बाणाईने मनाशी ठरवलं; डोक्यावर झाडं घेवून एकटीनेच रानात जावून दिवसभर वृक्षलागवड केली 🌲🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • झाडे लावा, झाडे जगवा!
    बाणाईने मनाशी ठरवलं; डोक्यावर झाडं घेवून एकटीनेच रानात जावून दिवसभर वृक्षलागवड केली 🌲🥰
    #siduhake #dhangarijivan #वृक्षारोपण #वृक्षलागवड #plantation #treeplantation
    #वृक्ष #banai #banaihake

Комментарии • 345

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Месяц назад +187

    Banai ताई सारखी निरक्षर बाई स्वतःहून विचार करते की झाडे लावली पाहिजे. खरे तर शासनाने banai ताई हिला वृक्ष मित्र म्हणुन सत्कार करावयास हवा. माझा तिला मानाचा मुजरा

  • @TusharPatil-kr4yc
    @TusharPatil-kr4yc Месяц назад +74

    बाणाईताई म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे तिचा आदर्श सगळ्या स्त्रियांनी घेतला तर सगळी कुटुंब सुखी होतील ❤

  • @sureshjadhav8407
    @sureshjadhav8407 Месяц назад +3

    बाणाई ताई तुझे खुप अभिनंदन तुझ्या सारखा विचार सगळ्यांनी केला तर किती छान होईल

  • @anitakulkarni848
    @anitakulkarni848 Месяц назад +65

    यांचे video कधी येतात अशी वाट पहावी लागणारे youtube वरील एकमेव चॅनल 👌👌👍👍मस्त उपक्रम

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 Месяц назад +76

    एक चांगला उपक्रम राबवला ताई. वनश्री हिच धनश्री. अभिनंदन🎉🎊 ताई दादा

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Месяц назад +4

    खूप छान विचार केला🎉🎉

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Месяц назад +40

    बाणाई तु किती कष्टाळु आहेस याच ऊदाहरण समोर दिसतय.

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Месяц назад +3

    बाणाई तुमचे कौतुक करावे तेवढं कमीच आहे खूप छान 👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼सलाम सलाम

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 Месяц назад +3

    बानाई खरंच खूप सर्व गुण संपन्न आहे ❤❤❤ सगळ्या प्रकारचे काम करायला तयार 😊😊.

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Месяц назад +10

    किती मोठे विचार आहेत निसर्गाविषयी बानाईचे खूपच गुणी आहे मेहनत करायला मागेपूढे पाहात नाही राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक मिळाले पाहिजे 👍👍👍👍👍

  • @rekhapawar3835
    @rekhapawar3835 Месяц назад +2

    प्रथम बाणाई ताईला सलाम👏 बनाईताई कडून रोज काही ना काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात वृक्ष लागवडीमुळे आपल्याला हवा,पाणी आणि सावली देखील मिळते बनाई ताई आणि सिद्धू दादांचे विचार खूप थोर आहेत बनाईताई अतिशय चाणाक्ष आणि कष्टाळू आहेत तुमचे एकमेकांमधील बॉण्डिंग मात्र खूप छान आहे तुमच्या दोघांची मी खूप मोठी फॅन आहे मला तुमचे व्हिडिओ पाहायला फार आवडतात ❤️

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 Месяц назад +3

    खुप चांगला उपक्रम आहे. सर्वांनीच असे झाडे लावली पाहिजे.

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 Месяц назад +14

    RUclips वरचा एक नंबर चॅनल आहे दादा तुमचा सगळे काही खरे खुरे वास्तव आणि खूप काही शिकण्यासारखे आणि बाणाई ताई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा तर आहेच पण निसर्ग पण जपायला हवा हे सुंदर विचार खूप छान विचार अप्रतिम व्हिडिओ

  • @rajendrasuryawanshi8017
    @rajendrasuryawanshi8017 Месяц назад +3

    बाणाईताई खुप खुप धन्यवाद
    आपण निसर्गाचा समतोल रहावा व पुढील पिढी साठी पर्यावरण योग्य राहाव या साठी प्रयत्न करीत आहात आपले खुप खुप अभिनंदन

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Месяц назад +3

    आमच्या कोकणात ह्या झाडांच्या फांद्या कुंपनाला रोवल्या जातात, तिथे त्या जगतात आणि झाड तयार होतं.

