साक्षात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या श्रीमुखामधुन ऐकल्याचा भास होतो आहे. महाराज आज आपण असायला हवे होते. जेव्हा पासुन मला समजायला लागले तेव्हा पासुन महाराजांचे किर्तन ऐकत आहे. आज प्रत्यक्षात पाहुण नेत्र त्रुप्त झाले. महाराज साष्टांग दंडवत🙇🙇🙇🙏🙏
वै. ह. भ.प.. नामदेव महाराज पठाडे म्हणजे एक ज्ञानमुर्ती प्रत्यक्ष ज्ञानराज माऊलींच्या रुपात होते. एक संप्रदायातील आदरयुक्त दरारा होता. आता काही महात्मा किर्तनकार सोडले तर बाकी सर्व (नवीनातले) काही किर्तनकार महाराज यांनी बाजार मांडला. क्षमस्व.
वै ह भ प नामदेव महाराज पठाडे महाराजांच्या जीवन कार्य विषयाची माहिती कृपया असल्यास पुरवावी कारण त्यांच्या सारखा वक्ता मी आज पर्यंत पहिला नाही त्यांची खूप कीर्तन mp3 मध्ये ऐकली परंतु या विडिओ मधून त्यांचं दर्शन झालं त्या बद्दल आपले आभार! जय हरी
साक्षात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या श्रीमुखामधुन ऐकल्याचा भास होतो आहे. महाराज आज आपण असायला हवे होते. जेव्हा पासुन मला समजायला लागले तेव्हा पासुन महाराजांचे किर्तन ऐकत आहे. आज प्रत्यक्षात पाहुण नेत्र त्रुप्त झाले. महाराज साष्टांग दंडवत🙇🙇🙇🙏🙏
पठाड़े महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील अनमोल हीराच होय त्यांची आज खुपच गरज होती
९० दशकातील एक आदर्श कीर्तनकार.
आत्मप्रोढीरहीत कीर्तन..
जसजसा काळ बदलला जाईल.तुमची आठवण येतच राहील...
मी भाग्यवान आहे
वै ह भ प नामदेव महाराज पठाडे
यांच्या पाया जवळ बसून किर्तन ऐकले
भाग्यवान
भाग्यवान आहे वै.ह भ प नामदेव महाराज पठाडे युवा पिढी जबरदस्त मार्गदर्शन लाभले आहे. शब्दात सांगायचे तर अशक्य आहे.
वै.ह.भ.प.नामदेव महाराज पठाडे सारखे किर्तनकार पुढे होणे नाही. आमचे येथे3वर्ष किर्तन झाले आहेत.🙏🙏🙏
जय श्री राम खुप छान आवाज निरूपण आहे महाराज
पठाडे महाराजांचे किर्तन फार दिवसापासुन ऐकले नव्हते ते आज ऐकायला मिळाले.
महाराज यांची चरणी.दंडवत 🙏🙏🙏
नामदेव महाराज सारखे किर्तन कार होने नाही महाराज आयुष्य पाहिजे होते . खुप छान किर्तन करायचे.
वै. ह. भ.प.. नामदेव महाराज पठाडे म्हणजे एक ज्ञानमुर्ती प्रत्यक्ष ज्ञानराज माऊलींच्या रुपात होते. एक संप्रदायातील आदरयुक्त दरारा होता. आता काही महात्मा किर्तनकार सोडले तर बाकी सर्व (नवीनातले) काही किर्तनकार महाराज यांनी बाजार मांडला. क्षमस्व.
वारकरी संप्रदायातील महानविभुतिपठाडेमहाराज
एकमेवाद्वितीय कीर्तनकार , न भूतो न भविष्यती
माहाराजांच्या चरनि दंडवत राम कृष्ण हरी
साष्टांग दंडवत महाराजांना
।। वक्का दससहस्ञेशु ।।
पुन्हा होने नाही........
