सर आस्थापना व भांडवली , महसुली खर्च जास्तीत जास्त किती खाती येऊ शकतात त्याची यादीवर एक व्हीडीओ तयार करा सर. आपली माहीती खुपच उपयोगी व बहुमुल्य आहे. असेच व्हीडीओ पुढेही अपलोड करा सर धन्यवाद !
@@sahakar सर, अस्थापना खर्च आणि प्रशासकीय खर्च या दोघांचे मीळून 2% आहेत त्या पैकी फक्त अस्थापना खर्चाचे साठी किती आहे? अस मला विचारायचं आहे, कलम 144 प्रकरण 8-अ बद्दल ची माहिती मला कुठे मिळेल,
सर आपण या विषयावर सवीस्तर पुस्तक तयार कराव. मी तुमचे सर्व व्हीडीओ वारंवार अभ्यासत असतो आपली माहीती खुप खुप उपयोगी असते. या सर्व व्हीडीओचे पुस्तक तयार कराच सर.
खुप चांगली माहिती देत आहात
Thanks
Nice Information
Thanks 👍
आपली माहिती सविस्तर व उदबोधक असेच आहे, तरीसुद्धा आपण बोर्डावरचे लिहिले ले संपुर्ण दिसत नाही.
Khup chan mahiti dile sir.
Thanks
MI purn vidio pahila barich Mahiti milali Dhanyavad 🙏
Thanks
Khup chan mahiti
Thanks
सर एजंट कमीशन हा कोणता खर्च आहे
👌👌👌
Thanks
आपण खूप उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद!
Boardvrache clear dhaka na sir nahitr pdf ready kara please
सर आस्थापना व भांडवली , महसुली खर्च जास्तीत जास्त किती खाती येऊ शकतात त्याची यादीवर एक व्हीडीओ तयार करा सर. आपली माहीती खुपच उपयोगी व बहुमुल्य आहे. असेच व्हीडीओ पुढेही अपलोड करा सर धन्यवाद !
खूप सुंदर,आपण जि बोर्ड वर माहिती लिहता ती फक्त थोडे बाजूला सरकून आम्हाला एकवेळेस बघायला किवा फोटो काढण्यास द्यावी
Co - operation sub ch ahe na
Yes
सर व्यवस्थापन खर्च 2% आहे परंतु त्या पैकी फक्त आस्थापना खर्च किती आहे?
2% आस्थापणा खर्च
@@sahakar सर, अस्थापना खर्च आणि प्रशासकीय खर्च या दोघांचे मीळून 2% आहेत त्या पैकी फक्त अस्थापना खर्चाचे साठी किती आहे? अस मला विचारायचं आहे, कलम 144 प्रकरण 8-अ बद्दल ची माहिती मला कुठे मिळेल,
@@sahakar सर 2% पैकी कामगारांना दिला जाणारा पगार खर्च किती असावा
डेड स्टॉक झीज , संगणक सॉफ्टवेअर भाडे,sms pacekge खर्च, हे खर्च आस्थापना कि प्रशासकीय खर्च आहे ते सांगा
Prashaskiy kharch
Sir employers contribution to pf and prov. Of gratuity he asthapana kharch hotat ka?
सर आपण या विषयावर सवीस्तर पुस्तक तयार कराव. मी तुमचे सर्व व्हीडीओ वारंवार अभ्यासत असतो आपली माहीती खुप खुप उपयोगी असते. या सर्व व्हीडीओचे पुस्तक तयार कराच सर.
Okey