Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एकदम बरोबर आहे धन्यवाद पुन्हा होणे नाही विठा भाऊ मांग दत्ता महडीक फकिर भाई गेणूभाऊ दत्तोबा तांबे कवठेकर
सर्व महाडीक बंधूनीअसेच एकत्र राहून जर तमाशा फड सुरू केला तर खरोखर एक नबर तमाशा फड होईल व ती कैलासवासी आण्णा खरी आदरांजली ठरेल आण्णाना नम्र अभिवादन
अगदी बरोबर आहे दादा
सुहास भाऊ लय दिवसांनीं बोलतांना दिसले समाधान वाटले.... तुमच्या सर्व कुटुंबियांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....आण्णांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Adak loni ma la movostva Ku p avad la mi Mumbai varun ye u sha k lo na hi Vinod mahadik maze chan ga le friend a he t
❤️🌺अशा एक.संगीत.तारा.💯❤️🌺
महाराष्ट्राची शान.......दत्ता महाडिक ची पुन्हाएकदा आठवण झाली.
संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर त्यांचा वारसा पुढे चालू ठेवा प्लीज आपका सर्वांना विनंती बेलेकर ग्रामस्थांचे अभिनंदन
Chan sir
असे कार्य करा की वडिलांना अभिमान वाटला पाहिजे.
परमेश्वराने केलेली अलौकिक निर्मिती संगीत रत्न होते दत्ता महाडिक असं रत्न पुन्हा होणे नाही
Sanjubhwu khup ber watel anud watala tamaca suru whawy manojkumar dhwalpurekar 🙏🙏🙏💕💕💕🔥🔥🔥
✌️✌️✌️
मराठी तमाशा जान
दत्ता महाडिक(आण्णा)असा कलाकार होणे नाही, त्यांना विनम्र अभिवादन.
Good luck mahadik
वगनाट्य लेखक श्री.गणपत व्ही.माने चिंचणीकर हे सध्या तमाशात आहेत?
दत्ता महाडिक महाराष्ट्र ची शान
खास महाडिक परीवार एकञ या नाव मोठे करा
सर खुप सुदंर अँक्टीक करता आपण मो. न. मिळेल का सर आपला
लिंक पाठवा
Kiti..dewas..aha
मनवकर तमाशा आहे का शो टाका कृपया
सर्व महाडिक कुटुंबाने एकत्रित येऊन लोकनाट्य करावे एकच नंबर तमाशा होइल कारण महाडिक कुटुंब सर्व हाडाचे कलावंत आहेत सुहास विनोद संजय विनायक गणेश संगीताताई हे सर्व एकच नंबर आस्टपैलू कलावंत आहेत
एकदम बरोबर आहे धन्यवाद पुन्हा होणे नाही विठा भाऊ मांग दत्ता महडीक फकिर भाई गेणूभाऊ दत्तोबा तांबे कवठेकर
सर्व महाडीक बंधूनीअसेच एकत्र राहून जर तमाशा फड सुरू केला तर खरोखर एक नबर तमाशा फड होईल व ती कैलासवासी आण्णा खरी आदरांजली ठरेल आण्णाना नम्र अभिवादन
अगदी बरोबर आहे दादा
सुहास भाऊ लय दिवसांनीं बोलतांना दिसले समाधान वाटले.... तुमच्या सर्व कुटुंबियांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....आण्णांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Adak loni ma la movostva Ku p avad la mi Mumbai varun ye u sha k lo na hi Vinod mahadik maze chan ga le friend a he t
❤️🌺अशा एक.संगीत.तारा.💯❤️🌺
महाराष्ट्राची शान.......दत्ता महाडिक ची पुन्हा
एकदा आठवण झाली.