Shri Gajanan Maharaj Mandir, Shegaon महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यवस्थापन - श्री गजानन महाराज मंदिर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 630

  • @sampatshende342
    @sampatshende342 8 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर्व माहिती छान पुरवल्याबद्दल आम्ही येतोच

  • @sangeetanavale382
    @sangeetanavale382 Год назад +8

    शेगावीच्या गजानन महाराजांना प्रथम साष्टांग प्ननाम.शेगावीच्या गजानन महाराजांच आणी शेगाव सस्थांनाचे कितीही कौतूक आणी प्रशंसा केली तरी शब्द कमीच पडतात. मदींरातील स्वच्छता , सेवेकरांची सेवा,उत्कृष्ट व्यवस्थापन, देगगीचा नियोजन करून योग्य वापर,भावीकांना एकदम चागंली वागणूक,जेवनाची,चहा नाष्टाची चांगली सोय, भक्त निवासाची उत्तम सोय, काय काय सांगाव मी आधीच म्हटलं ना की कौतूक करण्यास शब्द कमी पडतात.गजानन महाराजांचा महिमाच. तसा आहे. तिथे गेल्यावर पू्न्हा घरी येण्याची इच्छा राहत नाही. गण गण गणात बोते.

  • @macchindraaher84
    @macchindraaher84 9 месяцев назад +1

    छान माहिती मिळाली आहे श्री गजानन महाराज

  • @ashadalal2927
    @ashadalal2927 Год назад +10

    खरोखर शेगाव सारखी स्वच्छता कुठे पाहायला मिळत नाही.

  • @sunilmali6483
    @sunilmali6483 Год назад +4

    C मला खूपच सुंदर मंदिर मंदिर आहे आवडलं या मंदिरात फिरायला नक्की येणार मंदिरातील शिस्तबद्ध आणि स्वच्छ आणि सुंदर

  • @arunbankar1284
    @arunbankar1284 Год назад +14

    शेगाव सारखी शिस्त,स्वच्छता आणि अन्नदान महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सुद्धा नसेल.जय श्री गजानन माऊली

  • @santoshrakhshe7272
    @santoshrakhshe7272 Год назад +5

    एक नंबर श्रध्दा स्थान आहे मन प्रसन्न होते आणि समाधान पन मिळते

    • @shankarwadone9490
      @shankarwadone9490 Год назад +1

      खरच खूप छान आहे देवाचा प्रचिती शेगावमध्ये अनुभाऊ शकता

  • @Rjalkote1182
    @Rjalkote1182 Год назад +11

    🚩🚩गण गण गणात बोते,.. 🙏🙏
    🚩🚩श्री गजानन महाराज की जय👏👏

  • @pradipkambe782
    @pradipkambe782 Год назад +10

    शेगांव चे संत गजनान महाराज मंदिर अत्यंत सुंदर आहे. अशा प्रकार ची सिस्त व स्वच्छ्ता भारतात कोठेच पाहायला मिळणार नाही. हे तेवढच सत्य आहे. ❤❤❤

  • @vijayalande7678
    @vijayalande7678 Год назад +4

    श्नी संत गजानन महाराज मंदिर देवस्थान अप्रतिम सुंदर आणि स्वच्छ या कुठे ही आढळत नाही.मनप्रसनन होते.तेथील सर्व सेवेकरी मंडळी ना खूप खूप धन्यवाद

  • @sujatasail1751
    @sujatasail1751 11 месяцев назад +2

    खूप सुंदर आणि स्वच्छ मंदिर आहे...गण गण गणात बोते 🙏

  • @shubhangijoshi753
    @shubhangijoshi753 Год назад +5

    आपण सांगितलं ते सर्व अतिशय खर आहेच हा सुंदर अनुभव15 दिवसांन पुर्वी घेतला

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 Год назад +1

    खुपच छान श्री गजानन महाराज चे घरी बसुन दर्शन घडले

  • @tukaramchabukswar4792
    @tukaramchabukswar4792 Год назад +25

    खुप छान सविस्तरपणे वर्णनासहित व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात स्थळांळी वर्णनात्मक माहिती आपल्या सुमधुर वाणीतुन ऐकुन प्रत्यक्षात जाऊन पाहल्यासारखं वाटलं....धन्यवाद दादा ! 😊

