Mahila din geet महिला दिन स्फूर्तिगीत...घे गं तू भरारी... ! Official Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 мар 2024
  • Mahila din geet महिला दिन स्फूर्तिगीत...घे गं तू भरारी... ! Official Song
    #महिलादिनगीत #viral #8मार्च #mahiladingeet #
    नारी शिवाय जीवसृष्टीला अपूर्णत्वच !
    आईआजी बहीण पत्नी मुलगी मैत्रीण ही आयुष्यातील माया प्रेम वात्सल्य जिव्हाळा देणारी सुंदर प्रेमळ नाती आहेत.याच नारीवर जुन्या रूढी घातक परंपरेनं खूप अन्याय केला होता आणि त्यातूनच एक नवीन ऊर्जा घेऊन स्वतःच अस्तित्व निर्माण करणाऱ्या वीर महिला निर्माण झाल्याआणि त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा घेवून समस्त महिला भगिनींनी आज उत्तुंग कर्तृत्वाने झेप घेतली याच वास्तवाशी आधारित हे स्फूर्तीदायी गीत जरूर पहा .
    गीत : श्री एकनाथ मुळे सर
    संगीत : श्री जयकर जाधव सर
    गायिका: अश्विनी पोतदार ,जयकर जाधव
    ध्वनी : जय मल्हार स्टुडिओ . (8766710789 )
    . घे गं तू भरारी... !
    सरली काळरात्र झाली ...पहाट नवी कोरी.
    आगं उठ उठ नारी आता, घे गं तू भरारी...।।धृ।।
    गाय दावणीची तू...होती एके काळी. /गं
    भोगणं नी सोसणं, फक्त तुझ्या भाळी./ ग
    चार भिंती आतं तुझी, सदा रात्र काळी / गं
    बंदीवान जन्माची, तीन ही त्रिकाळी / गं
    साऊ माऊलीची लेक, दे जगा उभारी.२..।।१।।
    ...उठ उठ नारी आता, घे गं तू भरारी..
    देही तुझ्या रुजणं.. हे निसर्गाचं दानं./ गं
    वसुंधरा रुप तुझं, सरीतेचं वाहणं. / गं
    ज्ञानं अमृताचं गोडं..तुझ्या ठायी चांदणं. / गं
    तुझ्या काळजात जणू, लक्ष्मीचं नांदणं. / गं
    तूच घरी तूच दारी, तूच तू शिवारी...।।२।।
    रणांगणी झुंजणारी... झाशीची तू राणी. / गं
    तुच काली माता, नी तूच दुर्गा भवानी. / गं
    सत्व शील संस्कारांचं ,पाजीलेसं पाणी. / गं
    तेजाने लखलखती, तूच शुक्र चांदणी. ' गं
    तू नव्हती अबला कधी ..तू खरी करारी...।।३।।
    तुझ्या हाती शोभते, पाळण्याची दोरी. / गं
    उध्दाराचे चक्र तुझे, सदा फिरे भूवरी. /गं
    गरुड पंख आता तुझे, उघड खरोखरी, / गं
    झेपावी एकदा तू, उंच उंच अंबरी.' /गं
    तुझ्या परी नाही कोणी, तूच एक भारी...।।४।।
    आगं उठ उठ नारी आता,
    घे गं तू भरारी..
    कवीः श्री एकनाथ मुळे सर
    सदर गीत संगीत फक्त शालेय तसेच महिला दिन कार्यक्रमातून
    सादर करण्यास अनुमती . (official song)
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 33

  • @vaishalibhosale5394
    @vaishalibhosale5394 3 месяца назад +1

    भरारी घेण्यासाठी पंखात जिद्द निर्माण करणारे शब्दातील प्रेरणा खूप मस्त 🎉🎉

  • @vrundavilankar7709
    @vrundavilankar7709 3 месяца назад +3

    समस्त नारीशक्तीसाठी उत्स्फूर्त गीत💫💫💫💫💫खुप छान सर👏👏👏

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !🙏🙏 आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी खूपच प्रेरणादायी !😀 पुनःश्च धन्यवाद !🙏📖✒️📖📖🎹🎹💐💐

