नामदेव महाराज पठाडे यांचे संपूर्ण किर्तन Namdev Maharaj Pathade Kirtan | नामदेव महाराज पठाडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • गुरुवर्य वै नामदेव महाराज पठाडे यांचे दुर्मिळ किर्तन
    Namdev Maharaj Pathade kirtan
    स्थळ :- चाळीसगाव
    अभंग :- ऐसी जोडी करा राम कंठी धरा । जेणे चुको फेरा गर्भवास
    नाशीवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्यांचा सीण तें चि फळ
    नामदेव महाराज पठाडे कीर्तन,
    नामदेव महाराज पठाडे कीर्तन व्हिडीओ,
    नामदेव महाराज पठाडे कीर्तनकार,
    नामदेव महाराज पठाडे काल्याचे किर्तन,
    नामदेव महाराज पठाडे यांचे संपूर्ण किर्तन,
    नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन,
    नामदेव महाराज पठाडे यांची कीर्तन,
    नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन पाहिजे,
    नामदेव महाराज पठाडे व्हिडिओ कीर्तन,
    नामदेव महाराज पठाडे नवीन कीर्तन,
    नामदेव पठाडे कीर्तन
    #नामदेवमहाराजपठाडे
    #रामगिरीमहाराजवावीकर

Комментарии • 244

  • @falgun009
    @falgun009 3 года назад +100

    एवढा परिपूर्ण अभ्यास.... तो ही सर्वच क्षेत्रात.... भगवद्गिता, शास्त्र, अठरा पुराणे, उपषनिद, श्री ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा.... इत्यादी, इत्यादी... अजून बरेच ग्रंथ...., उत्तम गायन, उत्तम वक्तृत्व, उत्तम भाषा, उत्तम शब्दफेक,...... खर्‍या
    अर्थाने कीर्तनकेसरी....।
    असा महाराजांसारखा अभ्यास सध्या तरी इतरांकडे दिसत नाही... क्षमस्व..... पण ही वस्तुस्थिती आहे.
    कीर्तन .....शास्त्र आणि कला यांचा उत्तम परिपाठ म्हणजे श्री नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन होय.....।!!

    • @रामगिरिमहाराजवावीकर
      @रामगिरिमहाराजवावीकर  3 года назад +7

      एकदम बरोबर माऊली 🙏
      वै गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे यांच्या प्रती अतिशय समर्पक वर्णन केले माऊली 🙏 रामकृष्णहरी

    • @mohanbarne8744
      @mohanbarne8744 3 года назад +2

      पृथ्वीराज महाराज जाधव बाबा प्रति पठाडे

    • @shankarkahandal9880
      @shankarkahandal9880 2 года назад +1

      Q

    • @sheshraopawar4328
      @sheshraopawar4328 2 года назад

    • @vikasshrimandilkar1881
      @vikasshrimandilkar1881 2 года назад

      खुप सुंदर

  • @kanolemadhav1594
    @kanolemadhav1594 3 года назад +33

    महाराजांचे गुण वर्णन करायला आपण खुप पामर आहोत महाराज एक अद्वितीय विभुती होते हजार दोन हजार माणसात नाही तर युगात एक अशी विभुती जन्माला येते प्रणाम या थोर महात्म्यास रामकृष्ण हरी महाराज

  • @marutianant7723
    @marutianant7723 2 года назад +18

    आम्ही भाग्यवान आम्ही प्रत्यक्ष किर्तन श्रवणाचा व महाराजांना डोळे भरून पहाण्याचा आनंद घेतला अप्रतिम

    • @babasahebkale919
      @babasahebkale919 Год назад

      आपण महाराजांचे कीर्तन कुठे ऐकलं

    • @shridharlahane8484
      @shridharlahane8484 10 месяцев назад

      हे किर्तन कोणत्या गावात झाले होते कृपया सांगा. त्या वेळी व्हिडिओ चित्रकारन केल्या मुळे तरी महाराज समजले खूप छान हाव भाव आहेत विशेष म्हणजे बॉडी लँग्वेज व कमालीची शिस्त तसेच कीर्तनातून आचार संहिता कशी असावी हे लक्षात येते. धन्यवाद.

  • @shubhamyeutkar460
    @shubhamyeutkar460 3 года назад +28

    एवढा सुंदर आवाजाला महाराष्ट्रभर कुठेच तोड नाही. अप्रतिम गायन 👌🙏👌

  • @somnathudawant1322
    @somnathudawant1322 14 дней назад +1

    जय जय राम कृष्ण हरी!
    जय जय राम कृष्ण हरी माऊ ली!
    पुण्य स्मरण!विनम्र अभिवादन!