महाराजांचे वैकुंठगमन कळले तेव्हा खुपघ वाईट वाटले आज पुनः परतक्ष किर्तन ऐकल्याचे समाधान मिळाले असे आणखी किर्तन कोणाकडे असतीलतरयुटूबवर टाकावे विनंती
ऐसें कीर्तनकार पुन्हा होणे नाही
खुपच छान कीर्तन
ऐसे महाराज पुन्हा होणे नाही
जय हरि
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏
अप्रतीम किर्तनकार
महापुरुषाला दंडवत
माऊली नवीन कीर्तन टाखाव आशी विनंती करतो लई मस्त कीर्तन आहे खरंच महाराज असायला हवे होते
वै.ह.भ.प.नामदेव महाराज याचे विडिओ कीर्तन आणखी असतील तर युट्यूब टाकावेत ही नम्र विनंती
महाराजांच्या चरणी दंडवत
वा.फारचधान
राम कृष्ण हरी माऊली
गेले दिगंबर ईश्र्वर विभुती राहील्या त्या किर्ति जगामाजी
🙏 Jai Jai RAM Krishna Hari Maharaj Ji super 🙏💐
खुपच छान
वारकरी संप्रदायात नामाचा विस्तार 'प्रमाणात 'करणारी अमोघ वाणी ।
पुन्हा ऐसे कोणी होणे नाही.
वै ह भ प नामदेव महाराज पठाडे महाराजांच्या जीवन कार्य विषयाची माहिती कृपया असल्यास पुरवावी
कारण त्यांच्या सारखा वक्ता मी आज पर्यंत पहिला नाही त्यांची खूप कीर्तन mp3 मध्ये ऐकली परंतु या विडिओ मधून त्यांचं दर्शन झालं त्या बद्दल आपले आभार! जय हरी
स्वर ताल लय यासह प्रभावी वक्तृत्वाचं दैवी वरदान लाभलेली असामान्य विभूती म्हणजेच
पूज्य श्री नामदेव महाराज पठाडे
झो
Himesh bhanushali महाराजांचे मूळ गांव थोर जवाळ। ता, जी - हिंगोली
वारकरी सांप्रदायातील हिरा
Thanks for uploading Video
खूप छान
असा महापुरुष पुन्हा होणे नाही
Maharajanchi kirtane roj yekato mi maharaj tumi pahijehota
राम कृष्णा हरी
Thanks to uploading video.
Super kirtan I like jay Hary
साष्टांग दंडवत
👏👏👏
पठाडे महाराज हे कीरतनातील महामेरुच होते
शतशः नमन
Lay mst maharaj...
Karach chha kirtan
आसे गुरू,व,महाराज,होने नाही,श्री,गुरूना,दडंवत
आता चे किर्तनकार हे नाटककार आहेत
very good
हे किर्तन पहिल्या पासुन पाठवा
Khup khup mast
Extremely Thankful to published kirtan
nandkishor ad
e daneswari. Tai bagbul
Maharastrache bhushan
असे कीर्तनकार ना भुतोःना भविष्य ती
Te kadhi kontya varshi varale mahiti dya plz🙏🙏🙏
अस्टपै लु हिरा होते वै ना म दे व म हारा ज
असे महाराज पुढे होणार नाहीत. आमचे येथे सलग तीन वर्षे किर्तन सेवा झाली आहे👌🙏🙏🙏
supriya sitaram hake
तुमचे गाव कोणते
Nice
Maharajanchi aajchya kalat garj aahe
khup khup dhannwad
I am very thankful for all you tubes team
🙏🙏🙏
Ramkrshnhri
RUclips che bhagya ujalle
Kirtanache mhameru
No bhetel ka maharajancha
माफ करा साहेब महाराज हयात नाहीत हो
1nambar
sakhare
असे म होने नाही
sakhere
कोण मुर्ख आहेत,डिस्लाइक करारे,, दया येते त्यांची
या किर्तनाला अनलॉक करणारी शतक मूर्ख आहेत