ती आज्जी, ते दुकानदार सगळ्यांनी कोकणातील गणपतीच्या उत्सवाचं अगदी यथार्थ वर्णन केलं. आता बाप्पाच्या आगमनाइतकेच असोवाच्या कोकणातील गणेशउत्सव ह्यावरील एपिसोड ची उत्कंठा आहे. 👍👍👍
गणपती बाप्पा मोरया🙏 आमच्या तारकर्ली मध्ये पण जा. व्हिडीओ मस्त जमलाय. गणपती च्या दिवशी चा पण व्हिडीओ बनव छान धमाल असते त्या दिवशी. गाऱ्हाणं तर भारीच👌♥️ होय महाराजा🙏
एकदम कडक.. मस्त मज्जा आली.. आणि घरच्यांनी खूप आवडला. अजून खूप एपिसोड्स बघायला अवडातील. सर्व क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया छान होत्या.. keep it up..👍
कोकणीची माणसं साधी भोळी. सर्वांनी फक्त आणि फक्त सगळ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना केली. हेच खरे संस्कार व हीच आमची संस्कृती.🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
It's not just a festival it's a feeling....
हय कोकणात इल्याशिवाय कळूचा नाय ! ❤️
ती आज्जी, ते दुकानदार सगळ्यांनी कोकणातील गणपतीच्या उत्सवाचं अगदी यथार्थ वर्णन केलं. आता बाप्पाच्या आगमनाइतकेच असोवाच्या कोकणातील गणेशउत्सव ह्यावरील एपिसोड ची उत्कंठा आहे. 👍👍👍
कोकणात जाऊन गणेशोत्सवाचे चित्रीकरण करण्याची कल्पना भन्नाटच... खूपच छान माहिती... पुढील भाग पाहण्यात उत्सुक आहोत
धन्यवाद 🙏🏻
आजींपासून मुलांपर्यंत सगळे खूप छान! पुढचे भाग लवकर येऊंदेत.
धन्यवाद 🙏🏻
Hoy Maharajaaa
आपल्या कोकणातील गावाकडील गणेशोत्सवाचा एकत्र आनंद , जल्लोष आठवला!
धन्यवाद 🙏🏻
Ek. No. Episode. Purna gaav chi feel aali.. Waiting for further ganapati episodes.
भाग अतिशय आवडला सर्व भागांचे आतुरतेने वाट पाहतो
नक्कीच..😊
कोकणातील गणेशाचे दर्शन...आतुरतेने वाट पाहतोय
गणपती बाप्पा मोरया❤️
Khupach chan video hoti.dublin madhe basun kokan chya ganpati chi majja ghet yenar.😊✌🏻
1 नंबर ..... पुढचो भाग लवकर यऊ दे रे महाराजा
खूप छान... खूप आवडला हा episode... गणपती बाप्पा मोरया!!!
Chaan tumhee bolaat . Konkan swarg aahe aani konkankar loka pann chaan boltat.
Ganpati bappa morya.🙏🙏🙏🙏
🤩🤩🤩🤩🤩 kasla bhari video ahe🥳🥳
Sameer dada nusta kaata re angawar.... N backgroundla bhajan... Waah... Mast mast
maja gav devgad katta love u konkan
खुपच आवडला... बढिया बा...
खुप भारी होती ही विडिओ.. किती भावनिक होती.. कोकणातल्या माणसांचे अगदी गणपती बद्दल भाव दिसून आले 😍👌🏻
आमच्या कोकणात पोहोचलाच खूप छान वाटलं.
Mast avdla amhala sunder 👆👌👌👌👌👌👌👌
गणपती ची खरी मजा गावालाच 💃❤️#kokanlove.... सुंदर व्हिडिओ 🌟⭐
खरंय❤️
खूप छान
दुसऱ्या, तिसऱ्या भागाची वाट बघतोय.
गणपती बाप्पा मोरया! भारी रे व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत रा
Ashru aale aaikun ......Katta aala angvar.... mahnun Konkan amcho asa
खूप भारी झालाय , बऱ्याच दिवसांनी अस काय वेगळं पाहायला मिळालं.. , पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया 💗💗
🚩🚩❤❤🌺🌺🕉🕉😘😘 vighnaharta Morya Bappa Morya😘😘🕉🕉🌺🌺❤❤🚩🚩
Khup chan waiting for Ganeshotsav
खुप छान वाटलं हे सगळं बघून अंगावर काटा उभा राहिला आमची नाणी तर लय भारी
#aasova सुंदर झाला भाग... Waiting for more...
पल्लवी❤️
गणपती बाप्पा मोरया..🙏🚩🚩
सादरीकरण छान. बाप्पा मोरया!