  • @ashadalal2927
    @ashadalal2927 Год назад +1

    गण गण गणात बोते खूप छान माहिती सांगितली माऊली

  • @ashokraodeshmukh7008
    @ashokraodeshmukh7008 Год назад +1

    अतिशय सुंदर सछता तिथली व्यवस्था व्याख्याना सारखी आहे असे मंदिर जगामध्ये सर्वाधिक एकच आहे

  • @SatalingReddy
    @SatalingReddy Год назад +1

    Good. Very very Nice information given

  • @latawath21
    @latawath21 Год назад +6

    सुंदर शब्दात संपूर्ण माहिती धन्यवाद खरोखर गजानन महाराजांची महती जितकी सांगाल तेवढी कमीच तिथे गेल्यानंतर मन निघायला करत नाही जय गजानन

    • @gurushantdhuttargaonkar
      @gurushantdhuttargaonkar  Год назад

      धन्यवाद ! जय गजानन . . . गण गण गणात बोते

  • @swatirchavan7090
    @swatirchavan7090 Год назад +1

    Kharch khup prasann ani shant vatavarn ahe actually maharaj aplya sobat ahet asach vatat

  • @swaaaee3064
    @swaaaee3064 Год назад +1

    गणी गणपती गणात बोते 🙏🌷 पूर्ण विश्वातील सुंदर व्यवस्थापन आणि शिस्त!
    बोला जय गजानन 🙏🌷

  • @gajanandeshpande4173
    @gajanandeshpande4173 Год назад +5

    अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरू गजानन नमोनमः🌸 गण गण गणात बोते गुरू गजानन नमोनमः🌸 🙏🌹⭐

  • @krushnaghule6952
    @krushnaghule6952 Год назад +1

    जय श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ जय श्री गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ मेडिकल केंद्र अक्कलकोट.....

  • @ashagaikwad8798
    @ashagaikwad8798 Год назад +2

    Khup Chan aahe mi shegav mandir pahile tikadachi vavasta khupach Chan thank-you thank-you deva 🙏🙏🙏🙏

  • @manasitambade5983
    @manasitambade5983 Год назад +9

    नमस्कार संत GAGNAN शेगावचे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤰🏡👌👍💖💯

  • @satiskumardewgdo6067
    @satiskumardewgdo6067 Год назад +1

    खुपच छान माहिती सांगितली. ऐकुन चित्र डोळ्यासमोर येत होत

  • @satishdahake9252
    @satishdahake9252 Год назад +3

    जय गजानन माऊली
    महाराष्ट नव्हे तर संपूर्ण भारतामधील
    सुदंर मंदीर

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +4

    हे चिंतामणी गजानन गुरू माऊली🇮🇳 काला मिळाला भगवंत हमारा कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रणाम जय जय रामकृष्ण हरी

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 Год назад +8

    महाराष्ट्रात नाहि तर देशात एक नंबर .
    उत्कृष्ट व्यवस्थापन व स्वच्छता याला तोड नाही.

    • @manishasose1990
      @manishasose1990 Год назад +2

      Gangan ganath bothy

    • @Pratap..368
      @Pratap..368 Год назад

      ​@@manishasose1990pl send me your cell 📲😢🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaykaktikar-hf5si
    @vijaykaktikar-hf5si Год назад +1

    कोटी कोटी प्रणाम, श्री. गजाणन् महाराज
    सुंदर विश्लेषण

  • @sambhajiraobasavar7985
    @sambhajiraobasavar7985 Год назад +1

    खूप खूप छान. मस्त व्यवस्थापन. जगतात क्र. १. गण गण गणात बोते|

  • @poonamkamble7258
    @poonamkamble7258 Год назад +2

    Khup chan mahiti dili dada tumhi as vatat hote ki swata aami tite aahot👍🏻

  • @rameshawrgundre7481
    @rameshawrgundre7481 Год назад +1

    खूप छान माहिती आहे गजानन महाराजांची गण गण गणात बोते.

