आईने बनवली सुक्या बोंबीलची खिचडी 😋 नॉनव्हेज खिचडी एक नंबर 👌 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 453

  • @rekhakotangale1541
    @rekhakotangale1541 10 месяцев назад +27

    अशि खिचड़ी पहीलांदा बघते मस्त ❤❤❤

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal 10 месяцев назад +36

    तुमच्या नवीन प्लॅन मध्ये १ दिवस डाएट रेसिपी, टिफीन रेसिपी, गावाकडची रेसिपी, प्रथा सारख्या बाळांसाठी पौष्टिक रेसिपी, स्टार्टर रेसिपी, चिट डे रेसिपी, कंटाळा आलेला असताना क्विक रेसिपी असे आठवडी प्लॅन करा......

    • @manoharkhedekar3475
      @manoharkhedekar3475 10 месяцев назад

      Minakshi Khedekar maze maher shahapur ahe chan recipe ami pan karto khichde

  • @anurengade8370
    @anurengade8370 10 месяцев назад +4

    मी बनवते, असा बोंबील भात . माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे. परंतू मावशी तुमची पद्धत अधिक छान आहे. 👌👌👌

  • @vaishalibarde6068
    @vaishalibarde6068 10 месяцев назад +8

    सुके सोडे असतात त्यांची सोड्याची खिचडी बनवतात पण बोबिंलची खिचडी पहिल्यांदा बघितली अप्रतिम

  • @44.jagdaletanayapravinviif37
    @44.jagdaletanayapravinviif37 10 месяцев назад +1

    वा छान दिसतोय भात 👌🏻👌🏻👌🏻मी खात नाही नॉनव्हेज पण घरी नक्कीच सगळयांना करून खायला घालणार आहे 👍🏻आणि मटण 1नंबर साधं सोपं मस्त 👌🏻👌🏻👌🏻

  • @swatipisat3890
    @swatipisat3890 10 месяцев назад +4

    एकदम मस्त. आम्ही सोड्याची खिचडी करतो. आता ही करून बघणार.
    तुमच्या सर्व रेसिपीज एक नंबर.
    तुमच्या मसाल्याचा video टाका

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 10 месяцев назад +2

    खूप छान बोंबील खिचडी ची रेसिपी काही तरी वेगळं मी नक्की ट्राय करेन आणि आई मी पाहिला मटण रेसिपी चा व्हिडिओ मटण रस्सा आणि मटण सुका खूप छान 😊 दादा शहापूर माझं माहेर आहे शहापूर जवळ कळंबे गावं आहे आणि दादा मला माहित असतं लोकेशन तर मी आली असती तुम्हाला भेटायला 😊

  • @neetaovalekarpathare4781
    @neetaovalekarpathare4781 10 месяцев назад +3

    मी पहिल्यांदाच बघितली सुक्या बोंबलाची खिचडी खूप छान नक्की करून बघणार. आम्ही सोड्याची करतो नारळाचे दूध टाकून

  • @ashwini..
    @ashwini.. 10 месяцев назад +4

    खूप छान रेसिपी आई😊तुमच्या रेसिपीचा नाद च नसतो 😊एकदम छान छान न कधी न पाहिलेल्या, ऐकलेल्या आणि मस्त असतात😊 जयेश दादाच्या लग्नाचे व्हिडीओ पाहायला खूपच उत्स्तुक आहोत दादा❤😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 месяцев назад +1

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 10 месяцев назад +4

    मी पण पहिल्यांदा पाहिली बोंबीलची खिचडी...
    आई तुम्ही नाराज होऊ नका आम्ही नक्की बघतो..
    आज 1 नवीन रेसिपी बघायला भेटली...🙏🏻🙏🏻

