गुरुजी, दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ... गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ... यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार का... सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ... व्वा ऊत्तम... वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ... आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या अरे काय भातुकलीचा पोरखेळ आहे का हा

शासन म्हणते निवडणूक प्रक्रियेत घोळ नाही मग गावकऱ्यांना बॅलेट पेपर वर मतदान करू द्या. १४४ कलम का लावता. ही एक प्रकारची हुकूम शाहीच आहे. शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध
देशद्रोही लोकांनो जरा विचार करा,जनमताला यांनी बाहुली चा खेळ समजून दूर लोटून मनमानी पद्धतीने घोळ करून बेकायदेशीर पणाने निवडून आले आहेत.देशद्रोही लोक हे शेवटी घातकच असतात
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की भारतीय संविधान अतिशय चांगलं संविधान आहे पण राबवणारे जर चुकीची माणसं निवडून गेले तर या संविधानासारख धोकादायक संविधान जगात कुठेही नसेल.... बाबासाहेब आंबेडकर
सलाम या गावकऱ्यांना, कितीही राक्षसी प्रवरतीचे लोक सत्तेत असले तरी या गावातील लोकांच्या सारखे प्रामाणिक लोक या भूतलावर आहेत याचा सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रातील व देशातील सर्व गावांनी यांचां आदर्श घ्यावा.
हे जर लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे,तर प्रशासन यांनी साथ देणे आवश्यक आहे.भारतात ही चांगली गोष्ट आहे.भारतातील सर्व शिष्टसीम ने सिवकार केला पाहिजे, लोकशाही ही लोकांसाठी असते हे घटनाकारांनी स्पष्ट केले आहे.
जे विपक्ष करू शकले नाहीत ते या गावकऱ्यांनी करून दाखवले😮 या गावकऱ्यांनी सर्व देशाला शिकवले,आपले अधिकार कसे मागायचे,यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे.. तुम्हा गावकऱ्यांना माझा मानाचा मुजरा..जय महाराष्ट्र
दाद दिली पाहिजे मारकडवाडी तील जनतेच्या धैर्याचा गावचा विषय आहे तर घेवुद्या ना गावातील जनतेला हा निर्णय देशातील पहिला नवीन स्तुत्य उपक्रम आम्ही सगळे भारतीय मारकडवाडी तील जनते सोबत उभे आहोत.
आता मतदान मध्ये बदल होणार कारण माणसाचं मत हे स्थिर नसते.आता ज्या लोकांनी बिजेपी ला मतदान केलं ते पवार ला जाईल आणि पवार चे बीजेपी ला.आणि हे मतदान बीजेपी विरोधात आहे त्यामुळे सामान्य लोक पण आता या लोकांचा बालिशपणा मूळे बिजेपि ला मतदान करणार नाही. एकदा मतदान होऊ द्या आणि आयोजक जे आहेत त्यांना कायदेशीर कारवाई करून शिक्षा द्या.
हे एक क्रांती आहे..जय महाराष्ट्र
हेच ..... मोठं होणार आंदोलन
Kranti nahi he shadyantra ahe .Arjagata maja vaya che ahe.
Tu Kay guarantee detos ki sarvjan punha tyanavha matdan kartil jyana adhi matdan kele hote.
गुरुजी, दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ...
गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ...
यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार का...
सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ...
व्वा ऊत्तम...
वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ...
आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल
आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या
अरे काय भातुकलीचा पोरखेळ आहे का हा
माकड वाडीचे माकड चाळे
Good jobs सर्व गावकरी मंडळी ना माझा मानाचा सलाम 🙏
कुणाला ही मत करा फक्त भाजप ला कुणी करू नका 🥹🙏🏻
🎉🎉🎉🎉@@साहेब99
@@साहेब99 right
@@djshivamofficial2109 भाजप 4ने वाट लावली राज्याची पण आणि देशाची पण 🥹😡
आणि कसलं येड्या लावण्याचं चाललंय इंडिया कुठे चालले हिंदू राष्ट्र बनवायला सोडून चाललंय कुठे तुम्ही लोक
अगदी बरोबर आहें evm वर विश्वास नाही
काँग्रेस ची सत्ता आली की विश्वास आहे
@@astalk2727to bolto te barobar ahe tyache nav Baga mag kalel.
गुरुजी, दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ...
गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ...
यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार का...
सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ...
व्वा ऊत्तम...
वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ...
आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल
आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या
अरे काय भातुकलीचा पोरखेळ आहे का हा
माकड वाडीचे माकड चाळे
@@astalk2727हो.. Bjp ने देश की वाट लगा दी है.. आणि bjp ला माहित आहे त्यांना फक्त आता evm वाचवू शकतो त्यासाठी घोळ केला evm मध्ये
सर्व गावकरी मंडळींना सलाम
बॅलेट पेपरवर मतदान झालेच पाहिजे.
mhanje congrss ni booth capturing keli pahije
गांव वालों का अच्छा निर्णय है
प्रत्येक गावामध्ये हीच पद्धत पाहिजेत
लहान मुलांसरख चालल आहे
केळया हा काय खेळ आहे का@@morebharat9926
मोठे मुलांनी हे करुन ठेवलं @@morebharat9926
@@morebharat9926 कोण विचारात नाही bjp ला सगळे शिव्या घालतात मग यांना मतदान कोण करतंय?
@@Prajot2313Kiti pan khote bol Modi saglyan cha BAAP
ahe.
खरोखरच मतदानासाठी गावकऱ्यांची जागरूकता "काबिले तारीफ" आहे 😊
मतदानासाठी हा प्रयोग नक्कीच निर्णायक व लाभकारी ठरेल. 🎉
अतिशय उत्तम व्यवस्था केली ईवीयम हटाव भारत बचाव
एक गांव लोकशाही साठी लढतय. सुप्रीम कोर्टाने याची दखल घ्यावी. भांडवलशाही लोकशाही चा गळा घोटतांना एक गांव ठिणगीचं काम करत आहे. सलाम गावकऱ्यांना
शाबास रे मारकडवाडी....जय महाराष्ट्र 🚩🙏
आलेल सरकार हे मॅनेज सरकार आहे...हे सिध्द होवू दयाव?
गुरुजी, दहावी परीक्षेत गावातले काही पोरं कसे काय नापास झाले म्हणून ...
गाव वाले ठरवतात गावातच स्वतः परत परीक्षा ठेवून गावतले उच्च शिक्षित नोबेल विजेते तज्ञ मंडळी कडून पेपर चेक करून निकाल देणार ...
यातून जो पैसे देतो त्यालाच बोर्ड पास करत, बोर्ड घोटाळेबाज आहे हे सिद्ध होणार का...
सगळ्या पालकांच्या डोळ्यात अंजन जाणार ...
व्वा ऊत्तम...
वर गाववाले बोलणार हा एक प्रयोग आहे ...
आमचे पोरानी दिलेली उत्तरे जातात कुठे कसे चेक होतात हे कळेल
आणि सगळे पोरं top केले तर बोंब मारणार आमचं पोराला बोर्डात पहिला नंबर द्या
अरे काय भातुकलीचा पोरखेळ आहे का हा
चांगला निर्णय आहे.
आमचा पाठींबा आहे
अगदी 💯 बरोबर आहे या गावकऱ्यांना मानचा सलाम
❤ हा भारतीय संविधानाने दीलेला अधिकार आहे ❤
शासन म्हणते निवडणूक प्रक्रियेत घोळ नाही मग गावकऱ्यांना बॅलेट पेपर वर मतदान करू द्या. १४४ कलम का लावता. ही एक प्रकारची हुकूम शाहीच आहे. शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध
Hukum shahi nahi tumhi Manmani karun Zundashahi aanat ahat.Matdan zale teva kuthe hota.?
गावकर्यांना मानायला हवं.
हुकूम शाही सरकार थांबेल आणि ती फक्त
मारकडवाडी ग्रामस्थ यांच्यात दम आहे
धन्यवाद ग्रामस्थ 🎉🎉
क्रांतिकारी गाव म्हणून इतिहासात नोंद होईल
स्टंट आहे हा.
इतिहास घंटा
@@kashk117Tuzi kai zalali vatatye
@@Amj155😂
@@kashk117 EVM हटाव देश बचाव
देशद्रोही लोकांनो जरा विचार करा,जनमताला यांनी बाहुली चा खेळ समजून दूर लोटून मनमानी पद्धतीने घोळ करून बेकायदेशीर पणाने निवडून आले आहेत.देशद्रोही लोक हे शेवटी घातकच असतात
Ballot Paper वर मतदानासाठी अशी क्रांती ची मशाल संपूर्ण महाराष्ट्रात पेटली जावी 🔥🔥जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
सार्थ अभिमान आहे..... महाराष्ट्राचे मातीत क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार ❤❤❤❤
सत्याची सुरुवात आहे
सलाम या गाववाल्याला❤❤
इतिहासात नोंद होणार
टरबुज नक्की कायतरी घडवणार आंतरवाली सारखं 😢😢
पूर्ण पाठिबा आहे आमचा आता ही क्रांती संपूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे . आमच्या जिल्ह्यात सुद्धा मनदान घ्या .
