Namdev Maharaj pathade kirtan$ नामदेव महाराज पठाडे यांचे दिसणारे किर्तन (आपुलिया हिता जो आसे जागता)

Поделиться
HTML-код

Комментарии • 101

  • @HaridasJanjire
    @HaridasJanjire 3 года назад +24

    कीर्तनाचा खरा आनंद गुरुवर्य नामदेव महाराज यांच्या सेवेतून भेटतो, संतानी घालुन दिलेली कीर्तन सेवा कशी असते हे याच्या कीर्तनातून दिसते, तरुण कीर्तनकार नी याच्या आदर्श घेतला पाहिजेत, फक्त समाजाला आवडेल म्हणून काहीही कीर्तनात मांडून थोड्या दिवस तुम्हाला प्रसिद्धी मिळेल , पण ते फारकाल नाही टिकणार.
    मस्तक माझे पायावरी। या वारकरी संतांच्या।।

  • @vishnusuryawanshi6511
    @vishnusuryawanshi6511 3 месяца назад +3

    नामदेव महाराज पठाडे हे वारकरी संप्रदायातील एक 24 कॅरेट सोनं होतं. असा महान कीर्तनकार पुन्हा होणार नाही मित्रांनो आपण यांची सर्व कीर्तन ऐकली पाहिजे.

  • @रामगिरिमहाराजवावीकर

    रामकृष्णहरी 🙏
    गुरुवर्य वै नामदेव महाराज पठाडे यांच्या चरणी दंडवत 🙏

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 2 года назад +4

    महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम तुमची गरज आजच्या काळी असून का देवांनी आम्हाला पोरके केलं आसेल ,काय वानी ,स्वर,आणि भरपूर चिंतन ,राम कृष्ण हरी नामदेवां

  • @user-Radhe7
    @user-Radhe7 3 года назад +8

    रामकृष्णहरि महाराज
    तुमच्यामुळे लाॅकडाऊन चे दिवस आनंदात जातात

  • @kakasahebjadhav5102
    @kakasahebjadhav5102 2 года назад +2

    एका फार मोठ्या विभुती ला आपण मुकलो,पठाडे महाराज एक फार मोठ रत्न होते

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 2 года назад +3

    गेले डिगंबर ईश्वर विभूति!राहिल्या त्या किर्ती जगामाजी!!खुपच छान चिंतनणीय चिंतन गोड मधुर स्वरात तालात सुंदर उत्कुट मार्मिक हदयसपशी चिंतन रामकृष्णहरि सुंदर माऊली मार्मिक भाष्य सुंदर उत्कुट मार्मिक हदयसपशी चिंतन रामकृष्णहरि सुंदर माऊली

  • @sambhajikale1048
    @sambhajikale1048 12 дней назад

    अप्रतिम महाराज! रामकृष्ण हरी!

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 2 года назад +2

    खुपच मार्मिक हदयसपशी चिंतन रामकृष्णहरि

  • @vishnudhakne4361
    @vishnudhakne4361 3 года назад +4

    हभप रामेश्वरजी महाराज ढाकणे यांचे मनापासुन धन्यवाद.
    गेले दिंगबर ईश्वर ईभुती राहिल्या त्या किर्ती जगामाजी.
    राम क्रुष्ण हरी

  • @sanjaychavan6672
    @sanjaychavan6672 3 года назад +4

    महाराजांचा गीता, भागवत, रामायण ईत्यादी ग्रंथ चा दाखला देवून अभंग सोडविण्याचा उत्तम
    अभ्यास. मस्तक हे चरण वरी या वारकरी संताच्या. ओम राम कृष्ण हरी
    कोटी कोटी धन्यवाद महाराज..

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 3 года назад +6

    महाराज हे श्रवणलाभ करवून किती उपकार करत आहात आमच्यावर

  • @yogeshwaghale5340
    @yogeshwaghale5340 Год назад +1

    खूप छान कीर्तन आहे असे किर्तन आताचे कीर्तनकार नाही करू शकत

  • @sairamwabale975
    @sairamwabale975 2 года назад +4

    माझे मामा नामदेव महाराज पडाडे!!यांच किर्तन ज्यानी जपुन ठेवल त्याना मनापासुन धन्यावाद!!❤🌹👏👏👏रामकृष्णहरि!!