  • @sathishgawade5484
    @sathishgawade5484 3 года назад +16

    खूप खूप धन्यवाद महाराजांचं किर्तन अपलोड केल्या बद्दल . त्या काळचे नंबर एक किर्तनकार आज असते तर आकाश्याच्या उचिचे असते.कोटि कोटी प्रणाम महाराजांच्या चरणी..

  • @KiranPatil-nx5ci
    @KiranPatil-nx5ci 3 года назад +26

    आपल्या चॅनल मुळे आज महाराजांचे शब्द रुपी विचार कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोचले....विज्ञानाचा वापर पुरेपूर अध्यात्म साठी केल्या मुळे ....आपले आभार आणि महाराजांचे ऋण शब्दाने व्यक्त करतो...आणि हो आपणास विनंती आहे की अजुन महारांचे कीर्तन शोधा आणि अपलोड करा....समर्थ सांगतात खरे शोधिता शोधताहे.....जय हरी

  • @tushargadekar1250
    @tushargadekar1250 2 года назад +7

    वारकरी संप्रदाय चा गाडा अभ्यास फक्त
    वै.हभप नामदेव महाराज पठाडे व
    हभप.नामदेव महाराज शास्त्री
    दोघा महान संताना दंडवत

  • @dhananjaypatil3405
    @dhananjaypatil3405 2 года назад +10

    तेव्हा नामदेव बाबा पठाडे आणि आज नामदेव महाराज शास्त्री भग्वांगडकर ...दोन्हीही विभूती महान 🙏🙏

  • @vinayakthakare9365
    @vinayakthakare9365 3 года назад +12

    धन्यवाद माऊली.
    अजूनही डोळ्यात पाणी येते.
    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
    पुन्हा ऐसे होणे नाही
    🎉🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @BalajiChavan-m4i
    @BalajiChavan-m4i 6 месяцев назад +2

    🙏🙏🌹🌹वै गु ह भ प नामदेव महाराज पठाडे हेएक भगवंताचीच विभुती होती 🙏🙏🌹🌹गेले दिगंबर ईश्वर विभुती राहीलत्या कीर्ती जगामाजी🙏🙏राम कृष्ण हरि🌹🌹🌹🌹

  • @gajanannale5592
    @gajanannale5592 2 года назад +6

    एक दमात किर्तन आणी ओघवती वाणी, सांप्रदायपूर्वक किर्तन म्हणजे ह, भ, प,
    नामदेव महाराज पठाडे

  • @YogeshwarPanchal-dt4bh
    @YogeshwarPanchal-dt4bh 4 месяца назад +2

    चैनल वाले माऊली आपण आमच्यापर्यंत हे कीर्तन , हा प्रसाद पोहोचवला त्यानिमित्त आपले खूप खूप आभार राम कृष्ण हरी🙏🙏💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amolpatil.55
    @amolpatil.55 2 года назад +6

    भाग्य आहे कि अजूनही हा ज्ञान रुपी प्रसादाचा ठेवा आपल्या पर्यंत पोहोचतोय, खूप खूप आभार माऊली 🙏🙏

  • @dhanashripawar9569
    @dhanashripawar9569 2 года назад +6

    माझ्या गावात मी या महान सताचे किर्तन या ची डोळा ऐकले आहे खरच आसा सत होणे नाही महाराज अतिशय महान होते

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 3 года назад +6

    फार सुंदर जुणी कीर्तनसेवा पहायला मीळाले
    राम कृष्ण हरी माउली

  • @YogeshwarPanchal-dt4bh
    @YogeshwarPanchal-dt4bh 4 месяца назад +2

    राम कृष्ण हरी यांचं वर्णन करण्यासाठी आपली वाणी पुरणार राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐❤👑🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 8 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी माऊली सर्वांना

  • @sathishgawade5484
    @sathishgawade5484 3 года назад +8

    महाराजांच्या संपूर्ण जिवनाची माहिती दिली तर खूप बरं होईल धन्यवाद.राम कृष्ण हरी

  • @sathishgawade5484
    @sathishgawade5484 3 года назад +6

    खरया अर्थाने नामदेव महाराज पठाडे जी.हे वारकरी संप्रदायाचा तोफ खानाचं होते राम कृष्ण हरी.

