महाराष्ट्राला भविष्यात आघाडीवर घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारे खंबीर नेतृत्व म्हणजे सत्यजित दादा, खरं बोलणारा अभ्यासू आणि युवकांचे आयडॉल असणारे नेते !👍👍👌👌👌
यापूर्वी काय झालं, हे पाहण्यापेक्षा आता आपल्या मागणीला कोणता पक्ष साथ देईल, त्यानुसार संघटना जो निर्णय घेईल त्या निर्णयास पूर्ण १००% पाठींबा सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा आहे. No NPS UPS, Only OPS
गृहरक्षक दलातील जवान यांच्यासाठी काहितरी करावे. किमान त्यांच्या करिता विशेष पोलिस भरती(चालक,राखीव), सहा महिन्यानी गैप पुन्हा बोलवावे वर्षभरात किमान १० -११ महिने रोजगार उपलब्ध करून द्यावा, प्रवास भत्ता वाढवून द्यावा .
दादा आपले आतापर्यंत जे केलेले काम योग्य रितीने झाले आहे परंतु शेतकरीवर्गाचे देखिल काही प्रश्न बाकी आहेत त्याचा आपलेंमार्फत आवाज उठवला गेला पाहिजे...अशी आशा व्यक्त करतो...
जे सत्तेत आहेत तेपण ops देत नाही व जे सत्तेत होते त्यांनीपण ops दिली नाही व आता आम्हाला मते द्या आमची सत्ता आल्यावर ops देऊ काय ops देणार ही गरीबाची थट्टा मस्करी लावली आहे ops च्या नावाखाली नकाहो ops ला राजकारणात आणू धन्यवाद 🙏🙏🙏🙏
ज्यांना अंडर table एवढे पैसे भेटतात त्यांना पेन्शन ची गरज नाही. ह्यांचा पाई जमिनीचे भाव वाढले, फ्लॅट चे भाव वाढले. तांबे साहेबांना सर्व माहीत आहे पण काय करणार राजकारणाचा भाग आहे.
आम्ही अडाणी लोक आम्हांला काय समजते. तुम्ही हुशार लोक सत्ता होती तेंव्हा ops दिली नाही आता कुठून ops देणार. ops च्या नाखाली सत्ता होती तेंव्हा ops दिली नाही जे सत्तेत आहे तेपण ops देत नाहीत घायची असेल तर ups नाहीतर जा खड्यात हे तुम्हा लोकांचे धोरण आहे. तुम्हांला व तुमच्या बायका पोरांना penssion मिळाली की झाले आम्ही कोण तुमचे
रोखठोक भुमिका मांडल्याबद्ल आपले अभिनंदन
एक सक्षम, ठडाकेबाज नेता, महारास्ट्राचा मातीत जन्मलेला एक, भावी करतुत्ववान नेतृत्व , सत्यजीत दादा ❤😊🙌
तांबे साहेब तुम्ही कर्मचार्या बरोबर आहे धन्यवाद. तुम्ही आम्हाला अशीच साथ घा🙏🙏
धन्यवाद साहेब, अगदी आमच्या मनातली प्रत्येक गोष्ट आपण मांडली
महाराष्ट्राला भविष्यात आघाडीवर घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारे खंबीर नेतृत्व म्हणजे सत्यजित दादा,
खरं बोलणारा अभ्यासू आणि युवकांचे आयडॉल असणारे नेते !👍👍👌👌👌
जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्यांचा सरकार येणार.. आतापर्यंतचा इतिहास आहे निवडणुकीतील यश सरकारी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते..
yes sir right
एकच मिशन.... जुनी पेन्शन.... 🙏🙏🙏
एकच मिशन,जुनी पेन्शन
काळजीवाहू अभ्यासू नेतृत्व भावी मुख्यमंत्री व्हावे हीच साई चरणी सदिच्छा
शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी पण प्रयत्न करा साहेब कृपया
एकच मिशन फक्त जुनी पेन्शन
Vote for only OPS 👍
सर सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद
थँक्यू सत्यजित तांबे सर तुम्हीच आम्हाला पेन्शन देऊ शकता 2005 च्या अगोदर ची जुनी पेन्शन तुम्हीच देऊ शकता आम्हाला सर
तांबे सर एक नंबर❤
अभिनंदन दादा 🌹🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे.
जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे
शिषण सेवक कालावधी अठरा महिन्याचा कालावधी करावा
शिक्षण सेवक रद्द करण्याकरिता प्रयत्न करा सर खूप मदत होईल हा मुद्दा मार्गी लावला तर
Great Sirji
खूप छान मार्गदर्शन
जुनी पेन्शन योजना लागू करायची नसेल तर आमदार खासदारांचे सुद्धा पेन्शन बंद करावी.
खुप छान
डॉ बाबासाहेब अंबेडकर ने कहा था पेंशन कर्मचारियों का मूलभूत अधिकार है ।
हाच तो आहे ज्याने काटकर च्या नंतर आश्वाशीत पेंशन लागू करा म्हणून पत्र देऊन सांगितलं आहे 🙏
एकच मिशन ....जुनी पेन्शन...
यापूर्वी काय झालं, हे पाहण्यापेक्षा आता आपल्या मागणीला कोणता पक्ष साथ देईल, त्यानुसार संघटना जो निर्णय घेईल त्या निर्णयास पूर्ण १००% पाठींबा सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा आहे.
No NPS UPS, Only OPS
you are right leader .......for employee
धन्यवाद साहेब.only ops.🙏
एकच मिशन जुनी पेंशन एकच मिशन जुनी पेंशन एकच मिशन जुनी पेंशन एकच मिशन जुनी पेंशन एकच मिशन जुनी पेंशन
गृहरक्षक दलातील जवान यांच्यासाठी काहितरी करावे.
किमान त्यांच्या करिता विशेष पोलिस भरती(चालक,राखीव),
सहा महिन्यानी गैप पुन्हा बोलवावे वर्षभरात किमान १० -११ महिने रोजगार उपलब्ध करून द्यावा,
प्रवास भत्ता वाढवून द्यावा .
Thanku
खाजगी कर्मचारी किती काम करतो त्यांचसाठी काय?
लाचार, भ्रष्टाचार, कामचुकार सरकारी नौकर नौकर यांना पेन्शन देता वारे वा.
हे सरकार कधीच येणार नाही
दादा आपले आतापर्यंत जे केलेले काम योग्य रितीने झाले आहे परंतु शेतकरीवर्गाचे देखिल काही प्रश्न बाकी आहेत त्याचा आपलेंमार्फत आवाज उठवला गेला पाहिजे...अशी आशा व्यक्त करतो...
Shetkarya sarv garibancha baap ahe mhanun adhi shetkari baki sarv natar🎉🎉🎉
लिपिक वेतन त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा सर.... 🙏
studious leader
👌🙏Nice Dada
❤❤❤❤❤
एकच मिशन जुनी पेन्शन
एक मिशन जुनी पेन्शन
👍❤
एकमेव सुशिक्षित हुशार अभ्यासू व्यक्तिमत्त्व
55 हजार शिक्षकांची भरती करतो म्हणून कुठे तरी 15 हजार पण जागा नीट भरल्या गेल्या नाहीत, त्यावर काही तरी बोला आणि प्रयत्न करा साहेब..🙏🙏
दादा ❤️
साहेब आपण आवाज उठवा व जुनी पेन्शन लागू करा
साहेब कधीतरी शेतकऱ्यांनविषयी बोलत जावा..
