मार्केट मधून आणला ताजा करकरा मासा 🐟 आईने केले झणझणीत कालवण 😋 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►Crazy Foody Ranjita Videos:
    मी हाय कोळी🐟 महाराष्ट्राचे पहिले कोळी रेस्टॉरंट🐠
    • महाराष्ट्राचे पहिले को...
    मुंबईत खेकडा,मासे,मटण खायला खवय्यांची गर्दी
    • मुंबईत खेकडा,मासे,मटण ...
    पुण्याच्या मेहनती कोमल ताईंची रुद्र मच्छी खानावळ🐟 आगरी कोळी माशांची मेजवानी🐟
    • पुण्याच्या मेहनती कोमल...
    विरारला ताजे मासे खायला नक्की या🐟 आगरी,वाडवळी पदार्थांची मेजवानी 😋
    • विरारला ताजे मासे खायल...
    बहिण भावाच्या हॉटेलात मिळतात बोटीत मासे🐟⛵ पुण्याचे जबरदस्त फिश रेस्टॉरंट 🐠
    • बहिण भावाच्या हॉटेलात ...
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita RUclips Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #karkaracurry #fishcurry #fish_head_curry #aagri_recipe
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Комментарии • 212

  • @vishakhakulkarni7193
    @vishakhakulkarni7193 Месяц назад +8

    मी पण श्रावणात खाते. ज्यांना पाळायचा श्रावण त्यांनी जरूर पाळावा. प्रत्येकाचा प्रदेश, भाग वेगळा असतो तसाच आहार आणि विहार.👍

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Месяц назад +11

    रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली मच्छी चा बाजार पावसात जास्त नसतो तरी तिकडे छान मच्छी मिळते आज आईच्या हातची रेसिपी खुप बघायला मिळणार प्रथा खुप छान बसली आहे आता आम्ही पण आईच बघुन हिरव वाटप घालून सार बनवायला लागलो खुप दिवसांनी मच्छी ची रेसिपी बघितली नाही तर आम्ही कोकणातले पण आईच्या हातच्या चविष्ट रेसिपी असतात ते आम्ही आवडीने घरी करतो आईच्या हातची पोळयाची रेसिपी बघितली नाही सकाळचा विडीवो बघितला प्रथा एकटी छान खेळत आहे दोघीनाही भरभरून आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰जय श्री राम 🚩

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 Месяц назад +1

    खूप छान विडिओ मच्छी चे कालवण मस्त दिसतय श्रावण मध्ये मासे खायला खूप चव असते.प्रथा खूप हुशार झाली तीची मस्ती बघायला भारी वाटते😊❤

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Месяц назад +6

    आई मस्त बनवला करकरा मासा.आई मी पण हिरव वाटण वापरते‌‌. प्रथा ची खूप मजा येते.लय हुशार आहे

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Месяц назад +2

    आई मी तुमची माश्यांची रेसिपी पाहून मासे करायला लागले.घरात सर्वांना खूप आवडतात.मला पहिले मासे करता येत नव्हते.तुमच्या माश्यांच्या रेसिपी पाहून शिकले.thank you😊 खूप छान रेसिपी❤❤

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 Месяц назад +1

    रोहन दादा खुपचं सुंदर विडिओ आहे आणि प्रथा ला बघून खुप भारी वाटलं आईची रेसिपी एकचं नंबर प्रथाची खुपचं मज्जा येते.आईच्या हातचं खायला आलं पाहिजे.