  • @deepakmadaswar2160
    @deepakmadaswar2160 2 месяца назад +1

    जगात भारी शेगांव संस्थान शिस्तबद्ध मनशांती दरबार

  • @vishwanathpatel253
    @vishwanathpatel253 Год назад +1

    अप्रतिम विडिओ
    गण गण गणांत बोते

  • @shwetadabholkar8685
    @shwetadabholkar8685 Год назад +1

    खरोखर शे गाव हे स्थळ अप्रतिम आहे आम्हीजाऊन आलो अस अध्यात्मिक स्थळ महाराष्ट्रात नाही आम्ही श्री गजानन महाराज ज्या वेळी फिरून येत असत ज्या वाड्यात येत असतं त्या वाड्याचे पाचव्या पिढीचे पणतू वाड्याच्या बाहेर उभे होते त्यांनी ती उलटी केलेली जागा दाखवली आम्हाला आत नेल श्री गजानन महाराज जिथे विश्रांती घ्यायचे ते दाखवले पहिली अविस्मरणीय स्थळाची भेट मरेपर्यंत स्मरणात राहील असे श्री गजानन महारजांचया चरण कमलांना शत शत कोटी प्रणाम खरी माहिती दिली लूटा लूट नाही महाराज. प्रति rudyast भाव तेथील प्रत्येक सेवेकरी मध्ये आहे

    • @gurushantdhuttargaonkar
      @gurushantdhuttargaonkar  Год назад

      खूप छान अनुभव शेअर केलात, धन्यवाद ! जय गजानन

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 Год назад +7

    खरच खूपच शिस्तबद्ध आहे मी सुध्दा गजानन महाराजाची भक्त आहे दहाबारा वर्षा पूर्वी गेले होते आता परत शेगावला जाणयाची खूपच ओढ लागली आहे गण गण गणात बोते !🙏🙏

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 Год назад +1

    🙏🌺🌹श्री गणगणगनांतबोते .🌹🌺🙏

  • @sureshsawale9221
    @sureshsawale9221 Год назад +2

    खरच मंदिर व्यवस्थापनाचा हा महाराष्ट्रीतलच नव्हे तर देशातील एक उत्कृष्ट नमुना आहे.मंदिर वास्तवाचे खुप सुंदर व मृदुभाषेत वर्णन केले.अभिनंदन!सुरेश सवळे,राष्ट्रीय सरचिटणीस अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ

  • @ajitdandekar7838
    @ajitdandekar7838 Год назад +1

    खूप छान, प्रसन्न, आणि समाधान वाटत.

  • @DepakPagare-k1f
    @DepakPagare-k1f Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद. भाऊ. 😂

  • @sandhyaraul5640
    @sandhyaraul5640 Год назад +2

    अतिशय शिस्तीत व्यवस्था. कमालीची शांतता. अतिशय स्वछ ता. प्रसन्न वातावरणामुळे समाधान मिळते. मला शेगांव खुपच आवडते भकतनिवास खुपच छानच आहे जय गजानन माऊली गण गण गणात बोते

  • @hanamanthdindore531
    @hanamanthdindore531 Год назад +8

    🙏 दादा आम्हाला खूप छान वाटलं अशाप्रकारे तुम्ही अजून महाराष्ट्रातले आध्यात्मिक मंदिराबद्दल तुम्ही खूप खूप प्रयत्न केलात की लोकांपर्यंत पोहोचवायचे हे आम्हाला खूप आवडले तुमचे आम्ही खूप आभारी आहोत

