धन्यवाद सर आपण विदेशात राहून पण मायभूमी च्या लोकांशी संवाद साधून मार्गदर्शन करता...आमच दुर्दैव्य आहे की भारतात ले डॉक्टर अजून तरी मार्गदर्शन करताना दिसत नाहीत... इथली प्रशासकिय व राजकिय नेते स्वताला महान समजण्यातच धन्यता मानत आहेत, ईलेक्ट्रक मिडिया चुकून एखादी बातमी या आजारा विषयी दाखवतात नाही तर कुंभमेळा,बिड प्रकरण, अमरावती प्रकरण, मुंडे चा राजीनामा किंवा एस.टी.भाडेवाढ या गोष्टी वरच जोरदार चर्चा सुरू आहे . पुनःश्च आपले हार्दिक अभिनंदन सर❤❤❤
Thanku Dr...chhan mahiti dilit aapan...aapale videos pahilya nantar aajara vishichi bhiti ardhi Kami hote..mala 2023 madhe GBS ha aajar zala hota..detect ushira zale but antibodies treatment and physiotherapy ne mi six month madhe recover zale...thanku so much...asech information det ja...aamha sarvanna mansik bal milate
नक्कीच सर प्रशासन च नीट लक्ष नाही सध्या बऱ्याच भागात बर्ड फ्लू पसरला आहे. पण काही ठोस भूमिका घेत नाहीत. काल हे प्रकरण बाहेर पडल्यावर ठाणे, कोपरी येथे चिकन न खाण्याचा पालिकेकडून सल्ला दिला गेला. राजकरण टिप्पणी नाही पण नेते, प्रशासन फक्त स्वतःच्या हिताच काम करतात.
2014 ला माझ्या 14 वर्षाच्या मुलाला हा आजार झाला होता. ॲलोपॅथी मध्ये स्टिरॉइड चा वापर केला जातो. आम्ही त्यासोबत होमिओपॅथीचे औषधे सुद्धा दिले होते. धोक्याचा काळ संपल्यानंतर सुमारे दीड महिना सल्ल्यानुसार रोज तीन वेगवेगळी प्रकारची फळे खाऊन मुलगा सामान्य स्थितीत आला.
डॉ. गोडसे सर.... तुम्ही तज्ञ डॉ आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. तुम्ही अमेरिकेत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक्स्पर्ट म्हणून काम करता याचा अभिमान आहे. तुम्ही व्हिडिओ करून आरोग्य विषयक माहिती देता याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. फक्त एक विनंती आहे की ते फालतू वसं तराव, सुभान्या, गब्बर आता पुरे करा. तुम्ही माहिती द्या , लोकांना समजते. लोक इतके बुद्दू नाहीत. पण तुमच्या फालतू गब्बर वगैरे उपमानी अक्षरशः वैताग आलाय. प्लीज बंद करा ते.😊
Baryach pranyant Campylobacter jejuni bacteria asu shakto. Poultry madhe pan asto. Jar ghari banvat astana to bhandyan la lagun spread hou shakto. Cleaning karta na hatala lagu shakto. Tyamule sampark naslela bara.
सर माझा एक student होता. जून 23 मध्ये आजारी पडला. ऍडमिट केले. हळू हळू पायांनी काम करणे बंद केले आणि नंतर शरीराने साथ सोडली.. त्यानंतर लगेच कोमात जाऊन मरण पावला.. 5 वर्ष वय होत. असे का??
खरा भारतीय,,,भारताबाहेर राहून,भारताची ,,माणुसकीची काळजी घेणारा,,,💐👍👏👏🙏🚩
धन्यवाद सर आपण विदेशात राहून पण मायभूमी च्या लोकांशी संवाद साधून मार्गदर्शन करता...आमच दुर्दैव्य आहे की भारतात ले डॉक्टर अजून तरी मार्गदर्शन करताना दिसत नाहीत...
इथली प्रशासकिय व राजकिय नेते स्वताला महान समजण्यातच धन्यता मानत आहेत, ईलेक्ट्रक मिडिया चुकून एखादी बातमी या आजारा विषयी दाखवतात नाही तर कुंभमेळा,बिड प्रकरण, अमरावती प्रकरण, मुंडे चा राजीनामा किंवा एस.टी.भाडेवाढ या गोष्टी वरच जोरदार चर्चा सुरू आहे .
पुनःश्च आपले हार्दिक अभिनंदन सर❤❤❤
सर धन्यवाद, दररोज अपडेट मिळाल्यास जास्त विल पॉवर वाढेल, जसे कोविड मध्ये तुमचे बहुमूल्य मार्गदर्शन ,विनंती
Lo..vil power vadh te ha chu...
