माझ्या आजीचे माहेर चेंबूर गावठाणामधे होते... चेंबूरवरून घाटकोपरला जाताना सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजातील लोकांचे घाटोबाचे मंदिर आजही आहे.... पेट्रोल पंपाजवळ...आजी सांगत असे घाटोबाच्या देवळाजवळ वाघ येत असे. आजीच्या वडलांची चेंबूरला बरीच भात शेती होती..नंतर तिथे बेगर होम बांधण्यात आले.
लहानपणीपासून, ही गोष्ट/ माहीती विषयी फार curiosity होती, तुमचामुळे ज्ञान पिपासा शांत झाली, 🙏👏👍 मुम्बई ही फक्त city नव्हेत, पन एक #Emotion आहे, Thanks 😊
तुमचे लोकसत्तावरचे सगळे व्हिडियो अप्रतिम असतात. मुंबईची इतकी माहिती पाठ्यपुस्तकात असती तर अभ्यास करायला अजून धमाल आली असती. स्टेशनचा इतिहासाच्या पुढील भागात डोंबिवली पर्यंत याल हीच इच्छा आहे. 😊
गोष्ट मुंबईची : भाग ६७: मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली? भाग १ ruclips.net/video/i7v_Vkwfr_4/видео.html गोष्ट मुंबईची : भाग ६८ मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग २ ruclips.net/video/QM7MDgWlo4E/видео.html
सर, तुम्ही खुपच चांगली माहिती देत आहात. पूर्वीच्या काळी कुर्ला ते अंधेरी अशी एक रेल्वे लाईन होती. आता कोणाला त्याबद्दल माहिती नाही. तरी तुम्ही ह्या बाबतीत संपूर्ण चौकशी करून त्या रेल्वे बद्दल माहिती व ती रेल्वे कां काढून टाकण्यात आली हे कृपया सांगावे.
No sir, We never heard about Kurla-Andheri railway line. It would have been much beneficial, if it was ever in existence. I remember, my uncle daily traveled by train from Jogeshwari to Kanjurmarg for working in Brite Brothers factory at Kanjur Marg till retirement. Now Metro 1 is on said route.
@@krishnakumarsawant8013 There was a rail way named Chembur ( or Coorla) Sashti ( Salsette) tram way. It was started in 1926. Stations were : from Andheri, Chakala Road ( Chakala village was down hill and station was up hill near cigarette factory that's why the name was Chakala road and not Chakala) then Sahar village, Vakola, Kolle Caliana ( कोळे कल्याण), Agra road - now L B S road, then Coorlaa and Chembur. But soon, in1928 the Santacruz air port work began. A part of C S track passed through Airport so the rail wsy had to be closed down. Coorla Salsette tramway memory still exists in the name C S Track road..near Hotel Hayat.
भरत सर, मुंबईच्या विविध लोकल स्टेशन बाबत खूप छान माहिती देत आहात। मी प्रत्येक वीकेंडला तुमच्या नव्या व्हिडियोची वाट पाहत असतो। व्हिडियोच्या शेवटी तुम्ही रेकमेंड केलेले रवींद्र आकलेकरांचे पुस्तक मी मागच्या लॉक down मध्ये वाचले आहे। त्याचा मराठी अनुवाद *कथा पहिल्या आगीनगाडीची* नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे। पुस्तकाची प्रस्तावना स्वतः मार्क टुली यांनी लिहिली आहे।
Majha janma mumbai madhe jhala ani aj me 32 cha ahe but ha itihas mala ata kal la...just one word for the team #great..Thank You word would not be sufficient to appreciate your hard work..
