सर तीरूपती बालाजी मंदीराबाबत माहिती दिली मी अजून गेली नाही परंतू आपल्या यूट्यूबच्या माध्यमातुन मला दर्शन घडले.🙏🙏🙏🙏🙏👌👌😊😊
Thank you 🙏
Jai Ho Balaji ❤
खूप छान माहिती सांगत आहेस तुझे खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून माहीती देतो आहेस 👌👌
धन्यवाद चांगली माहिती दिली
तिरुपती बालाजी महाराज की जय
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत. 🌹🌹🙏🙏🌹🌹
खुप छान माहिती सांगितली
मना पासून धन्यवाद सर माहीती दीली
Thank you 🙏
जय श्री हरी विठ्ठल पांडुरंग नारायण श्री व्यंकटेशरा गोविंदा गोविंदा नमो स्तुते नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही हा व्हिडिओ बनून खूप चांगली मदत केली त्या साठी तुमचे मनापासून आभार 🙏🙏 🚩 जय शिवराय 🚩
Thank you 🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
Thank you 🙏
⛳👏 खूपच छान विडीओ 👌
गोविंदा गोविंदा
खूपच छान दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you 🙏
खूप खूप धन्यवाद भाऊ
खूपच छान मित्रा, तुझ्यामुळे देवाचं दर्शन झालं. 🌹🌹❤
Thank you 🙏
Thank you dada chhan mahiti dilit aamhala ya mahiticha upayog hoil govinda ni aamhala lvkr bolvav darshanala 🌷🕉️
आत्ता मी तिरुमला मध्येच आहे.. अगदी योग्य माहिती सांगितली
धन्यवाद
थँक्यू दादा मराठी भाषा माहिती दिली थँक्यू सुंदर 🙏🙏🙏😊😊😊🚩🚩🚩🚩
welcome sir 🙏
❤आपण चागली. माहीती दिली धन्य वाद
Thank you 🙏
Mast
गोविंदा गोविंदा
धन्यवाद भाऊ खुप सुंदर माहिती दिली गोविंदा गोविंदा
दादा, मना पासून धन्यवाद. खूप छान माहिती दिली मराठी मधून. 🙏
धन्यवाद सर 🙏
Dhnyavad changli mahiti dili
Govinda Haari, Govinda Wenkatramana Haari Govinda 🎉Dhanyawad
माऊली रामकृष्ण हरी, गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद, आपण आम्हाला खूप च खूप छान, माहिती दिली आहे माऊली, रामकृष्ण हरी, आम्ही पणं दर्शना करीता, तीन दिवस आनंदात, वरती, तीन दिवस खाली, सहा दिवस आनंदात, गेले आहे माऊली रामकृष्ण हरी, गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद गोविंद,
खूप डिटेल माहिती दिली चांगले वाटले सर्व पाहून . व्यंकट रमण गोविंदा, गोविंदा
Thank you 🙏
Tumcha asacha prem rahude 🙏 nako ashche video yetil aplya chanelvar
खूप छान आहे तिरुपती मंदिर❤❤ 🙏🙏
Ho
भाऊ हिडियो छान केला जय गोविंदा जय बालाजी तिरूमाला तिरूपती
🙏
Jai Govinda
Thanku dada chan mahiti dili mi pan first time jat ahe 🙏🙏🙏
तिरुपती दर्शनाच्या हार्दिक शुभेच्छा
भाऊ तुमचा पूर्ण व्हिडिओ बागितला एक कॉमन होतं तुमची स्माईल
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव राय
Thank you Dada 🙏
Venkatraman Govinda Govinda Govinda.....