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 Год назад +2

    Uttam v swachchh Mandir 👋👋👋👋👏👍🙏🙏

  • @SatalingReddy
    @SatalingReddy Год назад +1

    Very nice giveinformation

  • @suryakantagedam8964
    @suryakantagedam8964 Год назад +4

    श्री स्वामी गजानन महाराज की जय

  • @veenapai3561
    @veenapai3561 Год назад +4

    Veena Pai 🙏🙏🌺Shri Gajanan Maharaj ki jai

  • @nirmalrathod8056
    @nirmalrathod8056 Год назад +3

    अप्रतिम गण गण गणात बोते.जय गजानन महाराज की जय.

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ सुंदर वर्णन. मास गजानन महाराज की जय आम्हाला पण खूप हे मंदिर आवडते प्रसन्न वाटते

  • @patil3592
    @patil3592 Год назад +1

    माझे ही आवडते तीर्थ क्षेत्र आहे.आणि सहकुटुंब श्रीक्षेत्र शेगावला जातो.आणि पुढच्या महिन्यातही आम्ही शेगावला श्री गजानन महाराजानच्या दर्शनासाठी जातोय.खूप सुंदर माहिती आपण ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलिय त्या साठी धन्यवाद.

    • @pranavb7
      @pranavb7 10 месяцев назад

      दादा, आपण आनंद सागर बद्दल सांगू शकाल का तिथे मंदिरापासून पोचायला किती वेळ लागतो आणि दोन तीन तासात पूर्ण आनंदसागर बघून होईल का?

  • @meerabhave4042
    @meerabhave4042 Год назад +4

    खूपच छान सुंदर गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय

    • @chhayamalte5637
      @chhayamalte5637 Год назад

      कोटी कोटी प्रणाम

    • @rohinishete8922
      @rohinishete8922 Год назад

      खूपच छान गण गण गणात बोते श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🌹🌹

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Год назад +1

    शेगाव श्री संत गजानन महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत.

  • @anandkalgonda3939
    @anandkalgonda3939 Год назад +1

    अतिशय मनमोहक शआंतईमय बंड ठिकान❤

  • @Live.offical
    @Live.offical Год назад +1

    हो फारच छान आहे विना शुल्क सेवा करतात

  • @panjabraobichare67
    @panjabraobichare67 Год назад +7

    शेगाव येथील मंदिरात अप्रतिम शांतता आणि सुव्यवस्था अबाधित आहे आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं असं मंदिर आहे.जय गजानन माऊली गण गण गणात बोते 🌹🙏

    • @sandhyasonar853
      @sandhyasonar853 Год назад +1

      मी फार पूर्वी मंदीर बघीतलेआहेआता एव्ढा सुवीधा ऐकुन खुप आनंद वाटला गण गणात बोते गजानन महाराज की जय

    • @sunilladulkar8087
      @sunilladulkar8087 Год назад

      ​😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮

    • @sunilladulkar8087
      @sunilladulkar8087 Год назад

      😊🎉😊r😊Rku

    • @sunilladulkar8087
      @sunilladulkar8087 Год назад

      Jkj

    • @sunilladulkar8087
      @sunilladulkar8087 Год назад

  • @om_sai_ram10
    @om_sai_ram10 Год назад +1

    Khupach sundar mahiti dili jay jay gamat bote❤❤

  • @darshananaik1041
    @darshananaik1041 Год назад +1

    खूप सुंदर माहिती सांगितली🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandakate7085
    @nandakate7085 Год назад +1

    खुप छान माहिती मिळाली प्रत्येकक्ष गजानन महाराज दर्शन झाले असे वाटते श्री गजानन जय गजानन गण गण गणातून बोते

  • @jayadnis8648
    @jayadnis8648 Год назад +1

    Khoop chhan mahiti dilyabddal dhnyvad

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 Год назад +5

    महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात अशा प्रकारचीं शिस्तबद्ध व विनम्र वागणुक असलेलं मंदिर नाही.

