कोकणातला गणेशोत्सव का खास आहे ? लाखो चाकरमानी गावी का येतात ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 169

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 Год назад +126

    नुकत्याच झालेल्या दिल्लीमधील G20 परिषदेत आडिवरे गावातील अत्यंत सामान्य व्यक्ती उमाशंकर दाते यांनी पेटी वाजवून आपली कला सादर केली..आपण नक्की त्यांची भेट घेऊन त्यांची मुलाखत घ्या गावामध्ये राहून ते हार्मोनियम बनवतात...

    • @RameshKhanvilkar-b7d
      @RameshKhanvilkar-b7d Год назад

      Congratulation

    • @surendrajadhav1047
      @surendrajadhav1047 Год назад

      अत्यंत सामान्य म्हणजे काय, शब्द खटकला तुमची comment वाचताना

  • @yogibaba9821
    @yogibaba9821 Год назад +32

    मिळेल ती गाडी पकडून, खूप समान घेऊन, इतकं त्रास सहन करून जेव्हा बाप्पा घरी येतो तो समाधानाचा दिवस, हाच आमचा साधेपणा आणि गावाची ओढ अशीच टिकून राहावी ही बाप्पा चरणी प्रार्थना

  • @SagarDadaVlogs
    @SagarDadaVlogs Год назад +4

    खरंच प्रसाद, आपला गणेशोत्सव वेगळा होता आहे आणि कायम राहणार.
    नशिबानं आहेत ते कुटुंब ज्यांच्या घरात ३०० लोकं येतात. आमच्या लोकांना तर कारणं कमी पडत नाहीत.

  • @rajeshgulhane6269
    @rajeshgulhane6269 Год назад +8

    मी यवतमाळ (,विदर्भ प्रांत )चा पण कोकणातील हि माहिती एकूण अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्मल्याचा ।। भाऊसाहेब जी आत्मीयतेने माहिती देतात ते अप्रतिम
    ।।जय गणेश ।।

  • @prasadpawar7590
    @prasadpawar7590 Год назад +17

    🎉 बा देवा म्हाराजां.. व्हय म्हाराजा ..प्रसाद भावा तूझे व्हिडिओ म्हणजे एक पर्वणी च असते खूप काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे तूझ्या कडून बाप्पा तूला नेहमी आनंदी ठेवो... कोंकणी रानमानूस ला माझ्या कडून आणि माझ्या कुटुंबा कडून खूप खूप शुभेच्छा

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg 9 месяцев назад +2

    गणपती सजावट एकदम भारीच. मन प्रसन्न करणारी,मी नेहमीच कोकण ला जात असते.प्रसाद ला भेटण्याचा योग जुळून आला तर उत्तमच

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 Год назад +35

    गणपतीची सुंदर मूर्ती,जैव विविधतेचे महत्व दर्शवणारी माटी,सुंदर सजावट, भजनातील गाण्याचा गोडवा, हा गणेशोत्सव खूप खास वाटला. 👌🙏एकत्र कुटुंब पद्धतीने गणेशोत्सव साजरे करणारे धुरी कुटुंब आजही हा वारसा जपत आहेत. खूप छान 👌🙏

  • @prathameshphotography94
    @prathameshphotography94 Год назад +3

    खरंच पहिल जसं कोकणात Decoration होत तस केलाय ते बघून मस्त वाटलं ❤

  • @AnkitaPednekar-f4m
    @AnkitaPednekar-f4m Год назад +3

    दादा तुझे शब्द हे खूप काही बोलून जात आणि अस वाट की मी त्या ठिकाणी आहे आणि एक की जगाला हेवा वाटेल हे अस आपल कोकण आहे आणि ते तुझ्या व्हिडिओ मधून किंवा इतर बाबितून ते explore होतं जाओ आणि देवराई आणि निसर्ग हा नेहेमी तुझ्या सोबत आहे❤

