अमृत महाराज जोशी कैलास महाराज पवार यांच्या बद्दल काय म्हटले नक्की बघा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 25

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari5266 19 дней назад +2

    खूपच गोड गायन वादन ❤❤

  • @Amol.Gahandule
    @Amol.Gahandule Месяц назад +3

    सगळ्यांनी एकमेकांना पोषक साथ केली....❤🙏अश्या पारमार्थिक वातावरणाला...तुमच्या सर्वांगीण साधनेला कोटी कोटी प्रणाम माऊली🙏❤️❤️

  • @OmkarPagare-i2i
    @OmkarPagare-i2i Месяц назад +3

    नाद खुळा गायक आणि हार्मोनियम 1नंबर

  • @ramnath_ghodke10
    @ramnath_ghodke10 22 дня назад

    अगदी गोड अप्रतिम तुकाराम महाराज कैलास महाराज जय हो

  • @विष्णूमहाराजआंतरकर

    गडाख महाराज खूप सुंदर पखवाज साथ ,,,

  • @जयश्रीरामराम-म9ठ

    महाराष्ट्रातील लोकप्रिय आवाज कैलास महाराज पवार तुकाराम महाराज राऊत❤

  • @dilipkotkar362
    @dilipkotkar362 28 дней назад

    खुप छान गायन वादन

  • @sharadbhagwat9954
    @sharadbhagwat9954 Месяц назад

    राग मधुरंजणी आहे 🌹👍🌹

  • @रामकृष्णहरीराम

    वा क्या बात है 👌👌

  • @OmkarPagare-i2i
    @OmkarPagare-i2i Месяц назад

    कैलास पवार गुरुजी पगारे गुरुजी जय हो

  • @ashokaher6894
    @ashokaher6894 29 дней назад

    वा क्या बात है

  • @संतसेवाधामवांबोरी

    खूप छान गायल गुरुजी

  • @ManchakDombe-lb6we
    @ManchakDombe-lb6we 29 дней назад +4

    गबाळे वैगेरे म्हनन बरोबर वाटत नाही , मागच्या 15 वर्षाखाली महाराज किर्तन करत होते , तेव्हा अश्या चाली होत्या का, सगळे सामाऊन घ्यावे लागतात

  • @NirbhayKadam-t7d
    @NirbhayKadam-t7d Месяц назад

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @krishnadeshmukh7115
    @krishnadeshmukh7115 27 дней назад +1

    तालाचा मेळ नाही राग तिन तिन गायले

  • @vijaykakade4751
    @vijaykakade4751 Месяц назад +2

    शिवरंजनी आहे का बहुतेक

  • @संतसेवाधामवांबोरी

    अरुणजी पगारे होते हार्मोनियम ला खूप छान

  • @vijaykakade4751
    @vijaykakade4751 Месяц назад

    कोणता राग आहे खुप छान

  • @vijaydere3829
    @vijaydere3829 26 дней назад

    हा बाबा तर गबाळे बोलतोय .महाराज आहेत तुम्ही असे बोलणे सोबत नाही तुम्हाला.

  • @shivajikapadi3809
    @shivajikapadi3809 Месяц назад +2

    गायन तर छानच आहे पण पखवाज वादन अत्यंत पोषक आहे