  • @rockff7749
    @rockff7749 10 месяцев назад +4

    खूप छाण सूक्या बोबीची खीचडी पहीलादा पाहीली खीचडी बोबील फ्राय खूप छाण😊😊😊🎉🎉

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 10 месяцев назад +5

    आई तुमचा प्रसन्न आणि गोड चेहरा पाहून खूप आनंद होतो.रेसिपी उत्तम...अशीच prawns ची खिचडी होईल का? 🙏

  • @RupaliPatil-f7n
    @RupaliPatil-f7n 10 месяцев назад +5

    मी तर पहिलीच बघते खिचडी पण छानच❤

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 10 месяцев назад +4

    मी पण पहिल्यांदाच पाहिलं बोबील चा भात आईंच्या रेसिपि खरंच खूप unique असतात very nice

  • @prakashsinkar8579
    @prakashsinkar8579 10 месяцев назад +4

    सुक्या बोंबलाची तव्यावर केलेली फ्राय मी प्रथमच पाहिले मस्त 👌

  • @sujatasuryawanshi774
    @sujatasuryawanshi774 10 месяцев назад +3

    मी पहिल्यांदा बघीतली बोंबील खिचडी छान आहे रेसिपी

  • @heenabramania3627
    @heenabramania3627 10 месяцев назад +27

    जयेश दादाना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @smitamhatre6340
    @smitamhatre6340 10 месяцев назад +1

    पहिल्यांदाच बघितली ही खिचडी . तुमच्या आईच्या रेसिपीज झकास असतात . रोज दाखवल्यात , अगदी आधी दाखवल्या असल्या तरीदेखील , त्या परत बघतांना देखील कंटाळा येणार नाही .

  • @anjalimhatre8377
    @anjalimhatre8377 10 месяцев назад +3

    मी पहिल्यांदा बघितली ही रेसिपी,आम्ही फोडणी भात करतो सुके बोंबील घालून

  • @rasikahaate
    @rasikahaate 10 месяцев назад +1

    बोंबील खिचडी प्रथम एकली व बघितली. खूप साधी, सरळ रेसिपी आहे. सोड्याची खिचडी एकली आहे. आई अशाच रेसिपी दाखवीत रहा.

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 10 месяцев назад +5

    पहिल्यांदाच पहाते बोंबील ची खिचडी. असेच नवीन नवीन पदार्थ, आणि नेहमी चेच पदार्थ वेगळ्या पद्धतीने दाखवा, आम्ही करून पहातो.

  • @shraddhapatil8217
    @shraddhapatil8217 10 месяцев назад +3

    मी पहिल्यांदाच बघतेय दादा बोंबिल खिचडी, खूप छान मला nonveg खूप आवडतं ❤

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 10 месяцев назад +2

    खूप छान आई नवीन रेसिपी पहिल्यांदा च बघितली 🙏👌👌

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 10 месяцев назад +2

    एकच नंबर खिचडी पहिल्यांदा पाहिली बोबिंल खिचडी 👌👌😋😋

  • @Vaishalijadhav-n8e
    @Vaishalijadhav-n8e 10 месяцев назад +1

    आईने बोबलाची खिचडी बनवली ती मी पहिल्यांदा बघितली मी पण करुन बघेन तुमचा परिवार खुप छान आहे ❤❤

  • @vaishalimandlik1308
    @vaishalimandlik1308 10 месяцев назад +3

    पहिल्यांदा बघितली बोबिलची खिचडी १ नंबर ❤ मस्तच

  • @sudhakarbhosale3332
    @sudhakarbhosale3332 10 месяцев назад +1

    आम्ही पहिल्यांदाच पाहिला खूप छान

  • @jitendragavit9639
    @jitendragavit9639 10 месяцев назад +3

    खूप छान बनवले आई मला खूप आवडतं तुमच्या रेसिपी बोंबलाची खिचडी पहिल्यांदाच बघितली

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 10 месяцев назад +1

    Jayesha la lagnachya khupch shubhechha recipe khupch yummy 👍👍👌👌👌

  • @meenagaikwad9856
    @meenagaikwad9856 10 месяцев назад +2

    पहिल्यांदा पाहिली बोंबील खिचडी

  • @shubhrakhedekar2340
    @shubhrakhedekar2340 10 месяцев назад +1

    दादा खूप छान रेसिपी आहे. आम्ही पण सुके बोबील खातो. पण खीचडी पहिल्यादा पाहिलं. खूप छान पण आई ❤❤

