कांडाळीने केली फ़िशिंग 😍 | एवढे मासे लागले की विचारू नका - Ambavali, Mandangad (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 9 авг 2021
- कांडाळीने केली फ़िशिंग 😍 | एवढे मासे लागले की विचारू नका - Ambavali, Mandangad (Konkan) मासे पकडण्याच्या वेगवेगळ्या कला आहेत. कांडाळीने मासे पकडण्यासाठी आम्ही दरवर्षी जात असतो. कांडाळ हा एक जाळ्याचा प्रकार आहे. कांडाळीने मासे कसे पकडतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. माझा मित्र वैभव भानशे आणि प्रभाकर भानशे आणि नरेश दादा यांनी मला खास मासे पकडायला बोलावले होते. माझ्या गावाच्या बाजूचे गाव जावळे येथे शेतात जाऊन आम्ही मासेमारी केली. कांडाळीने मासे पकडताना जाळे कसे लावतात ते दाखवले आहे. मासे जाळ्यात अडकल्यावर ते मासे कसे पकडायचे, मासे कसे सोडवायचे हे सोप्या पद्धतीने दाखवले आहे. कांडाळीने मासे पकडताना खास करून बोय मासा या जाळ्यात सापडतो. पाऊस पडल्यावर कोकणात शेतात पाणी येते, या पाण्यासोबत खाडीतील मासे शेतात चढतात. या माशांना चढणीचे मासे सुद्धा बोलतात. आम्ही कांडाळ लावली तेव्हा पहिल्या फेरीमध्येच आम्हाला बरेच मासे सापडले. साध्या सोप्या पद्धतीने मासे पकडायचे असतील तर कांडाळीने मासेमारी केली जाते. आम्ही जवळपास तीन तास मासेमारी करत होतो. पाऊस येऊन जाऊन होता. मधेच मुसळधार पाऊस येत होता. गावाकडचा आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार झाला आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे आम्हाला शेतात भरपूर मासे सापडले. आम्ही सर्व मासे घेऊन कोंडीवर गेलो. स्वच्छ होऊन मासे किती पडले ते तुम्हाला दाखवले आहे. हे सर्व मासे या मित्रांनी मला बक्षीस म्हणून दिले. मी नकार दिला असताना सुद्धा एकही मासा त्यांनी स्वतः न घेता मला दिले. हे सर्व मासे घरी जाऊन आम्ही शेजारी पाजऱ्या माणसांना वाटले. घरी जाऊन काही मासे फ्राय केले. काही माशांचे वर्षाने कालवण घातले. मासे दिल्यावर आमचे शेजारी सुद्धा खूप खुश झाले. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांडाळीने मासे कसे पकडतात तर दाखवले आहे. गावाकडे मासे पकडण्याची मजा या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KandalineFishing #KandalineMaseKasePakdtat #FishingInKonkan #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
खाडी तील पाण्यात भरपूर मासे मिळतात. भरपूर पाऊस पडला आहे आणि खूप सुंदर निसर्ग सौंदर्य.@सतीश तुझ्या इथ खुपचं छानच घर बांधली आहेत..छान मासेमारी👍👌🤗 कोकणच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आणि कोकणी माणसाचे मुख्य अन्न भात व मासे. छान वाटतेय 👍 बापरे ६किलो😳😳😀🤗🐟🐟...छान. आवडला.व्हिडियो😀🤗
मस्त 👌 ताजे ताजे मासे नशिबवान आहात तुम्ही सर्व जण आणि निसर्ग सौंदर्य अप्रतिम 👍💓🤩
खुप छान मासे पकडले खूप भारी वाटते
सतीश,खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ, खूपच मच्छी मिळाली. गावी बरे असते नाही का सहज गरी घेऊन एक दोन तासासाठी जरी नदी , तळी.,वर गेलो तरी संध्याकाळच्या कलवणाचा प्रश्न सुटतो.आणि स्वतः मासे पकडुन आणल्याचा एक अनुभव भारी असतो.छान व्हिडिओ.👍
Ek number video
Kamaal vdo.....dhamaal vaatlee fishing 🎣 baghun👌🙌🚩🚩🚩🚩🚩
Amazing.!👍
From bankot mandangad..
खुप छान व्हिडीओ सतिष,,
i am literally crying because i am in Bangalore and i am miss all this
खुप छान आहे
गावाला गेल्यावर फार मज्जा करता तुम्ही सतीश दादा फुल्ल् एन्जॉय ना
Mast video
Khup chan video
आमचा गावी पण आम्ही अशाच पद्धतीने मासे पकडतो दादा खूप छान मज्जा आली🙏🙏👌
खुप छान मासे भेटले🥀👌👌🌹
कीती निसर्गाच्या श्रीमंतीत राहता खूप सुंदर ही श्रीमंती अशीच टिकवा
खूपच छान मस्तच खूप माशे पकडले
उशिरा बघितला पण मस्त मित्रा
❤️❤️
Mitra Tuzya Kaamala Salaam.