मस्त 👍आमच्या सारख्या खूप लांब राहणाऱ्यांन साठी अलभ्य लाभच म्हणायचा 🙏
Ganpati bappa morya
खूपच छान धन्यवाद
Thanks da Video sathi❤
खूपच सुंदर विडिओ बनवलाय ❤ गणपती बाप्पा मोरया!!!
Khupp bharii... Kokan always bestt😍😍😍
Your content are actually relatable, pure and with a natural touch!! Please keep it always. And may the tribe grow!!!
धन्यवाद 🙏🏻
सुंदर व्हिडिओ, सर्वांचे सुंदर मनोगत, पुढचे भाग पाहण्यासाठी उत्सुक आहे.
धन्यवाद🙏🏻
अभिनदन असेच अजुन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उस्तुक आहोत कारण माणसातल्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मन प्रसन होते
Ganpati bappa Moriya
खुप छान सुंदर.
लय भारी
9:44 9:44
Khup chan..!!
Khoop mast.
Ek suggestion, kuthachya gavi aahat te sangaa , sagalyana aavadel
Wah koknat pochalat....chan
आचरा देवगड...एक नंबर 🙏
सुंदर गाव❤️
गणपती बाप्पा मोरया🙏 आमच्या तारकर्ली मध्ये पण जा. व्हिडीओ मस्त जमलाय. गणपती च्या दिवशी चा पण व्हिडीओ बनव छान धमाल असते त्या दिवशी. गाऱ्हाणं तर भारीच👌♥️ होय महाराजा🙏
धन्यवाद🙏🏻
Ek dum chan
खूपच छान
छान छान
छान वाटला
गणपती आणि शिमगा
Good Subject Asech video parvat java
व्हिडिओ आवडला
एकदम कडक.. मस्त मज्जा आली.. आणि घरच्यांनी खूप आवडला. अजून खूप एपिसोड्स बघायला अवडातील. सर्व क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया छान होत्या.. keep it up..👍
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻
आवडला.
वा. छानच
Ajji khup goad aahet 💫
जुनी माणसं..गोड आणि खरी माणसं❤️
एक नंबर. . .👍👍
खुप सुन्दर
धन्यवाद असोवा 👏
khup chhan video.
धन्यवाद 🙏🏻
आजी ❤️
कोकणची माणसं साधी भोळी ❤️
Bhadipa barobar cha episode ek number hota 👌
Khup nashibwan aahet te sagle konkani lok je ha pratyaksh anubhav ghetat hyasarksarkhi majja kuthe kuthehi nahi,jagat bhari konkani ganeshotsav
झक्कास
Ganpati Bappa Morya🙏
farach chaan episode...keep it up...
k no ai khar boltey nandurbar chi asun pn koknat ila avdaty hch poof he
Super,Sunder🙏🙏🙏🙏🙏
Peaceful place and people 👏
अप्रतिम संकल्पना, एडिटिंग. कोकणात आल्यासारखं वाटतय, पुढील व्हिडिओची वाट पाहतोय... 👌🏼👌🏼
खूपच छान! गणपती बाप्पा मोरया!
This was one of the amazing videos... One of my favs. Beautifully done.. Very rich content and amazingly executed... Kudos to the team, yeu de!
Thank you so much🙏🏻
ruclips.net/video/PhRShxFRxJc/видео.html
आपल्या कोकणातल्या गणेशोत्सवाची मज्जाच काय और..लय भारी बनवलास ह्यो भाग. पुढे पण अश्योच मालिका बघुक मिळतीत ही अपेक्षा.. गणपती बाप्पा मोरया...🙏🙏🙏🙏
Khup chan episode ahe 👌👌
धन्यवाद🙏🏻
I m proud tht my native is frm kokan Jaigad..
सु्ंदर गाव🙏🏻
Khupch chan, ashech ajun videos upload kara
मस्त वाटलं.
खूप छान, मस्त 👌👌👌👌👌👌👌👌
Aaji is super cute and so practical
हो ना😊
Mast pooja Aaty
Very good coverage , Thanks
Jhakaas 👍
Mazo gaav devgad🥰
खुप छान 🌷🌷🌷🙏🙏
Waiting for next episode 😍✌🏼
😊😊😊
Kupch chaan 🙏🙏🙌🏻
Agdi quality content aahe..khup mast video 👍 perfect vibe !!!
धन्यवाद🙏🏻
Ek number content, waiting for next episode
लवकरच..🙏🏻
छान
गणपति बाप्पा मोरया !
Mast👏👏👍 me pn ek assal konkar aasay
Yeva kokan aaploch aasa🌴❤️
Devgad ❤❤❤
खूप भारी.....
Ek no
मस्त, उसळ पाव 👌🏻
very nice good video