#सोयाबीन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • #सोयाबीन #खत_व्यवस्थापन #उत्पन्न #soyabean #cotton #टॉनिक_tonik_stimulnt_खत ##cotton_कापूस #crop #kapashi
    सोयाबीन तेलाचे प्रमाण किती टक्के असते?
    सोयाबीनसाठी कोणते खत चांगले आहे?
    सोयाबीन कोणत्या हंगामात घेतले जाते?
    सोयाबीन एकरी उत्पादन किती?
    : सोयाबीन एकरी उत्पादन किती?
    प्रति हेक्टर किती किलो सोयाबीन?
    भारतातील कोणते राज्य सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादक आहे?
    सोयाबीन पिकाची लागवड व व्यवस्थापन
    सोयाबीन जाती महाराष्ट्र
    सोयाबीनची कोणती जात सर्वोत्तम आहे?
    सोयाबीनच्या किती जाती आहेत?
    महाराष्ट्रात सोयाबीनचा दर किती आहे?
    सोयाबीन बियाणे एकरी किती पेरावे?
    सोयाबीन जाती मराठी
    सोयाबीन बियाणे एकरी किती पेरावे?
    कोणते सोयाबीन बियाणे सर्वोत्तम आहेत?
    सोयाबीन किती खोलीवर पेरावे?
    सोयाबीनमध्ये कोणते जीवनसत्त्वे असतात?
    सोयाबीन एकरी उत्पादन
    सोयाबीनचे प्रति एकर सरासरी उत्पादन किती आहे?
    प्रति एकर किती किलो सोयाबीन?
    सोयाबीनचे चांगले उत्पन्न काय आहे?
    फुले संगम सोयाबीन
    फुले संगम सोयाबीन बियाणे किंमत
    फुले संगम 726
    फुले संगम सोयाबीन बियाणे किंमत
    फुले संगम सोयाबीन बियाणे
    kds 726 soybean variety information in marathi
    KDS 726 soybean variety
    KDS 726 soybean Price
    KDS 726 soybean variety marathi
    उन्हाळी सोयाबीनची पेरणी कधी करावी?
    सोयाबीन उत्पादन कसे वाढवावे?
    अंकुर सोयाबीन बियाणे
    लोक हेदेखील ‍व‍िचारतात
    अंकुरलेले सोयाबीन निरोगी आहे का?
    सोयाबीनची उगवण कशी करायची?
    सोयाबीन किती खोलीवर पेरावे?
    सोयाबीन व्हरायटी
    सोयाबीन जाती
    सोयाबीन नवीन जाती
    सोयाबीनची सर्वोत्तम वाण कोणती?
    सोयाबीनच्या किती जाती आहेत?
    सोयाबीन बियाणे एकरी किती पेरावे?
    सोयाबीन किती खोलीवर पेरावे?
    सोयाबीन जाती
    सोयाबीन एकरी उत्पादन
    फुले संगम सोयाबीन
    फुले संगम सोयाबीन बियाणे किंमत
    सोयाबीन वाढण्यास किती वेळ लागतो?
    सोयाबीन कसे दिसते?
    हिवाळी सोयाबीन येते का?
    सोयाबीन किती खोलीवर पेरावे?
    राहुरी कृषी विद्यापीठ सोयाबीन बियाणे
    kds 726 soybean variety duration
    soyabeen biyane
    soybean biyane variety
    Phule Sangam soybean Price
    KDS 726 soybean variety marathi
    kds 726 soybean variety information in marathi
    शेती व्यवसाय
    सर्वात फायदेशीर शेती कोणती आहे?
    शेती व्यवसाय फायदेशीर आहे का?
    शेती विषयी माहिती
    शेतीचे महत्व
    सेंद्रिय शेतीचे महत्व
    सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे
    सेंद्रिय शेती
    कोणते खत कोणत्या वेळी वापरावे पिकाच्या अवस्थेनुसार नवीन माहिती।khat vaprave,dyave,takave।fertilizer
    कोणते खत कोणत्या वेळी वापरावे, पिकाच्या या अवस्थेत हे खत वापरा..
    kontya veli konte khat vaprave , कोणत्या वेळी कोणते खत वापरावे , पिकाचे खत व्यवस्थापन , टोमॅटो लिक्विड खत , वॉटर सोल्युबल खते , liquid fertilizer , drip fertilizer , 19:19:19 , 12:61:00 , 00:00:50 , 00:52:34 , 13:00:45 , 13:40:13 ,
    मिश्र व संयुक्त खातांमधील फरक जाणून घ्या ll What is difference between Mix & Complex Fertilizer 2021
    Agri Power , शेती विषयक माहिती , Havaman Andaj , Agriculture , Shtkari , havaman , हवामान अंदाज ,
    कांदा दोन महिन्याचा झाल्यानंतर फुगवण्यासाठी उपाय / kanda fugavneya sathi upay
    सोयाबीन पेरनी करताना हि खते वापरा , पिक निघेपर्यंत खत टाकायची गरज पडनार नाही.
    ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्याचा यशस्वी प्रवास |success story of dragon fruit farming | ओ शेठ
    सोयाबीन , सोयाबीन पेरणी , सोयाबीन पेरणी नियोजन , सोयाबीन खत नियोजन ,
    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खताचे नवीन रेट /किंमती जाहीर याच रेटनी खते मिळणार !!!!
    नवीन खताचे दर , खताचे भाव , खत किंमत , खाद के रेट , खते कसे मिळणार ,
    पंजाब डख हवामान अंदाज, पंजाबराव डक हवामान अंदाज,panjab dakh havaman Andaj,
    कांदा भाव, सोयाबीन भाव, कपाशी भाव,
    adhunik sheti in marathi,chia crop planting,chia farming,chia lagwad marathi,chia seed,chia seeds,chia seeds benefits,chia seeds farming,chia seeds farming in india,chia seeds farming in maharashtra,chia seeds farming in marathi,chiya seeds farming,chiya sides,kala chia,sheti,sheti vishayak mahiti,आधुनिक शेती,आधुनिक शेती आणि उद्योग,चिया की खेती,चिया सीड ची फायदेशीर शेती करुन मिळवत आहेत लाखो रुपये,चिया सीड ची शेती,चीया शेती,चीया सीड्स,शेती,