  • @nishantpanhale9922
    @nishantpanhale9922 Год назад +3

    नमस्कार दादा, तुझ्या शब्दाशब्दातील हृदयापासून येणारा प्रत्येक शब्द मनाला भिडत आहे. कोकणी माणूस अख्ख्या माणूस जातीसाठीच एक बहुमूल्य ठेवा आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी कोकण नेहमीच चर्चेत असतो. खूप नशीबवान आहेस दादा तुम्ही सर्व जण की जे या देवभूमीचा सहवास तुम्हाला लाभत आहे. 👍👌🌹

  • @neetakhedkar9889
    @neetakhedkar9889 Год назад +2

    तुमचं कोकणबद्दलचं प्रेम निस्सीम आहे. लॉक डाऊन पासून मी आपले व्हिडिओज पाहतेय. आणि प्रत्येक व्हिडिओ तून कोकण साठी प्रेम वाढतच आहे. तुमचं voice over देखील अप्रतिम असतं

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 Год назад +4

    चाकरमानी नव्हे, कोकण वासी!
    कोकणातल्या अनेक व्यक्तींनी अनेक क्षेत्रांत आपले कर्तृत्व दाखवले आहे आता तो चाकरमानी राहिलेला नाही.
    तेंव्हा चाकरमानी नव्हे, कोकण वासी.
    धन्यवाद प्रसाद जी🎉

  • @brg2932
    @brg2932 Год назад +7

    दादाचा आवाज खुप Deep आहे. एकदम बालपनी रेडियो ऐकल्यासारखा वाटतो. 😍😍😍

  • @wilson12111
    @wilson12111 Год назад +9

    👌 गणेशोत्सवा मध्ये प्रत्येक गावात अत्यंत आनंदी वातावरण व मनात कायमचं घर करून जाणारा उत्सव असतो 👌

  • @surendrabhople4345
    @surendrabhople4345 Год назад +14

    ❤शब्द सुचत नाहिये वर्णन करायला....या सुंदरतेचे

  • @sachinsawant2684
    @sachinsawant2684 Год назад +3

    Mast...गणरायाचा गजराचा पुर्ण विङीयो टाक

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Год назад +2

    आपल्या कोकणातील पारंपरिक सणा समारंभाची, संस्कृतीची ऊत्तम सादरीकरण, माहिती केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! पुढील पीढीला अवगत करण्यासाठी ऊपयोगी!

  • @Niks655
    @Niks655 Год назад +1

    खूपच सुंदर पद्धतीने माहिती सांगितली आहे. आणि उत्सवाचे महत्त्व पटवून दिले आहे. कोकणातील गणेश चतुर्थीची हा सण आजही पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो हेच त्याचे वैशिष्ट आहे..

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 Год назад +2

    ज्या वरच्या भागाला कवंडल , मन कमळ अडकवतात त्याला आमच्या दापोली तालुक्यात मंडपी म्हणतो आम्ही

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Год назад +3

    मुंबई चे ६.२ वा जलद लोकल पकड़नारे जीवनाचा किती जीवंत अनुभव घेत आहेत.रोमांचित झालो मित्रा,🌺🌺🙏बाप्पा मोरया 🙏🌺🌺

  • @Hagesh1100
    @Hagesh1100 9 месяцев назад +1

    4:58 dada hya bhajanacha naav saang na

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 Год назад +3

    गणपतीचा कलर खूपच आवडला...🙏🙏

  • @smitat2444
    @smitat2444 Год назад +3

    खूप छान वाटले. कारण आता शहरात काहीच आपलेपणा नाही राहिला

  • @deepjoshiofficial4721
    @deepjoshiofficial4721 Год назад +1

    प्रसाद तूच आहेस एक जो भविष्यातल कोकणचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आजच्या तरुण पिढीला प्रोत्साहित करू शकतोस..... तुला खूप खूप salute 🫡 मित्रा ❤..... तुझ हे काम खूप मोठं आहे.... हे असेच चालू राहूदे.... तुला बघुन कोकणातले अजुन प्रसाद जागे होतील आणि आपण आपल्या कोकणाला चिरंतर हरित ठेवू.... मोहिमा काडू बंड पुकारू... चळवळ करू पण कोकण कोकणचं राहील पाहिजे हे स्वर्ग स्वर्ग च राहील पाहिजे..... आपल्याला कोकणातल्या तमाम जनेतेचा तुला पाठिंबा आहे भावा... तूझ काम असच चालू राहूदे... लवकरच तुझ्या भेटीला येतोय 😊