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 Месяц назад +3

    आईंनी खुप छान बनवली मच्छि 1 no 👌👌 प्रथा खुप गोड दिसते खुप हुशार आहे ती 👌👌❤️

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Месяц назад +3

    आज एकादशी आहे निदान आज तरी खाऊ नका रंजीता एवढी पंढरपूर वारी करून आली बहुतेक लोक श्रावण पाळतात पवित्र महीना मानतात जाच्या घरी गणपती नाही ती लोक पण पाळतात जाची त्याची इच्छा प्रथा खूप cute

  • @yogitadatkhile6050
    @yogitadatkhile6050 Месяц назад +7

    आई ची साडी सुंदर आहे

  • @sebianau73
    @sebianau73 Месяц назад +3

    Mala karkara masa mhahit nhavta aaj baghitla😊pratha la baghitla ka chaan vatta smile yeta mazhya chehryavar😊☺️

  • @NikitaPatil-vo8fg
    @NikitaPatil-vo8fg Месяц назад +1

    खूप छान आई... तुमच्या सगळ्याच रेसिपी 1 न. असतात... साडी खूप सुंदर आहे आईंची 😍

  • @radhikamoorthy4392
    @radhikamoorthy4392 Месяц назад +1

    Malvani madhe pan chinche cha vaparach kartat tharavik mashana kokam lagte mushi cha kalvanat kanda khobryach vatan ghaltat varin kokam taktat kolambi la pan varun kokam taktat
    Karkara chi recipe chan 👌
    Pratha god ❤❤
    Chan vlog Rohan 👌

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Месяц назад +1

    माशांचा रस्सा खूपच छान आणि प्रथा ची खूप मजा आली बाळ चांगले च हुशार आहे सगळे समजते एकदम गोड गोड आहे बाळ

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Месяц назад +2

    आई मस्तच कालवण झाला होता करकरा मासा मी पहिल्यांदा बघितला छान दिसत होता आमच्या कडे मिळेल असे वाटत नाही मिळाला तर नक्की करीन आई,जय सद्गुरु

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Месяц назад +8

    प्रथा किती छान बसली आहे

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Месяц назад +1

    ताई च्या रेसिपी खूप सोप्या आणि स्वादिष्टच असतात.

  • @user-oz9ui5yb6w
    @user-oz9ui5yb6w Месяц назад +4

    Pratha khupach cute disat ahe

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 Месяц назад +2

    प्रथा खूप गोड आहे तिची मस्ती बघायला मजा येते. आम्ही शाकाहारी असल्यामुळे श्रावण 12 महिनेच असतो. मन मारून काही करू नये. इच्छा झाली की खावं. जबरदस्ती नाही करू काही. सगळ्यांना खूप शुभेच्छा. मस्त राहा आणि स्वस्थ राहा. Bye 🌹🙏

  • @divyanarkar2459
    @divyanarkar2459 Месяц назад +1

    दादा तुम्ही दाखवा मस्त मस्त फिश आणि आईचा रेसिपि आमी बघू आणि मजा घेऊ. आईची रेसिपि पण मस्त

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Месяц назад +3

    Fresh मासा भन्नाट लागतो चवीला मग तो कसा पण बनवा.. 😊😊

  • @shamalslifestyle
    @shamalslifestyle Месяц назад +1

    Pratha kiti chan basli ahe❤😘🥰 cutie pie

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Месяц назад +2

    Rohan tu aahes tasa khup bhari aahes. ❤🎉 Mala khup aavadtos Helen Israel

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Месяц назад +1

    God pratha mala khup avadte ❤❤

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Месяц назад +1

    Hi family 😊khup divsani muchi aanli,, pratha chi khup maza yete😊😅😅palghar tar kadak oon aaje dombivli la tar full paus aahe,, injoy fish 🐠🐠😅😅

  • @rasikahaate
    @rasikahaate Месяц назад +1

    खूप छान दिसत आहे करकरा माशाचे कालवण.❤ प्रथा खूप छान दिसली खिडकीत बसलेली.❤

  • @nilamjadhav8148
    @nilamjadhav8148 Месяц назад +1

    आई एक नंबर रेसिपी छानच करकरा मासा आई तुमी एकादशी नाही धरत का आमच्या कडे धरतात मांसाहार करत नाही पन आई तुमच्या रेसिपी मी नेहमी बघते आणि करून पन बघते भारीच असतात

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 Месяц назад +2

    Malapan Aaichi Recipi Aavdali

  • @sebianau73
    @sebianau73 Месяц назад +2

    Paplet cha pani lal hota taaza nhavta.me purna safed asla tarach ghete.mazhya mom la doka aavdaycha.thane market la gujarat aani calcutta varun mase yetat.