व्हिडिओ खूप छान होता मासे पकडताना बगून खूप धमाल आली
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
mast vedio khup nashibvan ahat frash masay pakdun khayla miltat tumhala 👌👌👍
सतिश दादा आजचा फिशिंग चा व्हिडिओ खूपच मस्त मासे पाहून तोंडाला पाणी सुटले.माशाचे कालवण आणि फ्राय चा व्हिडिओ दाखवा
खुपच छान व्हिडीवो
Fabulous osssum mind blowing 👌👌👌👌👍
दादा आलेत का पनवेल ला...खूप सुंदर व्हिडिओ नेहमीप्रमाणे...आत्ता पुन्हा गावी कधी जाणार याची वाट बघतोय 😂😂😂😂😂
Nehami sarkha video khup chan 😀
सतीश बंधू पकडलेले मासे बनवताना दाखवा, बाकी मासे पकडण्याचा विडिओ खूप मस्त झाला 👌👍❤
वाफारच छान फिशिंग लय भारी
खूप छान विडिओ होता जिवंत मासे पकडण्याचा आनंद काही वेगळाच असतो
वा तू आणि तुझे मित्रमंडळींनी छान मस्त मासेमारी केली भरपूर मासे पकडले आणि तुम्ही मुलांनी खुप मेहनतीने आवडीने मासेमारी केली बघून खुप छान मजा वाटली आवडल
Chan
भरपूर मासे मिळाले मस्त
सतिश . असे व्हिडीओ दाखवुन मि जळतो यार तुमच्या वर
कोकणांत सर्व बघीतल पण अशी पावसात धम्माल नाही करता आली👌👌👌👌👍🏻
😀❤️
आम्हाला पण जाम मज्जा आली बघायला व्हिडिओ 👌👌👌👌👌
Khupach bhari kadddddk lai bhari bro fishing
खुप मासे मिळाले. मासेमारी बघायला छान वाटल पण काम मेहनतीचं आहे.
fishing lovers...❤❤🐟🐟🐠🐠
खूप मासे मिळाले छान विडीयो मस्त
Mast video dada
Good
खुप मासे पकडले आमच्या इकडे पण खुप मोठे तळ आहे आणि खुप मासे पण माझे वडिल पण मासे पकडतात👌🏻👌🏻
Tumche video kharach khup chan astat 👌👌👌👍👍👍👍
👍👌
मस्त आज घरी मेजवानी 👍👍👍
खूप मस्त मासे मिळाले
must
Dada khop chan 👌👌👌👌
मस्त दादा
#kokani recipe tadka
सतिश दादा तूमचे फिशिंगचे विडीओ खूप सुंदर असतात. MH O9 Kolhapurkar
I like this type of climates...
किती ताजे मासे मस्तच...👌काय निसर्ग आहे पाठी. ओसंम.
खूप छान दादा व्हिडीओ 🐟🐟, पण 👌👌
👍👍
खुप छान विडिओ होत मजा आली 😍
Bhari
Very nice vlog di 👌👌❤
Mast maja aali
Satish dada mastch Good Mase jabardast Mitra mandal khup Sundar Thankyou
गावाकडची मज्जा वेगळी असते😊😝😇
खुपच मस्त👌🏻
Continuous vlogssss… majjjaaaaaaa🥳🥰
Amazing ❤
We really enjoyed watching the video spending time with close friends is really fun
Nice sharing 👌👌
खूप खूप छान मासे
This is amazing!
Ha. Masa khup testy asto. Pan khaditla pahije.
मलाही मासे पकडाय खूप आवडतं तुमचा व्हिडिओ बघून मजा आली असे वाटले व्हिड संपूच नये
Video Chan aahet sir👌👌
Ati sundar.... 👌👌👌👌👌👌
Like fishing
Very nice 👍 good catch
Lai Bhari
Khup mast👌👌👌
Khup mast majja aali
👏👏👍👍
Very nice 👌 video Satish from Prabhakar Samant panvel old
अप्रतिम व सुंदर निसर्ग सौंदर्य व्हिडिओ खूप खूप छान व सुंदर मस्तच
ruclips.net/video/QsYegnM3Lq4/видео.html
Khup mast videos astat dada tumche asech video banaun aamhala maja set raha
खुप सुंदर👌👍
वा मस्तच दादा व्हिडिओ 👍👍👍
Khup chan vlog aahe
Mast yummy yummy 🤤😋🤗
Mast dada❣️❣️
मस्तच मासे भेटले
So sad bechare जीव
Maza pan
मस्त.भावा
Best...
Mast😍❤️
Excellent to see the video and super guy's ❤️❤️❤️❤️❤️
Mastach.
Fishing vlog chan vatat ajun asala ki taka jarur
Hoy
Akdam bhari 🤩
Wonderful location🌱🌿🌵🌴🍃....its very scary to enter in d water🐊🦀🐉🦈..nice vlog👌👌👌lavkarch 2 M hou de👍👍👍👍
Khup chagla aahe. Kadagli mase pakdane
Super story
मस्त छान लईभारी 👌👌👍👍
entertaining video ❤️❤️
Mastch,,! Pn he mase varun ghetlat ka tithe ch shijjun khale jr tithech banvle astil tr video khupch chan asel to video pn pahayla aawdel mase ahijvnyacha👍
Hoy nakki aanel
Nice 👌