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 Месяц назад +3

    छान वृक्षारोपण केलस बाणाईताई तुला मानाचा मुजरा सव॔नी तुझ अनुकरण केलतर किती छान होईल

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 Месяц назад +3

    खरोखरच बाणाईला समजत वृक्षलागवचे महत्व झाडे लावा झाडे जगवा बाणाईचे अनुकरण सर्वांनी करावे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Месяц назад +3

    जय श्रीराम, बाणाईताईंचा व्रुक्षा रोपणांचा छानच वाखाणण्या सारखा,ऊपक्रम!

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 Месяц назад +54

    झाड जस जास्त जगत तस आपल आयुष्य वाढत जात, म्हणून प्रत्येक व्यक्ती ने झाड लावावे 🙏🍫🌹

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Месяц назад +25

    बाणाई तुझ्या प्रयत्नांना यश मिळू दे अशी माझी शुभ भावना शुभकामना आहे पुढच्या वर्षी झाड चांगली फुललेली असतील वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीत गेल्या आपोआप ते झाड वाढत वाढत एक एक किलोमीटर पर्यंत जातं आणि मूळ खोड कुठले तेच कळत नाही

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Месяц назад +3

    आमच्या कोकणाचे गुणगान गाता ते ऐकुण खुप बरं वाटतं.

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 Месяц назад +3

    बानाई ताई ने खुपच छान काम केल आहे .खरच बनाई ताई ने.वृक्ष लागवड केली ❤❤❤❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙂🙂🙂🌹💐🍫

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Месяц назад +3

    बाणाई चा वृक्ष लागवडीचा आदर्श सर्वांनी घ्यावा. मनापासून सलाम बाणाई तुला.🙏🙏🌹

  • @satishmore.8140
    @satishmore.8140 Месяц назад +3

    जी माणसं मातीशी एकरूप आहेत, ती हि माणसं.
    कुणाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहतात.

  • @bharathbhite6695
    @bharathbhite6695 Месяц назад +43

    खूप छान बाणाई तुझं उपक्रम राबवते खरं तर तो प्रत्येकाने राबवायला हवा समाजामध्ये झाडांची पर्यावरणाला झाडांची खूप गरज आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एक एक झाड लावायला पाहिजे खरंच तुमच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुमचं शिक्षण कमी असून सुद्धा तुम्ही एखाद्या सुशिक्षित माणसाला शिकलेल्या माणसाला लाजवायला असे काम करतात खूप खूप मनापासून अभिनंदन❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Месяц назад +3

    अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे 👏👏बानाई दादा खूप छान😊विडिओ 👌👌👍👍

  • @kasturiashtekar7900
    @kasturiashtekar7900 Месяц назад +17

    बानाई किती आदर्शवादी विचारांची आहे
    सहज साधं सरळ जीवन जगता, येवढं मौल्यवान विचारांचं चालत फिरत विद्यापीठ आहे जगावेगळी आमची सर्वांची बनाई आहेस , धन्य आहेस ग तू
    खूप खूप कौतुक तुमचे,दादा आणि बाणाई खूप शुभेच्छा,तुमचे संपूर्ण कुटुंब आदर्शवादी आहे ...,..🙏🙏🌹🌹🎁🎁🙏🙏🧿🧿❤️❤️❤️❤️

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 Месяц назад +25

    बानाई हे काम एका माणसाला सावली देत तेव्हा तुम्हाला आशिर्वाद मिळतो, नंतर स्वच्छ हवा देईल पुजा साठी ते उपलब्ध करून देण्यात आलं मंजे हेचे बरेच फायदे आहेत त्या सोबत छान आहे हे कार्य थोडक्यात मी सांगू इच्छिते ❤👏👏👏👏👏👏👍🏻🙏🏻