  • @preetitekale5638
    @preetitekale5638 10 месяцев назад +4

    खूप छान खिचडी. दादा please एकदा तांदळाची भाकरी आणि पिठलं मिरची खर्डा दाखवलं please

  • @janhvipatil1833
    @janhvipatil1833 10 месяцев назад +5

    आई च्या receipe मस्तच असतात...challenge करणार एकूनच अर्यन खुश झाला आहे..

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 10 месяцев назад +2

    पहिल्यांदाच बोंबीलाची खिचडी खुप छान बनवली मी पाहिली ❤❤❤❤❤

  • @rupalipednekar6700
    @rupalipednekar6700 10 месяцев назад +3

    अशी खिचडी पहिल्या दा बघितली मस्त

  • @GokulDongare-s6u
    @GokulDongare-s6u 10 месяцев назад +3

    Padghyache video baghayche ahet dada tith rahun tumhi tumche video dakhva khp Chan hote adhiche padghyache video

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 10 месяцев назад +2

    Hi family,आई तुमची मटण रेसिपी खूप छान आणि साधी सोप्पी आहे आवडली मी नक्की करून बघेन 👍👍💕💖आणि आजची बोबिल भात रेसिपी ही मस्त मला फार आवडते मी करते कधी कधी छान लागते पण तुमची रेसिपी जरा वेगळी होती पण छान आहे तीबघुन चव आली मी नक्की दोन दिवसात करेल आणि पोळ्ये ही करून बघेल ,आणि लग्नाची vidivo बघायला आवडेल👍👍🎉🎉🎊🎈🎈❤️❤️

  • @rohitbhavsar6597
    @rohitbhavsar6597 10 месяцев назад +4

    Rajasthan लाल मास डिश घरी बनवा

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 10 месяцев назад +2

    मस्त जय सदगुरू जयेशच्या लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा मस्त सकाळी सुध्दा आईची रेसिपी बघितली छान आता पण आईच्या रेसिपी मी पहिल्यांदा बघत आहे आई करून बघेन

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 10 месяцев назад +1

    आम्ही सोड्याची खिचडी करतो बोंबिलाची खिचडी करतो बोंबिलाची खिचडी प्रथमच बघितली मस्तच झाली असणार

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 10 месяцев назад +1

    पहिल्यादा बघितली recipe 😊😊😊

  • @KavitaMarathe-zu3pd
    @KavitaMarathe-zu3pd 10 месяцев назад +3

    मी घरी बनवतेय पण बोबील भात अशी खीचडी नाही..मी पहिला दा च पहिली ही रेस्पी ,आई पण मस्त बनवली रेसपी मी नकी करून बगेन.

  • @sheetalkotwal5629
    @sheetalkotwal5629 10 месяцев назад +2

    Maza favourite ahe suka bombil.....pan first time suka bombil khichdi baghitli....mi nakki try karnar.....

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 10 месяцев назад +1

    जय श्रीराम, जयेशला लग्नासाठी अभिनंदन!मी शुध्द शाकाहारी असल्यामुळे काही बोलु शकत नाही ,बाकी आईने बनवलेली खिचडी मस्तच!