    • @माझीभक्ती-श7श
      @माझीभक्ती-श7श 3 года назад +1

      गेले दीगबर विश्वर ईभुती राहिल्यात्या कीर्ती गामाझी👏👏👏👏👏

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 3 года назад +9

    वारकरी संप्रदायातील उत्कृष्ट किर्तनकारांमधील महामेरू आदरणीय पटाडे महाराजांच्या श्रीमुखातून घडलेली सेवा श्रवणभक्तीचा योग आला धन्यवाद 🙏🙏
    रामकृष्ण हरि 🙏🙏
    अत्यंत अभ्यासपूर्ण, शास्त्र शुध्द आणि खर्या अर्थाने तुकोबारायांच्या किर्तन परंपरेतील श्रवणीय किर्तन 🙏🙏

  • @sopankadule9712
    @sopankadule9712 7 месяцев назад +1

    खरच भाग्यवान आहेत ते लोक ज्यांनी महाराजांना पहिले ऐकले असा ठेवा आता फक्त नामदेव महाराज शास्त्री भगवान गडकर यांना श्रावण केल्यावर दिसतो राम कृष्ण हरी

  • @gurunathyedle4600
    @gurunathyedle4600 3 года назад +7

    गुरुवरयाचं किरतन म्हणजे जस देवाने अरजुनाला गीता सांगितली तसं आहे.अर्जनाला गीता कळाली बाकीच्याला गीता कळाली नाही तसं आहे हुशार मानसानाचं कळेल माझ्यासारख्याना कळवुन घणेसाठी महाराज आशीर्वाद दयावा लागेल.

  • @Tukaramgutte-wo2rj
    @Tukaramgutte-wo2rj 8 месяцев назад +2

    खुप छान किर्तन आहे मी दररोज ऐकतो तरी मन भरत नाही असे महाराज पुन्हा होने नाही गेले दिगंबर ईश्वर ईभूती राहिल्या त्या किर्ती जगा माझी

  • @gokulyeole4487
    @gokulyeole4487 2 года назад +2

    जय जय रामकृष्ण हरी माऊली विठ्ठला पांडुरंगा तुच माझा पिता तुच माझी माता माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹🚩

  • @dnyandevganore5464
    @dnyandevganore5464 Год назад +2

    जो आवडे जणासी तो आवडे देवासी
    प्रचंड अभ्यास सुश्राव्य वाणी,
    पृथ्वी तलावावरील देव माणूस

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    कै द्रौपदी माता चाळीसगाव यांच्या पुण्य तिथी निमित्त कीर्तन सेवा वै नामदेव महाराज पठाडे यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹

  • @kacharugondhane5860
    @kacharugondhane5860 Год назад +14

    गुरुवर्य नामदेव महाराज पठाडे माझे गुरू होते,शेवगाव येथे माझेकडे अनेक वेळा आले परिसरात कीर्तन असताना मुक्कामी असतं १९९५ पासून ते त्यांच्या अंत्य समया पर्यंत त्यांचा सहवास लाभला आम्ही भाग्यवान आहोत,आजही ते हवे होते,जय हरी

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 3 года назад +4

    शैले शैले न माणिक्यं,मौक्तिकं न गजे गजे
    साधवो नही सर्वञ, चंदनं च वने वने

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय श्री भगवतगीते 🙏🌹

  • @ramdasrahere6719
    @ramdasrahere6719 Год назад +1

    जय जय रामकृष्ण हारि 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿 आसे संत होने द्रुमिळ आहे आताच्या पिढीत होने

  • @pathadeaninath5206
    @pathadeaninath5206 2 года назад +2

    Marajanche charni jay jay Ram Krishna Hari

  • @मृदंगसागर
    @मृदंगसागर 2 года назад +1

    खरच गुरुवर्य नामदेव महाराजांसारखे कीर्तनकार आता होणे नाही

  • @गणपतमहाराज-झ7ष
    @गणपतमहाराज-झ7ष 3 года назад +3

    अजुन पाहिजेत होते समाजाला महाराज

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    श्रीगुरु रामगिरीमहाराज वावीकर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    श्रीगुरु प पु स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा रोड वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @ashoknirpal9109
    @ashoknirpal9109 3 года назад +7

    चरणी ठेविजे माथा हेचि भले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnajithorat8378
    @krishnajithorat8378 7 месяцев назад +2

    Very studied great talent expressive Kirtana in maharashtra

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 Год назад +1

    जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @pandurangvighne4150
    @pandurangvighne4150 9 месяцев назад +2

    गु महाराज यांचे हे चिंतन किमान 30 वर्षे पुर्वीचे असेल.