Комментарии • 40

  • @vikassontakke6342
    @vikassontakke6342 Год назад +5

    खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 Год назад +1

    सोयाबीन उत्पादनात वाढ करण्यासाठी दिलेली माहिती सुंदर आहे, शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा होईल ही अपेक्षा.......वरोरा, चंद्रपूर

  • @murlidharmuluk4393
    @murlidharmuluk4393 Год назад +4

    Sir, खूप छान माहिती दिली, परतू विद्राव्य खते कोणती किती दिवसांनतर द्यावी , कृपया सांगा.

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  Год назад +1

      Dear Sir,
      सोयाबीन पेरणीनंतर 30 दिवसानंतर वाढीच्या अवस्थेत एनपीके विद्राव्य खत NPK 191919 = 150 -200 ग्रॅम
      अधिक मायक्रो न्यूट्रियंट 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी.
      सोयाबीन फुले सुरू झाल्यानंतर 12 61 0 =150 -200 ग्रॅम अधिक मायक्रो न्यूट्रिएंट 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी.
      फुलांचे शिंगेत रुपांतर होताना 0 52 34 =150 -200 ग्रॅम अधिक मायक्रो न्यूट्रिएंट 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी.
      शेवटच्या टप्प्यामध्ये NPK 0050= 150 -200 ग्रॅम याची फवारणी करावी.
      Thanks.

  • @anilmane6116
    @anilmane6116 9 месяцев назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, विद्राव्य खते कीटकनाशक फवारणी करताना सोबत मिसळून दिले तर चालेल का, विनंती करतो माहिती द्यावी.

  • @surekhagaikwad1239
    @surekhagaikwad1239 3 месяца назад +1

    खुप छान माहिती आहे.

  • @ganpatade337
    @ganpatade337 2 месяца назад

    छान माहिती

  • @bhujangkharat67
    @bhujangkharat67 4 месяца назад

    Very good information thanks 👍

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Год назад +1

    किती दिवसानी करायची

  • @mustaksayed6701
    @mustaksayed6701 Год назад +1

    Garat.