Baher desha basun basan deto
GBS PUNE : 1 DEAD. 111 CASES. 17 ON VENTILATOR SUPPORT 👿👿👿👿👿
Dr. गोडसे. सर. तुम्ही. करोना. काळा. मध्ये. भारतीय.लोकांना. आधार. दिला.होता. तुम्ही u.s. मध्ये.असून. सुधा
भारतीय.लोकांवर.किती. लक्ष.आहे.आम्ही. तुमचे आभारी.आहोत
हा इगजाचा भेडया आहे चागलाहरामखोर आहे कर्म सोडनार नाही याला पन
तुमचे मनापासून आभार सर..🙏
खरंच तुम्ही खूप आधार देता..🙏
कोरोना काळात सुद्धा तुमचा खुप आधार मिळाला..🙏
धन्यवाद सर
भीती दूर केली आपण
धन्यवाद डॉ
रवी सर तुम्ही परदेशात राहून आपल्या मातीची सेवा करत आहात ते पण मातृभाषेतून..तिकडेच राहा इकडं जाती जातीत लोक बरबटले आहेत..
keep it up sir जी..🎉🎉
Pardesad basun seva hovu sakat nahi
GBS PUNE : 1 DEAD. 111 CASES. 17 ON VENTILATOR SUPPORT 👹👹👹👹
वसंता आणि सुभान्या पुन्हा भेटीला आले 😊, डॉक्टर रवी सोप्प करून सांगतात 👌👌
😂😂😂
Dr.dhanyvad.aapan nehmich chhan mahiti samjaun sangta. Pranam aaplyala
Thanku Dr...chhan mahiti dilit aapan...aapale videos pahilya nantar aajara vishichi bhiti ardhi Kami hote..mala 2023 madhe GBS ha aajar zala hota..detect ushira zale but antibodies treatment and physiotherapy ne mi six month madhe recover zale...thanku so much...asech information det ja...aamha sarvanna mansik bal milate
U r the best man ❤️
आजार 100% बरा होतो फक्त लवकर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट मिळाली पाहिजे
Thank you so much
धन्यवाद सर
Dhanyavaad Sir
Very informative..Love you sir!
धन्यवाद डाॅ .साहेब
😂 गोडसे सर तुम्ही योग्य सल्ला दिला पण आम्ही भारतात टाळ्या थाळी वाजवून आजार बरा करू हे सरकार चे ध्येय आहे 😢😅 बजाओ थाली
नक्कीच सर
प्रशासन च नीट लक्ष नाही सध्या बऱ्याच भागात बर्ड फ्लू पसरला आहे.
पण काही ठोस भूमिका घेत नाहीत.
काल हे प्रकरण बाहेर पडल्यावर ठाणे, कोपरी येथे चिकन न खाण्याचा पालिकेकडून सल्ला दिला गेला.
राजकरण टिप्पणी नाही पण नेते, प्रशासन फक्त स्वतःच्या हिताच काम करतात.
Thank You Dr for boosting confidence
Thank you sir 🙏
Thank you sir
Thanks sir
Doc thanks we are proud of you… we are proud Marathi 👍
dr khup mahtvacha samzaun sagitli dhanyawad
Good information
Helpfull dr.In the world 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
2014 ला माझ्या 14 वर्षाच्या मुलाला हा आजार झाला होता.
ॲलोपॅथी मध्ये स्टिरॉइड चा वापर केला जातो.
आम्ही त्यासोबत होमिओपॅथीचे औषधे सुद्धा दिले होते.
धोक्याचा काळ संपल्यानंतर सुमारे दीड महिना सल्ल्यानुसार रोज तीन वेगवेगळी प्रकारची फळे खाऊन मुलगा सामान्य स्थितीत आला.
कोणती fale
Thanks
Sir thanks Sundar
सरकारला कोणी सांगायचा सर iv ig stock करून ठेवायला😢😢
Nicely explaind
Medical treatment imp
Clear cut instructions
You.say.sooooo.gooood.i.liked
परत एकदा वसंता आणि सुभान्या 😂😂
🙏🙏
Create Video on Hidradenitis Suppurativa
🙏❤️राम कृष्ण हरी ❤️🙏
Tablet kiti imp
Ravi sir best Dr.
❤
Sir Mala ha aajar 2 warshan
Pasan Zal aahe Mazya doctor ne IVIG dyayala nahi mhantal aata Kay treatments deu Shakato.