    • @navnathpansare9483
      @navnathpansare9483 2 года назад

      कृपया तुमचा मोबाईल नंबर देणे माऊली

    • @dnyaneshwarmaharajpawaroff6805
      @dnyaneshwarmaharajpawaroff6805 2 года назад

      तुमचा फोन नंबर द्या

    • @balkrishnakale9621
      @balkrishnakale9621 2 месяца назад

      अतिशय मार्मिक चिंतन 🙏🙏

  • @Bhaktibhav247
    @Bhaktibhav247 Год назад +1

    पठाडे महाराज म्हणजे.....अलौकिक ❤

  • @ShobhaGavhane-xi9gl
    @ShobhaGavhane-xi9gl 3 месяца назад

    प.पु. नामदेव महाराज पठाडे हे अत्यंत अभ्यासू संत आहेत त्या कीर्तन सम्राट आणा माझा साष्टांग दंडवत

  • @mangalathare8679
    @mangalathare8679 3 года назад +4

    नामदेव महाराज पठाडे हे माझे आवडते संत आहे .त्यांच्या आठवणी ने मन भरून येते .डोळ्यांत पाणी येते .त्याचा फोटो पाहिला तरी.

    • @sairamwabale975
      @sairamwabale975 2 года назад +1

      आमच्या मामा विशयी ईतक प्रेम!!तुम्हाला प्रनाम 👏👏👏

  • @हाखेळपांडुरंगप्रेमाच्या

    ऐसे कीर्तनकार पुन्हा होणे नाही.ह भ प गु वै नामदेव महाराज पठाडे यांना शतशः प्रणाम आणि महाराज आपण आम्हाला असा दुर्मिळ कार्यक्रम दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @kautiksonune3271
    @kautiksonune3271 3 года назад +5

    आपल्या माध्यमातून दुर्मिळ किर्तनश्रवणाचा लाभ मिळतो आपले खूप खूप धन्यवाद माऊली .

  • @mangeshsawant9156
    @mangeshsawant9156 Год назад +1

    Ram Krishna Hari

  • @gajanandhore5567
    @gajanandhore5567 2 года назад +2

    खूब सुंदर कीर्तन

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 Год назад +1

    अप्रतिम चिंतन 🙏 श्री गुरु नामदेव महाराज पठाडे यांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏🚩🚩

  • @damodharraut8053
    @damodharraut8053 3 года назад +3

    न.एक विविचेन महाराज ऐसे कीर्तनकार पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @HanumanSolanke-m5y
    @HanumanSolanke-m5y 4 месяца назад +1

    Ramkrshana hari

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 года назад +2

    राम कृष्ण हरि

  • @gawandepatil1984
    @gawandepatil1984 2 года назад +5

    असे वाटते की प्रत्यक्ष महाराजांच्या पुढे बसून कीर्तन ऐकत आहे🙏

  • @sitaramramkishanhake7278
    @sitaramramkishanhake7278 3 года назад +2

    अंतःकरण पूर्वक धन्यवाद महाराज

  • @pandurangmitkar7668
    @pandurangmitkar7668 3 года назад +4

    संसारात मेलेलं मन ---महाराजांच्या किर्तनाने जागं होतं. व ऐकून ज्ञानेश्वरी ,गाथा वाचनाची तीव्र इच्छा होते.

  • @tukaramveljali8420
    @tukaramveljali8420 2 года назад +1

    रामकुष्ण हरि माऊली👌👌

  • @KabirMaharajAttarOfficial
    @KabirMaharajAttarOfficial 3 года назад +9

    खूप सुंदर कार्य महाराज जी,
    डोळ्यात अश्रू येतात हो कीर्तन श्रवण करत असताना,
    गेले दिगंबर ईश्वर विभूती|
    राहिल्या त्या कीर्ती जगामाजी|
    गुरवर्यांना तुम्ही विचारातून जीवंत केलं आहे
    ईश्वर आपणास खूप मोठं उदंड आयुष्य देवो
    राम कृष्ण हरी

  • @sudammaharaj6763
    @sudammaharaj6763 3 месяца назад

    वै हभप महाराजांचे चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरि या कीर्तनात आम्हाला मृदंग वाजवण्याचेभाग्यलाभले