  • @hemrajdhote4638
    @hemrajdhote4638 Год назад +1

    एकदम मस्त व्हिडीओ 🌹🙏
    श्री गजानन जय गजानन 🌹🌹🙏

  • @nandabagate7478
    @nandabagate7478 Год назад +5

    गण गण गणात बोते, संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज की जय. 🙏🙏🪔🌺👌👌

  • @ramdasgunjal9938
    @ramdasgunjal9938 Год назад +1

    फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @anandawagh9164
    @anandawagh9164 Год назад +1

    छानच उत्तम मन भाराउन गेल्

  • @sonamtanksale3155
    @sonamtanksale3155 Год назад +1

    Coti .coti pranaam 👌👌🙏🙏

  • @omnamasshivaye3282
    @omnamasshivaye3282 Год назад +5

    Jai Gajanan Shree Gajanan Maharaj 🙏🙏

  • @SatalingReddy
    @SatalingReddy Год назад +1

    Very nice give information

  • @veenapai3561
    @veenapai3561 Год назад +3

    Veena pai 🙏🙏🌺 shi Gajanan Maharaj ki jai

  • @anandkalgonda3939
    @anandkalgonda3939 Год назад +6

    जय गजानन महाराज❤

  • @shankarkanpurwar8210
    @shankarkanpurwar8210 Год назад +1

    Gan Gan Ganat bote. Jay Gajanan Maharaj ki jay.

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 Год назад +2

    माझे लवकर दर्शन व्हावे गजानन महाराज यांचे किती दिवसाची माझी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी शेगावला येण्याची

  • @sunitashende973
    @sunitashende973 Год назад +1

    खूप च छान माहिती आहे.🙏🙏🙏

  • @rajupalaskar8841
    @rajupalaskar8841 Год назад +1

    शेगाव चे मंदिर अप्रतिम आहेच पण पूर्ण भारतात तसे नियोजन कुठे ही बघायला मिळणार नाही जय गजानन माऊली 🙏🙏🙏🌹🌹

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 Год назад +2

    Niswartha seva Ani karmyog ithe disato sant Shrestha Gajanan Maharaj ki Jai Jay dhanyawad ji Jay jinendra ji Jay Hind Jay

  • @Rjalkote1182
    @Rjalkote1182 Год назад +5

    🚩🚩शुभम भवतू , गण गण गणात बोते 👏👏🙏🙏

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 Год назад +1

    Namskar Gajanan Maharaj ki jay koti koti pranam

  • @nitinalandkar3007
    @nitinalandkar3007 Год назад +1

    Ekdam mast jai shree gajanan maharaj lavkar yevu tunacha darshana la

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 Год назад +4

    सद्गुरू गजानन महाराज
    की जय!

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 11 месяцев назад +1

    संत श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🙏

  • @jayashrijotkar1632
    @jayashrijotkar1632 Год назад +5

    खुप छान, जय गजानन महाराज. 🙏🙏🙏🙏

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 Год назад +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @BaburaoKshirsagar-wn3ti
    @BaburaoKshirsagar-wn3ti Год назад +2

    Om namo shree gajanan mahaj ki jay gajanan maharaj ki jay.

  • @vaishaliandritu2083
    @vaishaliandritu2083 Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली👍गण गण गणात बोते 🙏

  • @EknathGangurde-i6m
    @EknathGangurde-i6m Год назад

    दंडवत घालतो गजानन महाराजांना माझी ईच्छा आहेच एकदा तरी दर्शनाला येईल

  • @sangramchavhan2917
    @sangramchavhan2917 Год назад +4

    गण गणात बोते जय गजानन महाराज की जय

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 Год назад +1

    Khupach chan management khup chan

  • @leelapagar-t1e
    @leelapagar-t1e Год назад +1

    Thanks khup chan mahiti milali

  • @sunilladulkar8087
    @sunilladulkar8087 Год назад +1

    Anant koti bramhand nayak maharajadhiraj yogiraj parbrabramha sachchidanand bhaktpratipalak shegaon nivasi shree gajanan maharaj ki jay