बरोबर आहे . तरच लोकशाही जिवंत राहिल .
मतदान झालंच पाहिजे
मानलं पाहिजे या गाव वाल्याना... 👌👌👌👌
सर्व मारकडवाडितील नागरीकांचे अभिनंदन आणि त्यांच्या या कार्याला मानाचा सलाम❤❤
या माध्यमातून खरी लोकशाही महाराष्ट्रातील जनते समोर येईल 👌👌👍👍
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की भारतीय संविधान अतिशय चांगलं संविधान आहे पण राबवणारे जर चुकीची माणसं निवडून गेले तर या संविधानासारख धोकादायक संविधान जगात कुठेही नसेल.... बाबासाहेब आंबेडकर
Yathich rajeshahi hoti ti yogya hoti konachi natak karaychi himmat navti. nahitr chourang, kadelot tar hotech mag,
होय ना तुमचा कोण तर राजा असेल तुमच्या घरचे कुठे तरी चाकरी करत असतील तुम्ही तुमच्या राजाच्या राजवाड्या समोर भाला घेऊन उभे रहा.....
सलाम या गावकऱ्यांना, कितीही राक्षसी प्रवरतीचे लोक सत्तेत असले तरी या गावातील लोकांच्या सारखे प्रामाणिक लोक या भूतलावर आहेत याचा सार्थ अभिमान आहे.
महाराष्ट्रातील व देशातील सर्व गावांनी यांचां आदर्श घ्यावा.
हे जर लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे,तर प्रशासन यांनी साथ देणे आवश्यक आहे.भारतात ही चांगली गोष्ट आहे.भारतातील सर्व शिष्टसीम ने सिवकार केला पाहिजे, लोकशाही ही लोकांसाठी असते हे घटनाकारांनी स्पष्ट केले आहे.
फारच छान आता जनतेनेच निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा. जेणेकरून निपक्षपातीपणे मतदान होईल व उमेदवार निवडून जातील.
मारकवाडी ग्रामस्थाना सलाम व अभिनंदन व लोकशाही बचाव
अत्यंत चांगला आणि क्रांतीकारी निर्णय.गावकर्यांच्या धैर्याला मानाचा मुजरा.
Khup Chan as sagli kade karayela pahije
गाव करील ते राव काय करील हि म्हण लागु झाली ❤
अभिनंदन 🙏
गावकरी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
क्रांती कारी निर्णय जय महाराष्ट्र
पून्हा तोच कौल मिळेल याची गॅरंटी आहे का सर्व घडामोडींचा प्रभाव पडत असतो मतदानावर
1.नंबर काम केले गावानी
हीच खरी मतदानाची प्रक्रिया आहे. या लोकांनी लोकशाही वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. 🙏🏻
सलाम गावकऱ्यांना 👍
पुलिस को क्या दिक्कत हो रही है
उपर से ऑर्डर, वो फॉलो करेंगे
जे विपक्ष करू शकले नाहीत ते या गावकऱ्यांनी करून दाखवले😮
या गावकऱ्यांनी सर्व देशाला शिकवले,आपले अधिकार कसे मागायचे,यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे..
तुम्हा गावकऱ्यांना माझा मानाचा मुजरा..जय महाराष्ट्र
पोलिसांनी सहकार्य करावे कारण त्यांच्याही मुलाचे भविष्य यात आहे.
बॅलेट पेपर 💯💪💪✌️👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
ग्रामस्थांना त्यांचा गैरसमज दूर करू द्या
हे शिवरायांचे स्वराज आहे मोडेन पण वाकणार नाही.... सलाम अशा क्रांतीकारि गावाला
चांगला उद्देश
महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा देतो
आज याची चर्चा देशात होईल
Proud of markadwadi peoples
0:06 उत्तम साहेब ☺️
अभिनंदन 💐 चांगली गोष्ट आहे
लोकशाहिचा विजय असो 🎉🎉 सलाम आणि अभिनंदन सर्व मारकड वाडीकरांचे❤❤💐💐
Video recording Kara and supereme court la dya.
ईव्हीएम हटाव मोहीम.मारकडवाडी ग्रामस्थांचे अभिनंदन.
