जीव जरी ओवाळून टाकला तरी कमीच पडेल,आदरणीय,वंदनीय,पूजनीय,प्रात:स्मरणीय,कुरेकर बाबा,आणी अमृत म च्या चरणी साष्टांग दंडवत,किसन शेळके बेलेश्वर बेलगाव(लिंबागणेश)बीड
ते शांतीब्रम्ह गुरुवर्य मारुती बाबा कुर्हेकर आहेत नाव तर ऐैकलेच असेल सर्व कीर्तनकार मंडळींचा प्राण आहेत कमेंट्स करतांना ज्यांच्याबद्दल माहिती नाही त्यांच्याबद्दल जरा जपून कमेंट डिलीट करा विनंती आहे
तुफान, हा वारकरी संप्रदाय म्हणूनच तू सुरक्षित राहिलास, वारकरी संप्रदाय सोडून इतर क्षेत्रात असा मुर्खपणा केलास तर तेथे तुझी जी अवस्था होईल न, त्यावेळी तुला समजेल की, वारकरी संप्रदाय किती क्षमाशील आहे.तुला आमची ही भाषा पण समजेल की नाही अशी शंका वाटते ! तुका म्हणे ऐशा नरा । .....................
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचि दैवाचा पुतळा जय हरी बाबा
आप्रतिम
गुरुवर्य बाबांना माझा साष्टांग दंडवत
अप्रतीम गोडवा आहे माऊलींच्या वानीत. दोन्ही दिग्दज एका ठिकानी. खुप छान वाटल
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
दोन महान सद्गुरु चरणी विनम्र अभिवादन
अतिशय सुरेख भैरवी चा थाट
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
Radhe krushna
राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली
आमृताहुनी गोड काम तुमचे देवा काय सांगू तुम्हा संताचे उपकार धन्या आज दिन संत दर्शनाचा जय जय रामकृष्ण कृष्ण हरी
राम क्रुष्ण हरी
Jai Sri Ram!
पुज्य अमृताश्रम स्वामी
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी 🙏🙏
दंडवत
👏🌺 रामकृष्ण हरी 💐
जीव जरी ओवाळून टाकला तरी कमीच पडेल,आदरणीय,वंदनीय,पूजनीय,प्रात:स्मरणीय,कुरेकर बाबा,आणी अमृत म च्या चरणी साष्टांग दंडवत,किसन शेळके बेलेश्वर बेलगाव(लिंबागणेश)बीड
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी
दंडवत 🙏
अप्रतिम योग🙏🚩
खरोखरच संत माणुस व देवामधील दुवा असतात असवाटल अप्रतिम कान तृप्त झाले🙏🙏🙏इतक शांतपणा ने छान वाटल
Thanks
जबरदस्त चाल
जय हरी
गुरुवर्य बाबा म्हणजे देवच....
स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी इगतपुरी
White dress Wale gayak ....Sundar Jay Hari Mauli..
धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन
रामकृष्ण हरी🙏🙏
खूपच सुंदर चाल आहे🙏🙏🙏
बाबा म्हणजे संत राम कृष्ण हरी
जय हरी
श्री संतांची या माथा चरणावरी
Shriram jayram jayjay ram
Chan amrutachi godi tuzya bhajnat
🙏
संत आहे माऊली सन
🙏
देवतुल्य 🙏🙏🙏
श्री संताचीया माथा चरणावरी 🙏🙏🙏🙏🚩🚩
5:05
मस्तक हे पाया वरी या वारकरी संतांच्या
टाळ पखवाजचा आवाज जास्त आहे बाकी हीरा आणि मोत्याची जोड आहे
खूपच सुंदर गायन 👍👍👍👍
मस्तकहेपायावरीयावारकरीसंताचा
🙏🙏🚩🚩
Radhe Radhe. Yogiraj Tukaram Baba ki Jai.
राम कृष्ण हरी खुपच सुंदर चाल श्री संताचिया माथा चरणावरी | साष्टांग हे करी दंडवत🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏
👌🙏🙏
व्हाईट ड्रेस वाले गायन करणारे महाराजांचा आवाज खूपच छान आहे डायरेक्ट काळजाला भेटणारा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
नारायण गुरुजी खिल्लारी आहेत ते
Narayan Maharaj khillare
Narayan Maharaj khillare gurauji gayan samrat
ह भ प नारायण महाराज खिल्लारी आहेत ते
गुरुवर्य शांतिब्रह्म कुरेकर बाबांना आणी जोशी बाबांना माझा साष्टांग दंडवत 🙏😊🌹🚩
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 🙏
खरोखरच अशी साधुसंतांची आशीरवचने ऐकून आम्ही धन्य झालो आहे जय राम कृष्ण हा री
रामकृष्ण हरि 🙏💐रामकृष्ण हरि🙏💐 रामकृष्ण हरि🙏💐 रामकृष्ण हरि🙏💐 रामकृष्ण हरि🙏💐 महाराज🙏
जय हो
Ram Krishna Hari 🙏🙏
पांढऱ्या कपडे वाल्या बावाजी ला जेवण जास्त झालं वाटत
Mitra faltu coments taku nako
वारकरी संप्रदायातील महान व्यक्तिमत्व आहेत महाराज.
ते शांतीब्रम्ह गुरुवर्य मारुती बाबा कुर्हेकर आहेत नाव तर ऐैकलेच असेल सर्व कीर्तनकार मंडळींचा प्राण आहेत कमेंट्स करतांना ज्यांच्याबद्दल माहिती नाही त्यांच्याबद्दल जरा जपून कमेंट डिलीट करा विनंती आहे
ते शांतीब्रम्ह आहे,महान व्यक्ती आहे
तुफान,
हा वारकरी संप्रदाय म्हणूनच तू सुरक्षित राहिलास, वारकरी संप्रदाय सोडून इतर क्षेत्रात असा मुर्खपणा केलास तर तेथे तुझी जी अवस्था होईल न, त्यावेळी तुला समजेल की, वारकरी संप्रदाय किती क्षमाशील आहे.तुला आमची ही भाषा पण समजेल की नाही अशी शंका वाटते !
तुका म्हणे ऐशा नरा । .....................
🙏🙏🙏🙏🙏
धन्य आजी दिन झाले दर्शन संतांचे
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी🙏🙏🙏🙏
श्री संताचीया माथा चरणावरी 🙏
👌👌🙏🙏