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 Месяц назад +3

    झाडे लावण्याचं अप्रतिम काम केलं तुम्ही दोघांनी......👌💐

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 Месяц назад +5

    बानाई ताई सलाम तुम्हाला कोण म्हणत तुम्ही निरक्षर आहात एखाद्या सुशिक्षित माणसापेक्षा भारी काम केले आहे तुम्ही

  • @vandanatakle6636
    @vandanatakle6636 Месяц назад +13

    दादा तुझी आणि बाणाई ची जोडी एकदम मस्त. दोघंही एकमेकांना खूप सांभाळून घेतात.
    नेहमी असेच आनंदी रहा.

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 Месяц назад +3

    खूप छान बानाई तुझी झाडांबद्दल तळमळ बघून छान वाटलं तो नक्की यशस्वी होशील एक दिवस कोकणासारख तुझं हे गाव हिरवगार होईल

  • @devidassabale3996
    @devidassabale3996 Месяц назад +5

    राजकारणी लोक फोटो काढण्यापुरते दरवर्षी एकाच खड्यात झाडें लावतात. खरी गोष्ट आहे...

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d Месяц назад +2

    बाणाई ताई तुला सलाम खरच आहे दादा आणि बानाई ताई तुम्ही दोघेही खूपच मेहनती आहात . प्रत्येकाने एक झाड लावले तर एकशे चाळीश करोड झाडे होतील पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे .

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 Месяц назад +2

    इच्छाशक्ती असणे महत्वाचे आणि ती पुरेपूर आहे तुमच्यात, सगळी झाडे बहरून येतील.

  • @vandanatakle6636
    @vandanatakle6636 Месяц назад +17

    बाणाई, आता आपल्याला जी मोठी झाडं दिसताय ना ती आपल्या वाडवडिलांनी लिवली आहे आणि त्या झाडांचा आपल्याला फायदा होतोय. आपण लावलेली झाडं आपल्या मुलां साठी असतील.

  • @prakashsalekar7987
    @prakashsalekar7987 Месяц назад +5

    खूप छान दादा आणि ताई झाडे लावा झाडे जगवा खूप छान संदेश दिला आहे तुम्ही,असेच नेहमी सुखी राहा आणि आनंदी राहा.

  • @user-vc3by8ux8l
    @user-vc3by8ux8l Месяц назад +6

    खर एक तर झाड परतेकानी लावले पाहिजे बाणाई ताई कडुन शिकले पाहिजे एक नंबर काम केले ताई 👌👌🎉🎉🌷

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 Месяц назад +2

    साधे,स्वच्छ,उच्च विचार आहेत बाणाई ताईचे,आदर्श व्यक्तिमत्त्व,अनिसर्व कुटुंबच आदर्श आहे,सिधू दादा किती man ठेवतात बनाईचा झाडे लावा,झाडे जगवा, नुसतं फोटो काढण्यासाठी नाही तर कोकांनासारखा गाव पण हिरवागार झाला पाहिजे,खूप छान🎉🎉🎉🎉❤

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Месяц назад +3

    व्रुक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे 🌿☘️🌱🌵🍀🌱🍃🌾🌲🌵🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Месяц назад +21

    पहिली कमेंट माझी मी वाटच पाहत होते व्हिडिओ ची वड खुप बहूपयोगी झाड आहे प्राणवायू घनदाट छाया व पर्यावरण पूरक आहे हि एक प्रकारे समाज सेवा च आहे खुप छान संदेश एक तरी झाड प्रत्येक माणसानी लावलै पाहिजे व्हिडिओ खुप छान शुभेच्छा

  • @vandanatakle6636
    @vandanatakle6636 Месяц назад +10

    बाणाई तु खुप हुशार आहे ग. हे तुझ्या सारखे विचार शिकलेले पण करत नाही.

  • @user-mr8tm3vi8n
    @user-mr8tm3vi8n Месяц назад +9

    निसर्गावर ज्याचं खरं प्रेम तोच खरं जीवन जगतो
    तुमचं निसर्गावरच प्रेम बघून मन अगदी भारावून गेलं
    वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.....