Khup mast Historic information dili tyabadal dhanyavaad fort madhe ajun khup junya building aahet tya badal information dili ter ajun mahiti mile. 1) Hotel residency fort 2) Fashion street chya suravatila EK Bangla kiva ghar aahe tyachi information dili ter chan vatel daily cha pravas tithun hoto ek vihir sudha aahe tyat pls share information
सर खूप छान माहिती दिली. मी जन्माने कुर्ले कर आहे. माझ्या birth place बद्दल माहितीएकूण खूप छान वाटले. संपूर्ण मुंबई संबधी माहिती असणारे एखादे पुस्तक आहे का? आणि ते कुठे🎉 मिळू शकते. वाचावयास आवडेल मला
Mind blowing information in Marathi and English so easily you explain. Photographs, visuals, history geography, timelines... All packaged in such short video. Kudos to your team work. 👍👏👏Thank you very much.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
माझ्या आजीचे माहेर चेंबूर गावठाणामधे होते... चेंबूरवरून घाटकोपरला जाताना सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजातील लोकांचे घाटोबाचे मंदिर आजही आहे.... पेट्रोल पंपाजवळ...आजी सांगत असे घाटोबाच्या देवळाजवळ वाघ येत असे. आजीच्या वडलांची चेंबूरला बरीच भात शेती होती..नंतर तिथे बेगर होम बांधण्यात आले.
सगळं ऐकताना मस्त वाटलं
Khupach Chan Mahiti
अतीशय सुंदर दादा
लहानपणीपासून, ही गोष्ट/ माहीती विषयी फार curiosity होती, तुमचामुळे ज्ञान पिपासा शांत झाली, 🙏👏👍 मुम्बई ही फक्त city नव्हेत, पन एक #Emotion आहे, Thanks 😊
खुपच अनमोल माहिती दिली आहे. आभार
Chan mahiti aahe.....
तुमचे दर्शन झाल्यावर बरे वाटले
Nice information... Saheb
खूप सुंदर आहे फोटो आणि संवाद खूप खूप धन्यवाद साहेब.चांगलि माहिती आपण दिली.
अति सुंदर इतिहास सांगता तुम्ही साहेब
भरत साहेब हे मुंबई च्या इतिहास, भूगोल संस्कृति चे चालते बोलते विद्यापिठ आहे.🙏
मला नाही वाटत की तुमच्या इतकी माहिती कोनाकडे असेल 👍
Khup lokan kade aste... pan te sagalech dusryanna vatat naahit! 🙏🏽
बरोबर आहे.
@@bhargo8 knowledge is a treasure that grows manifold when shared. You really do it so well. Learning life lessons from you 👍Thank you very much😊
Not all true his information
@@shindvs Please printout the mistakes. Happy to learn from you.
नमस्कार खुप छान माहिती. अतीशय मृदू व सोप्या भाषेत. पुस्तक वाचायला मिळणार नाही. अशी माहिती. धन्यवाद.
पुणे ते लोणावळा दरम्यानची रेल्वे स्थानकांचा ईतिहास ऐकायला आवडेल खुप. तो हि एक भाग दाखवावा.
Ho na
माहीत नसलेली माहीती माहीत झाली.
खूपच छान.
तुमचे लोकसत्तावरचे सगळे व्हिडियो अप्रतिम असतात. मुंबईची इतकी माहिती पाठ्यपुस्तकात असती तर अभ्यास करायला अजून धमाल आली असती. स्टेशनचा इतिहासाच्या पुढील भागात डोंबिवली पर्यंत याल हीच इच्छा आहे. 😊
आवडला तुमचा विडीओ
गोष्ट मुंबईची : भाग ६७: मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली? भाग १
ruclips.net/video/i7v_Vkwfr_4/видео.html
गोष्ट मुंबईची : भाग ६८ मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग २
ruclips.net/video/QM7MDgWlo4E/видео.html
Sir वेस्टर्न line ची पण माहिती द्याना
Hya videos chi ek playlist banva pls
@@aashaysalaskar6689
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ruclips.net/p/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB
kurla kasaiwada ( kureshinagar ) tyacha opposite choti tekdi ahe platform no.1 cha javal tyache nav santoshi mata mandal ambika sevamandal ahe close to sarveswhar mandir kasaiwada jawal 3 bogie platform ahe
Sir chembur govandi var pan video banva
Atyant saral sopya padhatine sundar padhatine mahiti dili . dhanywad avdl kahi hatke 🙏🏻😊
मस्त
वाह खूप छान माहिती दिली आहे 👌👌
सर, तुम्ही खुपच चांगली माहिती देत आहात. पूर्वीच्या काळी कुर्ला ते अंधेरी अशी एक रेल्वे लाईन होती. आता कोणाला त्याबद्दल माहिती नाही. तरी तुम्ही ह्या बाबतीत संपूर्ण चौकशी करून त्या रेल्वे बद्दल माहिती व ती रेल्वे कां काढून टाकण्यात आली हे कृपया सांगावे.