  • @Jayshrikrishnaa2023
    @Jayshrikrishnaa2023 Год назад +2

    खुप छान माहिती दिली🎉🎉

  • @notattitude6455
    @notattitude6455 Год назад +1

    एवठे सविस्तर माहिती आत्तापर्यंत कोणी दिली नाही. आपला गाढा अभ्यास ल शास्त्रीय आहे.
    कृपया सोयाबीनसाठी शेतकरी कोणत्या चुका करतात,तण व पाणी व्यवस्थापन, स्वस्त खत व बी कसे मिळेल व जैविक खत वापर, विक्री व्यवस्था यावर विडिओ बनवा
    आपले धन्यवाद

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  Год назад

      सर्व पिकांची शास्त्रीय माहिती आपल्या चॅनेलवर देण्यात आली आहे आपण आमचे चॅनलचे सर्व व्हिडिओ पहा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच सपोर्ट करत रहा धन्यवाद.

  • @ShetkariRaja-dd5ko
    @ShetkariRaja-dd5ko 5 месяцев назад

    Hicha vapar bhuimugasati kela tar kasa rahil

  • @AyushFree-c2m
    @AyushFree-c2m Год назад

    Khoob Chhan Mahiti aahe

  • @aaravmadane
    @aaravmadane Год назад

    Khup chan🎉

  • @Mrx74683
    @Mrx74683 29 дней назад

    Are dada machya ghari changli Kali jamin ahe

  • @Jayshrikrishnaa2023
    @Jayshrikrishnaa2023 Год назад

    Good information🎉🎉🎉

  • @Jayshrikrishnaa2023
    @Jayshrikrishnaa2023 Год назад

    Great video🎉🎉🎉

  • @UttamBorse-g3v
    @UttamBorse-g3v Год назад +1

    यात कीटक नाशक वापरू शकतो का

  • @suhasnimase1836
    @suhasnimase1836 4 месяца назад

    सर सोयाबीन पेरातानी कोणते खत वापरावा म्हणजे जास्त उतप्पन होईल

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  4 месяца назад

      सोयाबीन पेरणी करताना 10 26 26 किंवा 14 35 14 एक बॅग अधिक सल्फर आठ ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणीबरोबर द्यायचा आहे.

  • @shivaphad7025
    @shivaphad7025 Год назад

    नमस्कार sir माझी शेती खूप पाणी लागी त्या साठी कोणते सोयाबीन पेरावे

  • @GajuLekhanar
    @GajuLekhanar Год назад

    Changlimahitimilaliaahe❤

  • @sunildongre9751
    @sunildongre9751 Год назад +1

    Expenses=total profit

  • @sopangaykwad6730
    @sopangaykwad6730 Год назад

    Maykrola he kay ahe ani he kam karte

    • @sopangaykwad6730
      @sopangaykwad6730 Год назад +1

      Please reply

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  Год назад +3

      सोपानजी....
      मायक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मायक्रो न्यूट्रिएंट्स यामध्ये उपलब्ध असतात हे आरसीएफ कंपनीचे मिळतं कॉलिटी चांगले असते आणि स्वस्त असतं इतर कंपन्यांच्या तुलनेत याचे रिझल्ट अप्रतिम आहेत 19 19 एकोणीस /12 61 झिरो /13 40 13 /झिरो झिरो 50 =100 ग्रॅम अधिक मायक्रोला 50 मिली प्रति 15 LITR पाण्यामध्ये घेऊन कोणत्याही पिकावर ती फवारणी करू शकता धन्यवाद.

    • @sopangaykwad6730
      @sopangaykwad6730 Год назад

      धन्यवाद

  • @gardendoctor
    @gardendoctor Год назад

    Good information sir🎉

  • @pradipparte9430
    @pradipparte9430 Год назад +1

    नमस्कार सर आपला नंबर मिळेल का

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 5 месяцев назад

    तू माझं शेत घे व मला फक्त 6 क्विंटल दे बाकीचे तूच घेऊन जा नाहीतर उगाच काहीतरी बरळत बसू नको
    लय बी आय मिला ची दलाली करणं बरं नाही
    सोयाबीनचा उत्पादन खर्च 8:15 आहे व आता त्याची किंमत फक्त पाच हजार रुपये आहे बाकीचे तीन कुठून घालायचे ते पण सांग

  • @santoshmulik2056
    @santoshmulik2056 Год назад +1

    नंबर पाठव तूमचा

  • @vaibhavmunde1048
    @vaibhavmunde1048 3 месяца назад

    Apla mobile number

  • @तेजसराठोड
    @तेजसराठोड 8 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @Jayshrikrishnaa2023
    @Jayshrikrishnaa2023 Год назад

    Khup chan🎉🎉🎉