  • @sampadakadam8039
    @sampadakadam8039 Месяц назад +9

    तुमचा आदर्श सगळयांनी घेतला पाहिजे बाणाई🙏

  • @vrusha857
    @vrusha857 Месяц назад +4

    ब बाणाई ताईचा😊

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 Месяц назад +1

    बानाई तुला साष्टांग नमस्कार.तू लक्ष्मी आहेस.सतत आनंदी,सकारात्मक विचार.तुला बघुन काट्याची पण फुलं होतील.

  • @nandakhodade6623
    @nandakhodade6623 Месяц назад +13

    खूपच छान बाणाई ने उपक्रम राबवला दादा आम्ही मुंबईवरून तुमचे व्हिडिओ रोज पाहतो तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात

  • @islamicresearchcentreirc3329
    @islamicresearchcentreirc3329 Месяц назад +7

    Tai is the great . यांच्या विडियोत ओरिजनल आणि साधेपणा आहे. ईश्वर यांना सदा सुखी ठेवों

  • @dilippadher138
    @dilippadher138 Месяц назад +2

    छान बाणाई तुला जे समजते ते शिकलेल्यांना समजत नाही हे त्या बोल घेवडे राजकारण्यांना समजले पाहीजे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +10

    वहिनी खूप छान उपक्रम राबवला झाडे 🌳लावा झाडे 🌳🌳🌴🌴 जगवा 🙏🙏🙏🙏👌👌👍👍👍👍

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Месяц назад +7

    बाणा ई व्हिडिओ पूर्ण न पाहताच तुझ्या कामाला salute, सलाम,आता मी सांगते तस थोड कर,वडापेक्षा,पिंपरण/नांदुरकी चे असेच डांब आण आबा,दाजी यांच्या कडून दीड फूट खोल खड्डे काढून जागजागी लाव तसेच शेवगा पण लाव ही दोन जातीची झाडे लवकर येतात,पिंपरन सावली खूप छान देते,तुमच्या नणंद बाई ना अजून विचार खूप खूप धन्यवाद👌👌👍👍

  • @chitra2312
    @chitra2312 Месяц назад +7

    किती उच्च विचार आहेत बाणाई. फॅक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. विचार इतके छान पाहिजेत. आपणही आईकतो की वृक्ष लावले पाहिजे. धरणी सुजलाम झाली पाहिजे. किती जण अमलात आणतो. ताई ने नंदेचे ऐकले आणि लगेच मनावर घेतले. सलाम ताई

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 Месяц назад +12

    खूप छान बानाई असाच सर्वांनी विचार केला तर नंदनवन होईल ❤

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Месяц назад

    झाडे लावा झाडे जगवा
    बाणाई वहिनींचे विचार खूप अनमोल आहे ते
    दादा पण त्यांना खूप मोलाची साथ देतात 😊😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Месяц назад +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान उपक्रम सर्वांनी एक तरी झाड लावायला पाहिजे खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 Месяц назад +4

    हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ मी वाट पाहात होते तुमच्या व्हिडिओची

  • @pushpalatajagtap9638
    @pushpalatajagtap9638 Месяц назад +5

    बाणाई आणि सिध्दूभाऊ तुमचं खूप खूप कौतुक वाटतं आम्हाला . 1तासात इतके व्हियूव घेणार कदाचित तुमचंच काम असेल. अभिनंदन आणि तुमच्या कल्पकतेला सलाम !!