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 месяцев назад

      जय श्री राम 🚩🚩Thank you 😊

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 10 месяцев назад +1

    Mi pahilyanda pahate😊❤,खुप chan😊

  • @PushpaPanhalkar
    @PushpaPanhalkar 8 месяцев назад

    हो मी पहिल्यांदाच बघते कीती छान आई तुम्ही कीती हुशारि आहात

  • @PriyankaSankpal-p2l
    @PriyankaSankpal-p2l 10 месяцев назад +1

    Hii dada...दादा आई तर रोज नवीन नवीन काहीतरी रेसिपीज दाखवत असते...खूप छान रेसिपीज बनवतात..कधी न पाहिलेल्या..मी नक्कीच करून बघेल...दादा आईला सांगा की असेच छान छान रेसिपीज करून दाखवायला...आम्हाला आवडेल बघायला..😊👌👌👍👍आईचा हसरा चेहरा पाहून मला माझ्या आईची आठवण येते...

  • @pritikatalkar4911
    @pritikatalkar4911 10 месяцев назад +1

    दादा मी पहिल्यांदाच बोंबील खिचडी बघितली खूप मस्त रेसिपी झाली

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 10 месяцев назад +4

    मी पहिल्यांदाच पहाते आणि ऐकली सुक्या बोंबलाची खिचडी

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 10 месяцев назад +2

    अशी खिचडी पहिल्यांदा पाहिली नक्की बनवून बघू आई चिंच नसेल तर चालेल का खूप छान खिचडी 👌👌👍🥰🥰

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 10 месяцев назад +1

    एक दम मस्त रेसिपी झटपट आणि सोपे पहिल्या दआंच पाहिले ❤❤

  • @hemabait1487
    @hemabait1487 10 месяцев назад +3

    मी पहिल्यांदा बघते,, छान दिसतो भात खिचडी,

  • @RuchitaMokal
    @RuchitaMokal 10 месяцев назад +2

    Hi recipe pahilyanda baghitli pan khup Chan aami pan karun baghu

  • @seemakanthale52
    @seemakanthale52 10 месяцев назад +3

    Recipe mast,pan amhi fakt bombil takunch krto ,tyla bombil bhat bolta, khup mast lagto ,(indrayni tandul vaprun)

  • @mandasawardekar5520
    @mandasawardekar5520 10 месяцев назад +1

    मी पहिल्यांदा बघितली हि रेसिपी

  • @charudalvi3557
    @charudalvi3557 10 месяцев назад +1

    दादा मी पहिल्यादा बघत आहे, बोबीलाची खिचडी, आणि आई च्या रेशिपी छान छान असतात

  • @ashajoshi3533
    @ashajoshi3533 10 месяцев назад +1

    Mi palghar jilhyat li ahey ,jawhar chi
    Amhi krto ghari .khup chan hote

  • @yogita3630
    @yogita3630 10 месяцев назад +1

    आई मीने बघितला सकाळचा विडियो माला खुप आवडली रेसिपी आताची पण बोंबील भात खुप मस्त आई एक नंबर रेसिपी 😊😊😊

  • @vaishalimhatre6202
    @vaishalimhatre6202 10 месяцев назад +1

    Me Sukha karandi chi khichdi keli hotil chan lagta..pn bombil chi khichdi navta bagitli...1st time bagte ...khup chan ...me try karnar...

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 10 месяцев назад +1

    बोबीलाची खिचडी खुप छान बनवली आहे खुप छान

  • @shivanimahadik4141
    @shivanimahadik4141 10 месяцев назад +3

    मी पहिल्यांदा बघते आई बोंबला ची खिचडी बनवताना

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 10 месяцев назад +1

    सुकेबोबील आणि इतर काही पहिलेदापाहिलखिचडी😊खुप छान आहे रेसीपी सगळ्या आईचे हातचे पदार्थ छान च्या असतात खिचडी फारच छान❤❤❤❤❤❤❤आई मी पहिल्या दाबघतेदशना😊गोरे मलाडमुबंई🙏🙏🙏🙏❤❤❤❤आई

