काही दर्शकांना कोके/खुबे हे विचित्र वाटू शकतात पण कोकण किनारपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना, पावसात जेव्हा मासेमारी बंद असते तेव्हा अशाच protein source वर अवलंबून राहावे लागते, तीच पारंपरिक पद्धती दाखवण्याचा हा प्रयत्न. कोके खण्यामागचे दुसरे कारण म्हणजे, हे भातशेती साठी हानी कारक असतात. तसदी बद्दल क्षमस्व. 😊🙏 Snails eating may seem strange to some viewers but the people living in the Konkan coast have to rely on the same protein source when fishing is closed during the monsoons, this is an attempt to show the same traditional practices. Another reason behind eating these snails is that it is detrimental to paddy cultivation. Sorry for the trouble. 😊🙏
ओहो हीरवा शालु पांघरलेली वसुंधरा, ओसंडून वाहणारे नदीनाले, निसर्गाने भरभरुन दिलेली संपत्ती, त्यातील एक भाग म्हणजे खुबे....अहाहा किती छान माझं कोंकण सुंदर कोकण
लहानपणी आजीच्या हातची कोक्यांची भाजी खाल्ली,त्याची आठवण करून दिली, आजीच्या आठवणीने डोळे पाणावले ❤खरचं ताई तुम्ही ग्रेट आहात, या निमित्ताने तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला.नाहीतर काळाच्या ओघात सगळं लुप्त होत आहे!
पुजा आणि शिरीष, अभिनंदन २लाखचा टप्पा पार केला. उत्तरोत्तर प्रगती होत जावो ही सदिच्छा. आता कालच्या भागात दाखवलेल्या रेसिपी बद्दल. हिच खरी कोकणातली खाद्यसंस्कृती आहे. कोकणी माणूस त्याच्या आजूबाजूच्या निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याला भारी, महाग मासे, मटण (चिकन नव्हे, ते घरचे असते), लागतेच असे नाही. जे उपलब्ध आहे त्यावर तो त्याचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मग ते उन्हाळ्यात सुकवलेले, खारावलेले, मुरवलेले जिन्नस त्याला पावसाळ्यात आधार देतात. सध्या इतका पाऊस पडतो आहे, पण न्यूज चॅनलची मजल फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड यापलीकडे जात नाही. माझ्या माहेरी - वेंगुर्ला आणि घरी - राजापूर तालुक्यात कितीतरी लोकांची लावलेल्या शेतात ६-७ दिवस पाणी आहे, पण अजून कोणी दखल घेतली नाही कारण रडायची सवय कोकणी माणसाच्या रक्तात नाही. जे लोक हे काय म्हणून नाक मुरडत आहे, त्यांना बाहेर चे लोक (चायनीज) काय काय खातात हे माहीत नसावे, आणि ते कोकणातली नसावे. जाऊदे, व्यक्ती तितक्या प्रकृती. शुट एकदम मस्त, गावात जाऊन आल्याचा फील आला. पुढच्या भागाची वाट पाहत आहे. काळजी घ्या.