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 Месяц назад +1

    Shrawan month mde ch fish 🐟🐠 changle yetat😊..khych life enjoy kra

  • @ArchanaChavan-q1s
    @ArchanaChavan-q1s Месяц назад +1

    Wow pratha khoop cute aahe Aai hyachya recipee koopch chan Rohan bhau tumhi khoopch premal aahat pratha la khoop sambhaltat chan vat te baghayla

  • @latakamble4977
    @latakamble4977 Месяц назад +2

    Aaj marketmadhe karkara mashachi kharedi keli aani tyachi rassa bhaaji ressipi khup chhan banvali pratthachi badamashi khup aavdali video khup chhan vatala baghyala maja aali

  • @user-pu6xs1io9w
    @user-pu6xs1io9w Месяц назад +6

    रोहन कडकडा मासा खूप खूप महाग भेटला आमच्या इकडे तीनशे रुपयाला मिळते

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 Месяц назад +1

    Hi🙏 जय सद्गुरू 🙏आई खुप छान मच्छी ची रेसिपी बनवली 😋👌प्रथा 🥰😍❤️

  • @nitinsawant7546
    @nitinsawant7546 Месяц назад +2

    प्रथा खुप छान आहे❤❤❤❤

  • @swatideshpande3208
    @swatideshpande3208 Месяц назад +2

    आम्ही पण श्रावण महिन्यात खातो .बाजार खुप येतो पण हल्ली सर्रास लोक मासे खातात .. म्हणून महाग मिळतातं..😂😂

  • @revatisathe6554
    @revatisathe6554 Месяц назад +1

    mala ptathala bagun khup bhari vatat

  • @reshmakini6092
    @reshmakini6092 Месяц назад +1

    जय सद्गुरु फॅमिली

  • @VarshaGharge
    @VarshaGharge Месяц назад +1

    आईच्या रेसिपी खूप छान आहे त आमच्या कडे श्रावन पाळला जातो सोमवार धरला जातो😊😊😊😊

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Месяц назад +1

    छान बनवली‌ मच्छी ❤❤❤❤ आईला नमस्कार ❤❤ ओवी प्रथा बाळ खूप हुशार ❤❤

  • @rekhakotangale1541
    @rekhakotangale1541 Месяц назад +1

    प्रथा खुब छान बसली मस्त एकच नंबर रेसिपी ❤❤❤

  • @sushmamhatre1139
    @sushmamhatre1139 15 дней назад

    आम्ही पण असंच कालवण करतो फक्त टोमॅटो वाटून टाकतो आणि तेलावर सर्व वाटण परतून घेतो आम्हीदेखील चिंच खातो

  • @SurenG1
    @SurenG1 Месяц назад +1

    दादा मला आवडतं डोकं खायला (माशाच हां ) 😜

  • @Food_maharashtra
    @Food_maharashtra Месяц назад

    Ho Amchya kade thane jilhyat (bhiwandi)madhe pan dar-roj khalle jatat mase ani ata maza sasar Palghar jilha ahe ithe pan Shravan nahi palat week madhun 3-4 diwas khatoch mase

  • @seemakanthale52
    @seemakanthale52 Месяц назад +1

    आईच पण माझ्या सारखंच आहे माशे 🐟🐟🐟🐟खूप खुश 😊😊😊😊

  • @rupalitemgire7981
    @rupalitemgire7981 Месяц назад +7

    ऐकादशी आहे आज तुमच्या कडे ऐकादशी ला पण नाॅव्हेज खातात का

    • @vandanabhingare9190
      @vandanabhingare9190 Месяц назад

      Video kal shoot kela ahee

    • @anushkajangam5040
      @anushkajangam5040 Месяц назад

      Mag kal mangalwar hota te tar mangalwari khat nahit nonveg

    • @rupalitemgire7981
      @rupalitemgire7981 Месяц назад

      @@vandanabhingare9190 काल दशमी होती आळंदी देऊत पालखी आली आणि ही मोंठी ऐकादशी ची दशमि होती काल दशमी ऐकादशी आणि बारस ह्या तीन दीवशी आमच्या कडे तरी खात नाही रंजीता ता तर पालखी सोडायला ला पण गेली ना म्हनुन विचारल ती पालखी ला जाते म्हणल्या वर तुला तर या गोष्टी माहित असेल