  • @bhimraokadam9041
    @bhimraokadam9041 3 месяца назад +2

    खूप खूप छान सर🎉🎉🎉🎉

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !आपल्यासाठी पाचवी ते दहावीच्या मराठी हिंदी उर्वरित कविता लवकरच सुंदर संगीतमय स्वरूपात उपलब्ध करून देत आहे आनंद घ्यावा. आपल्या कमेंट्स बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌳📖✒️📖🎹🎹🎹🎹🎹

  • @user-uc5tc1qm2r
    @user-uc5tc1qm2r 3 месяца назад +1

    नारी वर आधारित खूपच सुंदर गीत

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !आपल्यासाठी पाचवी ते दहावीच्या मराठी हिंदी उर्वरित कविता लवकरच सुंदर संगीतमय स्वरूपात उपलब्ध करून देत आहे आनंद घ्यावा. आपल्या कमेंट्स बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌳📖✒️📖🎹🎹🎹🎹🎹

  • @satyajeetmali8181
    @satyajeetmali8181 3 месяца назад +1

    Very very nice 👍👍

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !🙏🙏📖✒️📖🎹🎹🌷🌷

  • @madhavikamble7285
    @madhavikamble7285 3 месяца назад +3

    खूप खूप छान
    🎉🎉

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      आपल्या प्रेरणादायी प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏📖📖✒️🎹🎹🌷🌷

  • @balajibajgire8005
    @balajibajgire8005 3 месяца назад +1

    खूप सुंदर गायन आणि वादन अप्रतिम

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !🙏🙏📖✒️📖🎹🎹🌷🌷

  • @shubhangidhuri6965
    @shubhangidhuri6965 3 месяца назад +1

    Khup aavdle gane khup sundar

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !आपल्यासाठी पाचवी ते दहावीच्या मराठी हिंदी उर्वरित कविता लवकरच सुंदर संगीतमय स्वरूपात उपलब्ध करून देत आहे आनंद घ्यावा. आपल्या कमेंट्स बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌳📖✒️📖🎹🎹🎹🎹🎹

  • @sujatathakare3598
    @sujatathakare3598 3 месяца назад +1

    Khup chan

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !🙏🙏📖✒️📖🎹🎹🌷🌷

  • @santoshpatil5350
    @santoshpatil5350 3 месяца назад +2

    Really good composition and good presentation

  • @asmitakhatavkar-oe1mr
    @asmitakhatavkar-oe1mr 3 месяца назад +3

    खूप छान सर 👍🏻

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद !🙏🙏 आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी खूपच प्रेरणादायी !😀 पुनःश्च धन्यवाद !🙏📖✒️📖📖🎹🎹🌷🌷

  • @satishpatil2221
    @satishpatil2221 3 месяца назад +1

    Good 8

  • @ramdaskumbhar-fb9bz
    @ramdaskumbhar-fb9bz 3 месяца назад +1

    खूप छान वाटले सर

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !🙏🙏📖✒️📖🎹🎹🌷🌷

  • @user-gg6ey5tb3u
    @user-gg6ey5tb3u 3 месяца назад +1

    Khup chhan aahe git❤❤❤

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !आपल्यासाठी पाचवी ते दहावीच्या मराठी हिंदी उर्वरित कविता लवकरच सुंदर संगीतमय स्वरूपात उपलब्ध करून देत आहे आनंद घ्यावा. आपल्या कमेंट्स बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌳📖✒️📖🎹🎹🎹🎹🎹

  • @swardarbarbanjo1594
    @swardarbarbanjo1594 3 месяца назад +1

    खूप खूप छान सर 👌👌👌👌👍👍👍👍👍💯🔥

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      आपली प्रतिक्रिया माझ्या पुढील निर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !आपल्यासाठी पाचवी ते दहावीच्या मराठी हिंदी उर्वरित कविता लवकरच सुंदर संगीतमय स्वरूपात उपलब्ध करून देत आहे आनंद घ्यावा. आपल्या कमेंट्स बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🌷🌷🌳📖✒️📖🎹🎹🎹🎹🎹

  • @SadashivGaikwad-ne2kl
    @SadashivGaikwad-ne2kl 3 месяца назад +1

    खूप छान सर 1👌

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी !🙏🙏📖✒️📖🎹🎹🌷🌷

  • @sherehindustan6234
    @sherehindustan6234 3 месяца назад +1

    Picarsque 18