मस्त बनवले , समुद्रकिनारी असे शंख मिळतात माझ्या माहिती नुसार त्यांना भेंडोळे म्हणतात अगदी तुमच्यासारखे बनविले जातात अफलातून चव असते त्यांना २ लाखाच्या वर subscribers झाल्याबद्दल अभिनंदन ❤❤
मामाच्या गावाची आठवण झाली. लहानपणी एक दोन वेळी खाल्ले होते. मामे भावंडा बरोबर जाउन गोळा केले होते. लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या. हया गोगलगायी नाही आहेत. Thanks tai ❤
First time hi recipe pahili tai ... starting la thodasa vichitra vatla ...but nantar samajla ki hi recipe kiti bhannat lagat asel...mala aavdel tumchya kade yayla... thousand likes from my side 😊
पूजा मॅडम 🙏कोक्याची रेसिपी छान बनवलीत हां 👍हे कोके पावसाळ्यात मळ्यात मिळतात, पण मी कधी ही रेसिपी बनवली नाही,,,,, पण तुमची रेसिपी बघून,,,, वाटलं आपण पण ही कोक्याची भाजी नक्की बनवायची प्रत्येक रेसिपीला तुम्ही छान मातीची भांडी वापरता, पाट्यावर वाटलेलं वाटण वापरता,,,,,, आणि ते तुमचं किचन मला फार आवडते,तिथली किचन ची स्वछता तर बघायलाच नको,,,,,, तुमची तारीफ कशी आणि किती करू माझे शब्द अपुरे पडतील,,,,, तुमच्या व्हिडिओ मधून रोज, तुमच्या गावचं सुंदर निसर्ग 🏝️🎄🎋🎄सौदर्य बघायला मिळत क्षणभरा,,, साठी मन मोहरून जात 🌹🌹🌹 तुमच्या हया व्हिडिओ साठी खूप शुभेच्छा 🙏
लोकांना जे माहिती नाही ते तुम्ही दाखवता बांबूची विडिओ मस्त होती बांबूची काप हे मी पहिल्यांदा ऐकलं आणि ते तुमच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघितलं खूप छान असंच आपल्या कोकणातल्या लोकांना काहीतरी नवीन दाखवत राहा....
आम्ही लहानपणी गोळा करायचो कोके. माझी आई बनवायची. मी ठराविक नॉनव्हेज रेसिपी खात नाही. तरी पण आम्ही भावंडं लहानपणी कोके गोळा रून आईला आणून देत असू. छान चविष्ट लागते म्हणतात .मी हल्ली वाट पहात होते की यांची रेसिपी कोणी दाखवत का ?आज तुम्ही दाखवले लहानपणीची आठवण झाली. धन्यवाद
Masterpiece 🎉🎉🎉🎉. Snail bhaji is awesome. Your cooking is great 👍 ❤❤❤❤. You cook a meal out of absolutely nothing. Basic ingredients and you weave your magic.
BEAUTIFUL RAIN , DELICIOUS FOOD RECIPE , AND ON TOP OF THAT A BEAUTIFUL COUPLE REALLY MESMERIZING..WISH YOULL HAPPY AND HEALTHY LIFE AND CONGRATULATIONS FOR COMPLETING 200K SUBSCRIBERS...I WISH YOU REACH MORE THEN MILLION SUBSCRIBERS VERY SOON......😊😊
काही दर्शकांना कोके/खुबे हे विचित्र वाटू शकतात पण कोकण किनारपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना, पावसात जेव्हा मासेमारी बंद असते तेव्हा अशाच protein source वर अवलंबून राहावे लागते, तीच पारंपरिक पद्धती दाखवण्याचा हा प्रयत्न. कोके खण्यामागचे दुसरे कारण म्हणजे, हे भातशेती साठी हानी कारक असतात.
तसदी बद्दल क्षमस्व. 😊🙏
Snails eating may seem strange to some viewers but the people living in the Konkan coast have to rely on the same protein source when fishing is closed during the monsoons, this is an attempt to show the same traditional practices. Another reason behind eating these snails is that it is detrimental to paddy cultivation.