  • @trymbakshelar6098
    @trymbakshelar6098 Год назад +1

    🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @dnyaneshwarborade3279
    @dnyaneshwarborade3279 2 года назад +1

    जय हरी माउलीस....अजून कीर्तन असले तर पाठवा खूप सुंदर

  • @sanjaylahane8237
    @sanjaylahane8237 3 года назад +3

    गेलेदिंगबर ईश्वर विभुती.राहिल्यात्याकिरतीजगामाझी.आसेसंत पुन्हा होणे नाही.महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @karmadharmayoga
    @karmadharmayoga Год назад +1

    सुंदर.. असे महाराज आत्ताच्या काळात नाहीत..❤🎉

  • @nandlalpatil4662
    @nandlalpatil4662 Год назад +1

    अश्या संत मंडळी पुन्हा पुन्हा जन्म ला यायला पाहिजे
    🚩राम कृष्ण हरी🚩

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    श्री विठ्ठल 🙏🌹

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 2 года назад +2

    🙏छान नमस्ते. कोटी कोटी

  • @narayantakpir519
    @narayantakpir519 3 года назад +3

    फार सुंदर .जयहरी बाबा 🙏🙏

  • @DnyandevKhaire-dd7cu
    @DnyandevKhaire-dd7cu 4 месяца назад +1

    राम कृष्ण हरी

  • @वसंताराजुरकर
    @वसंताराजुरकर 3 года назад +5

    जय हरी माऊली जय जगन्नाथ

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 3 года назад +9

    कृपया नामदेव महाराज पठाडें चे चरिञ जाणून घ्यायची इच्छा आहे .कृपया पाठवा.

  • @Rutik_1535
    @Rutik_1535 2 года назад +3

    Ram krishna hariiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

  • @parashramthakare3120
    @parashramthakare3120 6 месяцев назад +1

    सुभेछा

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 7 месяцев назад +1

    पुजननीय पठाडे महाराज

  • @aappasogadade5765
    @aappasogadade5765 8 месяцев назад +1

    JAI HARI

  • @rohidaslone7459
    @rohidaslone7459 3 года назад +3

    जय हरि माऊली एक नंबर!

  • @anantyerawar809
    @anantyerawar809 3 месяца назад +1

    Ram kirashna haire

  • @ramdasrahere6517
    @ramdasrahere6517 2 года назад +1

    असे कीर्तनकार परत महाराष्ट्रात होणार नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipambekar4958
    @dilipambekar4958 2 года назад +1

    महाराजांची सहवासाची जाणीव करून दिली धन्यवाद महाराज

  • @shrimantdevre1809
    @shrimantdevre1809 3 года назад +4

    महाराष्ट्रात नबंर एक किर्तनकार होते पठाडे महाराज

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +1

    जय श्री राधे राधे 🙏🌹

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि

  • @prakashbhosale5225
    @prakashbhosale5225 3 года назад +3

    राम राम

  • @BhagwatIngle-p4i
    @BhagwatIngle-p4i 7 месяцев назад +1

    Nice

  • @रविमोरेदेवठाणा

    श्री संताचिये माथा चरणा वरी

  • @laxmanpathare4172
    @laxmanpathare4172 3 года назад +1

    दुर्मिळ किर्तन.. रामकृष्ण हरी

  • @bhagwatingle4776
    @bhagwatingle4776 Год назад +1

    Nice

  • @pallavishirsat3340
    @pallavishirsat3340 Год назад +1

    ❤😊😊

  • @balashyebpawar7091
    @balashyebpawar7091 3 года назад +2

    शब्द नाही महाराज असायला पहिजे होते जय हरी माऊली

  • @hirmandhatrak9729
    @hirmandhatrak9729 2 года назад +1

    Mauli Mauli

  • @sathishgawade5484
    @sathishgawade5484 3 года назад +10

    राम कृष्ण हरी वाविकर महाराज पठाडे महाराजांचं ते शंकराचार्य यांच्या जीवनावरील किर्तन अपलोड केलं.तर बरं होईल महाराज.

  • @udhavyeshwant2098
    @udhavyeshwant2098 2 года назад +1

    साष्टांग दंडवत 🙏🙂

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 3 года назад +1

    Pathade maharaj lavakar parat yaa

  • @eknathbhalerao1259
    @eknathbhalerao1259 Год назад +1

    आत्ता पर्यंत चांगले किर्तनकार काळाने लवकर हिरावून घेतले. आणि काहींना लोकांनी बंद करायला लावले .. काहीचे किर्तन चालत नव्हते.