Shetkarya badal maharastra bolala pahije karmacharyach baap ahe shetkari Ambani cha nhi 🎉🎉🎉
Kotval lokana peshan chalu honar ka sur
👌
Dada esp95 Kade pan bhga
यांच्या वर जास्त प्रेम बाकीचे काय वांगी राखायला का निमसरकारी
Sir शिक्षण सेवक रद्द साठी
❤🎉
We want old pension, only old pension
❤
🙏Only OPS
Pn paise ahet ka government kde tevde
OPS😊
🎉
Ops only sir
pension is our constitution right
🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Abki brr....cogrress
Corruption band honar ka 😢😢😮😮te sanga
पहिले penssion नंतर मतदान
Only Ops ❤❤
if search person in politics
rights will be get for .....employee
Only Vote for OPs###
Ops
Vote fr काँग्रेस. Only ops
OPS. ONLY
जे सत्तेत आहेत तेपण ops देत नाही व जे सत्तेत होते त्यांनीपण ops दिली नाही व आता आम्हाला मते द्या आमची सत्ता आल्यावर ops देऊ काय ops देणार ही गरीबाची थट्टा मस्करी लावली आहे ops च्या नावाखाली नकाहो ops ला राजकारणात आणू धन्यवाद 🙏🙏🙏🙏
टप्पा वाढ साठी सुध्दा प्रयत्न करा सर
पहिले अडीच वर्ष ठाकरे सरकार होते त्या वेळेस ही योजना का चालू केली नाही हें फक्त
मी विचारीत आहे मी पेन्शन धारक नाही
Ambani nhi mhante 🎉🎉🎉
Ab dekhna hai ladai maharastra ka kisan aur karmachari jitenga ya bjp 🎉🎉🎉 aap kya lagata hai.
Pradhyapak bharti kevha aani kshi hoil?? Saddhya tr 70 lakh rate suru aahe koni 55 lakh koni 60 lakh. Aamchya sarkhya garibanni ky Krav?? Shikshak bharti sathi ajun konti exam generate krta yeil ka ki je ne krun Shikshak hota yeil??? Mhnje TET,CTET,TAIT ya exam pass houn nokri lagat nhi ajun ekhadya exam tri ghyavya sarkar n 50 vrshapryt exam det rahu. Aani shikshan sevak 10 vrsh Krav. Mhnje 100 vrsh tri koni teacher, professor honyachi himmat nhi krnar.
मते द्याल तर penssion देऊ मग आतापर्यंत कोणाला मते दिली??
Only OPS
OPS ops only lagu Karo
Modi hatao desh bachao
Ho pn d. Ed ni b. Ed berojgaran cha kahitri v4 kra.
We want ops only
*आम्हाला दिली नाही तर तुमची बंद करू*
युवा नेते
ज्यांना अंडर table एवढे पैसे भेटतात त्यांना पेन्शन ची गरज नाही. ह्यांचा पाई जमिनीचे भाव वाढले, फ्लॅट चे भाव वाढले. तांबे साहेबांना सर्व माहीत आहे पण काय करणार राजकारणाचा भाग आहे.
Fakt mantri la pension pahije te bhikari astat 😂😂😂
ओल्ड peasion सुरु करो
only ops
Penssion च्या नावाखाली मतांचा धंदा चालवला या लोकांनी
Anna Hazare kisi kaam ka nahi hai.Apni ladaee humein khud ladni padhegi.
Wo bjp ka pillu hai 😂😂😂
Vote for ops ops ops ops
Old pension scheme only
Only ops
दादा एकच नंबर ❤
Modiji BJP ke leaders ko ops de rahe aur desh ki seva karne wale service man ko ups ke fayde bata rahe.😅😅😅😅
😅 ops
आम्ही अडाणी लोक आम्हांला काय समजते. तुम्ही हुशार लोक सत्ता होती तेंव्हा ops दिली नाही आता कुठून ops देणार. ops च्या नाखाली सत्ता होती तेंव्हा ops दिली नाही जे सत्तेत आहे तेपण ops देत नाहीत घायची असेल तर ups नाहीतर जा खड्यात हे तुम्हा लोकांचे धोरण आहे. तुम्हांला व तुमच्या बायका पोरांना penssion मिळाली की झाले आम्ही कोण तुमचे
Ho na bjp wale fakt Ambani adani sathi Kam kartat hakla tyana🎉🎉🎉
Share market ch band kara
Un un un
Modi hatao ops ki bath nhi krta ohh
Right 🎉🎉🎉
ही फालतुगिरी बंद करा... मनमाड धुळे इंदोर रेल्वेमार्गाच काम चालू करा 😮
खोटे बोलतात मते मागण्यासाठी
बापाचा maal आहे का
एकच मिशन जुनी पेन्शन
पहिले penssion नंतर मतदान