Sorry for the trouble. 😊🙏
अग दिदे, आमचया कडे हयाला देव गाय,बोलतात, मला थोड विचित्र वाटल 😥
मी पहिल्यांदाच पाहिले
Aamhalahi khude khup aavdtat 😊
हे काय आहे आमच्या कडे ह्याला म्हणतात गोगल गाय
तुम्हाला hats off to you खुप मेहनत लागते हे साफ करायला रेसिपी सुंदर ❤
सुंदर निसर्गरम्य वातावरणात छान रेसिपी शेअर केली आहे सुंदर व्हिडीओ
ओहो हीरवा शालु पांघरलेली वसुंधरा, ओसंडून वाहणारे नदीनाले, निसर्गाने भरभरुन दिलेली संपत्ती, त्यातील एक भाग म्हणजे खुबे....अहाहा किती छान माझं कोंकण सुंदर कोकण
गोगलगायी व खुबे अलग अलग आहेत
लहानपणी आजीच्या हातची कोक्यांची भाजी खाल्ली,त्याची आठवण करून दिली, आजीच्या आठवणीने डोळे पाणावले ❤खरचं ताई तुम्ही ग्रेट आहात, या निमित्ताने तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला.नाहीतर काळाच्या ओघात सगळं लुप्त होत आहे!
पुजा आणि शिरीष,
अभिनंदन २लाखचा टप्पा पार केला.
उत्तरोत्तर प्रगती होत जावो ही सदिच्छा.
आता कालच्या भागात दाखवलेल्या रेसिपी बद्दल.
हिच खरी कोकणातली खाद्यसंस्कृती आहे.
कोकणी माणूस त्याच्या आजूबाजूच्या निसर्गावर अवलंबून आहे.
त्यामुळे त्याला भारी, महाग मासे, मटण (चिकन नव्हे, ते घरचे असते), लागतेच असे नाही.
जे उपलब्ध आहे त्यावर तो त्याचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.
मग ते उन्हाळ्यात सुकवलेले, खारावलेले, मुरवलेले जिन्नस त्याला पावसाळ्यात आधार देतात.
सध्या इतका पाऊस पडतो आहे, पण न्यूज चॅनलची मजल फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड यापलीकडे जात नाही.
माझ्या माहेरी - वेंगुर्ला आणि घरी - राजापूर तालुक्यात कितीतरी लोकांची लावलेल्या शेतात ६-७ दिवस पाणी आहे, पण अजून कोणी दखल घेतली नाही कारण रडायची सवय कोकणी माणसाच्या रक्तात नाही.
जे लोक हे काय म्हणून नाक मुरडत आहे, त्यांना बाहेर चे लोक (चायनीज) काय काय खातात हे माहीत नसावे, आणि ते कोकणातली नसावे.
जाऊदे, व्यक्ती तितक्या प्रकृती.
शुट एकदम मस्त, गावात जाऊन आल्याचा फील आला.
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
काळजी घ्या.
धन्यवाद ताई❤️🙏🙂
तुमचे व्हिडिओ पाहून आपोआपच निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखं वाटत . मन खुप प्रसन्न होते
ताई छान रेसिपी आहे मी पावसाळयात एकदा तरी कोके आणते आणि भाजी बनवते लावणी करते वेळी शेतात सापडतात शरीरासाठी पौष्टिक असतात
राजा आणि मोगलीची मज्जा आहे, आई मस्त मस्त काय काय खाऊ घालत असते 🤤
🙂🙏
Me ya recipe sathi khup shodhal you tube la, n aj achanak tumchi recipe milali, I m very happy, I m from sawantawadi
मस्त बनवले , समुद्रकिनारी असे शंख मिळतात माझ्या माहिती नुसार त्यांना भेंडोळे म्हणतात
अगदी तुमच्यासारखे बनविले जातात
अफलातून चव असते त्यांना
२ लाखाच्या वर subscribers झाल्याबद्दल अभिनंदन ❤❤
हो आम्ही त्याला घुले म्हणतो🙂
पूजा ताई अप्रतिम बनवलीस कोक्याची भाजी तोंडाला पाणी सुटले❤👌👌मस्त आणि हो मटण पण छान❤ तुमचा गाव पण 👌👌
Ap kithna enjoy karthe ho nature ko..osm dishes , bhahoth sikhne ko miltha hein ap ke vdo se , sirf recipes hi nahi...hatsup ap dono ko..
Thank you 🙂🙏🌴
Apka ghar , kitchen , recipes ,mougli, raja, sab awesome 👌
वाह...छान भाजी...