  • @tukaramveljali8420
    @tukaramveljali8420 2 года назад +3

    रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏

  • @marotiwagh1330
    @marotiwagh1330 3 года назад +3

    महाराज खूप सुंदर कार्य करीत आहात धन्यवाद

  • @किशोरघावटे
    @किशोरघावटे 3 года назад +2

    राम कृष्ण हरी माउली खूप सुंदर विचार श्रवण करण्यास मिळाले.. धन्यवाद

  • @laxmichavan9733
    @laxmichavan9733 2 года назад +1

    धन्यवाद पठाडे. महाराज

  • @sharadtangde2626
    @sharadtangde2626 2 месяца назад

    माउली तुम्हाला खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @parvatijagtap7494
    @parvatijagtap7494 3 года назад +1

    Khup chan kirtan maulich gbu

  • @koneripatilverybeetfull8218
    @koneripatilverybeetfull8218 3 года назад +2

    राम कृष्ण हरी 🌹🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹

  • @NivruttiSuryavanshi-rw6rj
    @NivruttiSuryavanshi-rw6rj Год назад +1

    असे महारज् होने आता शक्य नाही

  • @badrinathyadnekar1836
    @badrinathyadnekar1836 Год назад +1

    🙏🏻🙏🏻🚩

  • @ashoknirpal9109
    @ashoknirpal9109 3 года назад +17

    महाराजांच्या किर्तन सेवा आमच्या पर्यंत पाठवून एका महान विभूतीचं दर्शन घडवता महाराज आपल्याला कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @limbajidhapkale3707
      @limbajidhapkale3707 2 года назад

      Pl

    • @limbajidhapkale3707
      @limbajidhapkale3707 2 года назад

      LP

    • @sunderraojadhav4452
      @sunderraojadhav4452 2 года назад

      राम कृष्ण हरि. अप्रतिम किर्तन. दृष्टांत आणि श्लोक ही खुपच सात्विक वाटले.महाराजांचे वाणी माधुर्य आणि स्वर खुपच छान.मातर मात्र मृदंगाच्या धुम बाजुचा आवाज साजेशा नव्हता.

    • @jadhavbalasaheb8770
      @jadhavbalasaheb8770 Год назад

      RamKrushnaHari

    • @vaishnavipotphade5258
      @vaishnavipotphade5258 2 месяца назад

      अति विशेष😊

  • @bhagwatkondhare2132
    @bhagwatkondhare2132 3 года назад +2

    एक उत्कृष्ट केतन ऐकल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @gajananmaharajsolunkepatil1941
    @gajananmaharajsolunkepatil1941 2 года назад

    गेले दिगंबर ईश्वर विभुती l राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ll 🙏🏻💐

  • @dwarkadhishd2300
    @dwarkadhishd2300 3 года назад +5

    Hari hari

  • @devnathraut9182
    @devnathraut9182 2 месяца назад

    Aadarniy kam aapan kele aahe khup aabhar.

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 Год назад

    रामकृष्ण हरी.🕉️🙏🕉️

  • @sunitamisal9168
    @sunitamisal9168 3 года назад +4

    अप्रतिम किर्तन

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @sunderraojadhav4452
    @sunderraojadhav4452 2 года назад

    राम कृष्ण हरि.खुपच अप्रतिम किर्तन. दृष्टांत व श्लोक खुपच सात्विक वाटले. मात्र मृदंगाच्या धुम बाजुचा आवाज साजेशा नव्हता.

  • @Rightnews1010sarkar
    @Rightnews1010sarkar 3 года назад +2

    अप्रतीम ज्ञानाचा साठा...

  • @gorakshanathbhawar9496
    @gorakshanathbhawar9496 2 года назад

    अतिशय सुंदर चिंतन महाराज!

  • @sandeepkumarshewale1418
    @sandeepkumarshewale1418 3 года назад +2

    Ramkrishna hari..🙏🙏🙏🙏

  • @maheshmanedeshmukh4088
    @maheshmanedeshmukh4088 3 года назад +3

    Khup chan

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 Год назад

    जय हरी

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Год назад

    गरुराया चरणी ठेविला माथा...🙏🌷

  • @sharadtangde2626
    @sharadtangde2626 2 года назад +1

    तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज राम कृष्ण हरी

  • @damodharpathade5689
    @damodharpathade5689 11 месяцев назад

    खूप खूप छान ❤❤❤

  • @badrinathyadnekar1836
    @badrinathyadnekar1836 Год назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @tukaramkure257
    @tukaramkure257 3 года назад +1

    अती.सुदर

  • @manoharaglave758
    @manoharaglave758 3 года назад +3

    🙏जय. हरि🙏

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @RangnathDesai-co3he
    @RangnathDesai-co3he 2 месяца назад

    वै.ह.भ.प.नामदेव महाराज यांचे कीर्तन आम्हाला श्रवण करण्यासाठी चॅनल वाले यांना उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार.पहिले संतांचे किर्तन व मार्गदर्शन अतिशय मार्मिक असते.मनाला समाधान मिळते.
    राम कृष्ण हरी.