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Год назад +2

    हा व्हीडिओ ना आदर्श म्हणून शहरातील लोकांना व सार्वजनिक मंडळाना दाखवायला हवा तुझ्या शब्दा शब्दातून कोकणी साधा सच्चेपणा, माती फळे फुले सर्व निसर्गाचे प्रेम आपले झरे असतात ना तसे खळाळत असते

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 3 месяца назад

    कोकणी रान माणूस प्रसाद गावडे भाऊ आपण खरेच कोकणातील सर्व फार छान माहीती सर्वान्च्या मनावर ठासून आपल्या अन्तर बाह्य व्हिडीओ द्वारे चित्रिकरणा सहित सान्गताहात आणि मी व सर्वचजण आवर्जून ऐकून बघून खुप बरे वाटते. आणि आपल्या पुढच्या माहीतीची वाट बघतो. तोवर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🌹🙏❤❤🙏🌹🙏

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 Год назад +2

    वा क्या बात है.... सुंदर... मलाही आवडेल कोकणात गावी यायला गणपतीत. मोरया मोरया मोरया !!

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 Год назад +2

    Apratim video kokan

  • @AmarMogare-bd2ji
    @AmarMogare-bd2ji Год назад +1

    दादा तुझे विचार एकदम आपल्या जुन्या पिढी सारखे आहेत.

  • @rajburte9045
    @rajburte9045 Год назад +2

    प्रसाद दादा तु जे भजन बोलला ते इतकं आवडलं की शब्द च नाहीत... खेड रत्नागिरी

  • @kavishekhar1
    @kavishekhar1 Год назад +4

    नेहमी प्रमाणेच अप्रतिम विडियो
    बाप्पांचे खूप खूप आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, हे ईश्वरी कार्य घडविण्यासाठी.

  • @Adwait_vlogs11
    @Adwait_vlogs11 Год назад +3

    Thankyou दादा आमचा गावचा जुना घरा भदल येवदी चागली माहिती वीडियो मधे दीला बदल खूप खूप धन्यवाद ❤️

  • @amitkumarshantidoot213
    @amitkumarshantidoot213 Год назад +2

    इतके दिवस ऐकून होतो कोकणातल्या गणपती उत्सवा बद्द्ल... आज बघितल...खुपच सुंदर...👌💐🙏🌹

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 Год назад +1

    अतिशय सुंदर. बाप्पा चि मूर्ती अप्रतिम आहे. कोकणात खरा आनंद आहे.

  • @prakashwarvatkar9032
    @prakashwarvatkar9032 Год назад +2

    दादा तुम्हचा आवाज खूप छान आहे

  • @shrithite24
    @shrithite24 Год назад +3

    आजपर्यंत चा पाहीलेला कोकण संस्कृती मधला सर्वात सुंदर आणि चांगला विडीयो
    धन्यवाद प्रसाद 🙏

  • @manojmanasvi
    @manojmanasvi Год назад +1

    Ek no Bhava!.Koknat janma ghenyasathi punya kelela asava lagta..

  • @vipulgawade4904
    @vipulgawade4904 Год назад +9

    आमच्या धुरी आजी मावशीचा घर ❤️वाडी- वरावडे, कुडाळ ❤️

  • @AmitZende-t3d
    @AmitZende-t3d Год назад +1

    Khup chan

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Год назад +2

    कोंकणातील खरा पारंपारिक गणेशोतसव.

  • @vivekgawali7303
    @vivekgawali7303 Год назад +4

    I LOVE YOU कोकणं....
    कोकणात येण्यासाठी खुप व्याकुळ होतोय..

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Год назад +1

    Atishay sunder vivechan ...