आम्ही खूप खाल्ली आहे...खूप मस्त लागते...भाकरी सोबत मस्तच
मामाच्या गावाची आठवण झाली. लहानपणी एक दोन वेळी खाल्ले होते. मामे भावंडा बरोबर जाउन गोळा केले होते. लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या. हया गोगलगायी नाही आहेत. Thanks tai ❤
Thank you so much 😊🙏🌴
Wow mastach kokyachi bhaji tondak paani sutala
आमच्याकडे यांना कोके बोलतात याच महिन्यात खाऊन आलो गावा वरून. मस्त लागतात मला खूप आवडतात.
Khup chan 👌👌love the receipe.
खुप छान.....गावची आठवण इलि
मी पण कोके पकडून आणायचे .माझी आई
पण छान बनविते 😊 . आणि तुमच अभिनंदन 🎉
Congratulations Pooja n dada for 200k... recipi mast hoti kharach Pani sutle tondala thnk uh fr showing lots of love both of u❤️❤️❤️❤️
Thank You 🙂🌴🙏
Very much nostalgic seeing koke after a loooong time.😊
Kokyanchi bhaji ani bhakri mastch
खूप खूप अभिनंदन पूजा व शिरीष 2 लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल असेच पुढे वाटचाल करत रहा
Thank you 🙂🙏🌴
First time hi recipe pahili tai ... starting la thodasa vichitra vatla ...but nantar samajla ki hi recipe kiti bhannat lagat asel...mala aavdel tumchya kade yayla... thousand likes from my side 😊
लाहानपणीची आठवण करून दिलीस ,लय भारी लागत कोक्यांच मटण ,thank you puja
Thank you 🙂🙏🌴
Woow cant believe the culture we follow...saw this for the first ever time❤ #Redsoilstories your hardwork is appreciated 🎉❤
Thank you so much 😀
Mast Recipe
Bhari Blog
👌👌👌👌👌
मी पण खल्ले आहेत, पुर्वीच्या काळी लोक यांना खुप गरीब लोकांसाठी म्हणणायचे पण मी आज खूप श्रीमंत झालो,तुमची रेसिपी पाहून 👌👍 खूप खूप शुभेच्छा 🙏
Thank you 🙂🙏🌴
Congratulations dear 🙏🌹👌👌👌🙏🙏🌹mstac chan recipe aai chi aadhavan aali God bless u both &enjoy all of u
Thank You 🙂🌴🙏
This is the first time I am watching this recipe... Thanks for the information 👍
निसर्ग अतिशय सुंदर चित्रीत केला आहे. हिरव्यागार शेतीत पाण्याचा ओहोळ , एकदम भन्नाट
मस्त खूप छान खूप मेहनत आहे भाजी करायला 😊🙏
Aamhi suine mashte kadhato. Chan hote bhaji. 👌👌
छत्रपती शिवाजी महाराज की जय 😊❤
Congratulations for 200k🥳🥳
Thank You 🙂🌴🙏
खूपच छान 👌👌👍👍
हर जगह की एक अलग खान पान और रहन सहन हैं, ❤
Khup Chan video ❤️👌
Mla sarv tuzya recipes khup aavdtat ani malvni bhasha editing khup chhan very very nice❤
Thank you 🙂🙏🌴
Aamcha kade koke mhantat yala khup chan lagtat khu warshani baghitle koke lai bhari
Thank you 🙂🙏🌴
Mla tumche videos khup aavdta ❤❤❤❤❤
Congratulations for 200k . खूप छान recipe.❤❤
Thank You 🙂🌴🙏
2 लाखांचा टप्पा पार केल्याबद्दल तुम्हा दोघांचे आणि तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉😊
Thank You 🙂🌴🙏
Khup chan God Bless both of you always ❤😊
Thank you so much 😊
I love your kitchen 🤩🤩...