No sir, We never heard about Kurla-Andheri railway line. It would have been much beneficial, if it was ever in existence. I remember, my uncle daily traveled by train from Jogeshwari to Kanjurmarg for working in Brite Brothers factory at Kanjur Marg till retirement. Now Metro 1 is on said route.
@@krishnakumarsawant8013 There was a rail way named Chembur ( or Coorla) Sashti ( Salsette) tram way. It was started in 1926. Stations were : from Andheri, Chakala Road ( Chakala village was down hill and station was up hill near cigarette factory that's why the name was Chakala road and not Chakala) then Sahar village, Vakola, Kolle Caliana ( कोळे कल्याण), Agra road - now L B S road, then Coorlaa and Chembur. But soon, in1928 the Santacruz air port work began. A part of C S track passed through Airport so the rail wsy had to be closed down. Coorla Salsette tramway memory still exists in the name C S Track road..near Hotel Hayat.
भांडूप हा आगरी कोळी लोकांचा गाव आहे जो पूर्वीपासून आहे. त्यावरुन भांडूप स्टेशन ला नाव आहे.
Thank you sir...!
खुप छान माहिती आहे सर ,तुम्ही खुप छान माहिती सांगितली आहे , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा Thank you sir
Khupach chhan Mahiti Aahe
भरत सर,
मुंबईच्या विविध लोकल स्टेशन बाबत खूप छान माहिती देत आहात। मी प्रत्येक वीकेंडला तुमच्या नव्या व्हिडियोची वाट पाहत असतो। व्हिडियोच्या शेवटी तुम्ही रेकमेंड केलेले रवींद्र आकलेकरांचे पुस्तक मी मागच्या लॉक down मध्ये वाचले आहे। त्याचा मराठी अनुवाद *कथा पहिल्या आगीनगाडीची* नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे। पुस्तकाची प्रस्तावना स्वतः मार्क टुली यांनी लिहिली आहे।
छान माहीती मिळाली धन्यवाद दादा
Nice information
Khup Chan Mahiti Dilit
खूप छान माहिती मिळाली क्या बात है आता कसारा, कर्जत , विरार पर्यन्त नावे कशी पडली त्याचा vdo पाहुया नक्की 🙏🙏😎😎
कर्जत खोपोली
हो नक्कीच. आवडेल पहायला.
विरार चा इतिहास सांगा ..ऐकायला नक्कीच आवडेल.
Yes please make viedo on karjat station 👍
भाईंदर च पण सांगा
0:00 Introduction
1:45 Kurla
2:50 Vidyavihar
3:45 Ghatkopar
4:48 Vikhroli
6:07 Kanjur Marg
6:40 Bhandup
7:33 Nahur
7:51 Mulund
8:36 Thane
Very good information
दादा, नाला सोपारा चा उल्लेख केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ..
लोकसत्ता खरच मस्त उपक्रम.
Khup chan hota
Majha janma mumbai madhe jhala ani aj me 32 cha ahe but ha itihas mala ata kal la...just one word for the team #great..Thank You word would not be sufficient to appreciate your hard work..
