मी माझं भाग्य समजतो या अस्सल सरदार साधू आत्मा कसेगावकर यांच्या सोबत मी तीन वर्षे सोबत काम केले यांच्या मुळे मला खूप शिकायला मिळाले मला नेहमी म्हणायचे तू माझ्या सोबत आहेस मला आता काळजी नाही तू व्हरायटी सुरू केली की मला निवांत झोप लागायची मला कशाची भीती नाही कारण तू खूप छान काम करतोस मिस u आजोबा
कासेगांवकरांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...... छान मुलाखत झाली
कासेगावकरांना तीन वर्षे होत आली... देवआज्ञा होऊन...💐💐💐
अस्सल शेतकरी आणि हाडा मासाचा कलाकार आहेत बाबा मुलाखत ऐकून खूपच आनंद झाला....
किती चांगले विचार आहेत धार्मीक आचरन सात्विक गूण आहेत या सर्व कलाकारांचे शतशहा नमन
मनाचा सुंदर माणूस तितकाच हळवा माणूस
खूप छान जिवंत कला जी म्हणतात ती कला म्हणजे तमाशा
आम्ही नाटकात कला केलेली आहे
मी सुध्दा एक तमासगीर कलाकाराचा मुलगा आहे....याचा मला अभिमान वाटतो...
Love U sir
आम्हाला तुमचा अभिमान आहे...💐💐💐
तुमची मुलाखत घ्यायला आवडेल... तमाशागिरचा मुलगा म्हणून.🙏🙏🙏
@@aapali_cinema_company खुप खुप आभार...
जिवंत कला म्हणजे तमाशा !! धन्यवाद !"
मी माझं भाग्य समजतो या अस्सल सरदार साधू आत्मा कसेगावकर यांच्या सोबत मी तीन वर्षे सोबत काम केले यांच्या मुळे मला खूप शिकायला मिळाले मला नेहमी म्हणायचे तू माझ्या सोबत आहेस मला आता काळजी नाही तू व्हरायटी सुरू केली की मला निवांत झोप लागायची मला कशाची भीती नाही कारण तू खूप छान काम करतोस मिस u आजोबा
Salam baba
Tamasha is great rural art real. live shows nice very nice
छान उपक्रम... तुमचे आभार
आपले सुद्धा धन्यवाद...
Great kalakar🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान 🙏👌👌👍
खूपच छान वाटलं ऐकून
मी पण आता साधू आत्मा कासेगावकर लोकनाट्य तमाशा मधे काम करतोय ढोलकी वाजवतो सनी भोसले वडगाव कर
सनी , तुमची ढोलकी ऐकली आहे खूप खूप💐💐💐 शुभेच्छा !! कार्यक्रम आयोजित केले जातात का आणि कलाकार कोण आहेत
हो असतात कार्यक्रम @@anilkamble3134
काळु नामु वेळवंडकरांची पन घ्या मुलाखत…नामु वेळवंडकरांसारखा सोंगाड्या होने नाही
नक्की
गाव कोणतं त्यांचं
वेळवंड
भोर तालुक्यात आहे
कासेगाव
हृदयद्रावक घटना
खूप मेहनत करून कलाकार घडायचे
जय मल्हार,मि पण एक कलाकार 🙏
अप्रतिम
मस्त ,सुंदर
खुप खुप सुंदर, या कलाकाराला ऐकून आनंद झाला 🙏🙏🙏
Sundar
जून तेच सोन
Nice
टिव्ही . पिक्चर . मोबाइलमुळे
जिवंत कला कलाकार अडचणीत आला आहे🙏🏻
Good
🙏🙏🙏🙏
. .
अप्रतिम