Это видео недоступно.
Сожалеем об этом.

केशर आंब्याची कोय लागवड केली तर त्यापासून केशर आंबच येईल का मगकोय लागवड करावी की कलम करावी🙄

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 сен 2021

Комментарии • 47

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 2 года назад +13

    सर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मि या वर्षी 20 कलम केले सर्वच्या सर्व सक्सेस झालेत, तुम्ही १नंबर आहात सर 🙏🙏

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 2 месяца назад +3

    केशर आंबा कोय लावून त्यावर केशर आंब्याचे कलम चालते का

  • @shriprakashvishwasrao9035
    @shriprakashvishwasrao9035 Год назад +3

    माझा हाच प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला जन्मापासून पडला होता.

  • @ramprasadgire1563
    @ramprasadgire1563 2 года назад +1

    खरच खूप छान माहिती दिली आण्णा (भाऊ)

  • @appashebdhanvade7323
    @appashebdhanvade7323 2 года назад

    जबरदस्त माहिती दिली मिञा उत्कृष्ट कार्य

  • @umeshshinde7293
    @umeshshinde7293 2 года назад

    खुप छान आण्णा साहेब

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 2 года назад

    खुप छान आण्णा

  • @mr.prediction1018
    @mr.prediction1018 Месяц назад +1

    सर कोय पासुन चा अम्बा ला किती वर्ष मधे फळ येल

  • @rahulbhintade485
    @rahulbhintade485 18 дней назад

    Dada koy lawanay pasun
    dakhva pishvit zade dakhvu
    Naka

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 2 года назад

    छान माहिती, आण्णासाहेब एक प्रश्न होता की तेथील हापूस त्याच परिसरातील मातीत लावल्यास चांगली चव देईल का?

  • @marathawarrior595
    @marathawarrior595 2 года назад

    Ram Ram Annasaheb

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 2 года назад

    राम राम भाऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन🙏👍👌🍎🌹🥀

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 2 года назад

    Chhan video bhau

    • @abamore1477
      @abamore1477 2 года назад

      ज्या एरियातला आंबा आहे त्या एरियातच जर कोय लावली तर वातावरण बदलाचा संबध येणार नाही ना . तिथ त्या वातावरणात कोय लावली तर बदलतर होणार नाही चवीत व साईज मध्ये. कृपया याची माहिती सांगावी आम्हाला कलम न करताच आंबा लावायचा आहे

  • @machindrajagtap5663
    @machindrajagtap5663 2 года назад

    👍👍🙏🙏💐

  • @dilipsalunkhe3613
    @dilipsalunkhe3613 Год назад +1

    केशर आंबा पिकतना देटा जवळ सडत आहे असे का होते कारन सागा उपाय सागा

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 2 года назад

    राम राम अण्णा

  • @balajijadhav9880
    @balajijadhav9880 Месяц назад

    1 jhadala kiti kharch lagel kalam karayla

  • @vishalgudulkar6688
    @vishalgudulkar6688 Год назад

    साहेब एकदा एवढं please सांगा खुप खुप शोधलं पण काही कळेना ... हापूस ची कलम काडी घेतली तर बाटा कुठला घ्यावा आंबट आंबा कि गोड

  • @shriprakashvishwasrao9035
    @shriprakashvishwasrao9035 10 месяцев назад

    👍👍👍🌹🌹🌹👍👍

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 года назад +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 2 года назад

    Sir aplya ghari gavran amba ahe koee lawli hoti ata tyachi koee lawaychi ahe amba gawran ahe pan purn kesar sarkhach ahe tar koee lau ki kalam karu tase koee lawlyat tyala jagewar kalam kela tar chalel kay

  • @uttamraoshelke8636
    @uttamraoshelke8636 Год назад

    माझ्याकडे कोयी पासून आंंबा लावला होता तो तसाच आहे .मूळ आंब्यासारखा मोठा आणि गोड आहे

  • @santoshkadam3869
    @santoshkadam3869 2 года назад

    रासायनिक शेती ही सेंद्रिय शेती करण्यासाठी सुरुवात कशी करावी... या विषयावर एक विडिओ बनवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे ही विनंती..