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Год назад +4

    कोकणचा निसर्ग तेथील जैवविविधता आणि पारंपारिक पध्दतीने साजरा होणारा निसर्गाचे आणि माणसांचे जवळ नेणारा गणेशोत्सव असाच चिरंतन टिकून राहो.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад +1

    Mitraa ek number video banavlaas ani koti molachi mahiti ani sandesh dilaa

  • @pradipgawade6771
    @pradipgawade6771 4 месяца назад

    खुप छान वाटतंय कोकण.... आम्ही पश्चिम महाराष्ट्र मधील पण ओढ तितकीच कोकणची 🥰❣️❤️💫✨🥰

  • @anjalidevrukhakar6886
    @anjalidevrukhakar6886 Год назад +2

    भाऊ मलाही खूप उत्सुकता होती चाकरमानी चाकरमानी म्हणतात जे जिवाच रान करुन वेळेला चार चार शिप करुन गणपतीच्या सणाला गावी येतात कसा असतो तो उत्सव छान वाटले बघुन मलाही सगळी एकत्र येऊन सगळे सण आनंदाने साजरा करायला आवडते पण काही कारणाने ते शक्य होत नाही पण हा व्हिडिओ बघुन खुप छान वाटले पण एक विनंती आहे आवाज जरा मोठा ठेवाना काही गोष्टी ऐकु नाही आल्या बाकी सगळे लय भारी ❤💖🙏🙏🙏👌🤗👍 खुप खुप धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌺🌹🌺

  • @dipaktupkar5715
    @dipaktupkar5715 Год назад +4

    राणमानूस.... कोकणं... ❤❤❤

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 Год назад +2

    खपण सांगितलेली माहिती महत्वाची आणि अप्रतिम खुप खुप धन्यवाद

  • @ajinkyashinde624
    @ajinkyashinde624 Год назад +1

    Sukh..❤️

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे प्रसाद दादा 👍🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 Год назад +3

    ❤ गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 😊
    खूप छान व्हिडिओ.❤❤❤❤❤

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 Год назад +1

    खूप छान

  • @DevbhoomiKokan
    @DevbhoomiKokan Год назад +4

    पुन्हा एकदा धन्यवाद प्रसाद दादा...

  • @healthfitness3415
    @healthfitness3415 Год назад +1

    Chan video ganpati bappa morya shree girijanath prasanna

  • @sandhyapatil8742
    @sandhyapatil8742 Год назад

    खूप छान पद्धतीने संस्कृती जपताय !🎉

  • @prasadpalav2161
    @prasadpalav2161 Год назад +4

    कुडाळ मधील मूळदे ह्या गावा या मध्ये भगत वाडी आंहे ते माझं गाव आहे..आमचं ही घर खूप जून आहे आणि एकच गणपती आहे ..जमलं तर नकी भेट द्या ह्या गणपती मध्ये

  • @ravindrasalunkhe9549
    @ravindrasalunkhe9549 Год назад +1

    Very nice anchoring 👍

  • @rajbagwe3909
    @rajbagwe3909 Год назад +1

    Khup chaan sangitla Prasad. Mi pan dar varshi applya gaavi(Masure, Malvan) la jaato Ganeshotsav sathi na chukta. Varsha chya survatulach sangto ki hi sutti ghenar, bhale hi tumhi MNC asal 😄.
    Pahila line madhech khup connect kela mala, je tu mhanalas. And thanks for sharing clips of your village Ganeshotsav. Amchyakade Aarti Bhajan aahe pan je tumhi circular fomation madhe Gaani gaaylat te baghayla nai bhetat amchya gaavat. Khupach changla video hota aani shots pan chaan hote. Keep it up. #realkonkani #konkaniranmanus

  • @ArchanaKanitkar
    @ArchanaKanitkar Год назад +1

    Prasadrav tumchymule aamhi he sarva pahu enjoy karto. Yaa sarvanana koti pranam

  • @muinuddinkazi6054
    @muinuddinkazi6054 Год назад +8

    Happy & blessed Ganesh Chaturthi to all.
    It was heart warming to see that 7th generation family meeting and celebrating the festival together😊

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 Год назад +1

    Khup sundar

  • @user-dd6vw5oi1n
    @user-dd6vw5oi1n Год назад +1

    गवळणी भुलाविल्या कृष्णाने या कान्हाने, मधुर मुरलीच्या नादाने.... संपूर्ण गवळण हवी आहे... असेल तर पाठवा plz

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 Год назад +1

    खुप छान विडीओ दादा शब्दच अपुरे पडतात खुप यशस्वी हो बाप्पा चां आशिर्वाद आहे

  • @vinayakparab04
    @vinayakparab04 Год назад +1

    अगदी बरोबर

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Год назад +4

    lovely bhajana mandali

  • @rupeshkadam03
    @rupeshkadam03 Год назад +1

    Khup chaan
    Bhajanchi Purn video astil tr upload kar bhai.