  • @mangalarokade2033
    @mangalarokade2033 Месяц назад +6

    खुपचं छान विचार आणि कृती, सर्वांनी बांनाईचा आदर्श घेतला पाहिजे,खडतर आयुष्य जगताना सामाजिक बांधिलकी जपन बानाईच्या अंगी गुण, शिकलेल्यांना ही लाजवणारी गोष्ट आहे.अभिमान वाटतो बांधायचा.🎉🎉

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 Месяц назад +3

    खूप छान विचार आहेत बनाई तुझे , सलाम तुझ्या कामाला ❤

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 Месяц назад +2

    बाणाई हुशार आहे वेळेचा सदुपयोग करते आळशी पण नाही कुठलं पण काम अगदी मनापासून करते दादा बाणाई असेच आनंदी रहा 👍

  • @gauriakerkar8509
    @gauriakerkar8509 Месяц назад +5

    खूप छान बाणाई आणि सिद्धू भाऊ खूप छान काम करताय😊

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Месяц назад +1

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला.... सुसंस्कृत, समाज भान जपणाऱ्या या मंडळींना देव सुखात ठेवो

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 Месяц назад +3

    खुप छान उपक्रम आहे.झाडे लावा झाडे जगवा किती भारी आहे बाई तुझं काम सलाम तुझ्या कामाला ❤❤

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo Месяц назад +2

    खुप चन बाणाई व्रशारोपणं करून सगळयांच मन जिकलात असे प्रत्येकानी झाडे लावली पाहिजे व्हेरी नाईस 🎄🌲🌵🌴🌳🌱🌿🐲☘️🍀🪴🎋🎋🌴🌴

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Месяц назад +6

    खूप छान झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण विषयक व हवा शुद्ध राखण्यासाठी उपयुक्त ठरेल फळे फुले ऊन्हात सावली मिळावी यासाठी खूप छान उपक्रम आहे मी ही परसबागेत पारिजातक आवळा लिंबू चिकु सिताफळ आंबा पेरू पपई व फुलांची झाडे आहेत

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz Месяц назад +8

    कितीही काम असल तरी बाणाई पदर पडू देत नाही.🎉🎉 खरच बाणाई ताई तू great आहेस 👌👌

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Месяц назад +13

    First comment खुप छान सल्ला दिला प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत...धन्यवाद दादा .. बानाई ❤❤❤खूपच छान व्हिडियो 🎉🎉

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj Месяц назад +2

    खुप छान व्हिडिओ झाडे लावा झाडे जगवा 👌👌❤️❤️

  • @anjanahowale4505
    @anjanahowale4505 Месяц назад +3

    Tai पुढच्या वर्षी ही झाडं वाढलेली बघायला आवडेल आम्हाला

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 Месяц назад +5

    👌👍ताई ,खूपच छान उपक्रम.
    जेथे झाडेझुडे, तेथे पाऊस पडे
    जेथे पाऊस पडे, तेथे झाडेझुडे
    👌🙏🏻🌹

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 Месяц назад +1

    बाणाई वहिनी नर्सरी मध्ये कलम केलेले झाडे मिळतील व ते लावल्यानंतर पावसामुळे लवकर येतील आणि त्यांची वाढ पण लवकरात लवकर वाढते तुम्हीही ते आणा आंब्याचे वगैरे मिळतील

  • @BabasahebRandive-zl2ep
    @BabasahebRandive-zl2ep Месяц назад +1

    🎉 चांगला उपक्रम हाती घेतला बाणाई🎉❤

  • @dineshwaje5604
    @dineshwaje5604 Месяц назад +2

    झाडे लावा झाडे जगवा खूप छान

  • @santoshshelar6931
    @santoshshelar6931 Месяц назад +3

    झाडे लावली तर पाऊस कमी पडणार नाही अभिनंदन तुमचं

  • @sayalipatil6031
    @sayalipatil6031 Месяц назад +2

    Tuzya baddal cha respect azun vadla banayi tai 👍
    Khup chan

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Месяц назад

    दोघंही चांगले काम करताय दोघानाही मानाचा मुजरा 🎉🎉🎊🎊

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Месяц назад +8

    किती छान विचार आहे तूमच खूप चांगले होईल

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 Месяц назад +9

    बानुताई तुझे करावे ते व्हडे कौतुक कमीच आहै तु कोकण फीरुन आल्यामुळे तुला झाडाचे महत्व कळालय

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Месяц назад +16

    तुमचे जुने व्हिडिओ बघून नवीन व्हिडिओची वाट बघत होती तेव्हड्यात आला नवीन व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha Месяц назад +4