  • @mukundbeeradara6580
    @mukundbeeradara6580 2 года назад

    Namdev Maharaj Pathade Maharaj yanchi Kirtan ghatiya Badal dhanyvad

  • @parvatijagtap7494
    @parvatijagtap7494 2 года назад

    Khupch chan kirtan maulich aata te pahije hote

  • @bhagwatingle4776
    @bhagwatingle4776 Год назад

    Nice

  • @vilasjadhav2940
    @vilasjadhav2940 7 месяцев назад

    मस्तक हे पयावरी या वारकरी संताच्य

  • @gyaneshwargopale2682
    @gyaneshwargopale2682 3 года назад +2

    18:20👍👌

  • @maulitambile5454
    @maulitambile5454 8 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @kirtansangrah21
    @kirtansangrah21 3 года назад +2

    माथा हा चरणावरी या वारकरी संताच्या ।🙏जय जय विठोबा रखुमाई 🙏
    कृपया महाराजांचे कैसेट वरील सर्व कीर्तने अपलोड करावी ही नम्र सूचना

    • @Balasahebpund4
      @Balasahebpund4 2 года назад +1

      महाराजांचे आणखी किर्तन अपलोड करा माऊली🙏🙏

  • @manoharaglave758
    @manoharaglave758 3 года назад +2

    🙏

  • @ganeshauti5224
    @ganeshauti5224 3 года назад +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @krishanadeogodse7527
    @krishanadeogodse7527 3 года назад +1

    🙏🚩

  • @daguborse3402
    @daguborse3402 Год назад

    😊

  • @keruchavan6170
    @keruchavan6170 3 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @Shrinivas5142_
    @Shrinivas5142_ 3 года назад +2

    Dhanyavad maharaj .jyani tya kala madhe video shooting kali tya kutumbancha aabhar

  • @laxmannigade6373
    @laxmannigade6373 3 года назад +1

    🙏🌹👌👌😭

  • @nanasahebpadule1135
    @nanasahebpadule1135 Месяц назад

    😅🎉

  • @अध्यात्मविज्ञान-य2व

    ऐसे झाले नाही आणि होणार पण नाही

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 3 года назад +3

    खूप खूप धन्यवाद महाराज

    • @sanjayshelke4451
      @sanjayshelke4451 3 года назад +2

      पठाडे महाराज सारखा कीर्तनकार होणे नाही

    • @santoshpatilgavhane8759
      @santoshpatilgavhane8759 3 года назад +1

      रामकृष्ण हरी महाराज

    • @sureshshinde1318
      @sureshshinde1318 3 года назад +3

      @@santoshpatilgavhane8759 खुप खुप धन्यवाद ज्यांनी हे जतन केले व समाजा समोर मांडले

    • @sudammaharaj6763
      @sudammaharaj6763 Год назад +1

      राम कृष्ण हरि जयहरि महाराजांच्या ह्या कीर्तनात मृदंग वादन सेवा डाव्या बाजूला

  • @digambarjadhav9048
    @digambarjadhav9048 11 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @digambarmaharajghonshette4141
    @digambarmaharajghonshette4141 3 дня назад

    राम कृष्ण हरी माऊली 💐🙏

  • @NivruttiSuryavanshi-rw6rj
    @NivruttiSuryavanshi-rw6rj Год назад

    Ram Krishna Hari

  • @RajaramNarale-cm5kd
    @RajaramNarale-cm5kd Год назад

    Ram krisha hari 🙏🙏

  • @payalshisode
    @payalshisode 7 месяцев назад

    🚩🙏

  • @uttamgulve5827
    @uttamgulve5827 4 месяца назад

    🙏🙏

  • @jayashreepatil8841
    @jayashreepatil8841 6 месяцев назад

    🙏🙏🙏