  • @nehabendre3919
    @nehabendre3919 Месяц назад +3

    Pratha sweety love u

  • @ashwini..
    @ashwini.. Месяц назад +1

    खूप छान व्हिडीओ दादा❤❤रेसिपी पण मस्त😊

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Месяц назад +1

    मस्त झणझणीत फिश करी झाली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले.
    श्रावणात खूप लोक मासे मटण खातात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो.तो आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतो त्यात टीका काय करायची हेच मला कळत नाही.खाण्यापिण्याच्या बंधनापेक्षा माणसानी आचारविचार शुद्ध ठेवावे.मी स्वतः ठाण्याला असताना गणपती होईपर्यंत नॉनव्हेज खात नसे.पण येणाऱ्या पाहुण्यांसाठी बनवत असे. आता इथे आल्यापासून कोणालाही आपल्यापासून त्रास होऊ नये म्हणुन घरात किंवा कोणाकडे जेवायला गेले की तिथे काय असेल ते खाते.त्यामुळे इथे आल्यापासून श्रावण पाळत नाही.

  • @princethakur2568
    @princethakur2568 Месяц назад +1

    Rohan dada tula dila to taza hota ani te dusre ahet te 2/3 dives ice madhye tevlele hot

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 Месяц назад +1

    Aamhi shravnat sarv mase khato

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Месяц назад +1

    मसत करकरा माशयाचा कालवण प्रथा खूप हुशार झाली आहे

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav4553 Месяц назад +1

    छान आहे व्हिडिओ मच्छी कालवण 😋👌👌

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 Месяц назад +1

    रोहन ने स्पष्टच सांगीतले की श्रावण मधे मासे खातो, आम्ही पण श्रावण मधे मासे खातो. प्रथा बाहुली सारखी बसली होती कीचन मधे. प्रथा चा खेळ आणि प्रथा ला दिवसभर पण बघू शकतो. रेसीपी अप्रतिम. सकाळी vdo नाही आला तरी चालेल पण संध्याकाळी हवाच vdo कारण प्रथा ला पहायचे असते.

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Месяц назад

    Mast fresh ahe karkara .mala pan doka Awadto. Amhi pan shravanat Macchi khato 😋😋

  • @ketkishirsekar253
    @ketkishirsekar253 Месяц назад

    Amhinahi khat sravanat mase ganapati visarjananatar khato aamhi masyachya kalavan ole khobare lasun lal mirachi dhane 3te4 triphal barik vatun karato pahije aasalyas kothimbir ghala bagha ekada. Karun

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 19 дней назад

    दादा आमच्या कडे पण अलिबाग ला माशे खातात मटण आणि चीकन श्रावणा त खात नाही

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Месяц назад +1

    Very nice recipe 😋 Tai 😋❤️❤️❤️

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Месяц назад +1

    आम्ही श्रावणात मासे खातो आणी गणपती पण पुजतो ...गपतीच्या अगोदर आठ दिवस घर झाडुन पुसुन कलर करतो एक ब्रामणभोजन घालतो मग आम्ही शुध्द झालो गणपती पुजाला गणपती विर्सजन झाला कि मासे आणतो ❤❤❤❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Месяц назад +1

    जय सदगुरू मस्तच माशांचे कालवण

    • @madanbagwe6273
      @madanbagwe6273 Месяц назад

      सकाळी ताईचा व्हिडिओ पाहिला

  • @AshwinaWani
    @AshwinaWani Месяц назад

    Chhan recipi aai...❤❤❤

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 Месяц назад +2

    असं नाहि दादा श्रावणात मच्छि मटण खावु नये कारण त्यांचा प्रजनन काळ असतो त्यामुळे माश्यांची उत्पादन वाढण्यास मदत होते म्हणुन खात नाही

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад +1

    प्रथा खूपच क्यूट आहे....

  • @deliciousrecipes9700
    @deliciousrecipes9700 Месяц назад +1

    Dada आई नेहमी एकचप्रकारचे कालवण बनवते , आमच्याकडे है आग्री किंवा तूम्ही जे मसाले वापरता ते मिळत नाही ,आम्ही तर विदर्भात राहतो , आई तुम्ही एव्हरेस्ट किंवा दुसरे जे सगळीकडे मिळतात जसे मॅगी मासालां वापरून बनवून दाखवांनंना बर वाटेल

  • @sushmaprajapati4628
    @sushmaprajapati4628 Месяц назад +2

    आई मस्त रेसिपी आणि साडी पण सुंदर ❤

  • @KavitaPatil-vr2hu
    @KavitaPatil-vr2hu Месяц назад +1

    Superb 👍

  • @AnkitaDalvi-uh3tj
    @AnkitaDalvi-uh3tj Месяц назад

    Aamhi pn Shravan ky kdhi pn khato 😅 khup mast vedio aahe ❤

  • @NeetaAdagale-fo6ss
    @NeetaAdagale-fo6ss Месяц назад +4

    Nice माऊली, कुठे जाऊन बसली होती ❤🎉, nice व्हिडीओ 🙂🙂

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 Месяц назад +1

    Khup chan vlog dada jay sadguru yummy aahe kalvan aai cha hatch

  • @ArchanaChavan-q1s
    @ArchanaChavan-q1s Месяц назад +1

    Ranjita Tai chan video astat mi roj baghte keep t it upppp

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Месяц назад +1

    Rohan bhau mala chalel fish receipe majha nahi aahe shrawan 😊Jay sadguru nice video

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk Месяц назад

    Karkara mashyache kalvan aaine chyan dakhavle .taze vatn ,taze masale he annala chavist kartat.aaine sangitale barobar aahe.tazya mashyancha pan fark padto.shravnat mase khane n khane he aaplyavar aste dev bhavacha bhukela...

  • @user-st8jn1th6w
    @user-st8jn1th6w Месяц назад +1

    खुपच छान ❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Месяц назад +1

    आमी चिकन मटन नाही खात..श्रावण महीनात...😂 मंछी..अंडी खातो...😁

  • @roshanprajapati5324
    @roshanprajapati5324 Месяц назад +1

    Jay sadguru bhau 🙏

  • @user-ce2mn9dk1s
    @user-ce2mn9dk1s Месяц назад +1

    Chan recipe aai Mast vlog pratha cute pillu❤❤

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Месяц назад +1

    Hi family Rohan dada ❤ MST hota Vlog ❤ khup bhari karkara masa russa yummy 😋🤤 banvala aai😊😊 mst tempting 😊 aai sadi mst‌ colorful ❤❤ dada tu shravan bddal bolalas mst 😊😊 1 km plikdchya lokanch suddha rahniman Ani over all sglch vegl ast are😊😊 tu tr Khup saglya nchya baddl bollas mla aavdl Ani tu he shravan mhinyat boltos ch 😊 tsa mla kahich problem nahiy😊😊 pratha mst life enjoy kartey Ani smjty tila sagl 😊. Bhari😊😊

  • @manasisurve1602
    @manasisurve1602 Месяц назад +2

    Hi family ❤

  • @vidyajadhav8746
    @vidyajadhav8746 Месяц назад +1

    Nice vlog and Nice recipe

  • @DJ-be3fq
    @DJ-be3fq Месяц назад

    Dada recipe madhe chinchech paani waparta tyat chinch kiti pramanat aste te dakhva plz

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 Месяц назад +3

    मला खूप आवडतं मच्छी च डोकं खायला रोह़न तुमच्या ईकडे घोळीच डोकं आमच्या कडे बगड बोलतात ते तुमच्या कडे मिळत ते आईला बनवायला सांग खुप छान लागतं श्रावणात ताजी मच्छी मिळते आई रसा एकच नंबर