Thank you 😊
Khup chan zhali bhaji
Koke khup mast lagtat...barich varsha zali khallyar..tondak pani sutla bghun.
Pahilyandach pahili Ashi recipe. Yacha padarth hou shakto he mahit nhawat.pan baghun nakki chawdar lagat asnar as watatay. Tumhi asha durmil recipe lokasamor aanatay yach kautuk watat.agadi Mumbai widyapithan hi tumchya vdo chi dakhal ghetliy hi nakkich abhimanachi gosht aahe.
Thank You 🙂🌴🙏
Khup chhan Pooja
लयभारी आहे 😊😊
पूजा मॅडम 🙏कोक्याची रेसिपी छान बनवलीत हां 👍हे कोके पावसाळ्यात मळ्यात मिळतात,
पण मी कधी ही रेसिपी बनवली नाही,,,,, पण तुमची
रेसिपी बघून,,,, वाटलं आपण पण ही कोक्याची
भाजी नक्की बनवायची प्रत्येक रेसिपीला तुम्ही
छान मातीची भांडी वापरता, पाट्यावर वाटलेलं
वाटण वापरता,,,,,, आणि ते तुमचं किचन मला
फार आवडते,तिथली किचन ची स्वछता तर
बघायलाच नको,,,,,, तुमची तारीफ कशी आणि
किती करू माझे शब्द अपुरे पडतील,,,,, तुमच्या
व्हिडिओ मधून रोज, तुमच्या गावचं सुंदर
निसर्ग 🏝️🎄🎋🎄सौदर्य बघायला मिळत
क्षणभरा,,, साठी मन मोहरून जात 🌹🌹🌹
तुमच्या हया व्हिडिओ साठी खूप शुभेच्छा 🙏
Thank you 🙂🙏🌴
काही कंमेंटर्स च्या माहिती दाखल - गोगल गाय वेगळी आणि खुबे / कोके वेगळे 😊
Congratulations to both of stay blessed Pooja Shirish Raja n mogli ❤😊
Thank you 🙂🙏🌴
Wa mast👌👌👍
Its 2 lakh, lets celebrate with some lost kokani foods 👍👍
लोकांना जे माहिती नाही ते तुम्ही दाखवता बांबूची विडिओ मस्त होती बांबूची काप हे मी पहिल्यांदा ऐकलं आणि ते तुमच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघितलं खूप छान असंच आपल्या कोकणातल्या लोकांना काहीतरी नवीन दाखवत राहा....
Thank you 🙂🙏🌴
Congratulations for 200k🎉🎉 beautiful vlog
Thank you so much 😊
हो,हे मी अनुभवलय
धन्यवाद छान व्हिडिओ बनवला आहे
Thank you 🙂🙏🌴
आम्ही लहानपणी गोळा करायचो कोके. माझी आई बनवायची. मी ठराविक नॉनव्हेज रेसिपी खात नाही. तरी पण आम्ही भावंडं लहानपणी कोके गोळा रून आईला आणून देत असू. छान चविष्ट लागते म्हणतात .मी हल्ली वाट पहात होते की यांची रेसिपी कोणी दाखवत का ?आज तुम्ही दाखवले लहानपणीची आठवण झाली. धन्यवाद
Thank You 🙂🌴🙏
Congratulations for 200 k...vedio the best as always.
Thank you so much 😀
Congratulations for 200k subscribers 🎉🎉 God bless you both always 💕💕💕💕
Thank you so much 😀
Looking tempting......Pooja hasate kitti cute...
Masterpiece 🎉🎉🎉🎉. Snail bhaji is awesome. Your cooking is great 👍 ❤❤❤❤. You cook a meal out of absolutely nothing. Basic ingredients and you weave your magic.
Thank you 🙂🙏🌴
याना कोके म्हणतात आम्ही खाल्ले आहेत , लहानपणी ची आठवण आली धन्यवाद मुली , तुझ्या रेसिपी छान असतात!!
