Solapur Loksabha Election 2024 | पैज हारल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याने शरद पवार गटाला दिला 1 लाखाचा चेक
HTML-код
- Опубликовано: 4 июн 2024
- Solapur Loksabha Election 2024 | पैज हारल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याने शरद पवार गटाला दिला 1 लाखाचा चेक
#loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
राज ठाकरे यांच्यात आणि ह्याच्यात काहीच फरक नाही नुसतं बोलायचं हुशार पण मत एकही नाही
😂😂😂😂
चेक परत न करता राष्ट्रवादी पक्षातर्फे तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांसाठी खर्च करायला हवे होते.
भोळेपणा किती असावा.
निर्णय चुकीचा
शाबास रे भावा खरा पवारांचा कार्यकर्ता आहेस
राज ठाकरे म्हणजे उठ दुपारी अन् घे सुपारी 😂😂
Suparii tale kahi money karyatyana dyavee😂😂
पैज हरल्याची दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय😂
केळ्या दिलेला शब्द पाळण्यासाठी पण दम लागतो तुला काय कळणार
आरे राजसाहेबांनी पाठिंबा दिला, आणि राजसाहेबांना भविष्य कळतं म्हणताय,अहो प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे असतील त्यां पक्षाचा पराभव झालेला आहे,हे आतापर्यंत झालेले आहे,
तेच तर कोण पडणार माहित असत म्हणून तर त्याच्या सोबत जातात राज साहेब 😂😂
Ol😂😂
😂😂😂
@@switchblade970 देशात लाचार नेता कोण असेल तर तो राजु सुपारी वाला,
😂😂
राज ठाकरे ला भविष्य कळत म्हणून ते जे पडणार त्यांच्या सोबत जातात😊
याला म्हणतात पवार साहेबाचे संस्कार झालेला कार्यकर्ता शाब्बास❤
या पुढे मनसेच्या कार्यकर्त्यांनी विचार करून पैज लावावी कारण साहेब कोणत्या वेळी कोणती भूमिका घेतील याचा काही नेम नाही
ज्यांच्याबरोबर मनसे ते जातात कामसे😂
"आदर्श राजकारण" इंगळे आणि बाबर साहेब आपले कौतुक !!!
" बीजेपीच्या शेलार साहेबांना तेवढे त्यांच्या पैजची (संन्यास) आठवण करून द्या 😂😂😂😂😂😂
गप रे हिन्दुत्व हमे मत सिखा
व्वा ...पैज जिंकलेल्यांच्या शेवटच्या पैशांच्या विनियोगाबाबत निर्णयाचे कौतुक ❤
आरे बाबा मोंदींच्याच एका खासदाराने तुझ्या राज साहेबांनां आयोध्येत रामाच दर्शन घ्यायला येऊन दाखव आव्हान दील होत राज साहेब का नाही गेले आजुन
अगदी बरोबर
बृजभुषन लवंडा होय तो,,,
@@dilippande8677 ब्रुजभुषण लवंडाच राज ठाकरेंच्या मागे व वरचा अनुसार काढून मागे लागला होता,
मारबसन गेल्यावर
खरच चांगले विचार आहेत हे एक लाख गरजू विद्यार्थ्यांना कामी येतील
खाज ठाकरे दिसत नाही 😂
विधानसभेच्या सुपारीची बोलणी करायला सहकुटुंब दिल्लीला आदिलशहाच्या भेटीला गेलाय राजु सुपारी वाला,
तुकाराम जाधव, लायकीत राहा. स्वतःच्या घराकडे बघ.
@@jaan10enterprises70अहो साहेब आता तुमची लायकी चेक करा,किती दिवस सुपारी घेनाऱ्यांच्या सतरंज्या उचलणार आहात😂
आयोधेमध्ये कोण जिंकल लोकसभा
Samajwadi Party Jinkli
सपा🎉
रामललाने नाकारलं भाजप ल 😂
रामाने सर्व साफ केलं
राम तुला पावला नाही 🤔😂🤣😂
शेलार साहेबांना ही आपण सन्यास घेणार आहात याचे स्मरण करुन द्यावे.
काय शेट कळतय राज ठाकरे ला हा बॅड वाला आहे.....