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 2 года назад

    मी तुमचे पूर्ण विडिओ पाहून पूर्ण प्रॅक्टिकल शेतात करतो पण मला जेंविक फॉस्फरस तयार करायचे आहे ते सांगा

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 2 года назад +1

    अंबा रोपाच्या वाढीसाठी कोणते खत वापरावे

  • @tkva463
    @tkva463 Год назад +1

    कोय कलम केल्याने केशर आंब्याचे गुण पुढच्या पीढीत उतरणार नाही. हा आनुवंशिशास्राचा नियम आहे. जर कोय कलमा मुळे पुर्वजांचे गुण पुढची पिढीत उतरले असते तर कलम करण्याची पद्धत अस्तित्वात आलीच नसती.

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 2 года назад

    अद्रकिसाठी जेंविक फोर्सस्परस कशे तायर कराचे अद्रकिला phospharase जास्त लागते

  • @mrmahabal1
    @mrmahabal1 2 года назад +1

    आमच्या घरच्या आंब्याला शेपूचा वास येतो.काय करावे

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 2 года назад

    आण्णा भाऊ मी एक वर्ष जुन्या गावरान आंब्या झाडावर कलम सक्सेस केली आहे तर त्याची कलम पट्ठी कधी काढावी लागते भाऊ

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 2 года назад

    अंबा झाडावर अजून माहिती सांगा

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 2 года назад

    आमच्या येथे कलम बांधून झाले आहेत नवीन फूटीवर रसशोषक लहान किडे आहेत औषध सांगा

  • @AnilKumar-db7tc
    @AnilKumar-db7tc Месяц назад

    Ratalya, tula Kay mhanayache aahe.

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Год назад

    कोयवर जरी कलम केले तरी कोयच्या आंब्याची चव कलम केलेल्या केसर किव्हा हापूस आंब्या मधे कीती टक्के येते ?

  • @vishalgudulkar6688
    @vishalgudulkar6688 Год назад

    Please ha ek video banwa कि

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 2 года назад

    गावरान आंब्याच्या झाडाला गावरान कलम जमते का? यावर एक व्हिडिओ बनवा

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 2 года назад

    Changale mahete dele

  • @sanjayrangari1085
    @sanjayrangari1085 Год назад

    गावरान आंबा जगावेगळी 👅 चव.

  • @rameshnandanwar8372
    @rameshnandanwar8372 2 года назад +1

    Mango grafting chi mahiti
    Grafting Kashi Karachi video diya.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  2 года назад

      लवकरच देतो सर व्हिडीओ ,या अगोदरच दिलेले आहेत तरी पण देतो सर,धन्यवाद

  • @hanumanthaware1004
    @hanumanthaware1004 2 года назад

    Ekadam Chan mobile number patwa

  • @crazyhacker830
    @crazyhacker830 2 года назад +1

    First view

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 6 месяцев назад

    गावटी बोर खेती

  • @kailasgore4926
    @kailasgore4926 2 года назад

    आपली माहीतीचा खूप फायदा होतो...!
    माझ्याकडे ऊस आहे..तो एक दोन बेट पिवळा दिसत आहे...मी त्याला रासायनिक औषधे वापरले काही फायदा झाला नाही...!औषध हे हूमनी व बूरशीनाशक वापरले.त्यासाठी काही उपाय सुचवावा ही विनंती...!
    कारण त्या च्या शिरा पिवळसर रंगाच्या होऊन पान पिवळे पडते...!

  • @rahulkshirsagar7023
    @rahulkshirsagar7023 Месяц назад

    केशर आंब्याची कोय लावली . आणि कलम न करता ती जगेल का.