जगातील सर्वात मोठे 10 देश|Top 10 Biggest Country in World in Marathi|
HTML-код
- Опубликовано: 21 фев 2021
- जगातील सर्वात मोठे 10 देश|Top 10 Biggest Country in World in Marathi|#Top10Marathi
#Countries#World#Country#Top_biggest_Country
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our RUclips channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठ्या दहा देशाबद्दल माहिती सांगितलेले आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
Credits:----
Music credits --
No Copy Right Sound - Music for content creators
BackgroundMusic:-
Song:-Warriyo - Mortals (feat. Laura Brehm) [NCS Release]
Music promoted by No Copyright Sound Music.
Video Link: • Warriyo - Mortals (fea...
Artist:-
Album:-
Videos&Images:-pixabay.com
Image:-image search app
Join On Teligram:-
t.me/top_10_marathi
Follow On Instagram:-coming up
*Note:-This Video is based on my intenet research,it may not be 100% accurate....
चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏👍
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असे ओळखले जाते . व भारताची राष्ट्रभाषा मराठी म्हणून ओळखली जाते .
🇮🇳 🇮🇳 मेरा भारत महान 🇮🇳🇮🇳
👌👍
या माहिती मध्ये माझ्या भारताचा 7 वा क्रमान्क व लोकसंख्येच्या तुलनेत 2 रा क्रमांक लागतो हे लक्षात आले
Mast video ahe🙏
🇳🇪🇳🇪❤️ छान दिली आहे माहिती ❤️🇳🇪🇳🇪
Thank you sir 🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
छान धन्यवाद माहीती छान दिली
nice information sir 👌👍👌👌
भारताची राष्ट् भाषा नाही
मला संपूर्ण मोठे देश महित आहे
मस्त माहिती दिली
लय भारी 👌👌🚩🚩
Lay bhari
Good information bro......
Nice information very good video
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. भारतात 22 प्रादेशिक भाषा बोलल्या जातात.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही,अधिकृत भाषा आहे..
नंबर 3 आणि 4 हे वाद ग्रस्त आहे... paper मध्ये आल्यास रद्द होईल
🇮🇳🇮🇳🙏
Nice
Mast information aahe bhau
Thanks
🙏🙏
भारताची राष्ट्र भाषा आम्ही तर मराठीला मानतो आम्ही हिंदीला ओळखत नाही
Sangamner District Ahmednagar
Ok sar
Mala Sabyasachi mahiti hoti
Very good
तुम्ही भारताबद्दल चुकीचे दाखवले आहे. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही आहे. चुकीचे दाखवू नका.
बाहर मस्त अहे
Very nice
Vay bhau marhti bhashy ahe re 🚩🚩🚩🚩🚩
Bharat
माहिती बरोबर आहे पण थोडी चुकिची आहे भाऊ (भारत माता कि जय )
भारत चि राषटिय भाषा हिंदी नाही
भारत हा बहुभाषिक देश आहे,भारतात सर्वात जास्त हिंदी च्या समांतर असलेल्या भाषा बोलल्या जातात्, भारतात कुठेही संवाद साधायचा असेल तर हिंदी भाषा ही उत्तम पर्याय आहे
Australia ki area 75 lack hai
Bar zale
World made desh kiti haye
Rashiya
India
भारताची राष्ट्रीय भाषा मराठी आहे हिंदी नाही
MARD MARATHI MANUS
मला पहिला पासून माहिती आहे रसिया सर्वात मोठा देश आहे म्हणून
Video mast ahe pn bhava, bhartacha nakasha tu chukicha dakhavla, pok aani aksai chin hey suddha bharacha bhag ahe...
Argentina ani Brazil donhi pan desh dakshin ameriketil saglyat Mothe desh sangtoy Kay laga bhava
Bro sudan che don tukade hovun. Sudan Ani south sudan ashe don desh jhale ahet . 10 largest country is Algeria African country.
बरोबर😊😊
Complyan boy
Sanskurt hi bharatachi rastbhasha aahe
YES
भारताची राष्ट्र भाषा संस्कृत आहे
BHARTACHI KONTICH RASTR BHASHA NAHI
फक्त मराठी
China 2 la ahe
Hindi hi bhartachi rashtrabhasha nahi aahe. Kahi jan sanitation maharashtra Hindi bhashik rajyala lagun aahe mhanun itthe Hindi shikvili jaye pan prashna ha aahe aaplyala lagun je Hindi bhashik rajya aahe tithe marathi bhasha ka shikvat nahi.
Aplya deshachi bhasha hindi ahe ka
China peksha america motha ahe
रशिया च क्षेत्रफळ खुप च मोठं आहे 😴🤭🤭🤔🤔😱😱
भारताचे क्षेत्रफळ = १/५ रशिया क्षेत्रफळ
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही 😏😤😤😤
Dada tu ja general nolej barobar nahi vate🤣😂😂😂
Tapitun uthalya sarakhe karu naka bhau
भारताची राष्ट्र भाषा आम्ही तर मराठीला मानतो आम्ही हिंदीला ओळखत नाही
Dudoyzoys
नकाशा मध्ये पण कश्मीर आपला दाखविला नाही आहे😏
Brazil desh hota
भारत ला राष्ट्रभाषा नाही सर.
10rank pe Algeria atta hain paagal
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही....
भारताचा नकाशा पुर्ण दाखवा
जगात टोटल किती देश आहेत
199
हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही
Hindi language nahi
Where is africa
आफ्रिका खंड आहे. दक्षिण आफ्रिका देश आहे. दोन्हीत फरक आहे.
Hindi hi rastrabhasha nahi
Argentina is not the largest state of south america
ब्राझील देश क्षेत्रफळानुसार मोठा आहे, दक्षिण अमेरिका खंडात
Chukichi mahiti ahe Mitra usa 3 tar China 4
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही
10% lokwasti rong
आरे भारताचा नकाशा कसा दाखवला आहे 😡
मुर्खा पाकव्याप्त काश्मीर आणि लद्दाखचा भाग नकाशातून वगळला का?😡
Fake video
भारत देशाची राष्ट्रभाषा मराठी आहे..हिंदी नाही
हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही
हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही
हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही
हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही