आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दरमहा मिळणार ₹30,000 हजार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दरमहा मिळणार ₹30,000 हजार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश pension Supreme Court
    भारतातील निवृत्ति वेतन व्यवस्था गेल्या काही दशकांमध्ये
    अनेक बदलांमधून गेली आहे.
    या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे
    2004 मध्ये जुन्या पेंशन योजनेऐवजी
    (Old Pension Scheme - OPS)
    नवीन पेंशन योजना
    (New Pension Scheme - NPS) लागू करणे.
    या बदलाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनावर
    मोठा प्रभाव पाडला आहे .
    OPS पुनर्लागू करण्याच्या शक्यतेबद्दल चर्चा

Комментарии •