खूप छान माहिती दिली तसेच राज्य सरकारी कर्मचारी सहाव्या वेतन आयोगात निवृत्त झाले आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये कशा प्रकारची वाढ होते याविषयीही सविस्तर माहिती देण्याची कृपा करावी ही विनंती
आरे पागल तुला उशीरा जाग आली. तु उशिरा पाहतो आहे त्याला मी काय करू. तो जुनाच आहे. आपली अक्कल जेवढी असेल तेवढेच समजेल माणसाला. तिथे 2 years ago , 3 years ago असे असते.ते वाचण्याची बोंब नाही.आपली अक्कल दाखवायला तयार लगेच
खूपच सुंदरच आणि छानच माहीती दिली आहे धन्यवाद
Thanks
अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण करुन माहिती दिली आहे. खूप खूप अभिनंदन!!!
Thanks
अतिशय उपयुक्त , माहिती मिळाली धन्यवाद
thanks
धन्यवाद सर आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली .🙏🌹
Shriram bhujade malegaon
Khup chan mahiti दिली sir ji धन्यवाद 👏💐
Thanks
खुप छान.. 🙏
Thanks
Sir khup chhan samjaun sangitle ya baddal khup khup dhanyawad
Thanks
खूप चांगल्या पद्धतीने माहिती सादर केली आहे
thanks
खुपचं छान पध्दतीने सांगितले सर
Thanks
Thanks very much, for explanation about, . D. A. 🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti thank you
thanks
धन्यवाद सर चागली माहिती दिली
Thanks
खूप खूप शुभेच्छा दादा जय महाराष्ट्र 💠🥀🎖
Good and clear information thanks
Thanks
Thanku Dada
खूप छान माहिती दिली तसेच राज्य सरकारी कर्मचारी सहाव्या वेतन आयोगात निवृत्त झाले आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये कशा प्रकारची वाढ होते याविषयीही सविस्तर माहिती देण्याची कृपा करावी ही विनंती
Thanks
Ok
muddesud mahiiti spasht mahihiti baddaldhanyawad
thanks
चांगली सविस्तर माहिती दिली त सर आपण
thanks
Good information of d. A. Arriars
खूप छान माहिती दिली आहे सर प्लीज एक
एसटी कामगार ला काही नाही मिळणार आहे येते निवडणुकीत यांना, एसटी कामगार हो, जागा, दाखवुनच द्यायची आहे
Best explanation sir...👍👍👍
Thanks
.
Par can mahiti dili sar
Very very nice, good News
Nice Mater
खूप छान सादरीकरण धन्यवाद
Thanks
नमस्ते बहूत खूब पसंद किया है
thanks
Very good information furnished, by arranging . G. R., issued by the. Govt.. 🙏🙏🌹🌷🌹🌷🌹
Thanks
Very. Good. Information. Thank you
हार्दिक हार्दिक अभिनंदन...
Thanks
Very nice information given
Thanks
सर खूप खूप छान माहिती समजून सागीतला. धन्यवाद
छान समजावले !
Thank you
छान माहिती दिली आहे
Thanks
Bre se shikshak 40% anudan ver ahe
Tyanchi payment kadhi vadhnar
Please reply
👌👌👍👍nice
ऊस कारखान्यातील कामगारांच्या पेंशन का वाढत नाही
Very good sir
thanks
Very good
जानेवारी २०१६ पासून मभक्ते कसे कसे वाढ झाली ते सविस्तर ग्राफिक्स च्या माध्यमातून तयार करणे
Shriram bhujade malegaon
Please explain
खूप छान माहिती दिली सर
Too
👍👍👍
thanks
एसटी कामगार ला नाही मिळणार महागाई भत्ता
Nice
thanks
Sir basic madhe vaad honar nahi ka
No
Khupach sundar
Thanks
काय बोलताय 7 अक्टोंबर 2021 म्हणताय अहो महोदय आज 2023 आहे
आपण व्यवस्थित ऐका video जुना आहे.ज्यावेळेस 2021 मध्ये ऑक्टोबर ला DA लागला होता तेव्हाचा आहे.
सर अंगणवाडी सेविकानां याचा काय फायदा होणार आहे का ?
28% DA GR CHI LINK PATHAVAL KA?
7 October 2021 चा G. R बघावा(maharashtra.gov.in) वर
@@learnwithjoywithcnpatil tumachya kade pdf aahe ka?
११नंतरचा ३टक्के राज्य सरकारने पण जाहीर केले आहे का नाही? सांगा सर
हो केले होते 17 टक्के पर्यंत राज्य सरकारने वाढवला होता.त्यानंतर थाम्बले होते
राज्य सरकारी कर्मचारी वर्गाला नमस्कार. सेवा निव्रुत्त कर्मचारी. ?
Old news,why on youtube
तुम्ही उशिरा बघता आहेत साहेब त्याला मी काय करणार तो व्हिडिओ किती पूर्वीचा आहे ते बघा ना अगोदर
Want retirement age 60 from october
no
😅😅
नेहमी प्रमाणे योग्य माहिती मिळते आशीच माहिती द्यावी
आरे मुर्मान्स्क दोन वर्षा पूर्वी चे जी आर कशाला दाखवत
आरे पागल तुला उशीरा जाग आली. तु उशिरा पाहतो आहे त्याला मी काय करू. तो जुनाच आहे. आपली अक्कल जेवढी असेल तेवढेच समजेल माणसाला. तिथे 2 years ago , 3 years ago असे असते.ते वाचण्याची बोंब नाही.आपली अक्कल दाखवायला तयार लगेच
जानेवारी2020 ते जुलै 2021 चा महागाई भत्ता मिळणार नाही असे दिसते त्याची टक्केवारी गेली कुठे
कधीची बातमी दाखवता?
तुम्ही उशिरा बघितली ना साहेब
बंडलबाजी बंद कर रे जुनी सांगतो फक्त काहीतरी जुनी माहिती .सर्व फेक न्युज आहेत
तुझा नंबर पाठव मला तुला सांगतो.तु जुनी बातमी वाचतो आणि अजून मला सांगतो.
ही बातमी मुळात जेव्हा महागाई भत्ता वाढला तेव्हाची आहे.तुला उशिरा जाग आली मी काय करू
Fake news
हा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा आहे . तुम्हाला उशिरा जाग आली व्हिडिओ पाहण्यासाठी त्यात माझी काय चुक दादासाहेब