छान माहिती दिली आहे
छान माहीती दीली धन्यवाद
खूपच छान माहिती दिली सर.गोविंदा गोविंदा
Thank you 🙏
Asacha prem rahude 🙏
Govinda.. Govinda.. 🙏
Govinda 🙏
Very nice video 👍🙂😊
खुप,चागली,बाहेती,दिली,आनि,तीसुधा,मराठी,मधून,खुप,खुप, धन्यवाद
Om Namo Venkatesha🙏
नोटबंदी वेळी होहो मी सप्तगीरी ला❤
Thanks for nice information
Khup chhan video
well come
खूप छान दादा❤
Good working sir
दादा एकदा शेगाव ला तेव्हा कळेल कि स्वच्छता किती आहे .❤
अगदी बरोबर शेगावच्या माऊलीला एकदा भेट द्याच भाऊ स्वच्छतेबाबत शेगांव १नंबर
गोविंदा गोविंदा.आपण.मराठीत.तीरूपतीबालाजी
.ची.माहीतीदीली.धन्यवाद.भाऊ
आभारी आहे 🙏
Khup chan
Khup chhan mahiti sir
Thank you 🙏
God bless you.verynice
Thank you 🙏
जय बालाजी जय गोविंदा
🙏
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद छान माहिती दिली भाऊ श्री गोविंदा गोविदा
जय बालाजी ❤️❤️❤️❤️
Jay sree Tirupati Balaji Jay Mata Laxmi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुपच छान माहीती दिली,भाऊ जय श्री तिरुपती बालाजी
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
खूप छान माहिती.
मी बऱ्याच वेळा जाऊन आलो आहे.
Thank you 🙏
dhanyawad bhau
Namaskar Dada Khoob Chhan Mahiti Sangeet liye Marathi Madhe dhanyvad 18:33
खूप छान माहिती दिली सर . तूम्ही दिलेल्या माहितीनुसार मी आज तिरुपती बालाजी येथे आलो आहे . धन्यवाद सर 🙏🙏🙏
Thank you 🙏 Jay balaji
Chan bhava😊
सविस्तर माहीती छान जय बालाजी
Thank you 🙏
भाऊ आम्ही पण थोड्या दिवसांपूर्वी बालाजीच्या दर्शनाला एकूण साठ लोक ग्रूपने जाऊन आलो.साधारण आम्ही 9ते 15 ऑगस्टला तिकडेच होतो. खुपचं छान दर्शन झाले आणि प्रसन्न वाटले.गोविंदा गोविंदा गोविंदा.जय श्री बालाजी परिसर पण खूप सुंदर आहे.जय तिरुपती बालाजी भगवान की जय.
आम्हाला online दर्शन पास मिळत नाहीये, दर्शन पास घेऊन जाने गरजेचे आहे का? असेल तर offline पास मिळतो का तिथे...? Plzzz सांगा....
Pass आधीच काढून जाणे गरजेचं आहे का?? तिथे गेल्यावर मिळत नाही का?
छान माहिती दिलीत सर धन्यवाद
Thank you 🙏
Very good....
जय श्री vankatramna
🙏 Govinda Govinda Jay Venktesha Gopala 🙏
Govinda 🙏
खुप छान नियोजन आहे त्यांचं
❤Govinda❤
Thanx Bhau for ur proper guidance to visit Tirupati & take Darshan of lord Shri. Balaji Vyankateshwara.
Thank you sir 🙏
Nice video helpful information
Thank you 🙏
Govinda Govinda
Govinda Govinda ❤
धन्यवाद छान माहिती दिली
Thank you dada
Always welcome
महाराष्ट्रातुन ऐवढे मराठी भाविक जातात राष्ट्रभाषा मराठी यायला पाहीजे होती.
#राष्ट्रभाषामराठी #मराठीबोलाचळवळ
Ho
❤
दादा खुप छान
🙏Govinda Govinda 🙏
Deep information thx dada
Welcome sir 🙏
Great 👍
Venkat Ramna govinda hari govinda venktes govinda hari govinda
Govinda 🙏
bhawadya kolhapurrcha disatoy.
ek no. vedio bhawa
Thank you sir 🙏
Shree Govinda🙏
मस्त..❤
खूप छान माहिती दिली भावा
👌👌🙏🏻🙏🏻
छान माहिती दिली. भाऊ धन्यवाद जय बालाजी
मी दोन वेळा जाऊन आलो मित्रांबरोबर पण राहण्याची आणी प्रसादाची, एवढी चांगली व्यवस्था आहे हे या तुमच्या मुळे माहिती पडलं, आणि फ्री दर्शन पण एवढं चांगलं होतं ते माहिती झालं,
आता वेळोवेळी जे गरीब इच्छुक आहेत त्यांना घेऊन जाणार,
धन्यवाद दादा
आम्हाला online दर्शन पास मिळत नाहीये, दर्शन पास घेऊन जाने गरजेचे आहे का? असेल तर offline पास मिळतो का तिथे...? Plzzz सांगा....
Its real god turned into idol so its famous
Very good 👍👍👍👌👌
Thanks
धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏
अभिनंदन