  • @nayanchavan2568
    @nayanchavan2568 Год назад +1

    सुंदर अनुभव आणि सुंदर माहिती

  • @prakashtembulkar6033
    @prakashtembulkar6033 Год назад +2

    Good Analysis. Keep it up. Love konkan.

  • @digambarparab3101
    @digambarparab3101 Год назад +2

    दादा तुझी माहिती चांगली आहे.

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Год назад +10

    Ganapati Bappa Morya! Best wishes to you all in Konkan. That was a grand and beautiful celebration.

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR Год назад +1

    God bless you with good health and happiness regards from Australia 🙏🙏🙏🙏 take care regards 🙏

  • @vishantgaonkar17
    @vishantgaonkar17 Год назад +1

    ❤❤ राणमाणूस ❤❤

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Год назад +1

    अप्रतिम सुंदर 🚩🙏🚩👌👌👌

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Год назад +1

    Kubh saras Prasad Balu dada namskar

  • @ranjitkhedekar3429
    @ranjitkhedekar3429 Год назад +2

    भावा खुप सुंदर❤❤

  • @omkale1448
    @omkale1448 Год назад +1

    My kokan🙏🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Год назад +1

    Matoli❤❤❤mala kahi samaan nahi bhetle mumbai la, amcho goycho ganpati 🙏🙏🙏❤
    Prasad you and your are just awesome ❤❤❤

  • @MyDhanju
    @MyDhanju Год назад +1

    गणपति बप्पा मोरिया

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Год назад +1

    🎉 नमस्ते मस्त छान अप्रतिम देखावा धन्यवाद

  • @akshatarane8703
    @akshatarane8703 Год назад +1

    खुप सुंदर आवाज खुप सुंदर विडिओ

  • @anujasurve291
    @anujasurve291 Год назад +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Год назад +1

    Khoop chaan.

  • @sakshimane8160
    @sakshimane8160 Год назад +2

    खूप सुंदर माहिती दिली दादा

  • @kanchanrane8070
    @kanchanrane8070 Год назад +1

    Khup chhan

  • @smitagurav7470
    @smitagurav7470 Год назад +1

    Khup ghan vlog dada

  • @narayanghadigaonkar7420
    @narayanghadigaonkar7420 Год назад +1

    Bhava khup sundar

  • @prathameshsawant1649
    @prathameshsawant1649 Год назад +1

    Ek dum Sundar dada

  • @sachinhavale4045
    @sachinhavale4045 Год назад +2

    खूप छान दादा

  • @swetadesai7648
    @swetadesai7648 Год назад +1

    Khoopach sundar❤️👌✨

  • @VijayInamdar-c8o
    @VijayInamdar-c8o Год назад +2

    We are watching your channel regularly. I very much appreciated your efforts and my full support to you . I am from Baroda Gujarat.

  • @meghalipawaskar5919
    @meghalipawaskar5919 Год назад +1

    मस्तच

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Khup bhari 🙏

  • @user-santoshakhade
    @user-santoshakhade Год назад

    खूप छान.

  • @rameshsupanekar9748
    @rameshsupanekar9748 Год назад +1

    खूप छान कोकण आहे

  • @daksheshlaxmantamore1479
    @daksheshlaxmantamore1479 Год назад +1

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Год назад +1

    Ganpati bappa morya🙏thanks for sharing prasad bhau🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 месяца назад

    अप्रतिम

  • @ravindragawade5534
    @ravindragawade5534 Год назад +1

    लय भारी

  • @shyamshows
    @shyamshows Год назад +1

    Best i like you are view

  • @mrinalm8697
    @mrinalm8697 Год назад +1

    Apratim as usual