😂😂😂😂
सतरंज्या उचलणारा
ही आहे शरद पवार यांची शिकवण शाब्बास भावा जिंकलंस
पैज माघरी दिली खरंच मोठे मन आहे ❤
वाह काय विचार केला भावा मी ओळखत नाही तुम्हाला पण मन जिंकले मित्रा
भाऊ मग भारतीय जनता पक्षाचे उमेदवार का निवडून आणले नाही
यालाच म्हणतात शरद पवार साहेबांची किंमत इज्जत प्रेम निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक लाख रुपयांची गरज नाही प्रशांत भाऊ बाबर यांनी दाखवून दिले आहे
बंद पडलेली इंजिन बद्दल काय प्रतिक्रिया द्यायची दुर्लक्ष केलेलं बरं
काय राज साहेबाला समजतंय सेटिंग किलर तो
प्रशांत बाबर साहेब उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत एक चांगली क्रिकेटची स्पर्धा घ्यावी
खुप छान प्रशांत दादा बाबर एक मराठा लाख मराठा
ग्रेट पवार साहेब 🎉🎉🎉
निर्लज्य,पूर्ण पक्ष
अत्यंत चांगला निर्णय
उठ.दुपारी.घेत.सुपारीच. बक्षीस द्या
नरेंद्र मोदी यांची पनोती ही उपाधी राज ठाकरे यांना लागू पडते.
बाबासाहेब मोठेपण दाखवला आणि दोघांचा खूप मोठा मान होत रिटर्न दील्यावर्ती साहेबाचा चेहर्यावर्ती खूप आनंद दिसत आहे.
राजसाहेब खोबरे तीकडे गुलाल
धन्यवाद. शेवटी छान वाजवली. जयमहाराष्ट्र.
मित्रा तू पैज जिंकला! ठिक आहे, पैजेचे पैसे वापस दे plz
....दादा यांचे खुप भोळा भाबडा मनसेचा कार्यकर्ता आहे हे बाबा😂
गरीब वाटतो माणूस हा ...plz वापस दे पैसे त्यांचे plz yaar
Bhau Purna video paha Tyne paise parat kele aahyt 😂😂
गरीबाने उगाच नाद करूनचे
इंगळेंनी शब्द खरा केला आता आशिष शेलारांची पाळी आली आहे,त्यांनाही आठवण करून द्यावी.
राजच्या अशा भूमिकेमुळे स्वतः चा विकास आणि पक्ष भकास . स्वतः ची किम्मत कृतीतून दाखवून देणारा , लोकांच्या डोक्यातून संपलेला पक्ष .
आयोध्याची जागा पडली , गप सुपारी सुध्दा सुपारी बहाद्दरला कंटाळी
खरचं प्रशांत भाऊ तुमचं आभार मानतो खूप खूप धन्यवाद सच्चा कार्यकर्ता असा असावा
राज ठाकरे स्वताचा फायदा बघतात कार्येकर्त्यांना काय मिळते ?
अभिनंदन बाबर साहेब गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करा हे सांगणे आपले फार मोठे मन आहे हे पवित्र कार्य अनुकरणीय आहे
दोघांनी सुद्धा मनाचा मोठे पणा दाखवला❤
खरोखरच शोभतोय मा. शरदचंद्र पवार साहेबांचा कार्यकर्ता
भिकाला लागशील.. पैजा टाकून
ज्योतिष राजला आपलीच कुंडली बघा म्हणाव
तुमचा नेता पैशावर सुपारी वाजवतो, हे येडे बसते सतरंज्या उचलत? म्हणे आमच्या नेताचा आदेश... 😂😂
राजसाहेब ज्या पंगतीला बसतात तिथले जेवण संपते😅
रामाला आणून up त काय झालं
बाबर साहेब खरच राजकारणात तुमच्यासारखा मोठेपणा असावा👌👍🙏
बर पैसे देऊन टाक उठ दुपारी घे सुपारी
मनसे = मतदान नसलेली सेना.