धन्यवाद .... नेहमीप्रमाणेच अप्रतिम👌
मस्त video. खुप छान. मजा आली. 👍👍
खुपच छान भरत सर
खूप सुंदर वर्णन व माहिती
Khup khup chan information aahe Sir danyavad🙏🙏🙏🙏
Nice information 👌 👍 👏
Very useful news
nice sir i am praudoff you🙏🙏
Khup chan Sir
नमस्कार साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली आहे आणि खूप समाधान वाटले आभारी आहोत
Khup chan mahiti sangitli
Khup mast Historic information dili tyabadal dhanyavaad fort madhe ajun khup junya building aahet tya badal information dili ter ajun mahiti mile. 1) Hotel residency fort 2) Fashion street chya suravatila EK Bangla kiva ghar aahe tyachi information dili ter chan vatel daily cha pravas tithun hoto ek vihir sudha aahe tyat pls share information
Khup chaan mahiti samajli
उत्तम माहिती दिली आहे.
i am from GHatkopar...but first time i sae this much information about ghatkopar...thank you bharat sir
🙄Bharat nice look 😁👍👍
Dhanyawad sir bahut achchhi jankari mili .. dhanyawad ❤️❤️❤️🙏! 🙏🙏
Very great Mumbai
खूप छान साहेब 👌
Thank you
अप्रतिम माहिती... जय महाराष्ट्र
kanjur baddal azun sanga please... research kami vatatoy
खूप छान माहिती आहे आणि ठाण्याची माहीती (इतिहास) अजून सांगायला हवी होती....आवडले असते
खुब छान । 👍👍👍👍👍
Far chhan mahiti milali.
Hyapudhil bhagat pratek sthankamadhil mahatwachi dharmik sthale tasech prasidh hotels/ theaters/ pramukh best routes/ etc mahiti dyavi hii vinanti.
पुढील भाग लवकर येऊ द्या
khupach bhari upakram ahe, thanks to the team.
सर खूप छान माहिती दिली. मी जन्माने कुर्ले कर आहे. माझ्या birth place बद्दल माहितीएकूण खूप छान वाटले. संपूर्ण मुंबई संबधी माहिती असणारे एखादे पुस्तक आहे का? आणि ते कुठे🎉 मिळू शकते. वाचावयास आवडेल मला
Khup chan mahiti
Khup Chan mahiti sir👍
खुपच छान
Nice information Sir ...
Keep it up.
खूप सुंदर माहिती 👍
ऐऊओ
Nice video 👍
Mast video
Wonderful series sir. It’s give pleasure like reading history book.
ी!ल
Nice
Me Sopara madhla ahe ❤ Thank u sir
Nice sir I like real hiestory...Bharat saab thank u
Tumche sambhashan aikun ase watate ki junya mumbait jagat ahot. Akdam realistic mahiti.
Very nice sir
Pune chi mahiti expose keli tar khup abhari rahil 🙏🙏🙏
🐯।जय महाराष्ट्र।🐯
Khup chaan
गोठोसकर आडनाव कसं पडलं ते पण सांगा.
Gaav Gothos mhanun Gothoskar
@@bhargo8 मला वाटलं नव्हतं तुम्ही रिप्लाय द्याल.
थँक्स
खूप छान माहिती. 🙏🏻
नाळा आणि सोपारा किंवा घाट आणि कोपर; तसेच इडळे आणि पाडळे स्थानकाचा इतिहास ऐकण्यास उत्सुक आहे.
छान माहिती
चेंबूर चा पन इतिहास साांगा ना
Those who disliked the video maybe they don't love their own city. Good information about Mumbai. Waiting to watch next release. 👍
Great Video.
Mind blowing information in Marathi and English so easily you explain. Photographs, visuals, history geography, timelines... All packaged in such short video. Kudos to your team work. 👍👏👏Thank you very much.
jai mata di
खूप छान माहिती दिली तुम्ही. ❤️❤️
खुप छान माहिती दिली सर 🙏 TKU
महाराष्ट्र शासनाचे जे बंगले आहेत मलबार हिल परिसरातील त्यांची माहिती आणि फोटो दाखवा
Very well done sir such informative information.
टिळक नगर ते पनवेल घ्या आता सर🙏❤️
👌👌👌
Make the video in Hindi also. So that you can have more viewers and subscribers.
सर महिकावती ची बखर बाबत स्वतंत्र वहिडीओ तैयार करावा ही विनंती