  • @lyrical_girl326.
    @lyrical_girl326. 10 месяцев назад +1

    Khup chan aahe recipe aai mast avadli mala

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 10 месяцев назад +4

    आईने बोंबलाची खिचडी बनवली ती पहील्यांदा च पाहीली खुप छान आहे❤❤❤❤❤

  • @sonalchavan9610
    @sonalchavan9610 10 месяцев назад +3

    Je kahi banvla ye khaun pan dakhva kas zala ahe te sudha samje amhala pahila tasting hoichi ata fakt recipe yete.. aai chya recipe khup chan ani tyat khaun baghun sarvanche review gheun tynchya chehryavarcha anand tyahunahi chan .. tyamule aai ne kelelya recipe amhala khaun pan dakhva

  • @SamsungJ-tx1ui
    @SamsungJ-tx1ui 10 месяцев назад +2

    I am watching such a recipe for the first time in my entire life. I am 62 years old. 😊❤ I enjoy your channel.

  • @mithilibhosale
    @mithilibhosale 10 месяцев назад +1

    Aai kharch kontihi dish asude ekdam sadhe soape jinnas vaprun pratek dish Ekch number hote❤❤❤❤

  • @aliyamujawar7843
    @aliyamujawar7843 10 месяцев назад +4

    Ap ki team ko nahi dikhre vlog m sab sath m family vlog acha lagtah

  • @surekhapache4479
    @surekhapache4479 10 месяцев назад +6

    आई तुम्हाला प्रथम दंडवत.नमस्कार. मी पण पहिल्यांदा बघत आहे,खुप मस्त खिचड़ी आई

  • @SunitaPashte
    @SunitaPashte 10 месяцев назад +3

    बोंबीलची खिचडी पहिल्यांदाच बघितली.

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 10 месяцев назад

    पहिल्यांदा पाहिली रेसिपी खुप मस्त एक नंबर

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 10 месяцев назад +4

    Waiting for jayeshdada marriage video kaku kiti hasmukh ahet recipe karatana pan khup prassan HAPPY positive asatat chan samjavata so lucky you all thanks for exploring god bless you all FAMILY 🙏👍♥️😋😋😋

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 месяцев назад

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @jidnyasagaikar5305
    @jidnyasagaikar5305 10 месяцев назад +3

    Aamhi pahilyanda pahile.khup chan aai recipe.

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 10 месяцев назад +1

    आई बोंबील खिचडी भात छान 👌

  • @sanskritsonawane2310
    @sanskritsonawane2310 10 месяцев назад +1

    Mi krte ahmch dukan ahe बोंबिल सुकट ch 😍🤣khup avdt mala

  • @swati_cookingvblogs
    @swati_cookingvblogs 10 месяцев назад +1

    मी बनवते असा बोंबीली भात आई छान होतो

  • @mimita2864
    @mimita2864 10 месяцев назад +3

    1st time bghte bombil khichdi😊

  • @ushajadhav3758
    @ushajadhav3758 10 месяцев назад +4

    अशी खिचडी पहिल्या वेळी बघत आहे अजुन बघितले नाही ऐकली सुध्दा नाही 😊😊

  • @VandanaHegde-y5p
    @VandanaHegde-y5p 10 месяцев назад +2

    Khup chaan aai
    Chaan vatth tumche hatha chi recipe
    Mala majya aai chi atavan alli❤❤❤❤

  • @FennyeRodrigues
    @FennyeRodrigues 10 месяцев назад +1

    I seen the recipe liked it but forgot to send comment❤love you mom

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 10 месяцев назад +3

    Mala khup Aavdate aai bombil khichdi mast❤❤❤❤

  • @arunmalvankar5372
    @arunmalvankar5372 10 месяцев назад +1

    आई आम्ही तुमची रेसिपी खूप आवडीने बघितली सुकं मटण फार छान बनवला

  • @gazalakhan941
    @gazalakhan941 10 месяцев назад +2

    First time bghitli pn tasty diste👌👌kaki sugaran aahet

  • @shikhashinde5975
    @shikhashinde5975 10 месяцев назад +1

    Mee pahilyandach hee khichdi pahili mast aahe mee nakki karun pahen Jayesh la lagnachya hardik shubheccha💐