😂😂😂😂
मनसे=मानस नसलेला पक्ष
राज चा.पाठिंबा तिथे गड कोसळून खाक होणार हे गणित फिकस
गपा तुम्ही चांगली सुपारी वाजवली नाही म्हणून ते हारले 😂😂😂
रंग बदलु राजु पेंटर
धान्य आहेत तुम्ही सर
चुकीचं केलं चेक परत करायला नको होता पैज तुम्ही जिकलेली होती तुमच्या हातून ते पैसे खर्च गोरगरिबांना वाटप करायला पाहिजे होते ❤
राज साहेबांनी पाठिबा दिल्यावर मग काय झालं भाजप सगळि कडे पराभूत झाली
दोन साहेबाचा खुप खुप अभिनंदन ❤❤❤❤🎉🎉
अरे.भावा.राजसाहेब.जरी.विधानसभेला.उभे.ठाकले.तरी.हारणार.
आत्ता कुठे गेला राज ठाकरे
Good message to Maharashtra community.
10,000 च्या पैज मध्ये आम्ही खुश डी के नं 1
❤ only India Agadi ❤️ Rahul Gandhi ji ❤️ S Pawar ji ❤️ uddav Thakre ji ❤️ from RS ❤️
भाऊसाहेब तुम्हाला हे कसं कळलं नाही राज साहेबांनी कोहिनूर फाईल बंद करण्यासाठी
लोकांना पैसे वाटप पैज म्हणून करा
मतदानासाठी म्हणून नाही
किडणीवर पैज लावा राजकारन करा पण घर जाळून करू नका
अभिनंदन, अशीच मैत्री व त्यामधील विश्वास कायम राहू द्या.
बाबर साहेब खूप छान काम केले हे आहे साहेबांची शिकवण निष्ठा याला म्हणतात
सुपारी घेऊन पूर्ण करायची
राज ठाकरे म्हणजे एक आमदार चा नेता
पैज जिंकली, "अभिनंदन "👍👍
राज्यातील चालू घडामोडींवर आपला अंदाज बरोबर आहे, 🙏🙏🙏🙏🙏
हारल का नाही ते सांग बाबा बाकीच रहुद्या साहेब
जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे दोघांनाही सलाम यालाच म्हणतात मराठी बाणा सोडलेली गोळी पडली कोठे शोधायची नाही गेली ती गेली खूपच छान पक्की जबान
दादा यालाच म्हणतात जानता राजा शरद पवार गट
सलाम बाबर साहेब
शाब्बास, दादा , वचन मंजे वचन.
जय हो काँग्रेस
अरे बाबा लाख रुपये पोर बायको दिले असते तर खुश झाले असते.पण नेता तशी प्रजा.
राजू पेंटर
भाऊ, राजसाहेब, ज्यांना पाठींबा देतात, तो पक्ष व त्यांचे उमेद्वारांचे काय होते, हा इतिहास माहीत नव्हता का? बिन शर्ट , एक लाख घालवले, 🤣🤣🤣🤣
💐💐 दोघांचेही खूप खूप अभिनंदन 🙏💐
आरे तुम्ही विधानसभा निवडणुकीत शिट भेटतील म्हणून राज ठाकरे नी जाहीर पाठिंबा दिला
राज साहेबांनी युतीला पाठिंबा देऊन मोठी चूक केली
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार... शरद पवार....
याला विकसित आणि विकसनशील देश यांच्या तील फरक कळत नाही म्हणजे याची वाट चाल योग्य दिशेने सुरू आहे
Great ❤❤❤
नेते कार्यकर्ते सारखेच
Lay bhari dilela shabd palala.....baki soda pan tumha doghanchi maitri akhand rahu de deva❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सलाम तुमच्या कार्यला
राज ठाकरेंना भविष्य कळतं अस म्हणता मग 2019 मध्ये भाजपला शिव्या का घालत होता 😂
महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला जात होते तेव्हा कोठे होता?
बारा बुलेट ...कोठे गेली शर्यत...
राजेसाहेब यांना कधी भविष्य कळाले हे सांगा राजसाहेब याच भविष्य उद्धवजी सोबत गेल्यावर खैरे होईल हे बरोबर आहे का
हे चुकीचे झाले.तो चेक तुम्ही च घेऊन तुमच्या हस्ते शालेय्य साहित्य वाटप करायला पाहिजे होते
तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा उगाचच इकडे तिकडे धावू नका
ग्रेट पत्रकार
Very Nice
हा जास्त तिखट भाजी खाऊन आलेला कार्यकर्ता दिसतोय...
सलाम