मारकडवाडी ह्या गावाला माझा सलाम
ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन
बॅलेट पेपरवर मतदान अगदी बरोबर
बरोबर
जेव्हा जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणूका घ्यायची चर्चा होईल तेव्हा तेव्हा मारकडवाडी गावचं नाव पुढे आल्याशिवाय राहणार नाही.❤
सलाम गावकाऱ्यांनो...❤👍
मारकरवाडी गावकर्यांचे मनापासून आभार । महाराष्ट्रातील प्रतेक गावाने लोकशाही वाचवण्यासाठी असे पाऊल उचलावे ।
योग्य निर्णय घेतला गावकऱ्यांनी सलाम तुमच्या कार्याला मोडेल पण वाकणार नाय 🙏 जय शिवराय👍🙏
क्रांतिकारी गाव, क्रांतिकारी निर्णय 👍👌
दाद दिली पाहिजे मारकडवाडी तील जनतेच्या धैर्याचा गावचा विषय आहे तर घेवुद्या ना गावातील जनतेला हा निर्णय देशातील पहिला नवीन स्तुत्य उपक्रम आम्ही सगळे भारतीय मारकडवाडी तील जनते सोबत उभे आहोत.
एक नंबर ... गावकऱ्यांना सलाम आहे....
Gret aahat tumhi
भारतीय स्वातंत्र्यानंतरचा उपक्रमशील उपक्रम... सर्व गावकऱ्यांना धन्यवाद
💯 बरोबर आहे
मतपत्रिकाच खरी असतात
5 G जमान्यात इज्जत गेली निवडणूक आयोगाची😢
खुछा 👌
Okay 👍 खुप छान
Jai Maharashtra 💪
शाब्बास आहे तुम्हाला माझा शंभर कोटीचा सलाम
आता मतदान मध्ये बदल होणार कारण माणसाचं मत हे स्थिर नसते.आता ज्या लोकांनी बिजेपी ला मतदान केलं ते पवार ला जाईल आणि पवार चे बीजेपी ला.आणि हे मतदान बीजेपी विरोधात आहे त्यामुळे सामान्य लोक पण आता या लोकांचा बालिशपणा मूळे बिजेपि ला मतदान करणार नाही.
एकदा मतदान होऊ द्या आणि आयोजक जे आहेत त्यांना कायदेशीर कारवाई करून शिक्षा द्या.
तुमची जर शंका अशी असेल तर यापुढील सर्वच मतदान ballet वर होउद्या.जमत का पहा
गर्जा महाराष्ट्र माझा ❤
नव्या युगाची सुरुवात..... क्रांतीकारी निर्णय
याच सर्व राज्यातील व देशातील लोकांनी धडा घ्यावा असे वाटत
एक बलाढ्य सरकार विरोधात बंड पुकारलेल्या गावकऱ्यांना माझ सलाम.
बाबा खरच सलाम आहे तुम्हा सर्व गावकरी मंडळीना
सत्यमेव जयते
ही एक क्रांतिची सुरूवात आहे ! पैशांनी महाराष्ट्रातील स्वाभीमान विकत घेऊ पाहणार्यांना जोरदार चपराक आहे !
जय महाराष्ट्र ❤🚩🙏
लोकशाहीचा विजय असो!
" तु चाल पुढं!" 💐🇮🇳💐
हा निर्णय योग्यच आहे
अगदी बरोबर, माझा सॅलूट आहे गावकरयांना
❤ असे वाटते आहे की जनता खरंच जागृत झाली आहे, नक्कीच फायदा होईल जनमताचा आदर ठेवला पाहिजे, ❤❤❤
अभिनंदन गावकरी ❤
क्रांती झालीच पाहिजे. सर्व जनतेने असच करायला हवं.
प्रत्येक गावा गावात असंच एकजुटीने येयला पाहिजे गुड सर्व गावकरी याना 🙏मानाचा मुजारा 👍
योग्य आंदोलन
सलाम आहे मारकड वाडीकरानां होऊन जाऊद्या दुदका दुध पाणी का पाणी.
एका गावाच्या निकालावर संपूर्ण राज्याचा निकाल कसा गृहीत धरला जाईल
भारतातील प्रत्येक गावाने अशा पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा. तरच प्रशासन ला जाग येईल. नाहीतर न लोकशाहीला श्रद्धांजली द्यायला हजर रहा😂😂😂😂
सलाम या गावाला
सर्व गावकरी मंडळींना माझा मानाचा मुजरा प्रत्येक गावात मी असं व्हायला पाहिजेत
💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गावकऱ्यांच्या धैर्या बद्दल मानाचा मुजरा
लोकशाही साठी पहिल पाऊल.इतिहासात ह्या गावाची नोंद जरुर होईल
जे लोक आंदोलन करत आहे ते एकाच पक्षांचे कार्यकर्ते असेल तर ते त्यांचं मत कोणाला देईल हे सर्वांना ठाऊकच असेल...
ज्या लोकांनी मतदान केलं आहे भले ते एकाच पक्षाचे असतील मग त्यांनी केलेल मतदान गेले कुठे
खूप चांगला निर्णय दूध का दूध पानी का पानी होईल