  • @udayirmali8971
    @udayirmali8971 Год назад +5

    गण गण गणात बोते
    🙏🙏🌹🙏🙏

  • @tejasmukkawar2640
    @tejasmukkawar2640 Год назад +1

    जगातील सर्वात सुंदर स्थळ
    गण गण गणात बोते

  • @anandpatale8644
    @anandpatale8644 Год назад +1

    किती सुंदर शब्द रचना छान

  • @vickylanjewar3323
    @vickylanjewar3323 Год назад +5

    Gan Gan Ganat bote jai Gajanan shree Gajanan 🙏

  • @DeepaMore-h5f
    @DeepaMore-h5f Год назад +1

    Khub mast👍👌🙏

  • @rahulshinde1542
    @rahulshinde1542 Год назад +4

    खूप छान माहिती दिली आहे दादा तुम्ही.
    व्हिडिओ बघून प्रत्यक्ष दर्शन केल्याचा अनुभव आला.
    गण गण गणात बोते.🌹🏵️

  • @SangitaPatil-b5l
    @SangitaPatil-b5l Год назад +1

    खूपच छान माहिती सांगितली

  • @Onegamingjod
    @Onegamingjod Год назад +1

    Khupach chan Mandir aahe.Mi anekada Darshana sathi Shegaon la gelo aahe.Aapan chan mahiti dili aahe.From Sharad V.Shirsat Nashik

  • @jayshreechitale6422
    @jayshreechitale6422 Год назад +2

    जय श्री गजानन महाराज कोटी कोटी प्रणाम

  • @sarikarandive6829
    @sarikarandive6829 Год назад +3

    gan gan ganat bote Jay Shri Gajanan Maharaj 🙏🙏

  • @anjali4571
    @anjali4571 Год назад +1

    खूप छान माहितीपूर्ण वणन

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 6 месяцев назад +2

    धन्यवाद माऊली खूप छान माहिती दिली.
    पूर्ण जगात शेगाव सवस्थेसारखी स्वच्छता,शांतता,अन्नदान,शिस्त, नियोजन,सेवेकरी,भक्तनिवास,भोजनालय मध्ये स्वस्त आणि मस्त चहा,नास्ता,जेवण भेटणार नाही,तुम्ही जर शेगाव सवस्थेला गेला नसाल तर फक्त एकदा जा दरवर्षी तुमच्या कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर जाल.
    वाईट फक्त इतकेच वाटत बाकीच्या तिर्थस्थानातील ठिकाणी अशी सोय का होत नाही त्या तिर्थस्थानातील अध्यक्ष यांनी शेगाव सवस्थेला यावं आणि सर्व नियोजन बघून त्यांच्या तीर्थास्थानी भक्तांना अशा सुविधा द्याव्यात नाहीतर खुर्ची खाली करून शेगाव सवस्थेच्या हाती कारभार द्यावा.
    जय गजानन श्री गजानन

  • @nagnathkanjeri3622
    @nagnathkanjeri3622 Год назад +12

    खूपच छान गुरुजी……!
    अतिशय सविस्तर वर्णन आपण केलेला आहे. खरं तर आपल्या आवाजात जादू आहे . आपल्या रूपाने अशाच प्रकारे महाराष्ट्रासह देशातील धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, पर्यटन आणि वारसारुपी स्थळांची वास्तूंची महती, दर्शन आम्हाला होईल अशी अपेक्षा करतो......!
    खूप खूप धन्यवाद.....!
    शुभेच्छासह......!

    • @gurushantdhuttargaonkar
      @gurushantdhuttargaonkar  Год назад +2

      धन्यवाद कंजेरी साहेब. प्रोत्साहनाबद्दल आपले मन:पूर्वक आभार !