संकेत स्थळ उद्घाटन www.sahakarmanch.com
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- संकेत स्थळ उद्घाटन
website Opening Program
About Channel & Host
Channel Host :Madhukar Bodake
Education. :Bcom ,MCA ,G D C & A
L L B. (Appear)
३३ वर्ष सहकार क्षेत्रात विविध पदावर काम केले असुन
सेवा बजावत असताना अभ्यासात्मक व चिकित्सक पध्दतीने सहकाराचे ज्ञान कार्यालयीन व्यवस्थापणाचे सखोल ज्ञान सहकारी कायदयाचे ज्ञान व इतर पुरक कायदे बाबत ज्ञान व ध्येयवादी व प्रयत्नवादी
Channel Mission
जीवनात ध्येय पूर्ण करण्यासाठी दुरदृष्टी व दृढविस्वास असावा लागतो ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतात
व प्रयानांमध्ये सातत्य असावे लागते चॅनलचे मिशन आहे
सहकार चळवळीचा प्रचार व प्रसार करणे आधुनिक सहकारातील होत असलेले बदल व सहकारी संस्थेतील प्रभावी कार्य पध्दतीबाबत योग्य माहीती व्यक्तिसमुहाला मिडियाच्या माध्यमातुन देणे
Channel Vision
व्हिजन म्हणजे दुरदृष्टी काल्पनिक शक्तीच्या जोरावर
दिसणारे दृष्य जे पूर्ण करणेसाठी आराखडा तयार करणे
योजना तयार करणे व त्यात सातत्य ठेवणे हे चैनलचे
व्हीजन आहे सहकार आणि फक्त सहकार या बाबतच माहीती प्रसारित करणे
Channel Slogan
Connecting People & Helping People
समाजाला मिडियाच्या माध्यमातुन एकत्रित एकुण त्यांना सहकारक्षेत्राबाबत योग्य ती माहीती देणे दुसऱ्याला मदतीची
भावना मनात सतत जागृत ठेवण
Channel Logo
चॅनेलचा लोगो हा गोलाकार आहे त्यात जगाचा नकाशा आहे
त्यात व्यक्तीचा समुह आहे हे सर्व सहकार मित्र आहे हे सर्व एक ध्येयापोटी एकत्रित आले आहे सर्वाची समान उद्धिष्ट आहे त्यातुन एकोपा दिसुन येतो फक्त भारतातील सहकारचा
अभ्यास न ठेवता झ्तर देश डेन्मार्क फ्रान्स जर्मनी युरोप व इतर देशातील सहकार चळवळीचा अभ्यासात्मक माहीती समाजाला पुरविणे
Channel Thumbnail Color
Pink गुलाबी
स्थापना १ जुन 2020
सहकार मंच
हया मंचावर को-ऑप क्रेडीट सोसायटी
को -अॉप हौसिंग सोसायटी कार्यप्रणाली
महाराष्ट्र राज्य सहकार कायदा अधिनियम व नियम
सरकार कायदया अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या
सहकारी संस्थांना प्रत्यक्ष भेटी देउन त्यांची कार्यपद्धती
त्यांची प्रगती प्रगतीसाठी त्यांनी केलेली उपाययोजना
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तींचा सबंध हा सहकार क्षेत्राशी येतोच मग ते माध्यम सहकारी बँकेचे असो वा पतसंस्थेचे असो वा हौसिंग सोसायटीचे असो.
त्यामुळे उपरोक्त क्षेत्रा बाबत प्रत्येक व्यक्तीला माहीती असणे गरजेचे आहे सहकार ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे सहकाराचा इतिहास सहकारी संस्थांची स्थापना विविध व्यवसाय संघटना सहकाराची तत्वे सहकारी संस्थांचे महत्वाचे प्रकार इत्यादी बाबत ज्ञान मिळवुन त्याचा दैनंदीन जीवनात उपयोग कसा करता येईल हया साठी सहकार मंचावर आपले निश्चित स्वागत या संबंधी असलेले कायदे व आवश्यक असलेली माहीती ह्या मंचावर दिली जाईल
मधुकर बोडके +91 8108150543
C E O ANSP Thane Maharashtra India
Whatsapp Number 8108150543
Twitter
/ madhukarbodke2
LinkedIn
/ madhukar-bodke
Instagram
/ bodkemadhukar
Facebook
/ madhukar.bodke
Facebook page / madhukarbodke11
Facebook group
/ सहकार मंच