GBS Outbreak: मी जीबीएसवर मात केली, तुम्हीही करू शकता; निलेश अभंगचा प्रवास | Patient Success Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 35

  • @priyarajguru_volgs
    @priyarajguru_volgs 2 дня назад +13

    मी स्वतः दादा ला पाहिलं होतं तो कोणत्या कंडिशनिंग मध्ये होता. अक्षरशः त्याची बॉडी पूर्ण पणे बारीक झालेली. खूप वर्ष गेली दादाची या मध्ये.आणि त्याने स्वतःला यातून बाहेर काढले.विलपावर होती आणि सकारात्मक विचार .
    त्याचा कडे पहिली की एक ताकद येते. आता ज्या पद्धतीने त्याने स्वतःला आधी सारखं केलं. खरचं हॅट्स ऑफ दादा तुला🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 2 дня назад +7

    निलेश, तुला अनेक आशिर्वाद आणि अभिनंदन.तुला कशामुळे हा आजार झाला,डाॅकटरांनी काय कारण सांगितले? वृत्तपत्रात आज अनेक कारणे दिलेली आहेत.पण तुझा अनुभव महत्त्वाचा आहे.

  • @vinodvasantsawant-shreesaw5111
    @vinodvasantsawant-shreesaw5111 2 дня назад +7

    निलेश ला हा आजार होण्या पूर्वी -आजार झाला तेव्हा - आजारातून आत्ता बरा झालेला निलेश .....या बाबत मी एक नक्की म्हणेन की .... निलेश म्हणजे प्रचंड पॉजिटीव्ह ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्व ....हॅट्स ऑफ निलेश

  • @Virkrisha88
    @Virkrisha88 2 дня назад +9

    माझ्या मुलाला 5 ऑक्टोबर ला gbs झाला अचानक आवाज व गिळायला त्रास झाला gbs diagnose झाला माझ्या 10 वर्षच्या मुलाचा gbs वरून खाली असा होता ins हॉस्पिटल सुरत येथे ट्रेंटमेन्ट केली 50 दिवसात मुलाची सुट्टी झाली घाबरू नका लवकरात लवकर ivig घेतले तर रिकव्हरी टाईम कमी होतो. माझ्या मुलाला अशोका medicare नासिक 9 लाख 18 दिवस / ins हॉस्पिटल सुरत 28 दिवस खर्च 4 लाख जवळपास 14 लाख रुपये लागले पण मुलगा चांगला झाला.

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733 День назад +2

    Thanks sir🎉your inspiration for all and Thanks 🎉sakal youtube channel .
    Positive vibe .your videos motivational and truth ground to earth

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 21 час назад

    Nice dada....khup strong will power असणार आपली

  • @amitashah2772
    @amitashah2772 14 часов назад

    Great ! You are Very positive and have a strong will power.
    Thanks !

  • @GOVIND007able
    @GOVIND007able День назад

    Nilesh You are back in to game 👌🌹

  • @avliyacreation
    @avliyacreation 14 часов назад +1

    आता तरी समजून घ्या मुंबई महानगरपालिका 25 वर्षे ज्याच्या कडे होती त्याने किती जीव वाचवले असतील गरिबांचे...आज पण कित्येक लोक खेड्या पड्यातून मुंबई कडेच येतात ना वैद्यकीय सेवे साठी..हीच खरी ताकत आहे शिवसेना ची...शिवसेना विभागली आहे आता हे हद्दपार पण करतील पण यात हारेल कोण...

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 22 часа назад

    God bless you 🙏🙏🙏🙏

  • @rtw21
    @rtw21 День назад

    मला पंधरा वर्षापूर्वी हा आजार झालेला मी अजून बरा नाही झालो...मला अजून चालता येत नाही....😢

  • @shamalsonawane1539
    @shamalsonawane1539 2 дня назад +2

    Mala pan magil varshi GBS zhala hota...ventilator var hote 3 month ne ghari yeun 1 year lagle recover vhyayla...mumbai che Nair hospital best ahe treatment sathi

  • @nutansameermali7211
    @nutansameermali7211 2 дня назад +1

    Treatment खूप महाग आहे

  • @NandniMote-cn3nq
    @NandniMote-cn3nq 13 часов назад +1

    Sar kasa mule hoto. Ha aajar

  • @sunitakoli9684
    @sunitakoli9684 8 часов назад

    Dada mala pn 2019 madhye zal hot gbs mi 20 divs ICU madhye admit hote 3 maninyat mi purn bari zale

  • @ffakshat2145
    @ffakshat2145 20 часов назад

    Kharch kiti zhalaa hospital cha

  • @rajashreesisodiya3521
    @rajashreesisodiya3521 17 часов назад

    Mazhya me.nna gbs zhala hota 2012 madhe te shant zhale 4mahinyananter 23 lakh kharch kele hotel mumbaila

  • @tanayanandanwar2923
    @tanayanandanwar2923 2 дня назад +3

    Yachat 100% recovery aahe ka?

  • @positivevibesonly...8981
    @positivevibesonly...8981 2 дня назад +1

    कल्याण मद्ये कोठे राहता व कोणत्या हॉस्पिटल ला treatment घेतली ते कृपया सांगावे.
    कारण आम्ही कल्याण ला राहतो.

  • @Nursing31...
    @Nursing31... 2 дня назад

    Mla pn ha ajar zala hota

  • @sangeetabalbudhe863
    @sangeetabalbudhe863 День назад +1

    याचा अर्थ हा आजार 5-६ पासून आला आहे

    • @Domurp
      @Domurp День назад

      Mhanze

  • @govindkale918
    @govindkale918 День назад

    मला झाला होता हा आजार 2018 साली

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 2 дня назад

    Mela kaun nahi 😂❤

    • @Punestory
      @Punestory День назад

      Are मुर्खा स्वतःला त्याच्या theun बघ मग कळेल ..तुला अस झाल की मी पण कॉमेंट करतो मेला का नाही म्हणून.. चुत्या कुठला

  • @buddhadhamm8935
    @buddhadhamm8935 23 часа назад +2

    Modichya mate hospitalize hou naka bharat mata ki jay mhana ghari basa problem solve….

  • @smitabhave7355
    @smitabhave7355 2 дня назад

    किती साली त्रास झाला?

  • @rupalibhalerao3763
    @rupalibhalerao3763 2 дня назад +1

    mla pn gbs Zala hota .tenvha mi pregnent hote

    • @anitamhetre8841
      @anitamhetre8841 8 часов назад

      Mag tumch bal kas ahe, pregnancy मध्ये khup trass zala asel na.
      Kay kay problem face kele.
      Recover kashya zalat.
      Plz reply

  • @latakulkarni5186
    @latakulkarni5186 2 дня назад

    Mi pan ya lakhat ek rogavar mat keli.

    • @govindkale918
      @govindkale918 День назад

      लाखात नाही भाऊ करोडात एक म्हण मला पण झाला होता

    • @akashkokitkar1682
      @akashkokitkar1682 День назад

      ​@@govindkale918 tumcha number dya plz mala guidance hava aahe