तांदळाची गोड बोरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2023
  • तांदळाचे पीठ दिड कप, गूळ-१कप, खोवलेले खोबरे-१/२कप, तेल, तिळ ३ चमचा, वेलची पूड_१ चमचा, मीठ- चवीनुसार

Комментарии • 19

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x 7 дней назад +1

    Very nice looking

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Месяц назад +2

    Very nice recipe 😋 Tai 😋👌👌😋❤❤❤

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 3 месяца назад +3

    Khup chhan Tandalachi Bora.👌👌🙏🏻

  • @vrushaliredij9976
    @vrushaliredij9976 Месяц назад +1

    माझी आई छान करायची बोरे अगदी खुशखुशीत लागायची.

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 3 месяца назад +7

    आमच्या घरी लहानपणी बनवली जायची ही बोर

  • @kokankar_anjit
    @kokankar_anjit 2 месяца назад +3

    Nice

  • @nehaacharekar6674
    @nehaacharekar6674 Месяц назад +2

    Mast.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 месяца назад +2

    मस्त

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 18 дней назад +1

    Wooooow nice
    माझा एक मित्र कोकणात गेल्यावर नेहमी आणायचा ....
    माझे आवडते बोरं....

  • @anantkhedekar3848
    @anantkhedekar3848 7 дней назад +1

    तांदळाचे पीठ साधे काय की भाजलेले

    • @shwetamahadik-bl4pd
      @shwetamahadik-bl4pd  7 дней назад

      @@anantkhedekar3848 आपण जे भाकरीला वापरतो तेच साधे पीठ वापरायचे.

  • @aarshgaming2494
    @aarshgaming2494 Месяц назад +1

    ही बोरं करताना तांदळाचे पीठ कसे तयार केले आमच्या कडे कोकणात तांदूळ तीन दिवस भिजत ठेवले जातात व त्यानंतर तांदूळ सुकवून पीठ तयार केले जाते

    • @shwetamahadik-bl4pd
      @shwetamahadik-bl4pd  Месяц назад

      @@aarshgaming2494 आमच्याकडे आपण जे भाकरीसाठी जे तांदळाचे पीठ वापरतो त्याच पीठाची बोरं बनवली जातात.