डॉ. गोडसे सर.... तुम्ही तज्ञ डॉ आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. तुम्ही अमेरिकेत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक्स्पर्ट म्हणून काम करता याचा अभिमान आहे. तुम्ही व्हिडिओ करून आरोग्य विषयक माहिती देता याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. फक्त एक विनंती आहे की ते फालतू वसं तराव, सुभान्या, गब्बर आता पुरे करा. तुम्ही माहिती द्या , लोकांना समजते. लोक इतके बुद्दू नाहीत. पण तुमच्या फालतू गब्बर वगैरे उपमानी अक्षरशः वैताग आलाय. प्लीज बंद करा ते.😊
सामान्य माणसाला antibodies वैगेरे कळावे म्हणुन सोप्या भाषेत समजावून सांगतात.
Thank sir thank you sir ya Jara Badal mahiti dila Badal
Ho..Dr nakki update karnare video roj send kara..loka madhye khup bhayache watawarn aahe
MND and GB syndrome are the same, does IV IB treatment be the same for NMD and GB syndrome? Sir please explain and elaborate does NMD curable
Hi पद्धत असते रोग बद्दल माहिती सांगणे
सर कोविड पासून पाय व गुढघे दुखतात काही उपाय सांगा कोविड मध्ये तुमही खुप आधार दिला खुप खुप धन्यवाद
Far chan mahiti dili,dr godse
4 वेळा स्टोरी ऐकली पण समजली नाही
सरकार टेक्स सोडत नाही, काय फ्री देईल
सर हे पेशंट पुण्यातच का आढळले
Yes...जर संसर्गजन्य नाही तर पुण्यातच का
Pune tithe Kay une
सर मला पूर्वी झाला आहे बराहुईन का 24वरसा पूर्वी झला होता अजून मला चालत एयत नाही
GBS PUNE : 1 DEAD. 111 CASES. 17 ON VENTILATOR SUPPORT 👹👹👹👹👹
Mala Lakshan nahi pan jara hath dukla tari bhiti vata ahee Hee navin bhayaval vatavar ahe
Mag 22 lokana kase ghale ek dam aani 13 ventilator varti aahe aani ek mela 😢
Immunosuppressive treatment असलेल्या patient la संसर्ग होऊ शकतो का ?
कृपया सांगा
Dear sir
Example
Kidney Transplant patients ne काही काळजी घ्यावी का
daroz ek vedio pathawala tar bare hoile .
Ek he dr us madhe rahun bhartiyanchi bhiti ghalavtat.aani ek jalgav patil nusta untavarun shelya haktat aani ghabravtat.
Kuthun 3..4 lakh aan nar gareb lok.. Sir barober aahe tumche.. Gorgareb ya Madhimvarg marto
Sie when cancer vaccine of russia will launch in russia plz put some details on it 👏
#Devendra Fadanvis bagha nirnay ghya
3,4 lakh ?
Bolane kay chalale ahe
Samajne kathin.
Andh vishwas baki kahi nahi 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Hridayi vasant fultana....😅😅😅
अरे भारतातले डॉ मेलेत का की उठ सुट ह्य गोडसेला घेऊन येतात..
डॉक्टर साहेब बाकी सगळे समजले, पण चिकन घरी सुद्धा खाऊ नये... ते का... हे समजले नाही. पुढच्या व्हिडिओत ते कृपया सांगावे.
Baryach pranyant Campylobacter jejuni bacteria asu shakto. Poultry madhe pan asto. Jar ghari banvat astana to bhandyan la lagun spread hou shakto. Cleaning karta na hatala lagu shakto. Tyamule sampark naslela bara.
Phapat psasara Nako
पाणी बॉईल करण्यापेक्षा फिल्टर चे पाणी चालेल का ?
Nahi. Vishanuncha aakhar far chota asto ani to filter madhun filter hot nasto. Paani ukalle ki Vishanu martat.
Goshti sangu naka
सर माझा एक student होता. जून 23 मध्ये आजारी पडला. ऍडमिट केले. हळू हळू पायांनी काम करणे बंद केले आणि नंतर शरीराने साथ सोडली.. त्यानंतर लगेच कोमात जाऊन मरण पावला..
5 वर्ष वय होत. असे का??
Mudyach bola
ट्रम्प तात्याना विनंती हे पार्सल माघारी भारतात पाठवा, त्यांच्या मेंदूवर परिणाम झालाय. उगाच युट्यूब वरून फुशारक्या मारतोय आमचे टेंशन याला पण घेऊ द्या.
Veda zhalo story aikun
Ha doctor chapri ahe
lay shahana distoy sagal kay jagach dnyan hyalach ahe.rog hotana yala vicharun hotat ka.rog yaychya agodar sang ki .