    खूप छान झाडे लावली छान काम केले बानाई ' दादा तुम्ही

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Месяц назад +13

    बाणाई छान उपक्रम राबवला आहे प्रत्येकाने एक झाड लावलं तर किती झाडं होतील डोंगरावर खरंच छान आहे तुझा उपक्रम

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Месяц назад +1

    BANAI, GR8!❤❤❤

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Месяц назад +1

    Khup chhan banai tai salute aahe tumhala.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Месяц назад +3

    छान विचार आहेत बाणाई चे---फक्त झाडांची योग्य काळजी घेतली पाहिजे,---नाहीतर वृक्ष मानवाला खूप उपयोगी असतात🎉🎉

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 Месяц назад +1

    बानाई खूप छान उपक्रम

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Месяц назад +1

    बाणाई झाडांना पालवी फुटणार नक्कीच

  • @sanjayyelgire9539
    @sanjayyelgire9539 Месяц назад +7

    वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ❤

  • @vaibhavdoefode3518
    @vaibhavdoefode3518 Месяц назад +2

    धन्य आहे भानाई
    धन निरंकार जी

  • @kamalmohite1295
    @kamalmohite1295 Месяц назад +2

    खूप खूप छान काम केले आहे

  • @MadhukarShende-mi6bq
    @MadhukarShende-mi6bq Месяц назад

    वृक्षवल्ली आम्हा सोयरे , धन्यवाद बानाईताई

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx Месяц назад +1

    सुंदर विचार 👌

  • @sajishlabade5783
    @sajishlabade5783 Месяц назад

    खूप छान बाणाई ताई..,👌👌🙏🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Месяц назад +1

    तुमचं आमच्या कोकण प्रांतावर प्रेम असणे सहाजिकच आहे, कारण आठमहिने तुम्ही या भुमित राहुन आपली रोजी रोटी चालवता. मात्र कोकणी भुमि नैसर्गिक दृष्ट्या समृध्द आहे हे तुम्हाला जेवढं उमजलं ते आम्हा कोकण्याना केव्हा समजायचं, कारण जी वृक्ष वल्ली वाढवावी म्हणुन तुम्ही झटत अहात, ती ज्या कोकणाला परमेश्वराने देण दिलेली असुनही कोकणी माणसाला जपता येत नाही आहे, म्हणुन आज जर काही अंशी या भागात कमतरता असेल तर त्याची हीच कारणं आहेत. सहकार पध्दत कोकणात रुजवणं गरजेचं आहे. जशी देशावर आहे.

  • @HS-me2fg
    @HS-me2fg Месяц назад +2

    Banai tu great aahes ❤

  • @akshaygadhave7916
    @akshaygadhave7916 Месяц назад

    ❤ आम्ही आज दहा आंब्याची झाडे लावली

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 Месяц назад +1

    Khup chan upkram zade lava zade zagava save environment save earth

  • @meenajadhav1016
    @meenajadhav1016 Месяц назад +1

    फार छान बानाई

  • @anujchikhale5265
    @anujchikhale5265 Месяц назад +1

    बानाई ताई तुमचे विचार फारच छान आहेत

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Месяц назад

    Banai आज तू खूपच छान संदेश दिलास प्रत्येकाने पाच तरी झाडे लावली पाहिजे. तुमच्या गावच्या लोकानी मनावर घेतल तर तुमच गाव हिरवागार होईल. तुम्हाला मेंढ्या चरायला दुसर्‍या गावात जायची गरजच नाही. तुमच्या घराभोवती पण झाडे लाव. सगळ्यांनी फळांच्या बिया जमिनीत लावल्या तरी फळ झाडे येतात आंबा सुद्धा. फणस खरच सगळ्यांनी मनावर घ्या आणि झाडे लावा आणि जगवा. 🙏

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 Месяц назад +1

    झाडे लावा झाडे जगवा 🌳🌳🌳🌳 छान उपक्रम दादा आणि वहिनी 💪👍🔥🔥 खर तर प्रतेकानेच झाडे लावून निसर्ग वाचवला पायजे 👍🙏 🥰🥰