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 Месяц назад +1

    Aaei nad khula😊

  • @user-mn3jm8lu8r
    @user-mn3jm8lu8r Месяц назад

    प्रतिक दादा गेल्यवरची बोलले होते मी पुडच्या वरची श्रावण करीन आणि गणपती पण बसवेल 😊

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +4

    प्रथा किती गोड बसली आहे ❤

  • @sheetalkotwal5629
    @sheetalkotwal5629 Месяц назад +1

    Pratha kharach chan vatate hya dress madhye......ase vatate tila video madhun kadun uchlun ghyave......😊

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Месяц назад +1

    Tikhat mirchi use krychi

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Месяц назад

    आई भारी कालवण झाले

  • @aartimohite2023
    @aartimohite2023 Месяц назад +2

    Chan recipe aai mast vlog pratha cutee pai ❤❤

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Месяц назад +2

    Khoop khoop chan 👌👌👍

  • @shobhagawade9189
    @shobhagawade9189 Месяц назад +1

    जय सदगुरु❤

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 Месяц назад +3

    नमस्कार....श्रावण पाळा नाही पाळा किमान plz सोमवार पाळत चला आई.
    आणि पंढरपुरला जाणारी लोक आमच्या कडे एकादशीला नॉनव्हेज खात नाहीत दादा त्या दिवशी घरातच बनवत नाहीत खरंतर .शेवट काय प्रत्येकाचा आसार विहार हा वेगळाच असतो फक्त माहिती म्हणुन हा मसेज टाकला.plz श्रावणात फक्त सोमवार पाळा.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Месяц назад +1

      सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार चार दिवस नॉनव्हेज नाही खात श्रावणात

    • @ujwalaatkari701
      @ujwalaatkari701 Месяц назад

      ॐ नमः शिवाय.
      शिवमंदिर दर्शन करा मग श्रावणात आम्हाला. शक्य असेलतर.

  • @rinkukini5635
    @rinkukini5635 Месяц назад

    Amhi khato sravanat mase

  • @manishapatil9390
    @manishapatil9390 Месяц назад +1

    माशांच्या कालवणात ओल खोबर वाटून घाला छान चव येते 4/5 त्रीफळ टाका छान चव येते आई ,😅😅

  • @sayalikarde6150
    @sayalikarde6150 Месяц назад +2

    Very Nice👌👌kalvan aai Pratha ❤ mala pan macchicha doka khayala awadte👍 ami shravan Plato Rohan dada pan amchakade khup yearsche Parampara ahe so pan tu ekdum perfect bolalas koli lokancha pote ahe tyawar so 👍👍ani palgharla tar macchi ekdum bhari milte ani shravanat tar v4 nakos so tumi khaty tar kha👍👍🙏

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 Месяц назад +2

    👌👌👍

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 Месяц назад +2

    Jai sadguru Rohan n patil family 🙏Pratha khup sweet aahe 💕💕💕aai chi recipe yammy chan video 👌👍

  • @priyankapatkar2933
    @priyankapatkar2933 Месяц назад +1

    Nice video Da 😊

  • @preetidabholkar8373
    @preetidabholkar8373 Месяц назад +1

    Pramnikpane bolto tu mala khoop bare watle.amhihi srawan madhe mase khato fakta sanwar sodin.mazya mulana roj nonveg. have aste.

  • @sonalchavan9610
    @sonalchavan9610 Месяц назад +1

    Khup mast rassa😍

  • @sunitakakodkar9052
    @sunitakakodkar9052 Месяц назад +1

    Khup chan aai👍

  • @SopanKoli-bt7qh
    @SopanKoli-bt7qh Месяц назад

    दादा श्रावण पाळायलाच पाहिजे असं काही नाही आमच्याकडे तर गणपती असूनही मासे खातात आम्ही कोळी आहोत कोल्याना मच्छी शिवाय राहता नाही येत मी तुमचे
    सर्व व्हिडिओ पाहते अगदी काठीयावाडी पासून