Thank you so much 😊🙏🌴
Hi am from pune.. am the fan of red soil cooking 😊
Thank you 🙂🙏🌴
Kewdha soothing ahe ha video bghayla, mamacha gaaw athavla❤
खूप मेहनत आहे ..छान व्हिडिओ
Congratulations tai dada for 200k subscribers, रेसिपी मस्त ❤
Thank You 🙂🌴🙏
Congratulations dada & vahini ❤ 200 k
Thank you 🙂🙏🌴
Nice volg 👌👍 and nice रेसिपी
BEAUTIFUL RAIN , DELICIOUS FOOD RECIPE , AND ON TOP OF THAT A BEAUTIFUL COUPLE REALLY MESMERIZING..WISH YOULL HAPPY AND HEALTHY LIFE AND CONGRATULATIONS FOR COMPLETING 200K SUBSCRIBERS...I WISH YOU REACH MORE THEN MILLION SUBSCRIBERS VERY SOON......😊😊
Thank you 🙂🙏🌴
So beautifully presented...❤❤
Thanks a lot 😊
मला ही रेसिपी खुप आवडली मी ५वी ला असताना खाली होती ज्यांनी बनवली होती त्या आता ह्या जगात नाही पण ही रेसिपी बगुन त्यांची आठवण तरी आली
❤️❤️
Congratulations pooja di shirish da for 200 k subscribers so far I am waiting for seeing this 200k subscribers keep it up
Thank you 🙂🙏🌴
Wow.... Beautiful nature
Thanks ❤️🙏
I love your Raja, I also have one Raja in my house. Take care ❤ Congratulation 🎊
Thank you so much 😊
मी पहिल्यांदा पाहिलं हे कोके/गोगलगायी ची भाजी
Congratulations for 200k...many many more to go😊
Thank you so much 😀
Congratulations for 200k🎉🎉
Thank You 🙂🌴🙏
Very nice Dada Tai
I remember my childhood in kokan.I love kokan.congrations for 2K subscribers.from sangli.
Thank you so much 🙂
घुले आठवले आमच्या मालवणातले , भारी एपिसोड ❤
Too good as always and very nice background music 🎶
Thank you so much 😀
Congratulations you completed 200K .🎉🎉🎉
Thank you so much 😀
Congratulations for 200k 💐🍫
Thank you so much 😀
खुब्याची भाजी लय भाजी लयभारी बनवलस भाजी भारी लागता पण मेहनत लय लागता दोन लाखांवर तुम्ही पोचलात अभिनंदन👍😊❤️
Thank you 🙂🙏🌴
Congratulations Da & Di 🎉🎉😊😊 for 200k subscriber
Thank you 😊
Kup chan mastch ahe he kai maheth navath
Beautiful scenery
Congratulations 🎉🥰 mast hota vlog 😀
Thank You 🙂🌴🙏
Congratulation and the recipe chan 👍
Thank you so much 😊
नमस्कार दादा वहिनी खुप सुंदर आहे गाव तुमचे पाऊस भरपूर आहे सांभाळून रहा आम्ही खुबे बोलतो छान लागतात
तूम्ही पण काळजी घ्या🙂🙏
तुम्ही धरती पेक्षा स्वर्ग निवडला रहायला 🎉🎉
Khupch chan
We call them konge in Goa really delicious and different recipe ill try next time ❤love form Goa❤
Thank You 🙂🌴🙏
Aamhi suddha lahanpani shetatle gola karunchan aaji chya hatche banvlele khalle. Khupch majja te gola karnyachi
Mla khup awdtey khubyach kalvan mst mutton sarkha lagate pn atta bhetat nhi lhubbe mst Puja Tai tondala Pani sutal😋☺️
Nice recipe 👌🙏🏻
माझी फेवरेट रेसिपी आहे ही त्या साठी मला वर्ष भर वाट पहावी लागते
Thank you 🙂🙏🌴