  • @श्रीगुरुमाऊली-ङ4ड

    रामकृष्णहरि 🙏🚩🙏

  • @suchetajoshi7649
    @suchetajoshi7649 Месяц назад +1

    He पूर्व जन्मीच राहिलेलं काम ,आपल्या नशिबाने ,आपण ऐकू शकतो,सुदैव आपल! जय हरी विठ्ठल

  • @sunilardad283
    @sunilardad283 Год назад +1

    👏

  • @vinodchoudhari4791
    @vinodchoudhari4791 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद.

  • @हरिदासमहाराजदांगट

    रामकृष्ण हरी

  • @pandamahadik8847
    @pandamahadik8847 2 года назад +1

    Maharaj

  • @surajjagtap4106
    @surajjagtap4106 3 года назад +3

    जय हारी आहेत नसतानाही गुरु करावे अशी व्यक्ती महत्व त्रिकाल वंदन भाग्य समजतो आम्ही तुमच्या वाणीतून किर्तन ऐकता येता

    • @रामगिरिमहाराजवावीकर
      @रामगिरिमहाराजवावीकर  3 года назад

      जय हरी 🙏

    • @sanjaychavan6672
      @sanjaychavan6672 3 года назад +1

      तुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेऊ पायी संताच्या...उत्कृष्ट अध्यात्मिक चिंतन. असे कीर्तनकार पुन्हा होणे नाही. ओम राम कृष्ण हरी. कोटी कोटी धन्यवाद महाराज ❤️❤️

  • @anirudhamharajnalegaonkar1853
    @anirudhamharajnalegaonkar1853 3 года назад +1

    खूप छान जय हरी

  • @gawhaledipak2922
    @gawhaledipak2922 3 года назад +46

    नामदेव महाराज पठाडे जर अजुन काही वर्ष जगले असते तर, आज वारकरी संप्रदायाचे स्वरुप काही वेगळचं असतं.., त्यांचे वर्णन शब्दात होणे अशक्यचं

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 года назад +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 3 года назад +5

    कृपया नामदेव महाराजांचे चरिञ पाठवा.

  • @ashoknirpal9109
    @ashoknirpal9109 2 года назад +1

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @rajeshwarghogare9380
    @rajeshwarghogare9380 2 года назад +1

    पठाडे बाबा

  • @annasahebaher2629
    @annasahebaher2629 2 года назад +2

    छान

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 3 года назад +1

    Aamhi tumachi Khup khup vat pahtoy

  • @ashutoshjagdale8001
    @ashutoshjagdale8001 3 года назад +1

    जय हरि

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 3 года назад +3

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @munnapawarmaharaj1311
    @munnapawarmaharaj1311 3 года назад +1

    खुप खुप धन्यवाद बाबा जी

  • @machindrabhujbal2993
    @machindrabhujbal2993 3 года назад +1

    Jay Hari

  • @दआगुडूप
    @दआगुडूप 3 года назад +3

    महाराजाच्या चरणी दंडवत

    • @रामगिरिमहाराजवावीकर
      @रामगिरिमहाराजवावीकर  3 года назад

      रामकृष्णहरी 🙏

    • @sanjaykumardhawan8422
      @sanjaykumardhawan8422 Год назад

      महाराजांच्या चरणी दंडवत

    • @sanjaykumardhawan8422
      @sanjaykumardhawan8422 Год назад +1

      महाराजांच्या एकुण दहा कॅसेट आहेत. माझ्या माहितीत त्यात नऊ कीर्तनाच्या व एक प्रवचनाची आहे. जर त्यात ऑडिओ मध्ये मिळाल्यास आनंद होईल. धन्यवाद

  • @balirammaharajvyavahare4428
    @balirammaharajvyavahare4428 3 года назад +3

    🙏🙏🙏

  • @ganeshshelke5649
    @ganeshshelke5649 2 года назад +4

    👏👏👏🙏🙏🙏

  • @avinashtokalwad9988
    @avinashtokalwad9988 3 года назад +3

    राम कृष्ण हरी आशे माहरज पुना होणे नाहीं माहार ज खरोखंच आवाज कीर्तन प्रमाणाच्या भाहेर नाही आता नुस्त्ती कितानात विनोद गाणे

  • @profprakashshewale
    @profprakashshewale Год назад +1

    असे महाराज होणे नाही आमचे देवळा येथील अजोळचे आजोबा हभप भिका महाराज आहेर यांचे ते गुरू होते त्यांचे अनेक कीर्तने मी ऐकली आहेत...

  • @kirtansangrah21
    @kirtansangrah21 3 года назад +2

    महान कीर्तनकार 🙏जय जय विठोबा रखुमाई 🙏