  • @Riyakale467
    @Riyakale467 10 месяцев назад +4

    जय सदगुरु दादा विडियो मस्त आहे😊

  • @shilpa37pathak
    @shilpa37pathak 10 месяцев назад +1

    आमच्या कडे कोकणात करतात आमच्या घरी आम्ही करतो मस्त लागते एक number❤❤❤❤❤❤

  • @PritiPatil-z4c
    @PritiPatil-z4c 10 месяцев назад +1

    रोहन दादा खूप छान आहे आई बोबची बिर्याणी बोलू शकते

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 10 месяцев назад +1

    Aai yek n sugran aahe mi pahilyanda pahili Chan Recipe mast video

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 10 месяцев назад +2

    लई भारी ❤🎉❤🎉

  • @vijayabhavsar4802
    @vijayabhavsar4802 10 месяцев назад +1

    Khupach chhan recipe Tai.aavdali.

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 10 месяцев назад +2

    मस्त मी पन पहिल्यांदाच पाहील

  • @jyotithore2218
    @jyotithore2218 10 месяцев назад +1

    Khup Chan khichdi recipe mi pahilyanda pahili 😋aai mala tumchya recipe khup avdtat sopya padhtine dakhvtat ❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 месяцев назад

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @swapnashejwalkar9496
    @swapnashejwalkar9496 10 месяцев назад +1

    आई मी रेसिपी बघितली रिप्लाय पण केलाआहे खूप सुंदर मटणाची दोन्ही रेसिपी पोळे मी करुन बघणार आहे तुमच्या पदार्थ मला खूप आवडतात ❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 месяцев назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @reshmamainkar5957
    @reshmamainkar5957 10 месяцев назад +3

    मस्त खिचडी आमच्या कडे नाही बनवत

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 10 месяцев назад +2

    शुभ संध्याकाळ रोहन मी पहिल्यांदा च पाहीली ही खिचडी पण छानच झाली असेल मी नक्कीच बनवून बघणार कारण आमच्या कडे डाळ खिचडी, वाटाणा भात ,वालाचा भात , कोलंबी भात, कोबीची खिचडी, बिर्याणी असे भात बनतात पण हा भात पहिल्यांदा च बघीतलं म्हणून नक्कीच ट्राय करून बघणार आणि बोंबिल फ्राय पण छानच मी दोन प्रकारचे बोंबिल फ्राय करते एक तर नुसते बोंबिल तव्यावर कमी तेलात आणि दुसरे करते त्याला मसाला हळद आणि आपलं हिरवं वाटण लावून थोडं स. पण ते पण छानच होता त आणि नक्की च बनवणार खूप छान बोंबिल फ्राय आणि जर कोणी सकाळ ची मटणाची रेसिपी पाहिली नसेल तर नक्की बघा खूप छान आणि गावच्या पद्धतीने म्हणून आणखीनच सुंदर आणि ही च रेसिपी रोहन एकदा गावच्या घरी चुलीवर बनवा अशी मागणी आहे पिलज आणि आजच्या दोन्ही रेसिपी सुंदर आईंना ही कमेंट वाचुन दाखवा किंवा आईंना सांग वाचायला

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  10 месяцев назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 10 месяцев назад +1

    आईनी बोबलाची खिचडी अगदी छान तयार केली

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 10 месяцев назад +1

    जयेश ला लग्नाच्या हार्दिक. शुभेच्छा.❤❤

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 10 месяцев назад +1

    Jai Sadguru family me 1st time bgte ahe bombil chi khichdi khup Chan receipe aai 1 no 👌👌me krun bagel

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 10 месяцев назад +1

    जयेश दादा यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹😍

  • @anugham2006
    @anugham2006 10 месяцев назад +1

    Rohan Dada please Jayesh dada cha wedding dakhvana please